South indian youtubers ची copy आहे.... कोकणात अशी चूल नसते... आणि एवढा timepass करायला कुणालाही इथे वेळ नाहीये.... यात दाखवेलला काहीही कोकणी नाहीये.... आणि उभ राहून चुली वर जेवण बनवण तर नाहीच नाही.... उगाच कोकणाच्या नावा खाली काहीही खपवलय....
Kanda khobra bhajun malvani masala ghalun vaatun shijlelya वाटण्यात घातला की झालं मीठ घालून उकळी.... Authentic recipe madhye fodni nahi tya shivay kad dhanya chya usali la rai जिऱ्याची फोडणी नाही देत.... आजकाल यूट्यूब बघून वगैरे लोक देतात तेलाचा वापर वाढलाय आणि बदनाम आपल खोबऱ्याचा वाटप झालं
"Thank you so much for your feedback, @GaiaLoki16! 🙏 I really appreciate your support and understanding. I'm currently facing some technical issues with subtitles, but I'm in touch with the TH-cam team to resolve it as soon as possible. Once everything is sorted, I’ll make sure to add subtitles for non-Indian viewers. Thanks again for watching and for your patience!😊"
पहिल्यांदाच तुमचा व्हिडिओ बघितला. अश्याच दुसर्या चॅनलपेक्षा छान झाला आहे. अजिबात नाटकीपणा नाहीये. रेसिपीज पण छान !!!
सेम टू सेम रेड साॅईल स्टोरीज चॅनल प्रमाणे आहे.
पूजा ताई प्रमाणेच कीचन सेट केलयं
व सगळच सेम आहे
सगळं नाही सेम,मुख्य. गोष्ट वेगळी आहे यांच्या चुलीतून धूर येतो ,भांडी काळी होतात which is but natural.
खूप सुंदर शब्दांत सादरीकरण करून वातदोषाचे विवेचन केले आहे.. रसिकांच्या ज्ञानात नक्कीच भर पडेल.❤
खुप सुंदर , प्रसन्न वातावरण सादरीकरण
Thank you so much ❤
Khub sundor ❤
Apratim Kala Vatana Sambaar
Shegla chi Bhaji
Mouth 👄 Watering 😋
Apratim Apratim Ghar Blog
Thank you so much
छान सादरीकरण. छान रेसिपी. खूपचं सुंदर video
Thank you ❤️
Video khupach motha zala ahe
छान डॉक्युमेंट्री
Best vidio
Tempting, mouth watering
Thank you
Massach.Nigargachya sanidhyat.
Chan,mastach😛😜👍🙏
Beautiful 👌
खुपच छान
Achha laga
सुंदर व्हिडिओ.. आमच्या वेंगुर्ल्यातून तुम्ही ह्या करतात.. खूपच भारी वाटलां.. श्री देव वेतोबा, आरवलीश्वर तुमका उदंड यश देऊ दे हीच सदिच्छा 😊
Thank you so much ❤️
छान VDO आहे. ❤आंबोळी
Aamchya kade sudha bhaji and kale vatane sambhar . ❤ from mumbai.
VERY NICE RECIPE 👌 👍 👏 😀 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤😅😅
Thank you
Khup chan aahe ghar aani recipe thanks
Thank you
खुप छान सादरीकरण केले रेसीपी खुप छान यमी टेस्टी 😋😋😋
Thank you❤️
Suuuuuuper
Thank you
❤❤
Khup mehnat ghetali tai tumhi...mhanunch changal zhal asel......Keep it up tai..💜
@@nilangitare5527 Thank you
छान 👌पीतळीची भांडी आणि चूल
Thank you ❤
छान मेनू
लय भारी
तुमचे व्हिडिओ छान असतात..
तुमचे घर खूप सुंदर आहे.. रेसिपीज मी बघते.. छान असतात
Thank you ❤
खूप छान ❤❤
Thank you❤
Nice recipe all ❤
मस्त पाट्यावर वाटण आंबोळी च
आमचो vengurlyacho बाजार, बंदर, ❤❤❤
मस्त विडीओ
👌👌
🙏🌹
South indian youtubers ची copy आहे.... कोकणात अशी चूल नसते... आणि एवढा timepass करायला कुणालाही इथे वेळ नाहीये.... यात दाखवेलला काहीही कोकणी नाहीये.... आणि उभ राहून चुली वर जेवण बनवण तर नाहीच नाही.... उगाच कोकणाच्या नावा खाली काहीही खपवलय....
धन्यवाद 🙏
Te Amboli ani watanyacha sambar me awadin khatay. Shegalachi bhaji please nasel ter bare hoil.
जुन्या काळची आठवण आली. त्यावेळी जन्माष्टमीला आमच्याकडे हेच पदार्थ असायचे. आता बरीच वर्षे शेगलाची भाजी मिळाली नाही आहे. बघून बरं वाटलं.
Thank you so much😊
मूंबईच्या सर्व शहरात शेगलाचा पाला मिळतो .
Recipe kuthachi aahe malvani lok sambarat moharichi fodni nahi det
@@tejupatekar4106 Asa kahi nahi madam, kahi kahi lok taktat.
Barobar.....
Kanda khobra bhajun malvani masala ghalun vaatun shijlelya वाटण्यात घातला की झालं मीठ घालून उकळी.... Authentic recipe madhye fodni nahi tya shivay kad dhanya chya usali la rai जिऱ्याची फोडणी नाही देत.... आजकाल यूट्यूब बघून वगैरे लोक देतात तेलाचा वापर वाढलाय आणि बदनाम आपल खोबऱ्याचा वाटप झालं
छान, फक्त किती वेळ पीठ भिजवावे, तव्यावर किती वेळ ठेऊन उलटायचे काही सांगितले नाही.आणि एक विनंती टिकली मोठी लावा आजिबात दिसतं नाही
Which village in this?
Vengurla
Malavan asa ma
@@suhasjadhav9302वेंगुर्ला आसा.
Ha bapya Kali ki nahi bsla jevayla
रेसीपी खुप छान
आंबोळी करायचे भिडे कुठून आणले.
Thank you... amazon varun ghetle
Chulivar konti bhandi vaprta
Lokhandi , matichi , pitlechi aani bhide chi
सर्व एकदम सुंदर पण काचेची भांडी जरा बरी वाटत नाहीत बाकीच्या वातावरणात 😂
Ambolit chnadal,sabudana,ghaltat hey philanda,pahil,tumchy rice,bhijley kdhi vatlas tey,lovkar bhijley half tasat
Madam mi chana dal aani sabudana ghalun pan banvte aani pohe takun pan banvte ..
Pohe chya jagi option aahe te .. nakki karun bgha
Subtitles please for non Indian viewers, like watching miming show. Thank you for the amount and name of the ingredients. Tx.🇨🇦🇨🇦
"Thank you so much for your feedback, @GaiaLoki16! 🙏 I really appreciate your support and understanding. I'm currently facing some technical issues with subtitles, but I'm in touch with the TH-cam team to resolve it as soon as possible. Once everything is sorted, I’ll make sure to add subtitles for non-Indian viewers. Thanks again for watching and for your patience!😊"
सांबार का बोलता.....? सांबार इडली डोसा बरोबर खातात ते.. मालवणी काळ्या वाटाण्याचा सांबारा किंवा सांमारा..... सांबार नाही
Malvani recipe for Janmashtami
बोलायला काय पैसे लागतात का रेसिपी सांगताना बाकीच्या शी बोलता प्रमाण सांगत चला रेसिपीज च तुम्हाला कसं लाईक करायचं लोक आवडीने बघतात पण काही उपयोग नाही
ताई ...कोणते गाव हे...
Vengurla
@@LifeInKonkan वाह...वेंगुर्ला हे तर माझे गाव...
तुमचे व्हिडिओ छान असतात.. तुमचं घर.. रेसिपीज मी बघते छान आहे..
Thank you
Kevn krtana Tai bolt ka nvhtya
Maharashtrat hey goal kuthe aahe
Vengurla, Konkan
In sindhudurg district
Tai varvantya chy mage vatat thevtat mg halu halu varvanta pude mage kaun vatayche aste. Jara samjun ghya😂😂😂
Ho mahit aahe tai ..pan me mazya soi nusar vatate😂😂😂
@@LifeInKonkan tyat madhe soi cha prashanach yet nahi. Varvantya pude masala Kiva dal thevli tr Kashi vatali jail.ky pan and deu naka.
Video madhe pahila asel vatli geli dal tandul.
@@LifeInKonkan disal ky zal te😂😂
Thank you
तुंम्ही कायमहाराष्टाच्या बाहेरराहता
Aamhi maharashtra madhe rahato.
Khup chan