खूप छान , आपण आपल्या पुढील उर्वरित जीवनात कसे निर्णय घ्यायला हवेत याचं उत्तम सल्ला आम्हाला खूप उपयोगी पडेल,धन्यवाद.असे वेडिओस फार कवचीत वागण्यात येतात.
Wow mam mest khup Chan video pahun manat ek strongness panachi janib zali mi pannashi madhe aahe aani ha video pahun aata mala pudhachya tayari sathi khup madat zali aahe parsanali mala ha video khup helpful batla aahe khaskarun mazya sarkhya jya house wife streeyan sathi kyani swatahla purnpane guhtaun thevale aahe ghargrahasthi madhe thanku so much mam hya helpfull video sathi 👌👌👍🙏😊🥰
तुम्ही पैसे द्या मी कामाला बाया ठेवते.तुम्हाला सांगायला काय जातं अहो सगळेच चांगल्या पद्धतीने जगतात.कल बदलला आहे.जो तो चांगलाच जगत असतो. सगळे पैसे खर्च करून मग भीक नगाईची का?
धन्यवाद ,मॅडम! मागील वर्षी माझ्या जोडीदाराची बायपास सर्जरी झाली तेव्हा मी एकटीच घरी होते पहाटे त्यांना अटॅक आला मी त्यांना हॉस्पिटल मधे दाखल करून ते पूर्ण स्टेबल झाल्यावर ,माझ्या मुलाला मी फोन करून , बोलाऊन घेतले पूर्ण शांत राहून सर्व निर्णय घेतले आता ते खूप चांगले आहेत समाज कार्य, धार्मिक कार्य ,लेखन या सर्व कामात ते बिझी असतात 👍🙏🌹🙏
तुमचे विचार आयकून खुप बर वाटल, कारण माझे मिस्टर वारले आहे। बारा वर्षे झाली। ते गेल्या वर मी घाबरून गेले, कारण मी त्यांच्या वर अवलंबुन होते, आणि आता कस होइल? प्रश्न पडला। आणि मी राहता बंगला विकला आणि मुलांना फ्लॅट घ्यायला मदत केली। मला दोन मूल आहे। थोडे दिवस बरे गेले नंतर सूना मला दुर्लक्ष करू लागले। हळू हळू त्यांचा व्यवहार खूप बदलला मला अपमानित वाटायला लागले। माझी सहनशक्ती संपली। आणि मी वेगळा राहायच ठरवल। आता मी भाड्याच्या घरात राहते। एकटी गावाला। देवा वर सगळ सोपवल। चार वर्ष झाली। सुखाने राहते आहे। खुप वाईट वटतो मुलाची आठवण येते पण नाईलाज आहे। देव साथ देतोय, हिम्मत देतोय। स्वाभिमान नी जगते आहे, मिस्टर चे पेंशन वर। 🌹 🙏
उत्तम केलं तुम्ही एक दिवस आपलाही असतो बरेच वेळा मुलांना इच्छा असूनही काही बोलता येत नाही आपल्याही त्यांचा सुखी संसार बघायचा असतो योग्य वेळी योग्य निर्णय महत्वाचा असतो
Madam ekdam barobar sangitle aahe aapan, aapan sangitlela problem same mazha aahe, aaplya video mule kharch manala ubhari milali, Thank you Madam, aaple video kharch khup margdarshanpar astat
खूप छान सांगितले तुम्ही mi आताच 60 पार केली आणि हाच विचार मनात आला की आपण आता स्वतः साठी मस्त जगले पाहिजे. त्याला तुम्ही दुजोरा दिलात आणि मी फर्म राहिले.धन्यवाद डॉ.
खरंच ताई खुप छान सांगीतले मी पण एक कन्सर पेंशट आहे पण मी समजत नाही तसं मी अगदी मस्त राहते एकोणसाठ वर्ष पुर्ण होतील घरातील सर्वांनी खुप साथ दिली आणि माझे पती सुध्दा ठणठणीत आहेत मला कुठ अडवत नाहीत मैत्रीनीचा ग्रुप आहे आमचा रोज संध्याकाळी हरीपाठ भजन होते एकमेकींच्या घरी जाणे येणे होते अगदी छान आहे.
अगदी बरो्बर हे विचार माझे देखिल आहेत.आणि मी अशीच जगते. मुलांना त्यांचे निर्णय घेऊ देते. कारण त्यांना स्ट्राँग व्हायचे आहे आणि आपण किती दिवस आहोत.त्यामुळे आता मी माझ्यासाठी जगते . आणि ते मला आवडते .
खूप छान , आपण आपल्या पुढील उर्वरित जीवनात कसे निर्णय घ्यायला हवेत याचं उत्तम सल्ला आम्हाला खूप उपयोगी पडेल,धन्यवाद.असे वेडिओस फार कवचीत वागण्यात येतात.
खूपच उपयुक्त माहिती, मोकळीपणी तुम्ही बऱ्याच गोष्टी मांडल्यात, त्यामुळे बऱ्याच गोष्टींचा उलगडा झाला. खूपच आवडला व्हिडिओ, धन्यवाद🙏🙏
खूप छान माहीती मिळाली मॅडम
🙏🙏धन्यवाद.
खरंच ह्या वयात अशा माहितीची गरज आहे.
खूपच चांगल्या पध्दतीने मांडली .
खरंच साठी म्हणजे म्हतारपण सुरू झालं पण तुम्ही भिती घालवून कसं समाधानी राहयाच हे सांगीतले आहे धन्यवाद मॅडम
❤ खुपच हृदयस्पर्शी, उपयुक्त मार्गदर्शन, खुप खूप धन्यवाद मॅडम ❤
Madam, khup sundar mahiti sangitli aahe .mala ha video pahun khup samadhan watal.karan kunihi kunache dukhha gheu shakat nahi pan aaj tumhi jo manshik aadhar dilat te khup mahatvacha aahe.dhanyawad madam👏👏👏👍
खूप छान explain केले आहे बॉक्टर मॅडम तुम्ही! मानसिक बळ मिळाले. धन्यवाद 🙏
Wow mam mest khup Chan video pahun manat ek strongness panachi janib zali mi pannashi madhe aahe aani ha video pahun aata mala pudhachya tayari sathi khup madat zali aahe parsanali mala ha video khup helpful batla aahe khaskarun mazya sarkhya jya house wife streeyan sathi kyani swatahla purnpane guhtaun thevale aahe ghargrahasthi madhe thanku so much mam hya helpfull video sathi 👌👌👍🙏😊🥰
अगदी बरोबर आहे .खूप खूप छान माहिती दिलीत .त्याबद्दल धन्यवाद ताई..👌👌👍👍🌹🌹
तुम्ही पैसे द्या मी कामाला बाया ठेवते.तुम्हाला सांगायला काय जातं अहो सगळेच चांगल्या पद्धतीने जगतात.कल बदलला आहे.जो तो चांगलाच जगत असतो. सगळे पैसे खर्च करून मग भीक नगाईची का?
छान आणि उपयुक्त sggestion
मँडम आपण एकदम pefect bolat
धन्यवाद,
खुप छान विचार सांगता तुम्ही.अगदी खरोखर मनात येणाऱ्या सगळ्या प्रश्नाची उत्तरे मिळतात.तुम्हाला खुप खूप धन्यवाद
वामस्त खूप छान माहिती सांगितली धन्यवाद मॅडम
ओके सारेकाही बरोबर सांगितले बदल हा कालाची गरज आहे 🙏🙏👍
खूप खूप छान माहिती उपयोगी आहे....... एक नवीन पद्धत ,विचार करायला लावणारी... 100% पटलं.....
खूप छान माहिती दिली आहे
खुपचं छान मेडम तुमच्या बोलने ऐकुन मनाला ऐक प्रकार ची् उभारी ऐते आणी जगण्याचं बळ देते
Khoopach Chan bolat.....tumchya majhya vayamadhe 30 varshancha difference aahe Ani taripan tumhi je bolta je anubhav share karta te mala patata , khoop pratical vicharanchya aahat tumhi....mastach...Ani tumchya hya videos mule me khoop kahi shikat sudha aahe....tumhala majha Namaskar Kaku....🙏😊
हा विषय मोकळया मनाने मांडला आहात
धन्यवाद मॅडम
या फेज मधुन प्रत्येकी ला जाव लागत.
परिस्थिती लढायला शिकवतेच
वेळ लागतो पण जमते
🙏
0😊
खरच खुप छान माहीती दिली ताई धन्यवाद 👌👍💐
धन्यवाद खूप छान दृष्टिकोन मिळाला 👌🏻👌🏻🙏🏻
Khup Chan 🙏🏻🙏🏻🌷🌷.Thanks
Khoopach chhan mahiti dilat. Thank you very much Madam
मी ६२ ची आहे फार छान माहिती दिली आहे ऊपयुक्त आहे धन्यवाद
सौ आघाताई खुप सुंदर मार्गदर्शन केले आहे आवडला व्हीडिओ शुभ रात्री
नमस्कार मॅडम मी आपले व्हिडीओ नेहमीच बघत असते आपण खुपच छान समजावुन सांग ता आणी तुमच्या बोलण्यात एक विश्वास वाटतो खरच खूप च छान
Khupach chhaan margdarshan kelat.Thankyou so much
खूपच सुंदर माहिती दिली👌👌👌👌
धन्यवाद ,मॅडम! मागील वर्षी माझ्या जोडीदाराची बायपास सर्जरी झाली
तेव्हा मी एकटीच घरी होते पहाटे त्यांना अटॅक आला मी त्यांना हॉस्पिटल मधे दाखल करून ते पूर्ण स्टेबल झाल्यावर ,माझ्या मुलाला मी फोन करून , बोलाऊन घेतले
पूर्ण शांत राहून सर्व निर्णय घेतले
आता ते खूप चांगले आहेत
समाज कार्य, धार्मिक कार्य ,लेखन या सर्व कामात ते बिझी असतात 👍🙏🌹🙏
खूपच छान समजावुन सांगितले
वा मडम खुप छान माहिती दिली आहे ताई धन्यवाद
अगदी बरोबर आहे.खुप खुप छान माहिती आहे.👌👌🌹
great topic...thanks for sharing
वा ताई खुप खुप छान माहिती दिली आहे ताई धन्यवाद उषाताई पिपषकर कडोली
आधार मिडते, अपल्या वीडियो नी,छान,❤❤👌👌🌹🌹🙏🙏😊😊
Thanks Tai very good guidance real ahe it's important
खूप सुंदर बोलता मँडम तुमचे बोलंण खूप भावत खंर आता जबाबदारी घयावीशी नाही वाटतं
खूप छान विषय नेहमी प्रमाणे motivational talk thank you
खुपच,सुंदर
Far sutebal and sahajtech jagaye sangitale madam dhanyavad.
ugach bhavnik houn jivan jagnya peksha practical jivan jagave khup chhan samjaun sangitle .
Very important information madam ❤❤
अगदी मनातलं सांगितले धन्यवाद
तुमचे विचार आयकून खुप बर वाटल, कारण माझे मिस्टर वारले आहे।
बारा वर्षे झाली।
ते गेल्या वर मी घाबरून गेले, कारण मी त्यांच्या वर अवलंबुन होते, आणि आता कस होइल? प्रश्न पडला।
आणि मी राहता बंगला विकला आणि मुलांना फ्लॅट घ्यायला मदत केली।
मला दोन मूल आहे।
थोडे दिवस बरे गेले नंतर सूना मला दुर्लक्ष करू लागले।
हळू हळू त्यांचा व्यवहार खूप बदलला मला अपमानित वाटायला लागले।
माझी सहनशक्ती संपली।
आणि मी वेगळा राहायच ठरवल।
आता मी भाड्याच्या घरात राहते।
एकटी गावाला।
देवा वर सगळ सोपवल।
चार वर्ष झाली।
सुखाने राहते आहे।
खुप वाईट वटतो मुलाची आठवण येते पण नाईलाज आहे।
देव साथ देतोय, हिम्मत देतोय।
स्वाभिमान नी जगते आहे, मिस्टर चे पेंशन वर। 🌹 🙏
तुम्ही हिंमत ठेवा घर विकुन मुलांना उपयोगी झालात पण खुप घाई केलीत आता एकट्या आनंदात रहा
Kup chaan
Mala aplyashi contact karu shakte ka
Mi nurvous feel karte aahe
खुप मानसिक बळ लागत एकटीला उभं राहिला,hats off to you 🙏🌹
उत्तम केलं तुम्ही एक दिवस आपलाही असतो बरेच वेळा मुलांना इच्छा असूनही काही बोलता येत नाही आपल्याही त्यांचा सुखी संसार बघायचा असतो योग्य वेळी योग्य निर्णय महत्वाचा असतो
छान माहिती दिली मॅडम तुम्ही असीच माहीती हवी आहे या वयात छान प्रसन्न वाटल मला बरोबर आहे तुम्हच👍👌✌️💐💐
Khup Sunder Mahitee..jarur Nond ghyvee
खूपच छान समजावून सांगत आहात. प्रेक्षकांना
Khupah Chan Padhtine tumhi majhiti Dili thank you madam ..
खूप सुंदर व्हिडिओ
खूपच सुंदर समजून सांगितले.thanks
मला वाटतं हा कॉमन प्रॉब्लेम आहे. तुम्ही फारच छान सांगितले. सत्य परिस्थिती
khup chhan madam
Khup Chan formations for facing further life.
Madam tumche video mala khup khup upyogi aahet...mi khup Chang zali ahe tumche video baghun.. thanks mam...
खूप छान माहिती दिली धन्यवाद
अगदी बरोबर बोललात..अगदी माझ्या मनातलेच विचार..अशीच चर्चा आम्ही दोघे करतो..इथे कमावले इथेच वापरायचे
खुपछान विचार धन्यवाद मॅडम.
Khuup chan Margdarshan.
Tumche video mala khuup awadtat.
Mi pn tumhi sangitlya pramane jagnyacha prayatna kartiye.dhanyavaad.
Madam ekdam barobar sangitle aahe aapan, aapan sangitlela problem same mazha aahe, aaplya video mule kharch manala ubhari milali, Thank you Madam, aaple video kharch khup margdarshanpar astat
Khup chhan mahiti sangitli
Good one
खूप च छान माहिती दिली अनघा ताइ
अगदी खरं आहे...हा विचार खुपचं आपल्या सगळ्यांच्या जिवनाशी मिळते जुळते आहे
Really appreciate khup chhan mahiti thanks mam
Nice important topic Thanks you Mam.
खुपच छान माहिती मॅडम धन्यवाद
Exactly. Liked your advice
खूपच छान सांगताय तुम्ही 🙏🏼💐
धन्यवाद मॅडम तुम्ही या प्रश्नाचे उत्तर दिलं मला बरे वाटले
खूपच छान वाटले एकूण
खूप सुंदर मार्गदर्शन मॅडम.
खुप छान अगदी आमच्या मनातले सांगितले.
Khup chaan agdi manapasun patla tumhca vichar sadya me yatun jat aha majhya mistrana jaun ek mahina jala asa vata aha jivnat kahic urla nai tumcha vichar ekun manala dilasa miyala jodidar sodun galyaver phar katin asta
Chhan mahiti dili dhanywad ma'am🙏
पैसे पुरवले पाहिजे तर आपण अलिप्त राहू शकतो ❤ छान व्हिडिओ आहे
आगदी बरोबर आहे
खूप छान सांगितले तुम्ही mi आताच 60 पार केली आणि हाच विचार मनात आला की आपण आता स्वतः साठी मस्त जगले पाहिजे. त्याला तुम्ही दुजोरा दिलात आणि मी फर्म राहिले.धन्यवाद डॉ.
Tai khup chhan
Nice topic.... thank you ma'am
मडॅम तुम्ही खुप छान मागॅदशन केल. त्याबदल खूप धन्यवाद.
खरंच ताई खुप छान सांगीतले मी पण एक कन्सर पेंशट आहे पण मी समजत नाही तसं मी अगदी मस्त राहते एकोणसाठ वर्ष पुर्ण होतील घरातील सर्वांनी खुप साथ दिली आणि माझे पती सुध्दा ठणठणीत आहेत मला कुठ अडवत नाहीत मैत्रीनीचा ग्रुप आहे आमचा रोज संध्याकाळी हरीपाठ भजन होते एकमेकींच्या घरी जाणे येणे होते अगदी छान आहे.
खूपच छान सांगीतले 👍ताई 🙏🙏धन्यवाद
अगदी बरोबर आहे मँडम
संगळ ठीक पण...आपलीं तबियत पहीली चांगली पाहीजे...पैसे पाहीजे...जोडीदार लां पण अश राहायाला आवडलां पाहीजे...😊
ताई तुम्ही खूप छान माहिती दिली त
त्या बद्दल धन्यवाद
Khupach chhan video
अगदी बरो्बर हे विचार माझे देखिल आहेत.आणि मी अशीच जगते. मुलांना त्यांचे निर्णय घेऊ देते. कारण त्यांना स्ट्राँग व्हायचे आहे आणि आपण किती दिवस आहोत.त्यामुळे आता मी माझ्यासाठी जगते . आणि ते मला आवडते .
मग खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद
छान माहिती दिली.👍👍
khup mahitipurn video manala adar vatala
खूपच छान वाटले
Very good
मॅडम खुप सुंदर मेसेज दिला तुम्ही आम्हाला
तुम्ही सांगितले ते अगदी सत्य आहे मी आता त्यातुन बाहेर निघत आहे मी पण ५५ वर्षांची आहे माझे पती जाऊन २ वर्ष झाले
मस्त रहा मस्त जगा जीवन पुन्हा नाही 🙏
अगदी खरे आहे
खूप छान सागितले ताई
Very important advice, thanks🌹🙏 mam
Khup chaan video tai
छान विचार
खूप छान अगदी बरोबर
मनापासून आभार🙏🙏🙏
छान माहिती दिली खूप धन्यवाद
धन्यवाद मॅडम
खूप छान माहिती दिली आहे
खूप मनापासून🙏💕 आभार
खरचं ताई खुप छान माहिती दिली धन्य वाद
दंडवत प्रणाम 🙏🙏🌹🌹 प्रणाम जी
bagu aapla.thanks
Thanks very very important talk for us in our lives God bless you 🙏🙏🙏
Namaskar... Tumhi khupach chhaan vichar mandlet... Paise astil tr tey aataa swataha sathi kharch karaavet hey tumhi aavarjun sangitlet... Patle... Pn jyanchya kade aarthik pathbal nahi v kahi sharirik vyadhine trast aahet ashya , sathi tey sattari chya vayo gataatiil streeyanaa kaay sallaa dyaal ??
Sun maitrn ka hou shakat nahi tyasathi Kay karawe.
Khup chan hota video 👌👌