अभिनेते महेश काळे, वैभव कुऱ्हाडे, नामदेव गव्हाणे आणि ऐश्वर्या कांबळे व स्वतः किरण बेरड यांनी खूप छान अभिनय केला. आपल्या ही विनोदी एपिसोड बघून खूप हसू आले. आपणा सर्वांचे उत्कृष्ठ अभिनया बद्दल मनपूर्वक अभिनंदन. 🙏🙏
खेडे गावाला भेट द्या एकदा आणि हे विसरू नका ही वेबसिरीज खेडे गावांमध्येच तयार होत आहे आणि खेडेगावातील लोक शहरातल्या लोकांपेक्षा दहा पटीने केव्हा ही भारी असतात हे लक्षात ठेव
मकया भाऊंचा अभिनय एकच नंबर लाजवाब खूप हसलो राव असेच एपिसोड बनवत जावा खूपच छान अप्रतिम
\\\aa
गंठण कुमार चे लवकर लग्न करून टाका डेप्युटी नाही तर जाईल कोणाला तरी घेऊन पळून. एकच नंबर झाला एपिसोड सरपंच
प्रिया तुम्ही खूप छान एक्टिंग करतात आणि खूप स्मार्ट दिसता
9o
सरपंच जाहिरात लय भारी करतात अप्रतिम संभाषण करतात सरपंच 🔥🔥🔥👍🏼👍🏼👍🏼
आमचा तिसगाव मधले आहे हे
मक्या . भाऊ लई भारी कलाकार . लई हासलोराव .
लयीच भारी एपिसोड आणि शेवट तर अप्रतिमच
मकुबाई लय च भारी 👌 अभिनय केला
Ho na
अभिनेते महेश काळे, वैभव कुऱ्हाडे, नामदेव गव्हाणे आणि ऐश्वर्या कांबळे व स्वतः किरण बेरड यांनी खूप छान अभिनय केला. आपल्या ही विनोदी एपिसोड बघून खूप हसू आले. आपणा सर्वांचे उत्कृष्ठ अभिनया बद्दल मनपूर्वक अभिनंदन. 🙏🙏
मस्त एपिसोड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन करते
सरपंच तुम्ही गनपयाचि बायको बदला
गनपयाचि बायको आदिची राहूदया
तिच लय कडक होती, धन्यवाद
🙏
खूप खूप भारी पण डेपोटी गाणं खूप भारी म्हणता तुम्ही
Khup Khup hasalo ajacha comedy episode baghun, makubai 😂😂😂
जोडी लय भारी आहे असीच राहो हीच सदिच्छा
विज बिलावर एक भाग बनवा शेतकरी लाईट रात्री इसते
Mast entertainment.deputy gondhalale .sarvanchi natural acting. Khup chan 😂😂😂
सरपंच बेरडसाहेब, वशीकरण खंरच केलं लवांडे पाटलाच्या जाहीरातीच. जाहीरात करण्याचा सुदंर नमुना...आवडला .
झकास जाहीरात केली बंरका....मस्तच
Ek ch no Superb 😍
😂🤣😇 मस्त आहे आजचा एपिसोड 😇🤣😀
लय भारी भाग दाखवला आज अंध श्रद्धा निर्मुलनाचा खूप बरं वाटलं अजून पण खेडेगावात या.प्रथा चालू आहे.या.मुळे काहीतरी फरक पडणार 👍👍👍👍
खेडे गावाला भेट द्या एकदा आणि हे विसरू नका ही वेबसिरीज खेडे गावांमध्येच तयार होत आहे आणि खेडेगावातील लोक शहरातल्या लोकांपेक्षा दहा पटीने केव्हा ही भारी असतात हे लक्षात ठेव
मकुबाई🤣🤣👍
खूपच सुंदर अक्टिंग.. मक्या भाऊ.. प्रिया.. वा खूपच छान
एक नंबर ऐपिसोड
लय भारी मकूबाई १नबर भाग लय भारी सरपंच
शुभ दुपार ऑल टीम 🙏
छान एपिसोड सर 👌👍
हुंड्याच पाहा ना तेवढं 😄😄😄
एकदम मस्त एपिसोड ,खूप हसलो राव
लई हसलो राव😂😂😂😂😂😂😂😂
प्रिया तु खुप छान दिसतेस....,❤️❤️
तु अकटिंंग पण मस्त करतेस 👌👌
एपिसोड लय भारी ....,
Purna nav Kay ahee Priya cha .?
महेश काळे सर एक नंबर ॲक्टिंग 👌👌
मकरंद भाऊ तुमची कोमडी लय भारी आहे असीच राहो हीच सदिच्छा
मक्या भाऊ मी तुमचा खूप fan आहे खूप bhari कॉमेडी करता tumhi
लई छान समदे कॅरेक्टर छान आहे मज्जामध्ये तर डेपोटी आणिि गंठण कुमार सरपंच बिना तर चालायचं नाही खूप छान आवडतो मी बघतो हमेशा
एक नंबर 👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏
डेपोटी एक cha no
धमाल प्रोडेक्सेन तर मक्क्या वर जास्त चालत आहे मस्त comedy मक्क्या सर
एकच नंबर सर nice एपिसोड
डेप्युटी सरपंच मस्त एपिसोड
Nice episode 🙏😆😆😆😆😆🤣😂😂😂🤣🤣🤣so funny🤣🤣😝😝😝
महेश काळे 🤣🤣🤣
Makkyachi acting ek number.. Sarjya la aana.. Sanjya ye re
बेर्डे सर हा मक्या तुमच्या वेब चा कोहिनूर हिरा आहे👌👌👌👌
डेप्युटी यांची कला खूप च भारी आहे
🙏👍👌👌👌👌👌❤️ मस्त सर छान अभिनय केला ❤️
Superrrrrr.....Comedy 😂😂😂
Lay bhari... Deputichi majha aali
बापरे बाप ऐश्वर्या मॅडम तुम्ही खुप सुंदर आहेत 👌👌👌
Mast jal episode Kiran sar 👌⭐⭐⭐
सरपच खरोखरच
धन्य माता पिता तयाचिया
ऐसा पुत्र देगा देवा
त्याचा तिन्ही लोकी झेंडा
गंठण कुमार एकच नंबर
महेश काळे
कडक
Eashrya kambale lay bhari ectthing. Nice
Kiran sir. Dhanyawad. Nice episode '🌹🌹
डेप्युटी गठन चे लग्न लवकर करून टाका नाहीतर जाईल घेऊन कुणालातरी
एकदम झकास 🥰🥰🥰😀😀😀
खूप छान सरपंच आणि प्रिया खूप छान दिसता
आजच्या एपिसोड मधुन आपण आज चांगला संदेश दिला ... तुम्ही कॉमेडी वेबसिरीज मधुन अशा प्रकारे समाजकार्य करत आहात या बद्दल तुमचे आभार मानतो😅😁😀😃❤
एक नंबर भाग खूप मज्जा आली खूप खास ना
खुप छान एपिसोड होता आजचा
नादखुळा मकूबाई 🙏🙏
महेश काळे साहेब एक नंबर अभिनय
खुप छान आणि खुप विनोदी झाला Episode Thanks 🙏
Nice ❤️❤️
Lay hera feri aahe baba mast 💃👌
लय हासलो राव काय अभिनय आहे तोड मक्या च्या अभिनय ला एक नंबर कीरन सर..
आज मजा आली खरी
एकदम झकास सरपंच 👍🚩
1no episode hota pan fhakt episode time vadhava
Aajcha apisod khubch Bhari hota .
सुपर 1 ch no.
Ek no episode👍👍
सरपंच मकरंद यांच एक नंबर पार्ट
महेश काळे सर अप्रतिम
राव साहेब ऐक नम्बर एक्टींग लक्ष्मी कांत बैर्ड ची आठवन आली
लय भारी भावा
एक्टिंग का तो बाप है
👍❤️❤️😀
खूप खूप मनोरंजन झाले ..
अशीच मजेशीर episode बनवा🙏
👍👍
लय भारी मजा मका
खुप छान संदेश
👌👌 Nice 👍👍
Superb ❤️❤️❤️❤️❤️👍👍👍👍👍so funny, I m big fan meva and masti
नाईस एपिसोड
Deputi Sarpanch aani ganthan kumar tumchi acting lay bhari
Khup haslo aaj khup chan episode hota
Difothi mast acctting.
Jemalya very nice sir 👌👏👍😀😊
I like it 👌😏😌😋
मकरंद ची comedy very nice 👍
Very best .i like
असेच भाग बनवा
लयच भारी आज खुपच हासलो
Ek no episode 😂😂
डेपूटी साहेब नमस्कार तुमची अॕक्टींग एकदम जबरदस्त पण साहेब सुर्य पृथ्वीभोवती प्रदक्षिणा नाही घालत पृथ्वी सुर्याभोवती फिरते साहेब
खरंच सुंदर विनोदी सरपंच आजचा एपिसोड गंठण कुमार चा लग्न करून द्या नाहीतर गंठण कुमार पळून घेऊन जाईल कुणाला तरी
मस्त एपिसोड
Khup chhan aahe ha episode
डेप्युटी सरपंच गंठण च लग्न लावून द्या राव
लय भारी होता एपिसोड 😄😄😄😄😄😄😄😂😂😂😂🤣🤣
गठन कुमार लय भारी
एपिसोड खूप छान आहे
Mi tumcha fan
Ak nambar sarpanc
Makya 1 no comedy. Khup chan
Chan very nice 👌 😍 👍