खरंच लय भारी लय हास्लो राव आबा चा डांन्स खतरनाक लय भारी गैरसमज हा लय घातक असतो डेप्युटी आणि संजय कुमार कुठे गेले खरंच लय भारी आम्ही कोपरगावकर पाटील जिल्हा अ, नगर 🙏🙏
#शिवरायांचे_आठवावे_रूप l #शिवरायांचे_आठवावां_प्रताप l #शिवरायांचा_आठवावा_साक्षेप l #भूमंडळी समस्त #हिंदुस्तानचे कैवारी, रयतेचे वाली, क्षत्रियकुलावतंस, राजाधिराज, महाराज, श्रीमंत - श्री श्री श्री #श्री_छत्रपती_शिवाजी_महाराजांना जयंती निमित्त त्रिवार मानाचा मुजरा...🚩🚩🚩🙏
, महेश काळे सर खरंच राव तुमच्या अभिनयाला चॅलेंज नाही. तुमच्यामध्ये आम्हाला खरंच दुसरे मकरंद अनासपुरे सर दिसतात. गुड्डी ची आणि महेश काळे उर्फ मक्या या दोघांची कॉमेडी खरंच खूप भारी होती
धमाल प्रोडक्शन च्या सर्व प्रेक्षकांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू राजे ..!
👑🚩🙏🏻 ||अखंड_ महाराष्ट्रचे आराध्य दैवत||
||श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज||
जयंतीनिमित्त... Read more
शतकांच्या यज्ञातून उठली एक केशरी ज्वाला,
दहा दिशांच्या हृदयामधून अरुणोदय झाला…🚩
शिवजयंतीच्या शुभेच्छा..!!💐🚩👑
@@vaibhavauti693 si p
💯💯💯शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
सर background music बंद करा ना
अप्रतिम 👍👍👍 मंदा अणि आबा, बाप लेकीने खुप सुंदर अभिनय केला आहे, कौतुकास्पद 👌👌👌👌
1 नंबर डान्स आता पाहायला भेटत नाही असं
अप्रतिम
⛳महाराष्ट्राचे आराध्य दैवत⛳
🐅 *छत्रपती शिवाजी महाराज*
*जयंती च्या भगव्या शुभेच्छा* 🐅
🚩 *जय शिवराय* 🚩
धमाल प्रोडक्शनच्या सर्व टीम ला शिवजयंतीच्या हार्दीक शुभेच्छा 🙏🙏🚩🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे🚩🚩
सर्वांना शिव जयंती च्या हार्दिक शुभेच्छा 💐 आबांनी डांस खुपच छान केला सदर भागातील जो मुलींबद्दल संदेश समाजाला द्यावयाचा तो योग्य प्रकारे हातालय 👍👍
सर्व कलाकारांना व प्रेक्षेक वर्गाना शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा
सर्वांना शिवजंयति च्या शुभेच्छा 🚩जय शिवराय🚩
सर्वांना शिवजयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा 🚩🚩🚩🚩🍫🍫🍫
एकदम खडक डांस अभिनंदन अभिनंदन अभिनंदन 🙏🙏🙏👍🌟🌟
एकदम खडक डान्स झाला अभिनंदन 👍🌟👍👍
शिव जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा💐💐💐 🚩🚩
आंबा एक च नंबर नाचले राव🌹🌹
लय भारी कमलेश खूप छान आपल्या सर्व कलाकारांना पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा 👍👍👍👍👍
कमलेश सारखी डायलॉग बाजी कोणीच करू शकत नाही एकच नंबर कमलेश😆
मला तर kamlesh ची acting खुप् आवडती खूप हसायला येत😂😂😅
Ho
Jay shivaji Jay bhavani
किरण साहेब तुमचा कार्यक्रम मस्त असतो समाज प्रबोधन करत आहेत आपले फार आभार
कमलाकर एक नंबर 🙏
एकदम झकास.. एपिसोड 👌👌
तुम्हाला सर्व परिवाराला शिवाजीच्या हार्दिक शुभेच्छा किरण बेरड सर अभिनंदन अभिनंदन 👍👍👍🌟👍🙏
Shivjayanti chya
Shivjaynticya mn
मस्त लय भारी चांगला संदेश दिला धन्यवाद 🙏🙏🙏
लईच भारी झाला राव ईपिसोड. खूप छान . आवडला.
शिवजयंतीच्या हार्दीक शुभेच्छा
kamalesh 1nabar Bhava kadkkkkkk supar
खूप हसवलं लय भारी
Kiran berad sir lai bhari
सर्व टीमला शिव जयंतीच्या मंगलमय हाद्धिक शुभेच्छा
आयला आबा लयचं बेनवाड हाय कि,
काय नाचतय,काय नाचतय,आता या वयात असं
मगं तरुणपणी काय ,अनं कस नाचत असेलं,😝😝😆🚗🐓🐓
सर्व टीमला शिवभक्तांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
आरे वा आबा खुप छान डांस केला बगु
खुप खुप छान होता आजही भाग धन्यवाद.
शिवजयंती निमित्ताने सगळ्या टीमला हार्दिक शुभेच्छा
आपली वेबसिरीयल खुप छान आहे फक्त नंदिनी आणी विरेंद्र पण पाहिजेत किरण बेरङ सर व ङेपोङी सर तुमचे खुप खुप आभार
छत्रपती शिवाजीराजे जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..👑🚩🙏
kamalesh 1 number 👌👌👌
Mast dhamal episode ❤️
खरंच लय भारी लय हास्लो राव आबा चा डांन्स खतरनाक लय भारी गैरसमज हा लय घातक असतो डेप्युटी आणि संजय कुमार कुठे गेले खरंच लय भारी आम्ही कोपरगावकर पाटील जिल्हा अ, नगर 🙏🙏
छान
आज एपिसोड पाहुन खुप हासलो
सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा छत्रपती शिवाजी महाराज की जय
आबाचा डान्स एक नंबर
डेप्युटी चा राग भयानक आहे...
सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा 🚩जय शिवराय 🚩
शिव छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
🚩🚩जय शिवराय🚩🚩
किरण सर खुप छान भाग बनवला
👌👌👌
आबा कडक डान्स झाला
तेजस भाऊ फार सुंदर एक्टिंग करता तुम्ही फार फार धन्यवाद
Khupch chaan video
सुपर हीट भाग झाला आहे सर्व टीमला धन्यवाद
Aba khub mast
सर्वांना शिवजयंतिच्चा हर्दीक शुभेच्छा जय शिवराय
Shiv jayantichya Sarvana Khup Khup shubhechha Jay Shivaji Jay Bhawani🚩🚩🙏🙏🙏
खुप छान संदेश दिला तुमी किरण सर👌👌👌👌खुप छान एपिसोड 👍👍
छान
महेशजी काळे....वा छान
करमणुक /अँक्टीग....
लय भारी भाग झाला सर्व कलाकारांचे अभिनंदन
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩 जय भवानी जय शिवाजी
धम्माल प्रोड्युकॅशनच्या सर्व टिमला शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏
Saravana Shiv jayanti chya Hardik Hardik shubhechha🌹🌹🌹
🧡🙏🚩🧡
#शिवरायांचे_आठवावे_रूप l
#शिवरायांचे_आठवावां_प्रताप l
#शिवरायांचा_आठवावा_साक्षेप l
#भूमंडळी
समस्त #हिंदुस्तानचे कैवारी, रयतेचे वाली, क्षत्रियकुलावतंस, राजाधिराज, महाराज, श्रीमंत - श्री श्री श्री #श्री_छत्रपती_शिवाजी_महाराजांना जयंती निमित्त त्रिवार मानाचा मुजरा...🚩🚩🚩🙏
Aba 1 numbar danse dr anna 😀😀😂😂
एकच नंबर एपिसोड
Abba 1 nambar dans
खूप छान जय शिवराय
Kmlya khupch chan ahe khupch
Kmlyala sarv bhagat ghya please
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा सर्व कलाकार मंडळी
अप्रतिम भाग
महेश काळे सर 👌👌
शिवनेरीवर आज झुलणाऱ्या त्या पाळण्याने, हिंदोस्तानातील भले-भले तख्तो-ताज हदरवुन सोडले!!🚩
#शिवजयंती_उत्सव2022
*अखंड_ महाराष्ट्रचे आराध्य दैवत*
*#श्रीमंतयोगी_** छत्रपती शिवाजी महाराज*
*जयंतीनिमित्त*
*#सर्व** शिवभक्तांना_ हार्दिक भगव्या*
*🚩शिवमय #शुभेच्छा🚩*🚩🚩
शिवसकाळ
कमल्यानी समाजसेवा केली नसती तर आज तो तहसीलदार असता
❤️❤️❤️❤️
खाया पिया कुछ नहीं अनं गीलास सोडा बाराना🍻🍸🍷🍻🍸🍷🍻🍸🍷🍻🍸🍷
एपिसोड खूप छान आहे
, महेश काळे सर खरंच राव तुमच्या अभिनयाला चॅलेंज नाही. तुमच्यामध्ये आम्हाला खरंच दुसरे मकरंद अनासपुरे सर दिसतात. गुड्डी ची आणि महेश काळे उर्फ मक्या या दोघांची कॉमेडी खरंच खूप भारी होती
कमलेश नबर एकच
Ashok
🙏🙏👌👌✌✌👍👍🙏🙏
🙏👍👌👌👌👌👌❤️ मस्त सर छान अभिनय केला ❤️
Raghu...aani...sarjerav..aana🤔🤔
सर्वांना माझा कडून शिवाजी महाराज जयंती सुबेचा
जय शिवराय
१ नंबर सरपंच
म्हातारा लई नाचीला,
👌👌 मस्त 👌👌
Chhan👌👌👌👌👌
Very nice episode berad Saheb kup kup abhinadan Saheb
😂❤👌✌😍
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना
लय भारि
सर्वांना छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा
३
तुम्हा सर्वांना छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा
जय शिवराय🙏🙏
छान 👍👍👍
Khup chan episode 🌺🌺
सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा जय जिजाऊ जय शिवराय
लय भारी
Chan dans
🔥🔥🔥🔥
Jay shivaji maharaj 🚩🚩
Very very nice
😘😘😍💯
Kamlesh acting👌👌