कारे उपटाजी खबरदार माझ्या चॅनलवर येऊन आया बहिणींना वाईट बोलला तर तुझी आयडी फेक असली तरी तुला उचलीन नपुसक व्हायचं इंजेक्शन देईल कमेंट वाचली असेल माफ करा ताई असं म्हण
तुमची कथा सांगायची लकब एकदम भारी आहे मामा, मी तुमची कथा जपान मध्ये ऐकतो. खूप भारी वाटते तुमची मराठी भाषेची लकब ऐकून. तुमचे general knowledge पण खूप चांगले आहे. तुम्ही आधी पोलीस मध्ये होता काय ? तुम्ही या गोष्टी कशा व कुठून निवडता ? खूप छान ,कीप अप द गुड वर्क !!
मराठी माणसाने अटकेपार झेंडा लावला होता आता फार जपान मध्ये तिथे फार रोबो सारखे लोक आहेत तिथले पॉलिटिशन कशी आहेत कळवावे तिथे भ्रष्टाचार किती आहे गरीबाची तोंडच अन्न चोरून विकणारी औलाद तिथे आहे का हे कळवावे राम कृष्ण हरी माऊली
@@rameshshelar1253जर जपान मध्ये लाच खोरी असती तर 1945 ला दोन अणुबॉम्ब झेलून जगात 3 नंबर ला विकसित देश नसता म्हणून लोकनेते चांगले असावेत त्यापेक्षा लोकं पण चांगली असावी लागतात
@@rameshshelar1253 मामा सगळीकडे च भ्रष्टाचार कमी झालं आहेत 50 टक्के... आणि आधार कार्ड मुळे गरीबाचा अन्न गरिबाला भेटते प्रत्येक रेशन कार्ड घेताना आधार च अंगठा द्यावा लागतो पहिले 100 टक्के होतं आता 40 टक्के आहे. पूर्ण तरी भ्रष्टाचार कमी नाही झालं. पण फरक पडला आहे... चाणक्य सांगितलं आहे मासा पाण्यात मुतलं तर कसं कळणार तसेच भ्रष्टाचार सगळीकडे होतं फक्त कमी जास्त प्रमाणात आहे.. अमेरिका त सुद्धा भ्रष्टाचार आहेच मामा
मामा आपली बोलण्याची पद्धत खूपच वेगळ्या प्रकारची असते अशी किमया दुसऱ्या कुणालाही जमणार नाही कारण मी अनेक जणांचे यु ट्यूब वरती स्टोरी बघतो पण तुमची सर कुणालाच येणार नाही तुमच्या कार्य पद्धतीला सलाम. तुमचा contact number पाहिजे होता.
नमस्कार मामा जय गिरनारी जय गिरनारी जय गुरू देव दत्त श्री गुरूदेव दत्त कधी कधी खर बोलन सुध्दा घातक असु शकते हे सिद्ध झाले आहे एक तर लफड करु नये मग अस होत. नीट वागा 😊नाही तर खुन निश्चित मामा टपुन बसले आहेत स्टोरी सांगायला😮😅😅😅😅 गिरनारी दत्त गुरूदेव गुजरात यावर विडीओ बनवा मामा दत्त महिमा कळु दया लोकांना❤❤❤
सत्य पचवणं विषा इतकंच कठिण आहे.प्रसंगी भल्यासाठी खोटं बोलणं नियतीला मान्य असावं म्हणून खरं बोललण्यानं जोया चा जीव गेला.नवराबायकोतला अति मोकळेपणा घात करुन गेला.
एक असे औषध आहे जे गाईला खाऊ घालायचे आहे आणि ती गाय कापली आणि कोणी माणुस ते मांस खाल्ले तर तो माणुस मरतो आणि तिच्या पोटी जन्मलेली वासरे पण पुढे चालुन त्यांचे मांस कोणी खाल्ले तरी त्यांचा पण मृत्यु होऊ शकतो, हा मॅसेज सर्व वाट्सअॅप ग्रुपवर शेअर करा 🙏
मामा प्रामाणिक बायको होती खूप धक्का बसला मला ही गोष्ट ऐकून , भूतकाळ होता तो गेला पण वर्तमान मधे ती चांगली बायको होती ह्यात शंकाच नाही , फार वाईट झाल मामा
Mala तुमच्या स्टोरी आवडतात मे रोज सकाळी ऐकते आज पहिली कमेंट करायचा योग आला माझ्याकडे pan स्टोरी आहे खरी आहे
Tujya aaikad hoil ka@@gavthikida1607
❤😂🎉yuvreexxx
Taka na madam ti story
Sanga mamana madam tumhi story ti aiku aami
कारे उपटाजी खबरदार माझ्या चॅनलवर येऊन आया बहिणींना वाईट बोलला तर तुझी आयडी फेक असली तरी तुला उचलीन नपुसक व्हायचं इंजेक्शन देईल कमेंट वाचली असेल माफ करा ताई असं म्हण
तुमची कथा सांगायची लकब एकदम भारी आहे मामा,
मी तुमची कथा जपान मध्ये ऐकतो.
खूप भारी वाटते तुमची मराठी भाषेची लकब ऐकून.
तुमचे general knowledge पण खूप चांगले आहे.
तुम्ही आधी पोलीस मध्ये होता काय ?
तुम्ही या गोष्टी कशा व कुठून निवडता ?
खूप छान ,कीप अप द गुड वर्क !!
मराठी माणसाने अटकेपार झेंडा लावला होता आता फार जपान मध्ये तिथे फार रोबो सारखे लोक आहेत तिथले पॉलिटिशन कशी आहेत कळवावे तिथे भ्रष्टाचार किती आहे गरीबाची तोंडच अन्न चोरून विकणारी औलाद तिथे आहे का हे कळवावे राम कृष्ण हरी माऊली
@@rameshshelar1253जर जपान मध्ये लाच खोरी असती तर 1945 ला दोन अणुबॉम्ब झेलून जगात 3 नंबर ला विकसित देश नसता म्हणून लोकनेते चांगले असावेत त्यापेक्षा लोकं पण चांगली असावी लागतात
@@rameshshelar1253 मामा सगळीकडे च भ्रष्टाचार कमी झालं आहेत 50 टक्के... आणि आधार कार्ड मुळे गरीबाचा अन्न गरिबाला भेटते प्रत्येक रेशन कार्ड घेताना आधार च अंगठा द्यावा लागतो पहिले 100 टक्के होतं आता 40 टक्के आहे. पूर्ण तरी भ्रष्टाचार कमी नाही झालं. पण फरक पडला आहे... चाणक्य सांगितलं आहे मासा पाण्यात मुतलं तर कसं कळणार तसेच भ्रष्टाचार सगळीकडे होतं फक्त कमी जास्त प्रमाणात आहे.. अमेरिका त सुद्धा भ्रष्टाचार आहेच मामा
नमस्कार दादा.
खुप छान संदेश दिला,लग्न झाल्यावर पूर्व आयुष्य त्या अग्नीत जाळून टाकायच
मामा तुमचं एकदम बरोबर आहे. खूप छान माहिती दिली. धन्यवाद मामा
राम कृष्ण माऊली राम राम
मामा आपली बोलण्याची पद्धत खूपच वेगळ्या प्रकारची असते अशी किमया दुसऱ्या कुणालाही जमणार नाही कारण मी अनेक जणांचे यु ट्यूब वरती स्टोरी बघतो पण तुमची सर कुणालाच येणार नाही तुमच्या कार्य पद्धतीला सलाम. तुमचा contact number पाहिजे होता.
❤❤ राम राम मामा
राम कृष्ण हरी माऊली.
राम कृष्ण हरी मामासाहेब ❤
राम राम शेलार मामा रामकृष्ण हरी माऊली जय महाराष्ट्र.
जय महाराष्ट्र मामा श्री 😊
Ramkrishna hari mauli.. 🙏
रामराम मामाश्री❤❤❤❤
Ram Krishna hari Mauli ❤❤❤
शुभ सकाळ 🙏
शुभ सकाळ मामा
शुभ सकाळ दीपालीनिमित्त हार्दिक शुभेच्छा
Hi
ॐ नमो महाकाल 🙏
शिक्रापूर मधून boltay
@@meeragaikwad3798 sanaswadi
वाईट कर्म कितीही लपवून ठेव...
एक दिवस त्याची शिक्षा देतो रे देव...!!!
तेव्हा वाईट कर्मच करू नका...
Khup chan story ahe
Ram Krishna Hari mama
🌷🙏राम राम कृष्ण हरी मामा
नमस्कार मामा जय गिरनारी जय गिरनारी जय गुरू देव दत्त श्री गुरूदेव दत्त कधी कधी खर बोलन सुध्दा घातक असु शकते हे सिद्ध झाले आहे एक तर लफड करु नये मग अस होत. नीट वागा 😊नाही तर खुन निश्चित मामा टपुन बसले आहेत स्टोरी सांगायला😮😅😅😅😅 गिरनारी दत्त गुरूदेव गुजरात यावर विडीओ बनवा मामा दत्त महिमा कळु दया लोकांना❤❤❤
राम कृष्ण हरी आबा
मामा राम राम
Ram Krushna Hari Mama ❤
शिव सत्य आहे मामा तुम्हाला धन्यवाद राम कृष्ण हरी
मामा लई जोरात आजची स्टोरी
राम कृष्ण हारी मा मा
Ram Krishna Hari,Ram Ram Mama,
Ram kirana hari Mauli 🎉 Ram Ram mama 🎉
Ram Ram mama shree
राम कृष्ण हरी मामा
Mama ❤
Mamaji mi tumchya story roj aikto mala story far awadate apan asech samaj prbhodan kart raha 🙏🏼🙏🏼🙏🏼
मामा नवरात्र उत्सव मध्ये पुण्यात याच स्टोरी प्रमाणेचं लॉज वर एका कंजार भट या समाजातील एका महिलेचा खून झाला होता.
ती स्टोरी मिळते का बघा...
Mama. Shree. Swami. Samarth
राम राम शेलार मामा 🙏❤️
जय मल्हार मामा
आजची स्टोरी एकदम ओके लाईक सुद्धा केले
परिंद जाधव वारजे माळवाडी पुणे
Jay sainath mana me shirdikar
Ram Ram mama 🎉🎉🎉🎉🎉
आबा पाटील नमस्कार❤❤❤❤❤❤❤
❤❤❤❤
शुभं,सकाळ,काका
Namaskar Mama 🎉
नमस्कार मामा श्री
राम राम पाटील राम कृष्ण हरी 🙏 👌 👍
राम राम मामाश्री.
🙏❤
मामा.तुमची.स्टोरी.आईकुन.मण.शात.होते
राम कृष्ण हरी मामा 🙏🚩
मामा एक नंबर स्टोरी 🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌
🇮🇳🚩⛳🇮🇳🚩⛳🇮🇳🚩⛳🇮🇳🚩⛳🇮🇳🚩⛳
राम राम मामा.
मामा राम राम 🙏🏻❤
मामा ग्रेट
Mama good morning mama
वेडी मुलगी अशी अनेक प्रकार घडतात. तारुण्यात पण समजले की कोन सहन करणार.
पुर्व आयुष्य को़आलाही सांगु नका.
नवरा शेन खातो ते चालते का?
आमच्याकडे pan लय चालू आहे बघा
Amchya ikde pn
राम राम
Nice.............
Thanks
सत्य पचवणं विषा इतकंच कठिण आहे.प्रसंगी भल्यासाठी खोटं बोलणं नियतीला मान्य असावं म्हणून खरं बोललण्यानं जोया चा जीव गेला.नवराबायकोतला अति मोकळेपणा घात करुन गेला.
राम कृष्ण हरी मामा पहिले लाईक केले
Ram ram
राम राम मंडळी 🎉🎉🎉
Namaskar mama 🎉🎉🎉🎉
नमस्कार मामा 🙏🏻
Good
Thanks
मामा मी पण IT Engg आहे पण तुम्ही जे बोलला ते एक दम बरोबर आहे 😅 300 रुपयांचा बाजार
मामा 1वर्ष पूर्ण आपल्या च्यनल्ला
मला वाटतं एक जानेवारी 2025 ला एक वर्ष होईल
Nice
Thanks
राम राम मामा 😊
❤❤❤mama❤❤❤
राम राम आबा 🙏
Ram Ram mama
मामा सॉरी आता लाईक केले विसरून गेलो होतो
जाधव वारजे माळवाडी पुणे
Ok report mama 😊
भाऊ वेळेत किती फरक...?
कोकणात गेले काय मामा
नमस्कार दादा.
🙏दादा
Past matters
एक असे औषध आहे जे गाईला खाऊ घालायचे आहे आणि ती गाय कापली आणि कोणी माणुस ते मांस खाल्ले तर तो माणुस मरतो आणि तिच्या पोटी जन्मलेली वासरे पण पुढे चालुन त्यांचे मांस कोणी खाल्ले तरी त्यांचा पण मृत्यु होऊ शकतो, हा मॅसेज सर्व वाट्सअॅप ग्रुपवर शेअर करा 🙏
जय हरी दादा
😊😊😊😊😊
Good morning mama ❤❤❤
Good morning
पाऊस आहे का मामा तुमच्याकडे व्हिडिओ मधी deshtay
आत्ताच पडून गेला
Ikde pn@@RohiniDaundkar-xt1cy
मामा तूमाला रामराम घालण्यासाठी वीडियो ची वाट पाहत होतो रामराम मामा
Yenarya diwalichya shubechya kaka संजय एस सिल्लोडकर
मामा आज धुकं पडलंय वाटतंय.
u r from our taluka proud of u best wishes
Thank you so much 🙂
मामा प्रामाणिक बायको होती खूप धक्का बसला मला ही गोष्ट ऐकून , भूतकाळ होता तो गेला पण वर्तमान मधे ती चांगली बायको होती ह्यात शंकाच नाही , फार वाईट झाल मामा
Good night 🌉🌉 mama 🌻🌻
Good night
Good morning
Morning
Good morning mama
माथेरान मधील स्टोरी आहे मेडिकल च्या chitthi मुले सापडला आरोपी
Right
भाऊ राम राम
बोध घेण्यासारखा आहे
रंगारंग कार्यक्रम, करेक्ट कार्यक्रम जाऊद्या गाडी एक नंबर डायलॉग असतात 😂😂 मामा तुमचे 😂
राम राम शेलार मामा👍👌🙏✋🎉💯🇮🇳💚💚💚🇮🇳💯🎉✋🙏👌👍
Khara lagnachya aadhich sanga Kay ho Mama
राम राम मामा
मामा श्री वेळेवर विडिओ टाकत जा.