दादा कोन्ही तुम्हाला तुमच्या भाषेवरून नावं ठेवत असेल तर लक्ष देऊ नका जाऊद्या आपली गाडी मला ह्या व्हीडीओमध्ये आवडलेले शब्द पालखी उचलली, मेकअप न करता, चौकीवर मेकअप झाला असेल 😂
लव मॅरेज केलेल्या बाया आकडा टाकून घ्यायला धावतात हल्ली मामा लय आवघड झालंय मामा तुमचा subscriber झाल्यापासून आपण आपला आकडा टाकायचा भुत उतरूनच टाकलाय बाबा कोण त्या दोन इंचाच्या फटीसाठी आयुष्याची फरडफड करून घेईल, लय बायाना बोललो मामा राम कृष्ण हरी हरी 🙏 तुमची जाउद्या गाडी...
मामा लवकर बरे व्हा ...
🚩पांडुरंगा कडे हीच प्रार्थना....🙏
सकाळी पण ठीक आहे, कारण दिवसभरातून कधी वेळ भेटेल तेव्हा पाहता येते
पुरुष आयोग ची स्थापना झाली पाहीजे मामा
आबा आता नवर्यांनी नक्की करावे तरी काय. काम करायचे का यांना 24 तास ला..... त बसायचे का. काय मुर्खपणा आहे. पैसा तर लयीच वाईट झाला आहे. ❤
ॐ नमो महाकाल 🙏
मामा ची भाषा लय भारी, गावरान गोडवा हाय त्यात, माजा वाटते ऐकायला न्यारी
मामा, तुम्ही लवकरात लवकर बरे व्हावे ही पांडुरंग चरणी प्रार्थना 🎉🎉❤
मामा जीवन कस जगाव याचं शिक्षण च तुम्ही देता. धन्यवाद मामा 🙏
कधी बाळूमामा च्या दर्शनाला आलात तर सांगा. मला भेटायचं आहे तुम्हाला.
फार गुऱ्हाळ लांबवू नका
*आबा डेंग्यू असेल तर औषधे पांच दिवस घेणे आवश्यक आहे. आणि प्लेटलेट वर लक्ष ठेवा. दुर्लक्ष करू नका. विश्रांती घेत रहा. आणि काळजी घ्या*❤
पपईचा पानांचा रस डेंग्यूचा पपा आहे
जनरल नॉलेज खुप आहे मामा तुम्हाला
जगन्नाथ पुरी ची स्टोरी सांगा मामा तुम्ही गेलतात तो प्रवास....
दादा कोन्ही तुम्हाला तुमच्या भाषेवरून नावं ठेवत असेल तर लक्ष देऊ नका जाऊद्या आपली गाडी मला ह्या व्हीडीओमध्ये आवडलेले शब्द पालखी उचलली, मेकअप न करता, चौकीवर मेकअप झाला असेल 😂
Shree swami samarth❤
आपल्या महाराष्ट्रातील सुन आणि सासरा यांच्यातील संबंधा बाबतीत एखादी स्टोरी टाका मामा खूप गरज आहे अशा स्टोरीची समाजासाठी.
शुभ सकाळ मामा ❤
सुप्या घाटात सुपर करता माऊली
शुभ सकाळ 🙏
श्री स्वामी समर्थ मामा 🙏
❤❤ राम राम मामा
राम कृष्ण हरी माऊली.
जय.भीम.मामा
राम राम शेलार मामा👌🇮🇳🎉👍🙏✋💯💯✋🙏👍🎉🇮🇳👌👌👌
जय हरी दादा।
पुरुषांना न्याय मिळाला पाहिजे
Mama kalji gya ❤
समाज प्रभोधन खूपच छान करताय भाषा खूप चांगली आहे खूपच या विषय चे ज्ञान आहे
शेलार मामा रिटायर्ड पोलिस दिसत्यात काही पोइंट वरुन अंदाज लावला .जाऊद्या कोणी का असेनात पण स्टोरी छान सांगता.👉👌
शिव सकाळ 🚩🙏
राम कृष्ण हरी मामा
🙏दादा
तुमची मराठी जुनी भाषा लय भारी वाटते मामा
मामा एक नंबर स्टोरी 👌👌👌👌🙏🙏🙏🫵🫵
Khup chan story Orissa
राम राम मामा ❤
Abba good morning❤❤❤❤❤❤❤
Mama ❤
जय मल्हार मामा
शुभ सकाळ मामा
मामा काळजी घ्या तुम्ही आहात तरच मजा हे भो❤
Ram Krishna hari Mauli ❤❤❤
Mama you are great🙏🙏
राम राम शेलार मामा रामकृष्ण हरी माऊली जय महाराष्ट्र.
Mama khup chhan
जय श्री राम
🙏 jay sadguru🙏
Nice................❤❤❤❤❤❤
Thanks
Rar Ram Mama ❤❤
मामा प्रणाm 🙏🙏🙏🙏🙏
Good morning 🌅 baba
नमस्कार शेलार 🙏🙏🙏मामा,
❤❤❤❤mama❤❤❤❤
Good morning mama ❤❤❤
खरच मामा माणसा परास मेंढर बरी 😢
पण कर्म नक्कीच फिरून येत यावर आमचा विश्वास आहे
राम कृष्ण हरि माऊली
मामा अँटी शेवटी पुरुषाची घंटी वाजवतेच
राम कृष्ण हरी मामा अप्रतिम सादरीकरण काळजी घपा तबयेतीची
राम राम आबा राम कृष्ण हरी
समाज प्रबोधन
तब्येतीची काळजी घ्या मामा 🙏
नमस्कार मामा 🙏🏻
Raam raam mama👏👏👏👏👏
SHELAR MAMA SHRI...... TUMHI KHARACH MAHAAN AHAT 🙏🙏
मामा नमस्कार
राम राम मामाश्री. मामा आजकाल थंडी मात्र पहिल्यासाखी पडत नाही. दवाखाने मात्र फुल्ल झाले आहेत.
Mama Lavkar bre wha kalji ghya chan video astat tumche
काही टेन्शन घेऊ नका मामा ,डेंगू जरी असला तरि भरपूर पाणी प्या जेवण पोटभर करा भूक नसेल तरी ,जशी लक्षणे तशे गोळया घ्या फरक पडून जाईल
Good
Thanks
काळजी घ्या मामा 😊🙏
काळजी घ्या मामा 🙏 जाऊ द्या गाडी 🙏
Ram Ram mama 🎉 Ram kirana hari Mauli 🎉 good morning 🎉
खूप वाईट वाटलं, story ऐकून, मुली बेकार झाल्यात एकदम
मामा take care
🙏🙏🙏
लव मॅरेज केलेल्या बाया आकडा टाकून घ्यायला धावतात हल्ली मामा लय आवघड झालंय मामा तुमचा subscriber झाल्यापासून आपण आपला आकडा टाकायचा भुत उतरूनच टाकलाय बाबा कोण त्या दोन इंचाच्या फटीसाठी आयुष्याची फरडफड करून घेईल, लय बायाना बोललो मामा राम कृष्ण हरी हरी 🙏 तुमची जाउद्या गाडी...
मामा फैजी आहेत
काळजी घ्या मामा अजून समाजाला खूप काही समजवयाचे आणि शिकवायचे आहे 👍👍
Take care Mama watching from Turkey 🇹🇷
मामा तुमची बोलीभाषा हिच तुमची खरी ओळख
😊
मामा कढी पातळ? हा काय प्रकार. प्लीज आम्हाला कळू द्या.
तब्येत ठिक नाही
पश्चिम महाराष्ट्रात कडी पातळ झाली म्हणजे थंडी तापाने आजारी पडलो
राम राम मामा
Good morning
Ram Ram mamashree 🙏🪷🚩💐🙏
Mama happy Diwali jauday gadi
3 inch la 5 inch socket wah re duniya ,kut fedchal pap😂😂
मामा स्वतः च्या tabbetichi काळजी घ्या
Ram Krushna Hari Mama ❤
❤❤❤❤
भाऊ राम राम
हार्ट टच
मामा तुमची आहे तीच भाषा चांगली आहे
आम्ही मरोडकर तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर
तब्येत, सांभाळा, माउली
राम राम शेलार मामा ❤️🙏
Sir you will take care health
Good morning ❤️kaka
Good morning
मामा आपण इतका माल मसाला कुठून जमा करता.
आयुष्य गेलं माझं जग जाणून घेता घेता गरिबीत आयुष्य काढलं
तुमचे शब्द मनाला स्पर्शून गेले... मामाश्री नक्कीच@@rameshshelar1253
Mama. Take. Care.
राम राम मामा....
काळजी घ्या..
मामा लवकर बरे हो
हिच भाषा योग्य आहे मामा