मामा,,,,,असेही लोकं या जगात आहेत, हे माहीतच नव्हतं,,,,आपले कार्य खरोखरीच प्रेरणादायी आहे,,,, दत्तकृपेनेच वीठ्ठल वाचला,,,,आणी तो पण हुशारच होता,,,,,,मीत्र आणी कुत्र घलाबाहेरच ठेवावेत,,,,,,ही शीकवण चांगली आहे,,,, शीकलेली लोकं खुप बदमाश असतात,,,,बाया स्त्रीया झाकुण ठेवायची रीतच बरी आहे,,,स्त्री,,,जेवन ,,,,व संपत्ती ह्या झाकुनच ठेवने चांगले,,,,,मामा,,,,, आपण 125वर्ष जगावं असं वाटुन राहले मला,,, योग आला त भेटु आयुष्यात एकदातरी,,,,,,राम राम,,,, शुभरात्री ❤❤❤❤❤❤❤
तात्या जिथंपर्यंत मला आठवतंयं ही केस लॉकडाउन मधली नसून दहा बारा वर्षापूर्वी जुनी आहे. तेव्हा येंड्राईड आणि व्हॉट्सएप नवीनच आलेलं होतं. यात नवऱ्याने म्हणे डाऊट आल्यावर दोघांचे ऑनलाईन प्रोफाईल हॅक करून त्यांची हीश्ट्री तपासली होती. 🤔
❤❤❤❤नमस्कार मामा🙏 जय गुरू देव दत्त श्री गुरूदेव दत्त श्री गुरूदेव दत्त🙏 श्री गुरूदेव दत्त🙏 श्री गुरूदेव दत्त🙏 श्री गुरूदेव दत्त🙏 श्री गुरूदेव दत्त🙏 सर्व दत्त भक्तांना जय गुरू देव दत्त श्री गुरूदेव दत्त🙏 मामांचा डायलॉग तुम्हाला शेटट केस कळत नाही😂😂😂😂😂😂😂
नमस्कार मामा जय गुरू देव दत्त श्री गुरूदेव दत्त🙏😊❤आजची कथा एक नंबर राव दत्त गुरूंच्या भक्ताला अडचण येत नाही भगवान दत्त गुरूदेव वाचवतात मी स्वत खुप वेळा अनुभुती घेतली आहे आजचा एपिसोड एक नंबर अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त श्री गुरूदेव दत्त🙏
माझ्या मते स्टोरी ऑफ द इयर सौंदर्या ही एक स्टोरी सांगण्यासाठी 14 तास प्रयत्न करत होतो तरी ती माझ्या मनासारखी सांगता आली नाही हे खंत सदैव राहील एपिसोड 86 सौंदर्या

किती पण आसूद्या कामात मामा स्टोरी सांगनार जोमात❤❤❤
शेवटला लय हसलो मामा😂😂😂
31:32 असुध्या मामा जातात असे चुकून शब्द.....😂😅😂😅😂
Sett
फारच भारी वाटलं आध्यात्मिक उन्नती सायन्स पेक्षा
उच्च आहे त्याचा अंदाज आधीच येतो
धन्यवाद मामा
गुरुदेव माऊली संकटात धावली.
गुरुभक्तांची मायेची सावली.
खरंच संकटात गुरु माऊलींनच विठ्ठल दिला गुरु संदेश.
Dada tumhi sangata kup bhari ek dum gaonchy style madha
जय श्री सद्गुरू देवदत्त ❤ अध्यात्मात खूप ताकत आहे, देव नेहमी आपल्या पाठीशी असतो 🎉🎉🎉
जात आणि धर्म यापलीकडे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे
तुमचे Video खुप छान समाज प्रबोधनसाठी, 👌👍 आजच्या काळातले ज्वलंत उदाहरण 👍
आजचा भाग खरच सुंदर होता. श्री गुरुदेव दत्तांची कृपा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.
बाबा ते हॉटेल मधील हनिमून shower bath तुम्हाला कस माहिती...त्यावर पण एक विडिओ बनवा...
मला तर ह्यामध्ये पीएचडी करणारे कलाकार तुम्हीच आहे अस वाटत...😂😂
Om Shri Datta Guru mauli mama tumhi dattach guru ahat
काका तुमचे विच्यार अप्रतिम आहेत,पुष्कळ काही शिकण्या सारखे आहे,राम राम.यांच्या डोक्यात लाकडाचा भुसा भरलेला आहे.
कामदेव चि ताकत 🙏🙏🙏
Ok
नमस्ते मामा गुरुदेव दत्ता
Shree Swami Samarth
31:32 अ ब ब ब ... हुकलं हुकलं हुकलं 😂😂😂😅
😂31.33
खूपच छान वीडियो आसतात काका तुमचे अगदी सर्वाना सोप्या भाषेत पटत असे 🙏🏻🙏🏻
भगवंताच्या कृपेने वाचला बिचारा पण खुप हुशारी दाखवली नाहीतर गेम होताच शेलार मामा धन्यवाद
Dev aahe 💯 devanech tyala vachvl jay shri gurudev dutt 🙏 je lok shuddh antkaranane devach nam smaran kartat dev tyanchya pathishi ubha asto ✌️
खूप छान सांगितल
Ghabru naka salyanna mama
राम कृष्ण हरी मामा
तात्या जिथंपर्यंत मला आठवतंयं ही केस लॉकडाउन मधली नसून दहा बारा वर्षापूर्वी जुनी आहे. तेव्हा येंड्राईड आणि व्हॉट्सएप नवीनच आलेलं होतं. यात नवऱ्याने म्हणे डाऊट आल्यावर दोघांचे ऑनलाईन प्रोफाईल हॅक करून त्यांची हीश्ट्री तपासली होती. 🤔
कवली ची झाली टवली... जाळ आणि धूर एकदम.. नाद खुळा.... जाऊ दया. मरू द्या. जाऊ द्या गाडी.. आपल्याला काय कराययचं. गुरुदेव गच्च. राम 'तेरी गंगा मैली..
Chaan saheb
शेलार मामा तुमच्या कडे खुप मौल्यवान खजीना आहे त्याचा उपयोग तरुण पिढीने करून घ्यावा. 🙏🙏
नमस्कार मामा भारी कथा 🙏🙏🙏🙏🙏
राम राम काका 🙏🙏
31.32 lai haslo
Dev Astoch ❤ Mi Swata Anubhav Kela Ahe.... Ashkya pn shakye jale ahe
जय हारी माऊली छान
❤❤❤❤नमस्कार मामा🙏 जय गुरू देव दत्त श्री गुरूदेव दत्त श्री गुरूदेव दत्त🙏 श्री गुरूदेव दत्त🙏 श्री गुरूदेव दत्त🙏 श्री गुरूदेव दत्त🙏 श्री गुरूदेव दत्त🙏 सर्व दत्त भक्तांना जय गुरू देव दत्त श्री गुरूदेव दत्त🙏 मामांचा डायलॉग तुम्हाला शेटट केस कळत नाही😂😂😂😂😂😂😂
खूपच छान सांगतात ❤❤❤❤❤
नमस्कार मामा जय गुरू देव दत्त श्री गुरूदेव दत्त🙏😊❤आजची कथा एक नंबर राव दत्त गुरूंच्या भक्ताला अडचण येत नाही भगवान दत्त गुरूदेव वाचवतात मी स्वत खुप वेळा अनुभुती घेतली आहे आजचा एपिसोड एक नंबर अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त श्री गुरूदेव दत्त🙏
Suprabhat 🙏
Mama khupsch chan sangta 😊
जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र
नंबर एकच सेवा
Dada Namaskar, .Jay Hind Jay Bharat.
नंबर एक एपिसोड.
देव दत्त गुरुकृपा
कडक मामा मस्त
31:33 😂😂😅😅 Seth..
लाज ना लज्जा बघा माझी मजा 😅😅
काय पण म्हणा..... story of the year# मधाळ ❤
माझ्या मते स्टोरी ऑफ द इयर सौंदर्या ही एक स्टोरी सांगण्यासाठी 14 तास प्रयत्न करत होतो तरी ती माझ्या मनासारखी सांगता आली नाही हे खंत सदैव राहील एपिसोड 86 सौंदर्या
एपिसोड क्रमांक 68 सौंदर्य
सांगायची स्टाईलच लय भारी मामा
Khup mast sangtay mama
ह्या मध्ये अजून एक गोष्ट दिसलीच..शेवटि आध्यात्म माणसाला वाचवते ...
Khupach chan
नविन लोकेशन छान मामा
Mam kesavar fuge aani bhande miltat he tyanna kadachit mahit nasave mhanun tya kes dakhvat astil.
Ram Krishna Hari Kaka
मुलगी शिकली लॉजवाल्यांची प्रगती झाली... 😂😂😂😂
Ok report Mama
फार ग्रेट आहे मामा
रामराम मामा
😂😂😂😂😂😂😂😂 naka sangu napusakcha kharach prayog kartil
शुभ सकाळ दादा
🙏Ram krishna hari mama 🙏
Very good morning very
आबा पाटील नमस्कार
निकाल लागल्यावर तेवढं सांगा मामा
Jai Sri ram Jai Shri Krishna
मामा लयी भारी
जयहारी मामा
Jai Gurudev🙏🙏
1 no mama
Good ❤
मामा एक हस्त मैथुन वरती व्हिडिओ आला पाहिजे ते कोणी सांगत नाही
राम राम साहेब
Ramramdada
शुभ सकाळ
Hi mama thanks ❤❤❤🌹🌹🌹🙏🙏🙏 ok 🎉🎉🎉
राम.राम.मामा
तुमच्या मिश्या रुबाबदार दिसत आहेत 🎉
1 dam ok mama
शिव सकाळ 🙏🚩
31:33 मामा लय हसलो बगा 😂
Ram kursn Hari tatya 🙏
Aaba patil Namskar,
गुड मॉर्निंग भाऊ
Good work and u
Thank you so much 😀
राम राम दादा
राम राम मामा
Nice Mama
राम राम.मामा
नमस्कार मामा🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
गंभीर विषय आहे पार फाळकच उडायची वेळ आली राव आता काय सांगायचं जाऊद्या गाडी
केस - म्हणा योग्य आहे, पण जि बाळ सांभाळ डंगऱ्या
Ok report
👌👌🙏🙏
🌟🌟🌟🌟🌟
Jai. Guru. Dave. Dutti
जय श्री राम
Mama tya chalis goshti sanga
नमस्कार मामा 🙏
श्रीगुरूदेव दत्त
श्री गुरुदेव दत्त 🚩🚩
😅😅शेवट