@@shadabqureshi6283 Bro..I m preparing for UPSC since last 2 yr.. I joined coaching at vaji and Ravi delhi..I gave one attempt at last yr and even I could not finish complete syllabus of UPSC..To Score in any compitative exam is too much difficult..for any compitative exam you have to start preparation early as soon As possible then and then only u can finish your syllabus with revision and Practice... Toppers talk in front of camera are different ..and in real life they even don't believe how to crack this exam..Take example of IRA Singhal upsc topper 2014 she clear prelims with just 65 marks.. will she be topper..??...but she did.. her good luck was with her.. and it was her 4th attempt...no one can share whole strategy in just few minutes..even he is chairman of UPSC or MPSC
प्रसाद तुझं हार्दिक- हार्दिक अभिनंदन. तुझी जिद्द आणि मेहनतीला माझा सलाम. या यशामागे तुझ्या आई-वडिलांची ही प्रेरणा आहे, त्यांचे ही खूप खूप अभिनंदन.[नामदास सर, पुणे]
प्रसाद चौगुले नावा प्रमाणे तु प्रल्हाद दिला . तुझ्या भावी जिवनासाठी अनेक शुभेच्छा.मला कदाचीत ओळखणार नाही मी शिक्षक आहे कौतुक करणे माझे कर्तव्य आहे.तसेच तुझ्या भावजींचा भिवंडी येथील शेजारी आहे.लेका तुला लाख लाख शुभेच्छा व आशीर्वाद. राऊते सर व परिवार भिवंडी.
सातारा जिल्ह्यातील सुपुत्र प्रसाद चौगुले याने स्पर्धा परीक्षा मध्ये प्रथम क्रमांक मिळवून आपल्या आईवडील यांचे नाव उज्वल केल्या बद्दल तुझे हार्दिक अभिनंदन करतो.
खर सागितलं Sir आपण की विचार करून या क्षे त्रात या .......बरोबर आहे एकदा आल की बाहेर पडता येत नाही त्यामुळे नवीन yennarani आधी Fact, आवाका,Myth बघून येणे .... Thx u
नवोदय विद्यालय म्हणजे cbse board म्हणजे ncert चा आधीच अभ्यास झालेला ।mechanical engineer म्हणजे गणित चांगले पुण्यात नातेवाईक त्याचे mpsc upsc क्लास घेणारे म्हणजे 1 वर्ष च अभ्यास केला असे नाही म्हणून शकत
अभिनंदन भावा बाकीच्या तयारी करणार्या मुलांना एवढचं सांगेल होत असेल तर एक दोन वर्षात बघा ....नाहीतर पाच सहा वर्ष वाया घालुन जर यश मिळत नसेल तर सोडुन द्या मर्यादा ओळखा
Shelke Ravindra Apadev came 2nd in Maharashtra. Apadev who obtained rank 2 had scored more than Chaugule in written exam with 532 marks, however, he lagged behind in interview with 50 marks and hence obtained a second rank with 588 marks
एक वर्ष अभ्यास करून सुध्दा राज्यात प्रथम येऊ शकतो हे दाखवून दिल्याबद्दल खूप खूप अभिनंदन
💐💐
It's fake..I respect he is topper.. reality is different....
@@chandrashilwadhave9652 may be
@@chandrashilwadhave9652 .... explain?????
@@shadabqureshi6283 Bro..I m preparing for UPSC since last 2 yr.. I joined coaching at vaji and Ravi delhi..I gave one attempt at last yr and even I could not finish complete syllabus of UPSC..To Score in any compitative exam is too much difficult..for any compitative exam you have to start preparation early as soon As possible then and then only u can finish your syllabus with revision and Practice... Toppers talk in front of camera are different ..and in real life they even don't believe how to crack this exam..Take example of IRA Singhal upsc topper 2014 she clear prelims with just 65 marks.. will she be topper..??...but she did.. her good luck was with her.. and it was her 4th attempt...no one can share whole strategy in just few minutes..even he is chairman of UPSC or MPSC
Barobr nhi all tu.. 2017 pasun start
आपल्या जिल्ह्याचे नाव उज्वल करुन दाखवले मनापासून सलाम साहेब तुमच्या जिद्दीला
अभिनंदन, तुम्ही येणाऱ्या काळात तुकाराम मुंडे साहेब यांचे सारखी कामगिरी उभ्या महाराष्ट्राला दाखवाल अशी अपेक्षा व्यक्त करतो.
अभिनंदन भावा कंदी पेढे कधी वाटणार पूर्ण साताऱ्याला🔥🔥🔥
अधिकारी होण्याच्या आधीच दिवाळ काढतो का त्याच 😁
@@dhirajjadhav29 🤣🤣🤣🤣
कमीत कमी बुक वाचून जास्त वेळीस सराव आणि quctions पेपर सोडावा
Book baddal example deu shakata ka please? Minimum book for any subject?
माझ पण स्वप्न आहे महाराष्ट्रातून पहिला येन्याच .. Mpsc madhe
Well done
Best of luck
@Lucifer R savage 😂
All the best
Best luck
खुप अभिनंदन आई वडिलांना खुप आनंद झालेला आहे खरंच कधी विसरु नका आई वडिलांना बाप्पा मोरया
बरोबर...त्यांच्यामुळे च आपण आहोत👍👍👍👍
Shikshan hech bhandwal..
Prayatnati parameshwar, God helps those who helps themselves,yamdhe bappa morya kuthun aala.thodasa daivavad bajula theva aani kastha kara.
मेहनत केली तर यश मिळते
@@prashantbhosale1772 thanku bandhu raje kashtanech tr hote sagle kshtala pryay nahi 🙏
हार्दिक अभिनंदन भावा तूझ्या हातुन महाराष्ट्राची सेवा घडो हिच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना
जब तक न सफल हो, नींद चैन को त्यागो तुम
संघर्ष का मैदान छोड़ मत भागो तुम
कुछ किये बिना ही जय जयकार नहीं होती
कोशिश करने वालों की हार नहीं होती
Yes
Nice
Dislike karnare nakki Reletive Asnar 🤣🤣
Congratulations Mitra 💐💐
नक्कीच.
hhahahahha
Barobar
Correct
😃😀😀😃
सातारचा वाघ अभिनंदन⛳🇮🇳
Same condition
Mechanical engineer
1 year complete
Now moving towards MPSC
it motivates me💯
Congratulations
प्रसाद चौगुले 👌👌
प्रसाद तुझे आणि तुझ्या आई वडिलांचे तसेच मार्गदर्शन करणारे शिक्षक व मित्र परिवार या सर्वांचे अभिनंदन आणि तुला पुढील वाटचालीस मनापासून शुभेच्छा! 👍
भावा जिंकलस... बस भ्रष्टाचारी यांत्रणेपासून सावध काम कर, गरज आहे माझ्या देशास तुझ्या सारख्या सुपुत्राची..... जय हिंद🇮🇳
सर्व प्रथम... अभिनंदन...!
आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेछा...!
Congratulations mama..
Love u..
Always be happy..
Proud of u..
💖💝🤗🙏🎊🥳🎉🎉🥰😍😘😁🙂🎊🥳🥳🙂
तुझे कठोर परिश्रम आणि हे तूज फळं ❣️ तुला खूप खूप शुभेच्छा ..😍
अभिनंदन मित्रा__मेहनत जिद्ध चिकाटी यावर यश👈
राज्यात प्रथम आल्या बद्द्ल खूप खूप अभिनंदन सर. तुमच्या यशा मुळे खूप विध्यार्थी जे स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे त्यांना खूप प्रेरणा मिळेल.
Pahilyanda tula congrats. Mala khup anand zala ahe. MI pan mpsc karte ahe mala pn asech 1st yayche ahe.
वा, सातारकर
प्रसाद तुझं हार्दिक- हार्दिक अभिनंदन. तुझी जिद्द आणि मेहनतीला माझा सलाम. या यशामागे तुझ्या आई-वडिलांची ही प्रेरणा आहे, त्यांचे ही खूप खूप अभिनंदन.[नामदास सर, पुणे]
अभिनंदन कायम यशस्वी होत रहा
खरं टेलेंट. आेपनमधून पहिला. 🚩🚩🚩
Batchmate ahe maza # JNV SATARA
Jinklas Pashya 💐💐 1 st attempt - 1 st Rank 💐💐
Jnv ani navodaya wale hushar ch astat sir
हे बघा अजून बारिक विचार
2021 I'll be here 💯
प्रसाद चौगुले नावा प्रमाणे तु प्रल्हाद दिला . तुझ्या भावी जिवनासाठी अनेक शुभेच्छा.मला कदाचीत ओळखणार नाही मी शिक्षक आहे
कौतुक करणे माझे कर्तव्य आहे.तसेच तुझ्या भावजींचा भिवंडी येथील शेजारी आहे.लेका तुला लाख लाख शुभेच्छा व आशीर्वाद. राऊते सर व परिवार भिवंडी.
प्रसाद दादा चे तोंड भरून कौतुक केलेत सर तुम्ही....खूप छान सर..💐
आज काल mpsc मधून पद मिळवणे म्हणजे एक जीवघेणा प्रवास म्हणावा लागेल,,,,
सातारा जिल्ह्यातील सुपुत्र प्रसाद चौगुले याने स्पर्धा परीक्षा मध्ये प्रथम क्रमांक मिळवून आपल्या आईवडील यांचे नाव उज्वल केल्या बद्दल तुझे हार्दिक अभिनंदन करतो.
Proud of u ♥💯💯💯
खर सागितलं Sir आपण की विचार करून या क्षे त्रात या .......बरोबर आहे एकदा आल की बाहेर पडता येत नाही त्यामुळे नवीन yennarani आधी Fact, आवाका,Myth बघून येणे ....
Thx u
अभिनंदन! आणि पुढील वाटचालीसाठी हार्दीक शुभेच्छा!
अभिनंदन साहेब 💐💐💐
Congratulations tu amchya sarkhya engineering karun competitive exam denaryachi shan ahe keep it up
अभिनंदन
अभिनंदन
Congrats ,Best Of luck For Social service now,through Mahashtra government.
नवोदय विद्यालय म्हणजे cbse board म्हणजे ncert चा आधीच अभ्यास झालेला ।mechanical engineer म्हणजे गणित चांगले पुण्यात नातेवाईक त्याचे mpsc upsc क्लास घेणारे म्हणजे 1 वर्ष च अभ्यास केला असे नाही म्हणून शकत
अभिनंदन साहेब
अभिनंदन.... अभिनंदन.... अभिनंदन....
💐💐💐💐💐💐💐💐
अभिनंदन ...
पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
💐💐💐💐💐💐
मनापासून अभिनंदन 💐
याला म्हणतात Talent, Open असून पट्ट्याने नंबर काढला,,,,
पुढच्या वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा 💐💐💐💐💐💐💐🙏
अभिनंदन सर.💐💐..आपल्या भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा💐💐
अभिनंदन सर
Congratulations bhava....Bhavi ayushyasathi khup khup khup shubheccha...💐💐💐 Asach aai vadilana khush thev..
अभिनंदन सर..
खूप खूप शुभेच्छा 💐 एका वर्षात महाराष्ट्रात पहिला 🙌
Congrates प्रसाद चौगुले
Congratulations... तुम्ही पण तुकाराम मुंडे सारखे धाडसी अधिकारी ,बनावे..! All The Very Best.
अभिनंदन ....प्रसाद
Congratulations💐
खूप खूप अभिनंदन
भावी वाटचालीसाठी खूप शुभेच्छा
अभिनंदन भावा बाकीच्या तयारी करणार्या मुलांना एवढचं सांगेल होत असेल तर एक दोन वर्षात बघा ....नाहीतर पाच सहा वर्ष वाया घालुन जर यश मिळत नसेल तर सोडुन द्या मर्यादा ओळखा
Me एवढच सांगेल,,, Mission 2023 #1 MH-28 , Buldhana , King,.
खुप मस्त... भावी वाटचालीस शुभेच्छा 👌👌💐💐
*Hearty Congratulation*
Congratulations..💐🙏
Khup khup Abhinandan
अभिनंदन भाऊ...
अभिनंदन शाब्बास मित्रा
Abhinandan dada 💐💐💐
Congratulations🎉🎊
Ek number aai ani mulga
भावा तू जिल्याचे नाव उज्वल केलस . आम्हाला तुझा अभिमान आहे.
अभिनंदन दादा
अभिनंदन भावा सलाम तुज्या या यशासाठी
अभिनंदन भाऊ
Great, अभिनंदन
Congratulations prasad.. 🎊🎊🎊
Shevati Engineer....
Yes
अभिनंदन प्रसाद चौगुले सर
खूप खूप अभिनंदन मित्रा,!!!💐💐💐💐
खुप खुप अभिनंदन मित्रा, अशीच आयुष्यात प्रगती कर.....
अभिनंदन प्रसाद
Congregation bhau.... 💐💐💐
मनःपूर्वक अभिनंदन
Sharad we are proud of you....ALL THE BEST
अभिनंदन भावा
DC na bhavi aayushachya shubhechchha... Keep it do good work...
अभिनंदन !!!
Congratulations Prasad on achieving success.
अभिनंदन...💐💐💐
Congratulations chougule 🚩🚩💐💐💐💐💐
Shelke Ravindra Apadev came 2nd in Maharashtra. Apadev who obtained rank 2 had scored more than Chaugule in written exam with 532 marks, however, he lagged behind in interview with 50 marks and hence obtained a second rank with 588 marks
Abhinandan Dada 🇮🇳🚩🇮🇳🚩
Congratulations Dada and Aai Baba 🤝
Nice Sir 👍👍👌👌
अभिनंदन सातारकर
अभिनंदन प्रासाद सर
great man (Tukaram munde)
Congratulations bhau.. Good job.. Wish you all the best... 👍👍👍🙏🙏
Congratulations 🎉🎊🎁🎊 and All the Very Best for Your Future
अभिनंदन🎉🎊 साहेब
मस्त भवा
खूप खूप अभिनंदन.💐
Great achievement... 👍👍💐💐
Khup khup aubhinanadan sir
Congratulations