Bharat ke chatrapati sirf ek Chatrapati Shivaji & sambhaji maharaj , Aur Bharat ke maharana sirf ek Maharana pratap Your are the best guy I have ever seen who spread real history of bharat . I owe you bow down salute 🫡
@@AyyoGamersir tumhi ya nalayyakanna chhan olakhlaat. Hynchya g@@ndit ka dukhta kon jaane. Ho ghorpadicha vapar kela gela hota. Ya nichanna kai kalnaar
सर तुमचा अभ्यास खुप आहे त्यापुढे आमचा अभ्यास काहीच नाही धन्यवाद धन्यवाद सर शिवअष्टाकासाठी आमच्या कडुन खुप खुप शुभेच्छा बोला छत्रपति शिवाजी महाराज की जय 🚩❤️🙏जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩
घोरपडे बंधू असतील पण घोरपड असण्याची शक्यता जास्त पण असू शकते. आम्ही लहानपनापासून घोरपड गड सर करण्यासाठी वापरण्यात आली हेच ऐकत आलो आहोत. आणि घोरपड असा प्राणी आहे त्याची पकड दगडावर आणि झाडावर एकदम जबर असते.
इतिहासात बदल तर होत नाही ना वर्तमानात भविष्यात. जसं ऑर्णगझेब च उद्दतिकरण चालू आहे. आज काल जो तो आपल्या परीने इतिहास मांडतो. खर काय कोणालाच माहिती नाही.
"Jhund" Fandry "Mulashi pattern" Dr.B.R.Ambedkar सारख्या Movie क्वचितच बनतात.कारण,अशा film बनवायला खुप धाडस लागते. आणि हे फक्त "मि.नागराज मंजुले, प्रवीण तरडे" डॉ. जब्बार पटेल" सर च करू शकतात. कारण, सिनेमा हा फक्त पैसा कमवण्याचे साधन नसून, समाजाचा आरसा असतो.जो समाजात काहितरी चांगले बदल करण्यास विचार करायाला लावतो. जय शिवराय
मावळे उत्तम रॉक क्लायंबर होते त्यामुळे एखादा मावळा सर्वात आधी वर चढून गेल्यावर त्याने खाली दोर सोडले असतील ही शक्यता आहे., घोरपडीची मदत घेऊन दोर बांधून वर चढले हे तर्कशुद्ध वाटत नाही.
Kothe lihala ahe ki mavala hota mhnun. Me kadhich nai aikala kinva vachala ki ghorapade navacha mavala hota. Ani ghorapadicha bolaycha tar ti tanhaji malusaraynchya powadyat yetech.
@@Shrimant07अरे येड्या यशवंतराव घोरपडे यांच्या बाबतीत समकालीन पुरावे मिळतात. पण तू जो पोवाडा म्हणतोय तो आता काही वर्षांपूर्वी लिहिलाय. असो. तेव्हढं कळायची तुझी ऐपत दिसत नाही.
चित्रपट आवडला खूप छान आहे. पण पहिल्या भागात जर आग्रा सुटकेचा प्रसंग दाखवला असता खूप चांगला झाला असता. पहिल्या भागात असे कथानक तुकडे तुकडे झाल्या सारखे वाटत. बाकी चित्रपट छान आणि लवकर प्रतापराव गुजर यांच्या वर चित्रपट करा.
exactly ...it was ghorpade bandu who helped tanajirao but sad thing is earlier writers have delibarately missquoted or erased maratha's accomplishment in the name of ghorpad lizard.
दादा तुमचा चित्रपट आम्ही आवर्जून पाहतो पण तुम्ही महाराजांचा एकेरी उल्लेख करत आहात छत्रपती शिवाजी महाराज असे बोलावे मी तर एक शिवप्रेमी आहे म्हणून बोलतोय माझी तुमच्या पेक्षा जास्त महाराजचा आदर करणारी व्यक्ती तुमच्यापेक्षा जास्त कोण जाणत नसेल अश्या मतांचा मी i🚩🚩🚩🚩🚩🚩t
अजय देवगण ने जे वगळल ते दाखवाव आपण , हातातील ढाल पडली आणि मग कमरेचा शेला काढून हातावर वार झेलले . सूर्याजी च वाक्य असे भागुबाई सारखे पळताय काय , कड्याचा दोर केव्हाच कापून टाकलाय...
18 nahi ata 25 august. 1 sept nahi zala mhanje bara Maharashtrat sagle screen bollywood la ch ani urlele Hollywood ani South la. Ata bhojpuri punjabi bangali ani gujrati hi yayla laglet. Dance bar sarke hey pan fodle pahijet. Shinde saheb va Raj saheb var asha ahet!
फार फार पूर्वी विशालगड नावाचा अभेद्य किल्ला कृष्णदेव आणि कर्णसिंह नावाच्या भोसले बंधुंनी जिंकला होता.तोही घोरपडीच्या साह्याने.त्यानंतर त्यांना खिल्जीने घोरपडा बहाद्दुर अशी पदवी दिली.पुढे यांनी घोरपडे हे नाव लावायला सुरवात केली.मोरेंना पराभूत करुन विशालगड यापूर्वी कुणीही जिंकु शकलं नव्हतं.मोरे ,शिर्के ईत्यादिंनी खिल्जीला कधीही त्यांच्या प्रदेशावर निरंकुश राज्य करु दिलं नाही.हा शिवरायांच्या जन्माच्या खुप पूर्वीचा असा मराठ्यांचा रोचक ईतिहास आहे.
Indian army also has few Ghorpad whose trainers are soldiers themselves... They are used for climbing thr cliff... Strong possibility of Ghorpad use during Tanaji's Mission.... doesnot appear to be an anecdote... but a reality
Ho Mitra..asa vachanat alay ..pan he myth ahe ..ani tula jar ekhadya Grantha chi mahiti asel jyat asa mention kelay tar nakki share Kar..vachayla avdel..
यशवंत घोरपडे नावाचा एक शूर वीर कडा चढून वर गेल्यावर त्याने खाली दोर सोडले होते आणि नंतर बाकीचे सर्व सहकारी कडा चढून वर गेल्यावर तान्हाजी रावांनी युद्ध करून गड जिंकल्याची कथा सर्व श्रुत आहे., यशवंत नावाचे नंतर कदाचित यशवंती घोरपड असा उच्चार झाला असावा कारण घोरपडीच्या साहाय्याने कडा चढून जाणे ही वाटते तेवढी सोपी गोष्ट नाही काल्पनिक कथा रचली गेली असावी.
18 chi punha 25 August keli release date..Tantrik karan sangun....Khara kai ahe te tyannach mahit...Aadhi utsukta vadhvaychi mag theatres nahi milat mhanun release date pudhe dhaklaychi.....Ha rasik preshakanchya bhavnancha anadar ahe...😠😠👍🤔🤔🤔🤔🤔
मी पीचर पाहीला जी स्टोरी मला नही आवडली त्या पेक्षा जय भवानी जय शिवाजी ती सीरियल लागायची त्या सीरियल मध्ये स्टोरी होती ती एक नंबर होती आनी फिल्म मध्ये डायरेक तानाजी मालुसरे मोठा दाखवला आहे लहान पनी चा काहीच नाही
त्या काळात कोणत्याही मावळ्याचा इतिहास वगळला जाणे शक्यच नाही , महाराज प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देत असत , आणि काही लोक म्हणतात आम्ही पाहिजे तितक्या घोरपडी आणून देतो तुम्ही घोरपडीच्या साहाय्याने चढून दाखवा , त्यांना पण एक सांगतो आम्ही पण तुम्हाला पाहिजे तितके घोडे देतो तुम्ही पण आग्रा ते आपल्या रायगड पर्यंत घोड्यावर nonstop येऊन दाखवा , शक्य आहे तुम्हाला ?? कारण तो काळ वेगळा होता घोरपड च असावी कोणताही माणूस इतके धाडस करूच शकत नाही आणि धाडस केलं तरी ते असा कडा रात्रीच्या अंधारात चढूच शकणार नाही ....अगदी आजच्या काळात सुद्धा हे शक्य नाही 👍🏻
बरोबर आहे सर,,कारण राजश्री शाहू महाराज जे होते ते कुत्रपसून वाघाची शिकार करायचे ,,,,,मग हा तर काळ 19 व्या शतकातला झाला मग 15 व्यां शतकात घोरपडीचा जो उल्लेख झाला ती घटना सत्य च असू शकते,,,रात्रीच्या अधारात कोणताच व्यक्ती बिना दोराच्या सहाय्याने तो कडा चढुच शकत नाही ,,त्या वेळेस वन्यप्राण्यांचा जास्तीत जास्त वापर छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे करून घेत होते,,,आणि हे मावळे गावा खेड्यातले 18 बागर जातीचे च होते आणि रागडे गडी होते ,,,त्या मुळे माझ्या मते तो घोरपडीचा इतिहास च सत्य असू शकतो
संभाजी महाराज यांचा वर चित्रपट बनवा सर ही विनंती आहे ❤❤
Shivraj Asthak nantr Chhatrapati Sambhaji Maharajancha life vr based ashech series krnar aahet Digpal Dada
Majhi hi tumhala namrata vinanti
❤❤
🙏🚩Jai Bhawani 🌺🙏🚩Chatrapathi Shivaji Maharaj Ki Jai 🌹🙏🚩Chatrapathi Sambhaji Maharaj Ki Jai 🌷🙏
नक्कीच एक चित्रपट छत्रपती संभाजी महाराज यांच्या वर आधारित असवा अशी खुप मनापासुन इच्छा आहे सर
खर आहे यशवंतराव घोरपडे या नावाचा मावळा होता असे आमचे गुरुजी म्हणायचे
खूप छान केलत की तो घोरपडीचा सीन नाही दाखवलात
असाच अभ्यास करून आणखीन असेच चित्रपट बनवा माझ्या तुम्हा सर्वांना शुभेच्या🎉
अष्टक नाही तर शिवकालावर शतक पाहीजे.
1957 पर्यन्त मराठ्यांच इग्रजांबरोबरचं अहमदनगर येथील शेवटच्या युद्धापर्यन्त चित्रपट हवा.
१८५७ चा उठाव☝️
उदय भान चा खूप quality रोल केला दिग्विजय सरांनी।।। दिग्विजय सरांचा पण खूप अभ्यास आहे। हे त्यांच्या बोलण्यातून दिसून येते🚩🚩🚩🚩🚩🚩 4:20
Bharat ke chatrapati sirf ek
Chatrapati Shivaji & sambhaji maharaj ,
Aur
Bharat ke maharana sirf ek
Maharana pratap
Your are the best guy I have ever seen who spread real history of bharat . I owe you bow down salute 🫡
दिगपाल दादा तुझ्या कार्याला सलाम ।। जय शिवराय जय रायरेश्वर🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
दादा तुझा अभ्यायास खूप आहे . तू करशील ते नकीच योग्य आसशील
🤦🤦🤦
खरच अभ्यास पुर्ण नेतृत्व आहे
खरेच खूप सखोल अभ्यास आहे🚩🚩
दिग्पालजी लांजेकर खुपचं ऐतिहासिक संदर्भ आवर आधारित दृश्य प्रसंगाची निर्मिती आहे सुभेदार हा चित्रपट
घोरपड हे खोटी गोष्ट आहे घोरपडे बंधू होते हे सत्य आहे.
अजय देवगण ने दाखवलय त्याचा movie मधे... यांना अक्कल नाही म्हणून एक महत्वाचा scene घालायला
हा घोरपडीचा चुकीचा इतिहास कुणीतरी महाराजांच्या विरोधकांनी मुद्दाम घुसडला आहे तुम्ही तो वगळला भारी केलं सलाम तुमच्या अभ्यास पूर्ण कामाला
लोकांना Inspired करण्यासाठी राजांचा काळातील लोकांनीच असे सांगितले होते... inspired होतात लोक... आंबेडकरवादी कीड हे समजू शकत नाही
@@AyyoGamersir tumhi ya nalayyakanna chhan olakhlaat. Hynchya g@@ndit ka dukhta kon jaane. Ho ghorpadicha vapar kela gela hota. Ya nichanna kai kalnaar
सर तुमचा अभ्यास खुप आहे त्यापुढे आमचा अभ्यास काहीच नाही धन्यवाद धन्यवाद सर शिवअष्टाकासाठी आमच्या कडुन खुप खुप शुभेच्छा बोला छत्रपति शिवाजी महाराज की जय 🚩❤️🙏जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩
खुप छान
कसा आहेस नका म्हणू , कसे आहात म्हणा...
ते काय बॉलिवूड वाले नाही आहेत...
छत्रपती शिवाजी महाराज की जय...🚩
Tiche pethe madhle Sanskar . Ani nakatala shembud
शंभुराजांचा खरा इतिहास सर्वांसमोर आणावा विनंती all india pan movie
इतिहासाची माहिती चित्रपट योग्य पद्धतीने सादरीकरण करण्यात आले आहे.
घोरपडे बंधू असतील पण घोरपड असण्याची शक्यता जास्त पण असू शकते. आम्ही लहानपनापासून घोरपड गड सर करण्यासाठी वापरण्यात आली हेच ऐकत आलो आहोत. आणि घोरपड असा प्राणी आहे त्याची पकड दगडावर आणि झाडावर एकदम जबर असते.
छत्रपती संभाजी महाराज आणि सरसेनापती संताजी घोरपडे या महान पुरुषांच्या वर चित्रपट काढा
यांचा नाटक पाहिलं आहे, खूप छान ॲक्टर आहेत
Digpal sir tumchya charnavar sashtang naman karto... tumchya mule aamhala aamche chatrapati aani mahan mavle baghayla milat ahe...Jay shivay 🚩🚩🚩🙏
चौथी च्या इतिहासात होता घोरपडी चा उल्लेख.
Happy Independence Day....❤🇮🇳❤ 15th August....♥️🙏🇮🇳 Jai Hind... Bharat Mata Ki Jai....🇮🇳♥️🇮🇳♥️🇮🇳♥️🇮🇳♥️🇮🇳♥️🇮🇳♥️🇮🇳♥️🇮🇳♥️🇮🇳♥️🇮🇳♥️🇮🇳♥️🇮🇳
आम्हाला तुमच्यावर अभिमान आहे 🚩🚩
Tumcha purn upkram ch bhari aahe.. Librandu chi jalat rahnar he nakki. All the best.
इतिहासात बदल तर होत नाही ना वर्तमानात भविष्यात. जसं ऑर्णगझेब च उद्दतिकरण चालू आहे. आज काल जो तो आपल्या परीने इतिहास मांडतो. खर काय कोणालाच माहिती नाही.
दादा तुमच खुप चांगल काम करत आहेत जय शिवराय चित्रपट असेच काढा
"Jhund" Fandry "Mulashi pattern" Dr.B.R.Ambedkar सारख्या Movie क्वचितच बनतात.कारण,अशा film बनवायला खुप धाडस लागते. आणि हे फक्त "मि.नागराज मंजुले, प्रवीण तरडे" डॉ. जब्बार पटेल" सर च करू शकतात. कारण, सिनेमा हा फक्त पैसा कमवण्याचे साधन नसून, समाजाचा आरसा असतो.जो समाजात काहितरी चांगले बदल करण्यास विचार करायाला लावतो. जय शिवराय
आताच्या काळातले भालजी पेंढारकर म्हणजे दिग्पाल लाजेकर 😊
मी कदाचित चुकत असेन, पण मी जेंव्हा4थित होते तेंव्हा त्या धड्यात घोरपडी चा उल्लेख असल्याचं आठवतेय.
चौथीचा इतिहासाचं पुस्तक हे ऐतिहासिक दस्तऐवज ग्राह्य धरावे का? 😅
बरोबर आहे. उल्लेख होता मला ही आठवतंय.
कारण तेव्हापासून च तानाजी मालुसरे आणि घोरपड ही कथा सुरु झाली
चुकीचा आहे ते .
मावळे उत्तम रॉक क्लायंबर होते त्यामुळे एखादा मावळा सर्वात आधी वर चढून गेल्यावर त्याने खाली दोर सोडले असतील ही शक्यता आहे., घोरपडीची मदत घेऊन दोर बांधून वर चढले हे तर्कशुद्ध वाटत नाही.
चुकीचा उल्लेख आहे शाळेच्या पाठयपुस्तकात
खड्या सपावर माणूस जावू शंकत फक्त घोरपडचं जाव शकती
कॉस्टिंग चांगले आहे. मृणाल देव, पुरकर ,आणि सगळ्यात
उदयभान खूपच परफेक्ट त्यांचे डोळेच सर्व काही अॅक्टींग करत होते
सुभेदार 🎉
यशवंती घोरपड नसून यशवंत घोरपडे नावाचा माणूस होता
मावळा होता 🚩
Kothe lihala ahe ki mavala hota mhnun. Me kadhich nai aikala kinva vachala ki ghorapade navacha mavala hota. Ani ghorapadicha bolaycha tar ti tanhaji malusaraynchya powadyat yetech.
@@Shrimant07अरे येड्या यशवंतराव घोरपडे यांच्या बाबतीत समकालीन पुरावे मिळतात. पण तू जो पोवाडा म्हणतोय तो आता काही वर्षांपूर्वी लिहिलाय.
असो. तेव्हढं कळायची तुझी ऐपत दिसत नाही.
@@Shrimant07❤
ऐतिहासिक आधार नसला तरी घोरपडी चा इतिहास खरा आहे
मला असं वाटतं की मी असा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी पाहिला होता. एक तरूण मुलगा गडाच्या भिंतीवर चढत होता. तर वेळचे मावळे का नाही. शंकाच नाही
Pn digpal sir kaik powadyanmadhe ghorpadi cha ullekh aahe ki rao
Great Marathi director.... hats off
Sir bahirji naik yanchyavar ek chitrpat banva plz.
घोरपडे बंधू..🚩🚩
Sir tumchya mant Shivrayan baddal khup aadar ahe Ani to tumchya film madhun amhala pahayla milto🙂
Sir mala fakt ek vicharyach hota ke shelar mamani udya bhanla marla hota asch aikt aloy ane shikwl he tech aahe yach satya kay aahe
चित्रपट आवडला खूप छान आहे. पण पहिल्या भागात जर आग्रा सुटकेचा प्रसंग दाखवला असता खूप चांगला झाला असता. पहिल्या भागात असे कथानक तुकडे तुकडे झाल्या सारखे वाटत. बाकी चित्रपट छान आणि लवकर प्रतापराव गुजर यांच्या वर चित्रपट करा.
यशवंत घोरपडे होते तेच यशवंती घोरपड करून आपल्या समोर मांडलाय चांगल काम केल sir🚩
Te Nagin Tof pn nahi dakhavala....?
घोरपडे बंधू होते. उगाच इतिहास पुसून टाकू नका. कृपया ज्यांना काही माहीत नाही त्यानी काही बोलूच नये. जय शिवराय 🚩
तेच बोलले ते. मावळे होते, घोरपड नव्हती.
exactly ...it was ghorpade bandu who helped tanajirao but sad thing is earlier writers have delibarately missquoted or erased maratha's accomplishment in the name of ghorpad lizard.
आग्रा ची भेट कधी येणार आहे अष्टक मध्ये
हिंदीतून पण बनवा. रोड मराठा राह देख रहे है ।
दादा तुमचा चित्रपट आम्ही आवर्जून पाहतो पण तुम्ही महाराजांचा एकेरी उल्लेख करत आहात छत्रपती शिवाजी महाराज असे बोलावे मी तर एक शिवप्रेमी आहे म्हणून बोलतोय माझी तुमच्या पेक्षा जास्त महाराजचा आदर करणारी व्यक्ती तुमच्यापेक्षा जास्त कोण जाणत नसेल अश्या मतांचा मी i🚩🚩🚩🚩🚩🚩t
Mi 3 veles video baghitla pan kuthech Maharajancha ekeri ullekh nahi ahe bhau 🤔🤔🤔
अजय देवगण ने जे वगळल ते दाखवाव आपण , हातातील ढाल पडली आणि मग कमरेचा शेला काढून हातावर वार झेलले . सूर्याजी च वाक्य असे भागुबाई सारखे पळताय काय , कड्याचा दोर केव्हाच कापून टाकलाय...
Ajay devjan tanaji malusare aahe
18 nahi ata 25 august.
1 sept nahi zala mhanje bara
Maharashtrat sagle screen bollywood la ch ani urlele Hollywood ani South la. Ata bhojpuri punjabi bangali ani gujrati hi yayla laglet. Dance bar sarke hey pan fodle pahijet. Shinde saheb va Raj saheb var asha ahet!
सर.तू. माझा. सांगाती.ही.सिरियल.टीव्ही.वर.चालू.करा.plz
Mi baghnr ahe
Digpal sir Ayushat Kadhi bhet jhali tar tumchya charni nkkich lotangan ghalen. Amhla Mahraj tumchya mule anubhavta yetat pahya yetat te hi mothya padadya var khant nhi itar bhashe madhe release hovo nka hovo Marathi manus tumchya chitrapatachi aturtene vat pahat asto ani movie hit honr budget kami padat asel tr tumhi avahan kara 100 cr budget dekhil Jamel maharajan sathi
बहिर्जी नाईक यांच्यावर एक पिच्चर काढा साहेब
Asa khara इतीहास dhakhavnare khup Kami ahet..tumhi kharach Bakin peksha vegle ahat
जे मावळे वर चढले ते गड चडायच्या अगोदरचे त्यांचे आडनाव काय होते हे भेटले का वाचणात
फार फार पूर्वी विशालगड नावाचा अभेद्य किल्ला कृष्णदेव आणि कर्णसिंह नावाच्या भोसले बंधुंनी जिंकला होता.तोही घोरपडीच्या साह्याने.त्यानंतर त्यांना खिल्जीने घोरपडा बहाद्दुर अशी पदवी दिली.पुढे यांनी घोरपडे हे नाव लावायला सुरवात केली.मोरेंना पराभूत करुन विशालगड यापूर्वी कुणीही जिंकु शकलं नव्हतं.मोरे ,शिर्के ईत्यादिंनी खिल्जीला कधीही त्यांच्या प्रदेशावर निरंकुश राज्य करु दिलं नाही.हा शिवरायांच्या जन्माच्या खुप पूर्वीचा असा मराठ्यांचा रोचक ईतिहास आहे.
Pawankhid सारखं music पाहिजे ❤
Indian army also has few Ghorpad whose trainers are soldiers themselves...
They are used for climbing thr cliff...
Strong possibility of Ghorpad use during Tanaji's Mission.... doesnot appear to be an anecdote... but a reality
घोरपडे नावाचे मावळे होते
मला पण चित्रपटामध्ये काम करायचे आहे
😂😂😂
घोरपडी नाही घोरपडे आहेत ते
Dada yashwanti hi ghorpad hoti
Ho Mitra..asa vachanat alay ..pan he myth ahe ..ani tula jar ekhadya Grantha chi mahiti asel jyat asa mention kelay tar nakki share Kar..vachayla avdel..
घोरपड चा पुरावा नाही दादा
यशवंत घोरपडे होते असं ऐकण्यात आलं आहे
अनेक कागदपत्रात अस आहे की घोरपडी सारखे चढत गेले.. त्यामुळे myth तयार झाली असावी की घोरपड होती..
यशवंत घोरपडे नावाचा एक शूर वीर कडा चढून वर गेल्यावर त्याने खाली दोर सोडले होते आणि नंतर बाकीचे सर्व सहकारी कडा चढून वर गेल्यावर तान्हाजी रावांनी युद्ध करून गड जिंकल्याची कथा सर्व श्रुत आहे., यशवंत नावाचे नंतर कदाचित यशवंती घोरपड असा उच्चार झाला असावा कारण घोरपडीच्या साहाय्याने कडा चढून जाणे ही वाटते तेवढी सोपी गोष्ट नाही काल्पनिक कथा रचली गेली असावी.
18 chi punha 25 August keli release date..Tantrik karan sangun....Khara kai ahe te tyannach mahit...Aadhi utsukta vadhvaychi mag theatres nahi milat mhanun release date pudhe dhaklaychi.....Ha rasik preshakanchya bhavnancha anadar ahe...😠😠👍🤔🤔🤔🤔🤔
Gadar 2 reason ahe
Bhau Gadar 2, OMG 2 mule movie chi kamai zali nasti...ulat changla decision ghetly ...Toparynt hya 2 movies bahutek janani bghitle asel ani Subhedar chi kamai pn jast hoil
Gadar 2 tsunami chalu Aaahe , konta pan picture tiknar nahi
दादा महाराजांचे नाव एकेरी घेऊ नका ही विनंती ...जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩
एकेरी उल्लेख कूठे केलाय?
Mi 3 veles video baghitla pan kuthech Maharajancha ekeri ullekh nahi ahe bhau 🤔🤔
मी पीचर पाहीला जी स्टोरी मला नही आवडली त्या पेक्षा जय भवानी जय शिवाजी ती सीरियल लागायची त्या सीरियल मध्ये स्टोरी होती ती एक नंबर होती आनी फिल्म मध्ये डायरेक तानाजी मालुसरे मोठा दाखवला आहे लहान पनी चा काहीच नाही
Yashvant ghorpade hote asa ullekh ahe
Release date postpon kara.or else you will be losing , Gadar 2 tsunami will make marti manush movie flop
Ban kara mag Ghorpade nahi 😡
Gap bass aie shettuptya
महाराजांची भूमिका करणारे बदला चिन्मय मांडलेकर अजिबात शोभत नाहीत....
अगदी योग्य बोललात