Kokani Karti team lokanche entertainment tar kartatch but aplya kokanchi Sanskruti pan japat ahet, khup chhan kaam karat ahat tumi.... Tumchya pudhil pravasala Ganpati bappa nakki Yash deil...
खूप खूप सुंदर वाद्य वाजवत आहे सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन ता.गुहागर गाव जानवळे यांचे पारंपारिक पद्धतीने गौरी गणपती मधील सुंदर असा नाच अफलातून नाचत आहे नंबर एकच आहे.🎉🎉🎉🎉🎉
प्रितेश hats off bhava tu sanskriti japtos tepan tuji duty karun really अंगावर काटा येतो सर्व काही ठिकाणी संपत चाले पण तुम्हाला बघून जुने दिवस आठवले का गणपती गावी यायचं
प्रितेश साहेब छान आपण पोलीस दलात काम करत असताना वेळेत वेळ काढून आमची करमणूक करता . तुमच्या टीमला माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा
देवाने सर्व गुणांनी कला दिली आहे दादाला, great
Hoy tar 😍
खूप छान... एंट्री तर भारीच.. गणेशोत्सवातील जाखडी नृत्य.. त्यातील चाल... अप्रतीम... कोकणी कार्टी टीम.. 🕺 💃 👯♂️ 👏👌
पित्या हा कला,क्रीडा,समाज प्रभोधन असा सर्वगुणसंपन्न आहे ,त्याला मिळालेले ही देवाची देणगी आहे 👍
प्रितेश दादा. आपली कोकणी लोककला जपून ठेवली. पाहून खूप छान वाटले.
Hyach nachsati kokani manus Ganpati Gauricha sanachi vaat Bght asto..♥♥♥♥♥.khupch bhari
Job la laglyavar sutti nahi milat 😭😭miss that all lahan pani khup majja keliy balya dance 🥰😍
Kokani Karti team lokanche entertainment tar kartatch but aplya kokanchi Sanskruti pan japat ahet, khup chhan kaam karat ahat tumi.... Tumchya pudhil pravasala Ganpati bappa nakki Yash deil...
Khup chaaan bhavano mst apli Kokanchi lokkala bghun khrch chaan vatl ...spl ty for Pitya dada
क्षेत्र कोणतही असो, प्रितेश दादा अमित दादा तुम्ही कोणत्याही कलेत कमी नाहीत, नाद खुला आणि तुमची टिम अप्रतिम.
खूप छान प्रितेश दादा तू पोलिस दलामध्ये असूनही कोण ताही प्रकारे घमंड न ठेवता सर्वांनमध्ये मिळून मिसळून राहता हीच एक अभिमानास्पद गोष्ट आहे खूप छान दादा
एकदम छान 👌👌👌👌...गावाकडंच्या गणेश उत्सवाची आठवण झाली... जाकडी नृत्य कला आपल्या कोकणाची शान आहें... अप्रतिम कोकणी कार्टी टीम 🙏🙏🙏🙏
Sundar 👌🏻👌🏻
खूपच छान मी सुद्धा तुरेवाला शाहीर आहे आणि मला खरोखरच आपल्या शक्ती तुरा नाचाच मनापासून अभिमान आहे.
खुप छान वाटलं
आपली प्रथा परंपरा आपणच जपल्या पाहिजेत.
Thanks to all team
🙏गणपती बाप्पा मोरया.. लय भारी वाटतेय कोकणी भाषा .पितेश दादा ...
दादा एक नंबर ...... प्रितेश दादा काय जबरदस्त entry 🔥🔥❤️❤️🙏🙏
th-cam.com/video/BkEL7rODZ2s/w-d-xo.html😅😄🙂
Are Kay nachtay tumhi Ek Number kadak.... mazhya gavchi aathavn karun deli yaar...
एक नंबर आठवण आली लॉक डाउन मुले सगळं थांबला आहे पण आपण हे आमाला दाखवत आहेत त्या बद्दल 👌👌👌👌🙏🙏🙏💘💘💘💘💘💘
Khup chan 👌
छान कॅमेन्ट्स भाऊ
Khup khup khup ch chhan hyach video chi khup divasapasun wat bgt hoto
धन्यवाद
पित्या दा एक नंबर खरच खुप सुंदर काय काय करता तुम्ही एक नंबर कोकणी कार्टी🙏
Khup khup bhari.......ani बुधवारी प्रितेश दादाला शुंगरतली ल पाहिले...खूप भारी वाटले....🙏🙏🙏🙏🙏🤩🤩🤩🤩🤩🤩....
Tumcha practicela ani choreography la tod nahi .. Tumhi kokanchi shan ahat ❤
लय भारी भावांनो बघून जुन्या आठवणी जाग्या झाल्या
खूप खूप सुंदर वाद्य वाजवत आहे सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन ता.गुहागर गाव जानवळे यांचे पारंपारिक पद्धतीने गौरी गणपती मधील सुंदर असा नाच अफलातून नाचत आहे नंबर एकच आहे.🎉🎉🎉🎉🎉
एक नो. भावानो आपली कोकण कला सर्वांना दाखवल्या बदल आभार 👌👌 🙏🙏 प्रितेश भाऊ अजून पण तू नाचतो खूप भारी🙏👌👌
आमच्या कोकणची शान बान फक्त नी फक्त शक्ती तुरा बाल्या डान्स...❤️❤️❤️❤️
Hoy
प्रितेश hats off bhava tu sanskriti japtos tepan tuji duty karun really अंगावर काटा येतो सर्व काही ठिकाणी संपत चाले पण तुम्हाला बघून जुने दिवस आठवले का गणपती गावी यायचं
Ek number Bhavano he ganpati nach baghun mala Mazhya gavachi far athavan yetey khupach chan asech karat raha bhavano
O bhai kddddk
पित्या खतरनाक रे ......आम्हाला तुझ्यासोबत घे ना
फारच सुंदर, आपण आपली लोककला जपली आहे
अप्रतिम वीडियो खुप छान असेच आपले कोकण ची छान राहिली पाहिजे प्रितेश भाऊ मानले तुमाला की आपली पोलीस ड्युटी करून हे सर्व करता
Full rada...pityadada....ak polis kartvydaksh asun ...pn aaplya Kokni parmapremadepn khup chan prkare sahbhagi aahe❤️❤️❤️❤️🌟🌟🌟 kokankar ❤️❤️
Ek number dance kela..😘😘😘😘...
अशी मजा आपल्या कोकणातच आहे हो, छान आहे, एन्ट्री छान केलात
Khup chhan vatal naghun... Thanks kokani karti and Pritesh bhau....
खूप छान भावा कडक तूमच्या सर्व कोकणी कार्टी टीमला खूप शुभेच्छा
Kay chhal martay tumhi Lai bharii... jabardast....
पित्या कंस जमत तुला हे संगल संगळे गुण संपन्न आहेस तु लाखत एक आहेस तु love you my sweet Dada ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
प्रितेश भावा बघून डोळ्यात पाणी आल यार गावाला जायला मिळाल नाही यंदा
भावांनो कोकणी कार्टी चा नादच खुळा 👌👌👌👌
Khup ch bhari.. Amhi mumbai la aslyamule he serv khupch miss kartoy..... 👯😊😊 Thanku
खुप छान प्रितेश दादा... आणि कोकणी कार्टी टीम...
1 नंबर एन्ट्री पित्या दा 👍🏻🥰
प्रीतेश साहेब तुमची एन्ट्री अफलातून होतीच आणि तुम्ही सर्वजण चाळी सुद्धा छान मारल्या डबल बारीत मारतात त्याप्रमाणे नाचलात तुम्ही खूपच अप्रतिम
एक नंबर कोकणी का खूप दिवसांनी नाच पहिला 💞💞💞💞
सुरुवात खूप छान झाली
नृत्य एक नंबर
मस्तच
Mala hi awadel he nurtya karyala mastt
Ek number
❤❤शक्ती तुरा कोकण ची शान आहे ❤❤
प्रितेश दादा एक नंबर entry👌👌
Ek no entry pritesh sir....😍👌❤❤
एक नंबर प्रीतेश दादा खुप छान
Pritesh bhau Khup bhari kartos / police dalat asun hi sarv manage kartos /mala tr Khup tuza abhiman vatato / sarvch milun Khup saath detat sarvch jan Khup bhari
खूप मस्त दादा
प्रित्या दादा तुला देवाने सर्व कला दिल्या आहेत
खूप छान गावची आठवण आली🙏🙏
प्रितेश दादा चा डान्स छान मस्त ढेक्का 🥰👍🏻👍🏻
Khup sundar M from Guhagar😊
एक नंबर कोकणातील बाल्या डान्स खूप सुंदर 💯👌👌👌
खूपच छान, भरून पावलो तुमचा विडिओ बघून👍👌👌👌👌👌
1no khup chan chali marat ahat, bagun gelya varshi chi atavan ali khup miss kel he, pan tumacya mule mobile var Tari bagata ala
🔥🔥❤लय भारी प्रितेशदादा आणि कोकणी कार्टी TEAM❤🔥🔥🥰
Steps आणि sync खूप छान आहे.
कला गुणात बिलंदर ही कोकणी karti 1 no बर
एकदम कड़क रे👌👌♥️♥️🔥🔥
नादच खूळा
अप्रतिम एन्ट्री केली .....प्रीत्या दादा ...
Khup chaan tumcha naach..mstch...pn tuza jodidar disla nahi re amya
खतरनाक परफोमस
Jabardast dada saddhy he durmil zalay tumchyamule parat lahanpanichya aathavani jagya zalya keep it up
Old is gold nice bhavanno
Nice 👌👌👌
Kharch kup Bhari ❤❤❤.....
Mast video Shakti tura balya dance khupcha chan 👌👌👌
दादा एकच नंबर
खुप सुंदर दादा😊❤
भावांनो एक नंबर 👌👌🙏💐 पिट्या भावा मस्त 👍
खूप छान व्हिडीओ नाच बघून गावाकडची आठवण आली 👌👌👍👍
कडक एक नंबर,🤟🏻😃
Aaaaahhhaaaaa... भारीच 👌👌
Was 👌 ek no Pritesh dada
Jabardast entry
All the best all team Konkani karti ashych video tumhi banvt raha aani aamha rasikana hasvt raha khup chhan 💐🙏👌
प्रितेश साहेब एक नंबर नृत्य डायरेक्टर 👌👌👍
अप्रतिम प्रितेश दादा आणि कोकणी कार्टी ❤️
🥳🥳🥳
कडक , झक्कास 👌🤗🤗👍👍👍
आम्ही कोकणकर nice 😍❤️
Khup chhan entry🤗
Military chi pant ghatli ahe na toh mulga khup chan dance ❤️ Love from Ratnagiri ❤️
Ek no entry ❤😍
खूप छान pritesh दादा आणि कोकणी karti
Khup khup khup khup sunder
Apratim👌👌
Mast zala shaktitura naach👌❤️🔥🔥🔥
Good job kokani karti team
खूप छान भारी नाच होता मला खूप आवडला लय भारी
1 no.
एकदम कडक
खूप छान प्रितेश दादा👍👍👍
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास
Ek no bhava ❤️
👌प्रेतेश दादा
1 no dada Khup Chan
खूप छान आवाज आहे ... सेम झिंबर बुवा
😊😊
एक नंबर 👍👍👍