वेळ गेलेली नाही, जमिनी विकू नका ! आशुतोष जोशी याची रेवस ते रेड्डी पदयात्रा मोहिमेत घेतलेली मुलाखत!
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 31 ม.ค. 2025
- रेवस ते या आपल्या पदयात्रा मोहिमेत आलेले अनुभव आशुतोष जोशी यांनी कोकणी कार्टी सोबत गप्पा मारताना सांगितले, आणि कोकणात उभे होणारे प्रकल्प, विकल्या जाणार्या जमिनीमुळे हद्दपार होणारा कोकणी माणूस या सगळ्याच वास्तव डोळ्यासमोर उभ राहिल!
आज अलिबाग सारख्या भागात 35 लाख 40 लाख रुपये प्रति गुंठा जमिन विकली जात आहे. बहुतेक जमिनी परप्रांतीयांच्या घशात गेल्यात किंबहुना आपणच त्या जाऊ दिल्यात, परप्रांतीय कोकणात येऊन व्यवसाय करत आहेत आणि आपली कोकणातली तरुण पोरं शहराकडे स्थलांतरित होत आहेत. हे वास्तव बदलायला हवे यासाठी केलेला अट्टाहास म्हणजे- रेवस ते रेड्डी पदयात्रा ( आशुतोष जोशी )...!
तुमच्या प्रयत्नाला सलाम दादा👍
खूप छान सुरुवात आहे❤❤❤❤
खरंच कौतुकास्पद अभियान आहे
रेवस ते रेड्डी या आपल्या पदयात्रा मोहिमेत आलेले अनुभव आशुतोष जोशी यांनी कोकणी कार्टी सोबत गप्पा मारताना सांगितले, आणि कोकणात उभे होणारे प्रकल्प, विकल्या जाणार्या जमिनीमुळे हद्दपार होणारा कोकणी माणूस या सगळ्याच वास्तव डोळ्यासमोर उभ राहिल!
आज अलिबाग सारख्या भागात 35 लाख 40 लाख रुपये प्रति गुंठा जमिन विकली जात आहे. बहुतेक जमिनी परप्रांतीयांच्या घशात गेल्यात किंबहुना आपणच त्या जाऊ दिल्यात, परप्रांतीय कोकणात येऊन व्यवसाय करत आहेत आणि आपली कोकणातली तरुण पोरं शहराकडे स्थलांतरित होत आहेत. हे वास्तव बदलायला हवे यासाठी केलेला अट्टाहास म्हणजे- रेवस ते रेड्डी पदयात्रा ( आशुतोष जोशी )...!
कितीही लाखाला जमिनी विकल्या आणि कितीही पैसा मिळाला तरी तो पैसा काय आपल्याकडे राहणार नाय परंतु अगर आपल्या कडे जमीन असेल तर मात्र ती पिढ्यान पिढ्या राहू शकते तसेच आपण ज्या जमिनी विकतो आहोत त्या मुळात आपल्या नसून ती आपल्या वाढवाडीलांची आपणास भेटलेली एक देणगी आहे आणि ती विकण्याचा आपणास अजिबात हक्क नाही कधी समजा बायचान्स आपणास विकावी लागली तर मात्र आपल्या च माणसाला विका
Khup Chan❤
कोकणी तरुण मुलांनी लक्ष द्या मुंबई आपलं अस्तित्व नाही 🙏
चांगले विचार
Kup chan!! We visited Kokan last year! All the hotels we stayed in were owned by North Indians, could not find konkani food,felt very bad.
अतिशय सुंदर विचार आहेत अम्या दादा.तुझे.खरच आपल.कोकण म्हणजे नवरत्नाची.खाण.आहे.आपली.
कोकणी.माणस.परक्या देशातील.
लोकांना.जमिन विकुन. खुपच चुकी.करत.आहेत हे.कुठे.तरी.थांबवल.पाहिजेत
कोकणाची माणस.साधीभोळी
राहुन नाही.चालणार आपल्या कोकणात काजू..हापूस आंबे.ह्याचा.उत्पादन जास्त आहे.
आपली.लोक काजु च्या बिया.120.रुपयाने.किलो.ने.विकतात.आणि भैये लोक.दुप्पट कमवतात. आमच्या मंडणगड तालुक्यात असे.खुपच घोळ करतात. आमच्या मंडणगड तालुक्यात एक खुपच सुंदर पर्यटनस्थळ आहे.गरम पाण्याच कुंड बाजुलाच.थंड.पाण्याची.भारजानदी.अतिशय सुंदर नजारा.अनेक पर्यटन.तिथे.पिकनिक करायला.येतात..पण तिथे.घनदाट जंगल असल्या मुले.जवळ पास अस.काहीच नाही.आमच्या गावदेवी.मंदीर आहे..आता.महाशिवरात्रीला.मोठा.उत्सव असतो.त्या दिवशी.अनेक भाविक त्या गरम.पाण्याने.
आंघोळीचे लाभ.घेतात..आणि.आपले.रोगराय.दुर.होतात..एकदा..या.आमच्या मंडणगड तालुक्यात. आणि.आई
चंडीका.मातेचे.दर्शन नक्किच घ्या उन्हवरे.गरम .पाण्याचा कुंड पाहण्यासाठी.नक्किच या.जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🙏🏻🙏🏻
खूप खूप सुंदर....कृपया यांना support कराच
मी सुद्धा तुमच्या मताशी सहमत आहे ह्या मोहीम मध्ये सर्व कोकणी माणसांनी उतरलं पाहिजे खुप छान आहे मोहीम कोकणी माणसा वेळ गेली नाही आहे जमीन विकू नका 🙏
भूक लिमिटच्या बाहेर आहे त्यांना हे पटत नाहीय 😢
खूपच सुंदर
धन्यवाद
@kokanikarti tx अम्या
Kup mast❤
तुझी मोहिम अतिशय उत्तम आहे
पण हे लोकं कधी समजणार नाही
खूप छान विषय घेतला मला खूप भारी वाटलं मित्रां
🙏🙏👏👏
❤❤❤❤
खरच कोकण चे निसर्ग टिकवणे ...काळाची गरज आहे..
तुझे विचार बहुतांश लोकांपर्यंत पोहोचू दे.
@Random4111 तुम्ही ह्या Video च्या माध्यामातून पोहोचवाल हीच अपेक्षा!
👍👍👍 खुप छान
❤
मला वाटत तू प्रसाद गावडे ला संपर्क कर कारण तुमच्या दोघांचे विचार अगदी सेम आहेत.
बरोबर
ही प्रसाद गावडे म्हणजेच कोकणी रानमाणूस ची काॅपी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे....
@@user-4dg तरी बोलतच होतो चांगल्या कामाला नाव ठेवणारी लोक कमेंट करायला कशी नाही आलीत अजून.
@@user-4dg मग चुकीच काय आहे त्यात?
नाव ठेवायलाच पाहिजे का या कामात?
आता अस वाटत कि कांग्रेस त्याच्या़ काळात विकास केला नाही ते बरच झाल कारण हे जे तुम्ही आता बघताय ते तुम्हांला बघायला ही मिळल नस्त कुठल्याही पक्षाची बाजु घेण्या चा उदेश्य नाही. आज निसर्ग🌿🍃 हरवत चाला आहे. कारण मुंबई तुन कोकणात येताना जे निसर्ग सौंदर्य सुख जे आम्ही बघीतल ते आता संपल आहे.आता भैयंकाडा ची तोंड बघायची आहे त कोकणाचा विकास करून.
❤❤
😢 lokana nahi kalnar fakt paise pahije
जय हरी माऊली आपले विचार खुप काही सांगुन जाते कि नविन पिढी ला माहिती द्यावी.
❤❤❤
👏