मी सध्या आफ्रिकेत आहे, पण इथून सुद्धा तुमच्या व्हिडिओज बघणं एक वेगळाच आपलेपणा देऊन जातं , खूपच छान असतात तुमच्या व्हिडीओज, पुढील वाटचालीस शुभेच्छा.Love from 🇺🇬
मि सातारचा आहे ,न चुकता तुमचा एपिसोड पाहतो मि खुप धमाल करता तुम्ही 👌 खुप साध्या पद्धतीने जास्तीत ज्यास्त मनोरंजन करता आणि ते रियल फैक्ट असती 👌👌 तुमची भाषा अप्रतिम 🌺💖💪 तुमचा बिल्डर तर एकनम्बर काम करत राव 🙏
खरंच 1 नंबर विडिओ अमित आणि पिट्या भाऊ खरोखर सलाम यार तुमच्या कलेला प्रितेश भाऊ खरंच अंगावरची खाकी सांभाळून सर्वाना एकत्र करून मनोरंजन करतो सलाम भाऊ तुला😘😘😘😘
mala tumache videos khup aavadatat mazi purna family tumache videos bagate ani tanya tumache videos khup aavadatat mast 👌👍 aasech videos banavat ja me he ratnagiri madhili aahe kokani. pudachaya videos sathi all the best 😊😊👍👍
मी सध्या आफ्रिकेत आहे, पण इथून सुद्धा तुमच्या व्हिडिओज बघणं एक वेगळाच आपलेपणा देऊन जातं , खूपच छान असतात तुमच्या व्हिडीओज, पुढील वाटचालीस शुभेच्छा.Love from 🇺🇬
धन्यवाद दादा! असेच प्रेम राहू द्या!
मि सातारचा आहे ,न चुकता तुमचा एपिसोड पाहतो मि खुप धमाल करता तुम्ही 👌 खुप साध्या पद्धतीने जास्तीत ज्यास्त मनोरंजन करता आणि ते रियल फैक्ट असती 👌👌 तुमची भाषा अप्रतिम 🌺💖💪 तुमचा बिल्डर तर एकनम्बर काम करत राव 🙏
@@kokanikarti 12qi koli o ominous
छान व्डिडीयो बनवता👌👌🌹🌹
@@kokanikarti भाऊ तुम्हाला फुल सपोर्ट आहे आपला.....
खुप सुंदर... रॉकस्टार..... अप्रतिम..... woooooooow..
जबरदस्त भाईलोग🤣🤣😂😂👌👌👌
हा एपिसोड खूप छान झाला अमित प्रितेश तुम्ही दोघे पण एक नंबर आहात सर्वांना खूप शुभेच्छा धन्यवाद
एक नो भवनो खुप मजा आली बेस्ट ऑफ लक
अमित दादा आणि प्रीतेश दादा तुमच काम एक नंबर आहे अप्रतिम आहे तुमची व्हिडीओ
एक नंबर भावानो..मस्तच
अमित भाऊ आणि प्रितेश भाऊ एक नंबर हासून हासून पोट दुखले
Khupch mast hota episode
एक नंबर भावांनो
जबरदस्त 🌹👌कॉमिडी आणि सर्वांचा सहज सुंदर अभिनय,, (सुंदर }कोकणी कार्टी )👌
Ek number bhawa
🤣🤣🤣🤣एक no अमित दादूस.....पिट्या दा मस्त ..लय गंडवा गंडवी करताव झो....🤣🤣🤣🤣
खूप छान मस्तच video.
खुप छान अमित भाऊ आणि पित्यादा 😂🤓🙋♂️👍🙏
Ek no acting Amit..😂😂😂
छान व्हिडीयो बनवता👌👌🌹🌹👍👍
Jolar amyadad...😂😂😂mast yar...pn bina tikitcha gavi jatoys kay😍😍😄😄uttam Kokni❤️❤️
एकच नंबर भाई व्हिडिओ खूप मजा आली
खूप छान विडिओ प्रितेश दादा आहेत 👌
Pitya bhau tumchya tim chi Khup charchha chalu aahe amchya gavat
Khup mast video banvta tumhi khup bhari lay bhari tumhala pudhil vatchalisathi khup shubhecha
बंधू जबरदस्त video
😂😂 ekadam kddak
Amit bhai kaddak re
खुप छान आहे विडिओ 👌
खुप छान होता हा video अमित दादा आणि पिटया दादा खूप हसलो
You guys are amazing yar 😂😂😂😂😂😂😂 आणि अम्या दा तुज स्लो मोशन वाल गाणच भारी आहे #गंतनीचेकाळेमणि 😂😂😂😂😂
अप्रतिम अमित आणि प्रितेश आणि त्यांची मंडळी भारीच झो👌
प्रत्येक एपिसोड अप्रतिम , खूपच छान असतात
Khup chan ahe kokan karti teem😊👌👍
खुप सुंदर verry good प्रितेश, राजा, अमित, आणि सर्व टीम
खरंच 1 नंबर विडिओ अमित आणि पिट्या भाऊ खरोखर सलाम यार तुमच्या कलेला प्रितेश भाऊ खरंच अंगावरची खाकी सांभाळून सर्वाना एकत्र करून मनोरंजन करतो सलाम भाऊ तुला😘😘😘😘
Very nice 👌 mla tumchya video khup aavdtat
😀khupch chan EP
mala tumache videos khup aavadatat mazi purna family tumache videos bagate ani tanya tumache videos khup aavadatat mast 👌👍 aasech videos banavat ja me he ratnagiri madhili aahe kokani. pudachaya videos sathi all the best 😊😊👍👍
Khup sundar video sir aani amit da
खरंच अमितभाई सुंदर भुमिका बजावली आहे.पुढिल भाग लवकर येऊ द्या.
अमित प्रितेश खूप छान गावची भाषा आपले गावातले डायलॉग खूप छान नाद नाय करायचा कुणी आपल्या कोकणाचा
1 नंबर भावांनो मस्त विडीओ असतात तुमच्या 😀😀
सुपर से उपर एपिसोड😍😎😘
Ek number bhawa🤣🤣
Khup chan amya mitra and team
एकदम भारी विडीओ आहे भाऊ 🙏
😂😂😂 लय मोठा झोल केला अम्या दादा 😂😂
Pritesh Dada Aani Amit Dada Khup Chan Comedy Kartat.
एक नंबर व्हिडिओ आहे भावांनो. असेच नवनवीन व्हिडिओ अपलोड करत रहा. मी वाट पाहतोय.
Kadk pitya Dada aani amya Dada. .. khup dhamal aali 😂😂😂
Lay bhari video rahate aaheb
Khup chan video ahet dada tumhace 🥰
खूपच भारी 😀😂 हसून हसून पोट दुखलं😂😄🤣
T-shirts ch colour combinations khup Chan aahe Anu episode pn👍👍👍
आम्या पुन्हा देवळात जाताना हाताला फेविकाॕल लावून जा....सगळी उधारी फेडुन होईल मंडळाची....
एकनंबर....... हसुन हसुन नकोसा जाल🤣
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास
कडक अमितराव खुप आवडला विडिओ
प्रत्येक एपिसोड ला अमितच वाट लावतो 🤣
Wow 🤣🤣🤣🤣 khupch chan 👌👌👌
खतरनाक यार...
हसून हसून पोट दुखायला लागलं..
गावाकडची मज्जाच लय भारी...
Ek no bhavano.....pritesh sir ani amit dada...khupach chan...keep it up
अप्रतिम विडिओ जुन्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या दोघांना शुभेच्छा
एक नंबर भावा
Mast ....zaakasss...keep it up
खूप खूप आभार कोकणी कार्टी चा एवढा हसवता की सगळं दुःखच विसरून जातो माणूस
Dada malapan 1 tishat patv
Pritesh Rahate Aani Amit Dada Mast Comedy Karta.
असेच एप्रिसोड बनवत राहा आणि लोकांना हसवत राहा तुम्हाला माझ्यातर्फे तुमच्या टीमला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद
Full timpass video ... Diwasachi survat hasat hast zali aaj .. Thank u K K gang ...👍👍
Ek number full dhamal
🙏 खुपच छान आजचा व्हिडिओ होता...👌 अप्रतिम....👌👌👌👌❤️😍
कोकणी कार्टी तुमच्या मुळे आमची सकाळ ही हसरी सकाळ होते . खूपच छान
एक नंबर 😃👍😃😃😃
😂🤣😂🤣😂👌😎👌👌lay bhari video jhala ahe kokanchi manse sadhi bholi re vinodache timing mast jamle ahe 😅😎😇
खुप छान आवडला आपल्याला 😂😂😂 ,,,,खुप मोठा झोलर ,,,आहे हा
Amya mast 😍😘😍😍😍
देवाला पण गंडवतो हा 😃😜🙈😛 भारी एपिसोड
Kdkkkkk zala episode aaj ch 😂🤣😂🤣😂😂🤣😂🤣😂
खूपच सुंदर प्रितेश भावा, अमित भावा आणि सर्व सहकारी टीम अप्रतिम .....🤣🤣🤣
मस्त...1no
Khup chhan kokani Karti😂😂🤣🤣👌👌👍
Aamchay aamyadada Teshart jolar...jam bhari..😂😂😂
Mastch
एक नंबर🤣🤣....अध्यक्ष भारी आहेत...विषयच नाय तुमचा
Bhawano kadak mst video
Nice video
एक नंबर भाई लोग असच चालू असूद्या भरपूर मज्जा येते आपल्या व्हिडिओज पाहायला All The Best
मनोरंजनाची धमाल 👌👌
व्वा, एकदम झक्कास
प्रितेश आणि अमित आपण दोघे तर लाजवाब आहात😍😍😍😍❣️🍫😘😂🤣🙏
Pritesh ha video 1 no nadach khula todalas re bhava 👌💯
Ek number dada
नादखुळा 😂😂😂👌👌👌
🤣🤣🤣🤣😆😆😆😂 कडक... 😂🤣
फुल कॉमेडी आणि रिएलिटी 😂😂😆
End ek no zala 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
लय भारी झो आक्रीत हाय तुम्ही दोघाव पण
Khup chan ahe video
Khup haslo mast hota episode
खुप छान👌
जबरदस्त एपिसोड
Zakkkkks video....1 number dadus....
अप्रतिम
1 NO. AMIT & PRITESH BROTHER
अरे मज्जा