दोन एकर शेतीसाठी प्रथम डोस २ युरिया व एक १०:२६:२६ दिली तर चालेल का? यामुळे पिकाची वाढ़ होण्यास मदत मिळेल कि आणखी दुसरे खत अँड करावे लागेल? कारण मका पिक थोड जास्त सुटसुटित झालेल आहे, त्यातील भरणा होण्यास मदत मिळेल का?
मका मध्ये सर्वात जास्त उंच वाढणारी व जास्त मोठे कणीस असणारी जाड ताट असणारी वरायटी कोणती आहे? कारण मुरघास साठी जास्तीत जास्त टन निघाली पाहिजे 20 22 टन निघेल अशी. Dekalb 9141आहे उंच वाढणारी पण तिच्यात nutrition कमी असते
मका जांभळा होणे म्हणजे फॉस्फरस कमतरता असते आणि मका जर पिवळा पडत असेल तर जिंक किंवा युरिया नत्र कमतरता असते काही पण सांगू नका
त्या रम्मी वाल्या नीलम जाधव च्या भावाला शोधला पाहिजे.. ज्याने तिला रम्मी शिकवली लय वैताग दिलाय त्या बाई ने
🤣🤣🤣🤣
💕😂😂🤣
याच्या अगोदरच्या व्हिडिओ मध्ये म्हणाले होते की 10 26 26 किंवा 12 32 16 असे खते लवकर लागू होत नाहीत आणि ह्या व्हिडिओ मध्ये द्या सांगताय
Sir zink sulphet naitret aani phosphet khata madhe mix karat nahi chemical riaction hote
Important information thanks sirji
मित्रा लोकं जर अपेक्षेने तुझा video बघत असतील तर तू योग्य अंतरही सांगितलं पाहिजे
18 inch
Barobar
2 फूट अंतरावर सरी
9" वर टोकन
As per my experience we should not use herbicide after sowing. Herbicide should be used after 20 to 30 days.
बियाणे ची माहिती सांगा
सर मला आगस्ट महिन्यात सुरवातीला मका लागवड करायची आहे ते योग्य आहे का व कोणते बियाणे उत्पन्न वाढीसाठी योग्य राहील
Mazi maka che pan katratay tar konti pavarni karaychi te saga
Sir pertana 10 26 26 2bag perlya tar dusra dos 30 divsani dila tar chalel ka
Perani sobat pahila dose dila tar chalel ka
Fertistar 20 50 00 कसे आहे मके साठी
Hello,
Evergol ani gaucha lavun thevlel ahe, tar lavlyanatr kiti divas theu shakto jastit jast?
3 month
Sir 15 divasachi maka pik ahe pavasamule pivali padali ahe
Nano uraea+ zinc favarani gheu ka
Please reply sir
हो चालेल
Aagada rogavar kay tri sanga
sir makka sathi khatache donch dos aahe ka
Bed var makka aahe 1 january lagan aahe.dos dycha aahe.deu ka
10 26 26 +uria1 bag
zinc EDTA favarnitun dila chalel ka?
हो चालेल
मक्याचे खत व्यवस्थापन सायलेज मका पिक (अडवन्ता) बद्दल
आणी बेस्ट सायलेज पिक
Aniketbhau Tan niyantan kase karave aani pik savrashan kase karave yavar video banva.
कोणते बियाणे लाऊ मुरघास साठी
सर माझ्या मका लागवड करून 20 दिवस झाले आहे तर त्याचात मर असल्याने साधलेला मका लहान राहीला आहे तर तो वाढीसाठी काय करावे
नॅनो युरियाची फवारणी घ्या किंवा युरिया टाका
ग्रोमोर , इफको , RCF yanchyat konti company ch khat changal ast...eg. 10.26.26....gromor changl ahe ka
महाधन चे चांगले असतात
मलाही महाधन आवडतो , पण कांद्याच्या सिजन मध्ये महाधन मध्ये बराच घोटाळा ऐकायला आला होता भाऊ , म्हणजे डुप्लिकेट सारखा प्रकार घडला होता ....
मी लागवडीच्या वेळेस dap आणि 15-15 दिलं आहे
दिड एकर साठी ,24 24 0 दोन बॅग व ssp एक बॅग दिली. दुसरा डोस कधी व कोणता देवू. युरीया भेटला नाही.
Tumi sangitlelya sarv khatachi liquid alavani keli tr chalel ka
हो चालेल
Peranichya velich khat dil tr chalel ka....sahasa mi asch krto....
हो चालेल
भाऊ मकाला युरिया,झिंकसल्फेट ,एस एस पी 1डोस दिला तर चालेल का
पेरनी सोबत कोनते पेरायचे
खरीप मका पिकास ठिबक सिंचनाद्वारे विद्राव्य खतांचा वापर कशा पद्धतीने करावा
मक्याचे कोणते चांगले बियाणे आहे सर कृपया सांगा.
Potash aani 10-26-26 drip ne sodla tr kiti divsani lagto pikala
2 बॅग युरिया
2 बॅग फॉस्फेट
1 बॅग पोटॅश
पहिला डोस असा टाकला तर चालेल का
मकाचे शेंडे कापावेत का
छान माहिती ,मी असेच नियोजन करेन
🙏🤗✨
०० 52 34 सोडले तर चालेल ka
Tannashak kadhi vaprave
मकाला पिल का फुटताता आणि त्यावर उपाय काय करावे
Dear sir please let us know the best row to row & plant to plant distance in kharif maize/maka crop,treat this request urgent.
Bhau jr mkka lagwad karayche velet takal tr chalat ka
हो चालेल
पेरणी करताना 15 15 वापरले आहे
25 दिवसांची मका आहे
आत्ता कोणते खत वापरावे
Makyachya Biyanyachi Bag 6240Plus changli aahe ka?
15 15 15+ पोटॅश प्लस एरिया दुसरा डोस चालेल का
दोन एकर शेतीसाठी प्रथम डोस २ युरिया व एक १०:२६:२६ दिली तर चालेल का? यामुळे पिकाची वाढ़ होण्यास मदत मिळेल कि आणखी दुसरे खत अँड करावे लागेल? कारण मका पिक थोड जास्त सुटसुटित झालेल आहे, त्यातील भरणा होण्यास मदत मिळेल का?
हो
नमस्ते, सर मका लागवड करताना दोन ओळीतील व दोन बियातील अंतर किती ठेवावे,
Please tell.
Maka var G.A chi fawarani ghetali tar chalte ka
चालतंय
2nd dosala 18:18:10 ghetal tar chalel ka
हो चालेल
Pause padt hi mule kujli hi UPI sanga
मका मध्ये सर्वात जास्त उंच वाढणारी व जास्त मोठे कणीस असणारी जाड ताट असणारी वरायटी कोणती आहे? कारण मुरघास साठी जास्तीत जास्त टन निघाली पाहिजे 20 22 टन निघेल अशी.
Dekalb 9141आहे उंच वाढणारी पण तिच्यात nutrition कमी असते
पायोनियर 3502 वाढ खूप चांगली होते आणि हिरवेपणा पण खूप चांगला आहे.
Me kombdi khat vaprto +urea
हो चालेल
@@shetkariputra_ 🙏 धन्यवाद भाऊ प्रतिसाद दिल्या बद्दल
मका पिकाचा धांडा जाड होण्यासाठी कोणते खत टाकावे?
1st dosala Urea ,danedar ,Zink ghetal tar chalel ka?
हो चालेल
सर कोळी नियंत्रण कसे करावे
Bio 303 use kara
Jastkhte Dene Parkdale nahi
मका चे कणीस भरले गेले पाहिजे दादा
नॅनो यूरियाची फवारणी करू शकतो का
हो
10-26-26 kiti divsan aade sodaycha makyala aani potash
लागवड करताना टाकावे
भाऊ मकाचा पहिला डोस टाकन्यासाठी आम्हच्याकडे पुरेसा पाणी पडलेला नाही तर मग डोस केंव्हा द्यावा व किती?
पाऊस पडल्यावर द्या
धन्यवाद भाऊ
मका पेरणीच्या वेळी पहिला डोस दिला तर चालेल का
हो चालेल
Zinc +12:61 फवारणी केली तर चालेल का
नाही
Fahili favarani video banava sir
Oky
काळी जमिन आहे कोणते बियाणें वापरु
या नंतर ज्वारी च्या पिका वरती पण व्हिडीओ बनवाजा सर
Ok
Dusre video mai to dusra bola bhai tune
जितेंद्र डिगराळे
युरिया आणि एमओपी चालेल का
हो चालेल
2o20 13 दिले तर चालेल काय
हो चालेल
सर सुपर दानेदार खत मका लगवडिल चाल ते का
हो
Dap+uria. चालेल का की अजून काही घ्यावे लागेल त्यात दुसऱ्या ढोस साठी
Dap देऊ नका..
DAPटाकले तर चालेल का 18/46/00
सर माझी हलकी माती आहे तरी 2 डोस केले तर चालतील?
हो चालेल
धन्यवाद
जैविक खतांचे टानिक सांगा
रब्बी हंगामातील मक्का ही बळीराम ने सरी करून लागवड करावी की पेरणी यंत्र वापरून
मका लागवड करताना dap टाकले तर चालेल की 10,26,26,टाकू
हो चालेल dap
सर हिवाळयात जास्त उत्पादन् देणारे मक्काचे जातं कोणती please reply🙏
advanta
Adv 751
भाऊ तुम्ही तर भुमीका + सल्फर सांगीतले होते
ते वापरू शकता
निर्मल ची 666 खुप छान वाण आहे
तुमचा नंबर टाका ना
युरिया मुळे मक्याच्या पानावर डाग पडतात. काय करावे?
युरिया पाण्यामधून सोडणे
20_20_13 rcf
नैनो युरीया आणि 19:19:19 ची पहिली फवारणी केली तर चालेल का
हो चालेल
प्रमाण किती घायचे 15 लिटर पंपकरिता
भाऊ मका तुरे निघत असताना खत टाकले तर चालेल का..
विद्राव्य खत सोडा फायदेशीर राहील
🙏
Sar sweet 🌽 maka sathi sanga na sar
मका पिकावर येणारा करपा रोगावर इलाज काय त्या बद्दल माहिती द्या
Ridomil gold वापरा
@@shetkariputra_ कधी व कसे वापरावे धन्यवाद
पण माझा मका पिवळा दिसत आहे तर काय करावं लागेल
Urea zinc
10 26 26 लेट होईल भाऊ
20किंटल खरीप मध्ये घेवून दाखवा
D A P chalel ka
Ho chalel
1 bag manje 50kg
एकरी झाडांची संख्या किती ठेवावी 50 क्विंटल साठी
25000
200 ग्राम 1 कणीस
मनजे एका कणसाला 14 किंवा 16 ओळी पाहिजेत, आणि एका लाईनला 45-48 दाणे पाहिजेत. 50 क्विंटल भरणारच
झिंक सल्फेट ची किंमत आहे
600 rs
Water soluble kasava price
Only GK
सय मी पेरनी वेळस १८/१८/१० देतो
मका चा वाहन सागा
Sir verity sanga chagli uttpana denari
चांगला वाण कोणता बागायतदार साठी
मका वान आणला 751 आहे
Kuthe miltoy
Advanta 751 ऐकच नंबर बियाणे
विषय विस्तार नाही 😔
No scientific recommendation