कमेंट पाहून बर वाटलं मन खुश झालं सोमनाथ सूर्यवंशी यांना मारहाण करण्यात आली आणि ते शहीद झाले तेंव्हा मात्र हेच लिखाण पाहून दुःख झाले खरंच न्याय मागायचा म्हणजे मरण मागायच का सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडे बाबा यांना भावपूर्ण श्रद्धांजली
हा काही पण बरळत सुटला होता, आज तुम्ही त्याला वेसण घातली, आज एक बौद्ध बांधवांसाठी स्व. संतोष देशमुख धावून गेले व त्यांना आपला जीव गमवावा लागला. सलाम बंधुनो. जय भीम जय शिवराय
आम्हाला सांगायची गरज नाही आम्ही तर संतोष देशमुख मारला आहे त्याला आम्हीं सोडणार नाही तुमचे तर लोकं मुंडे कॅबिनेट भेटला आहे तर सगळे बॅनर लागत आहे आम्ही त्याच्या मुंडे कधी बॅनर पण लावत नाहीत तुमच्या लोकांची तर गर्दी झाली आहे
कधीपासून हजारो वर्षे गावागावात तर तुम्हीच कारभारी होता . मग दलीत वर अन्याय कसा केला तुम्ही . त्यांच्या जमिनी लाटल्या . त्यांना अस्पृश्य ठरवले . हे सगळं करायला गावागावात कोण दमदाटी करून भाग पाडत होते ते आठवा जरा
🔥🔥मला तुमचं नाव माहित सर तुम्ही सत्याची बाजू घेतली तुम्हाला मानाचा मुजरा खरं आहे सर तुमचं जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र 🔥🔥🙏👍 मटा चैनल धन्यवाद अशा बातम्या दाखवितात तुम्हाला पण धन्यवाद हाकेला कोणी ओळखत नाही 🙏
वाल्मिकी कराड सोबत जेवण करून बोलतोय.वाल्मिक अण्णा ला या प्रकरणात गोवले जात आहे असे म्हणतो हा हाके.भीम सैनिकांचे मनापासुन आभार.संतोष देशमुख आणि सोनवणे यांना न्याय मिळाला पाहिजे.
दलित समाजात आर्थिक दृष्टीने कमकुवत असेल पण वैचारिक दृष्टिकोनाने परिपक्व आहे मानावं लागेल आपल्या वैचारिक पातळीला जय जिजाऊ जय शिवराय जय भीम समोरच्याला जे दाखवलं ते योग्यच केलं
दलीत वॉचमन ला मारहाण झाली त्याचा जाब विचारला मनून संतोष देशमुख ची हत्या झाली पूर्ण दलीत समाज संतोष देशमुख साठी न्याय मागत आहे अन् हे बारा बोक्याचा हाके त्या वाल्मीक च समर्थन करताय
हाकेला चांगलाच धडा शिकवला पाहिजे, त्यालाच समाजा समाजात तेढ निर्माण होईल अस वक्तव्य करण्याची खुमखुमी येते,हाके ओबीसी समाजाचे आडून भाजप पक्षाचे काम करत आहेत हे अगदी खरे आहे.
आभिनंदन आपले आभिनंदन जातीयवाद नाहीसा झाला पाहीजे म्हणुन काम करायच सोडून देऊन हा हाके गुंडाना पाठींबा देत आहे जातीयवादावरच बोलतोय चांगली समज दिली आभिनंदन 🙏🙏
या हाकेचे काल सभा छत्रपती संभाजी नगर मध्ये झाली .हाके हा वाल्मिक कराड समर्थन करीत होता. याला लावा हाकलुन. एक महिना कुठे गेलता श्रद्धांजली वाईला.खरात सर हाकेला विचारा कोणत्या बिल्ळात लपला होता अता लोग.
परभणीच्या भूमी,, पवित्र आहे,,, सर्व जाती धर्म,, आनंदाने नांदतात,, सत्यमेव जयते,, हे परभणीला पाहायला मिळतं,, महाराष्ट्राला दाखवून दिलं परभणी काय चीज आहे,,, अभिनंदन ताई दादा,,, रोखठोक सणसणीत उत्तर दिल्याबद्दल
हे तुमच्या हाके ल कळत नाही ना तो वाल्मीक आणि धनु ची बाजू घेयला त्यांनी किती खून केलेत हे परळीचा लहान शाळेतले पोर सुद्धा सांगतील तरी प्रतीमोर्चे काढाय लगेच सुरू केलं😂
मानल आंबेडकरी वाघांना 🙌🏻🙏🏻👍🏻
मा4रले द
ड/ नाई आ .ल्लय कळiश्रा डे
😊❤
Murk pna ahe hyana mhanan mhnt nhi
श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी एवढा उशीर का लागला आखे साहेब
दलीत संघटनेतील जागृत, सक्रिय कार्यकर्ते पाहून फार गर्व वाटला .. तुम्हा सर्वांना मनापासून जय भीम 🙏
Right eshi prkar eak hokar agey bado
अभिनंदन बौद्ध बांधवांनो हाकेला समज दिली दिल्याबद्दल
Gpl
Bauddha samaza vr anyay kon krte te bgha
@@dipulmanwar5649 amache purvaj pan amhi nahi karat
Right
बौद्ध मुलाला वाचवायला गेलेल्या देशमुख ची हत्या झाली माहिती घे.@@dipulmanwar5649
धन्यवाद भीम सैनिकांनो तुमचे खूप खूप अभिनंदन 💐 तुमच्या सोबत सकळ मराठा समाज खंबीरपणे उभा राहील 👍
जय जिजाऊ जय शिवराय जय भीमराय 🙏
Kharach khup abhiman ahe बहुजन समाजाचa ashi aki pahun khup khup mn bharun अल.
कुणाची गरजच नाही आंबेडकरी समाज सक्षम आहे
मराठा आणि बौद्ध बांधव अशीच एकी असली पाहिजे... 🙏🙏
Good
कमेंट पाहून बर वाटलं मन खुश झालं
सोमनाथ सूर्यवंशी यांना मारहाण करण्यात आली आणि ते शहीद झाले तेंव्हा मात्र हेच लिखाण पाहून दुःख झाले
खरंच न्याय मागायचा म्हणजे मरण मागायच का सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडे बाबा यांना भावपूर्ण श्रद्धांजली
धन्यवाद परभणीकर
❤😊
खूप छान भुमिका अंबेडकरी अनुयायांनी घेतली आहे.🙏🏻🙏🏻🙏🏻
ज्या माणसाने माणसासाठी आपल्या जीवाची बाजी लावलीय त्या माणसासाठी बौध्द समाज सदैव तयार आहे
पण बौद्ध समाजासाठी कोणीच येत नाही.
@@nik_bagde Santosh Deshmukh aale hote, tyamule tyani pran gamawala.
आम्ही अगोदर पासून सोबत आहोत@@nik_bagde
हा काही पण बरळत सुटला होता, आज तुम्ही त्याला वेसण घातली, आज एक बौद्ध बांधवांसाठी स्व. संतोष देशमुख धावून गेले व त्यांना आपला जीव गमवावा लागला. सलाम बंधुनो. जय भीम जय शिवराय
खरात साहेब सत्याची बाजू धरून बोलतात असेच सामाजिक नेत्यांची महाराष्ट्राला गरज आहे
एकदम बरोबर झापले आहे. समाज कोणताही असु दे न्याय हा झालाच पाहिजे
बरोबर
लाज वाटते महाराष्ट्र आरोपीचा समर्थन करणारे नेते आहेत
बरोबर बोले खरात साहेब सलाम आहेत तुमाल
दलित समाजाने ही जाण ठेवली ही बाब मनाला स्पर्श ❤ करून जाणारी आहे. अशाच प्रकारे सामाजिक सलोखा राहिला पाहिजेल.
संतोष दादा ने बोद्धा बांधवाला वाचवण्या साठी स्वतःचा जीव दिला 😢 जरा जान ठेवा फक्त
Are saral bagh ke bhawa hake virodh aahe ithe ambedkarwadi samaj
@@SanghrajKamble-q1jहो ❤
आम्हाला सांगायची गरज नाही आम्ही तर संतोष देशमुख मारला आहे त्याला आम्हीं सोडणार नाही तुमचे तर लोकं मुंडे कॅबिनेट भेटला आहे तर सगळे बॅनर लागत आहे आम्ही त्याच्या मुंडे कधी बॅनर पण लावत नाहीत तुमच्या लोकांची तर गर्दी झाली आहे
तू आम्हाला ज्ञान देऊ नको आम्हाला कळते कुणाला समर्थन करायचं आहे
हा फक्त गुंडाराज चे समर्थ न करणारा आहें बर झाल याला जागा दाखवली
धन्यवाद भीम सेनिकानो तुमचे खुप खुप अभिनंदन 🎉 सकल
मराठा समाज तुम्हाच्यासोबत खंबीर ऊभा राहील. जय जिजाऊ जय शिवराय जय भीम
आरोपीची बाजू घेणाऱ्या होक साहेबाला पद्धतशीर घराचा रस्ता दाखवल्याबद्दल बहूजन समाज बाधवांचे आभार..
संतोष देशमुख आमचा भाऊच आहे जय भीम! जय शिवराय
Hakeee😂
Good
सर्व आंबेडकर अनुयायी यांचे खूप खूप आभार हाकेला जाब विचारल्याबद्दल
डॉ बाबासाहेब आंबेडकर भावांचे खूप खूप आभार त्यांनी हाके ला त्यांची जागा दाखवून दिल्या बद्दल जय शिवराय जय भिमराय 🤝🤝
अभिनंदनाची दाद दिली मित्रा परंतु दलित म्हणून त्यावर पाणी सोडलं आम्ही दलित नाही आंबेडकरी अनुयायी बौद्ध आहे...
जय भीम जय शिवराय....🙏
@justjoy9110 स्वारी यार भाऊ जय शिवराय जय भिमराय 🤝🤝
जर या विचाराचा बौद्ध समाज असेल तर खरंच मानलं पाहिजे जय भीम जय संविधान
बांधवांनो बौध्द समाज नेहमीच अन्यायाच्या विरूध्द लढणारा आहे
मराठा आणि दलित बांधव एकी जिंदाबाद...😊
Dalit nahi dada fakt buddhist ☸ samaj
दलित आमचेच होत नाहीत बौध्द समाज खम्बीर आहे अन्यायाला विरोध करण्यासाठी..... प्रत्येक समाजसोबत कायम राहू जय मूलनिवासी!!!
कधीपासून हजारो वर्षे गावागावात तर तुम्हीच कारभारी होता . मग दलीत वर अन्याय कसा केला तुम्ही . त्यांच्या जमिनी लाटल्या . त्यांना अस्पृश्य ठरवले . हे सगळं करायला गावागावात कोण दमदाटी करून भाग पाडत होते ते आठवा जरा
56 जाती आहेत हिंदू मधील खालचे वरचे काय असतील ते दलित असतील असो.. आमचा स्वतंत्र बौद्ध धर्म आहे..बौद्ध म्हणूनच उल्लेख व्हावा हीच अपेक्षा!💐💐
खूप छान खरात साहेब... आपण अतिशय योग्य भूमिका मांडली 🙏🙏
सर्वाना जय भीम जय शिवराय 🙏
बरं झालं या वडापाव किंग ला अक्कल दिली❤
धन्यवाद खरात साहेब❤
हाके साहेबांना खूप सुंदर तुम्ही सुनावल धन्यवाद खरात साहेब
आंबेडकरी समाज आरोपीचं कधीही समर्थन करणार नाही...❤
बरोबर
सचिन खरात यांना मानाचा जय भीम जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ जय ओबीसी जय लहूजी जय भारत जय संविधान 🙏🙏
खरा माणूस आहे तो कधीच हत्येचे समर्थन करत नाही ❤❤❤❤❤ हीच माणूस मानून आपल्याला शिकवण आहे माणुसकीची खरे प्रेम ❤❤❤ धन्यवाद सगळ्यांचे
धन्यवाद परभणी च्या महीला
आमी मराठे सचिन भाउ दीपक भाई सोबत आहोत हे भाऊ पहिले दिवस पासुन संतोष देशमुख ला नयाय देनयासाठी काम करतात जय शंभु राजे जय भीम 💙🚩🇮🇳
परभणी करांचं जाहीर आभार 🙏🙏
हाकेचा बुरखा फडल्याबद्दल सर्व बांधवांचे कौतुक..
Jake la manuski sodun dile ka eka gor gariba mulachi itki nirgun hatya kelu tumi मारेकऱ्यांना पाठिंबा देत आहात हीच का तुमची मराठी शही
Pkt player
🎉😂
जातीवाद करनारे हाकेला चागली समज दिली आंबेडकर अनुयाचे खुप खुप आभार
खुपच छान माहिती दिली सर खूप खूप धन्यवाद जय शिवराय जय भिम
परभणी धन्यवाद
🔥🔥मला तुमचं नाव माहित सर तुम्ही सत्याची बाजू घेतली तुम्हाला मानाचा मुजरा खरं आहे सर तुमचं जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र 🔥🔥🙏👍 मटा चैनल धन्यवाद अशा बातम्या दाखवितात तुम्हाला पण धन्यवाद हाकेला कोणी ओळखत नाही 🙏
सच्चे देशभक्त आंबेडकरी भावांना मानाचा जय भीम 🙏🙏🙏👍
वाल्मिकी कराड सोबत जेवण करून बोलतोय.वाल्मिक अण्णा ला या प्रकरणात गोवले जात आहे असे म्हणतो हा हाके.भीम सैनिकांचे मनापासुन आभार.संतोष देशमुख आणि सोनवणे यांना न्याय मिळाला पाहिजे.
सोनवणे कोण???
बाबासाहेबांचा विचार जपणाऱ्या बांधवांना मनापासून सलाम.. स्वाभिमान , विवेक कशाला म्हणतात हे आपण दाखवून दिलं ❤💐✨🙏
दलित समाजात आर्थिक दृष्टीने कमकुवत असेल पण वैचारिक दृष्टिकोनाने परिपक्व आहे मानावं लागेल आपल्या वैचारिक पातळीला जय जिजाऊ जय शिवराय जय भीम समोरच्याला जे दाखवलं ते योग्यच केलं
धन्यवाद 🙏हे सक्षम पणे विचार मांडायला पण खूप मोठं काळीज लागतं 🧡💙🙏
आंबेडकरी आणि मराठे एक आहेत पूर्वीपासून आणि भविष्यात पण एकच राहणार.
जय भिम जय शिवराय
दलीत वॉचमन ला मारहाण झाली त्याचा जाब विचारला मनून संतोष देशमुख ची हत्या झाली पूर्ण दलीत समाज संतोष देशमुख साठी न्याय मागत आहे अन् हे बारा बोक्याचा हाके त्या वाल्मीक च समर्थन करताय
हे खरे भिम सैनिक... 🙏
जाय भिम भावांनो.. 🙏
माणुसकी जपली तुम्ही ❤
जय भीम भाउ एकदम बरोबर बोलत आहे हाके उघडा पाडला प
लोकांना काहीच कळत नाही केवळ मीच शहाणा हा हाके साहेबाना अविर्भाव हाणून पडला. जनता खूप समजदार आहे. जय भीम जय शिवराय 🙏
संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी लढायचे भावानो
या सुपारी बाज हागे ला परभनी करांनी धडा शिकवला त्याबद्दल परभनी करांचे आभार🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
परभणीकर वास्तवादी आरोपी ला पाठिशी घालणारा ला योग्य उत्तर दिले जय शिवराय जय भीम
खरात साहेब एक नंबर...हकेची लायकी नाही चांगल्या माणसात बसायची ...जय भीम ❤
आंबेडकरी अनुयायांचे मनापासून आभार....🙏
एकदम प्रॉपर विरोध केला आहे ह्या माणसाला मानलं आंबेडकर साहेबांच्या वाघाला असंच घडलं पाहिजे महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी
हा आहे खरा महाराष्ट्र ❤ मानलं बौद्ध समाजाला ❤
बौद्ध समाजाचा पूर्वीपासूनच हाच पवित्रा आहे भले तो मुस्लिम बांधव असो मराठा असो की इतर कोणीही सर्व जण एकोप्याने राहू आणि जातिवाद्यांना गाडून टाकू
आंबेडकरी समाज आहे तो....कोणाचा लाड नसतो इथ..🔥
हाकेला चांगलाच धडा शिकवला पाहिजे, त्यालाच समाजा समाजात तेढ निर्माण होईल अस वक्तव्य करण्याची खुमखुमी येते,हाके ओबीसी समाजाचे आडून भाजप पक्षाचे काम करत आहेत हे अगदी खरे आहे.
विधानसभा निवडणुकीत वंचित पक्षांचे ओबीसी उमेदवाराचा प्रचार करत होता. निकाल लागल्यावर म्हणत होते आम्ही भाजपला मतदान केले.
जय भीम जय शिवराय जय शंभुराजे, खरोखरच कोन जाती वाद करून पाहतेय ते समजले.
या मानसाला धडा शिकवल्या बंद्दल सर्व परभणी करांचे आभार
लय दिवसांनी वेळ भेटला भेटायला आरोपी ची पाठराखण करणे सोडून द्या सोयी चे बोलणे लक्षात येते जनता बावळट नाही
खरात साहेब great work
लक्ष्मण हाकेची जागा दाखवून दिल्याबद्दल सर्व जय भिम वाल्याची आभारी आहोत
मा, हाके तुम्ही तुमच्या गावी जा तुमच्या मुळे या दोन घटनेला वेगळ वळन मीळत आहे
आंबेडकरी चळवळीतील या कार्यकर्त्यांना सलाम..
खरंच अभिमान वाटला परभणी कर 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
धन्यवाद भीम सैनिक भावांनो .. 🙏🙏
Jay bhim jay शिवराय आपली साथ
धन्यवाद परभणीकर भावानो
जय भिम जय शिवराय
हाके साहेबांची जिरवली.. जिरवा रे जिरवा याने लई नको नको केली . ❤जय भीम जय शिवराय❤
No1 परभणी करांनो जय शिवराय जय भीम
बरं झालं त्याला त्याची जागा दाखवली अभिनंदन परभणी करांनो
जय भीम जय शिवराय 🙏🙏🙏🙏🙏🙏
हाके यांनी योग्य उत्तर दिलं ❤
योग्य केले
समाज कोणताही असूद्या नेहमी सत्य सोबत उभे राहा, जय भिम, माझ्या समाज बांधवांनो, छान वाटलं अस पाहून 🙏🙏🙏🙏💙💙
खरात साहेब, धन्यवाद 🙏🙏
सर्व भिम सौनिकाना मानाचा मुजरा
खाली बसलेली लोक काय म्हणताय ते बघा....शेवटी जनता खरी बोलली,पण हक्य नाही..
एकदम बरोबर बोललेत भाऊ खरा भिम छाव सोभताव
जय भीम जय शिवराय
खूप छान भाऊ जय शिवराय जय भीम, 🙏
हाके हा पैसे घेऊन आंदोलन करणारा आहे,
याचा हा व्यवसाय बनला आहे
एक महिन्या नंतर श्रद्धांजली अर्पण करतो हा हाके
First time Ambedkar sir feel proud in heaven. Ambedkar sir really ideal for us. Every caste should walk on his path.
हाके सर तो मंच सत्य मांडणारा आणि सांगणारा आहे ❤
आभिनंदन आपले आभिनंदन जातीयवाद नाहीसा झाला पाहीजे म्हणुन काम करायच सोडून देऊन हा हाके गुंडाना पाठींबा देत आहे जातीयवादावरच बोलतोय चांगली समज दिली आभिनंदन 🙏🙏
😂😂 hanla पाहिजे होता मझ्या भीम आर्मी ने😂😂
😂😂
Ho ka bs phkt Hana marich kra 😅
Tumchi laikich nahi re.....je marathe tumchyasobat kartat te barobrch aahe😂😂
आंबेडकरी जनतेने हाके ल त्याची जागा दाखवून दिल्याबद्दल त्यांचे अभिनंदन .
# जय शिवराय
जय भीम
या हाकेचे काल सभा छत्रपती संभाजी नगर मध्ये झाली .हाके हा वाल्मिक कराड समर्थन करीत होता.
याला लावा हाकलुन. एक महिना कुठे गेलता श्रद्धांजली वाईला.खरात सर हाकेला विचारा कोणत्या बिल्ळात लपला होता अता लोग.
परभणीच्या भूमी,, पवित्र आहे,,, सर्व जाती धर्म,, आनंदाने नांदतात,, सत्यमेव जयते,, हे परभणीला पाहायला मिळतं,, महाराष्ट्राला दाखवून दिलं परभणी काय चीज आहे,,, अभिनंदन ताई दादा,,, रोखठोक सणसणीत उत्तर दिल्याबद्दल
हार्दिक अभिनंदन सर्व भिम सैनिकांचं हाकेला त्याची जागा कुठे आहे ते दाखवून दिल्या बद्दल
Hake laa hakla
राजकीय लोक अशा लोकांना पाठिंबा देतात ही शोकांतिका आहे.
बहुजन समाजासाठी लढाव बहुजन नेत्यासाठी लढू नये
हे तुमच्या हाके ल कळत नाही ना तो वाल्मीक आणि धनु ची बाजू घेयला त्यांनी किती खून केलेत हे परळीचा लहान शाळेतले पोर सुद्धा सांगतील तरी प्रतीमोर्चे काढाय लगेच सुरू केलं😂
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय भीम जय ज्योती मानलं भाऊ तुम्हाला खरे मानवता तुम्ही दाखवून दिली
सचिन भाऊ जयभीम जय शिव राय
Dhanyawad bhawanno🎉🙏
ओय ओय धन्यवाद😅😅😅 बडीया ओय ओय हे फक्त परभणीतील लोकांना समजेल
हा खरा आंबेडकरी वाघ आहे... एकदम बरोबर बोलले
हालकट हाके ,आरोपीची बाजू घेतात
खरं आहे सुधीर भाऊ 🙏. सुफारी खोर आहे तो हाक्के 😡
बाबासाहेबांच्या विचारानां माननारा मानुस किति स्पष्ट, प्रामाणिक आणि सत्याच्या बाजूने मजबूत उभारतो याच जीवंत उदाहरण.
एकीने रहा भावांनो. 🙏🏾🙏🏾🙏🏾
गावकऱ्यांनी अगदी योग्य भूमिका मांडली आहे
एक नंबर खरात साहेब जय शिवराय जय भिम
सरकारी नेत्याची पडदशिर लायकी कडली. त्याबद्दल पँथर सेनेचे खूप आभार 🙏🙏🙏
जय शिवराय जय भीम