माझी खूप खास friend आहे. College पासून ते retirement cha pravas me फार जवळून पाहिला आहे. तिच्या सारखी धावपळ कोणीच करू शकणार नाही. अतिशय kashtat ,धावपळ मध्ये जीवन काढले.धन्य my Dear friends नूतन उर्फ संध्या.❤
नूतन सदाफुले उर्फ संध्याकाळ यांनी आपल्या जेवणाचा जो प्रवास आज आपल्यासमोर मांडला त्या प्रवासाची मी एक साक्षीदार आहे 1976 77 पासून मी तिची मैत्रीण आहे आणि आजतागायत आमची मैत्री टिकून आहे तिला तिच्या पतीची तशीच मुलीची खूप छान मिळालेली आहे तिचे इथून पुढील आयुष्य खूप आनंदात सुखा समाधानात जावो ही प्रभु चरणी प्रार्थना
तुमच्या आयुष्याचा प्रवास ऐकून मन भारावून गेल आणि तुम्हाला भेटलेले शिक्षक आता पुन्हा होणे नाही खरंच त्यांचं कराव एवढं कौतुक कमीच आहे. 🙏❤
माझी खूप खास friend आहे. College पासून ते retirement cha pravas me फार जवळून पाहिला आहे. तिच्या सारखी धावपळ कोणीच करू शकणार नाही. अतिशय kashtat ,धावपळ मध्ये जीवन काढले.धन्य my Dear friends नूतन उर्फ संध्या.❤
Tumcha teachers 🙏🙏🙏
The great warrior lady and very motivation and inspire to all
खूप छान
नूतन सदाफुले उर्फ संध्याकाळ यांनी आपल्या जेवणाचा जो प्रवास आज आपल्यासमोर मांडला त्या प्रवासाची मी एक साक्षीदार आहे 1976 77 पासून मी तिची मैत्रीण आहे आणि आजतागायत आमची मैत्री टिकून आहे तिला तिच्या पतीची तशीच मुलीची खूप छान मिळालेली आहे तिचे इथून पुढील आयुष्य खूप आनंदात सुखा समाधानात जावो ही प्रभु चरणी प्रार्थना
आपले जीवनात आदर्श आई आदर्श सासू आदर्श अधिकारी कसे असतात ही एक जिवंत उदाहरण तुमच्या आयुष्य सुखाचा समृद्धी आणि भरभराटी जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना
माजी आती आहे ❤
Kaku tumcha jivan pravas aaklyanantar khup motivate vatle
माणसांना बांधून ठेवण्याची कला तुम्हाला अवगत आहे
तुम्ही फार लकी होतात मोलाची साथ मिळाली तुम्हाला
🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌😢😢😢😢😢
मागची लाईट बंद चालू होते ती तेवढी नेक्स्ट व्हिडिओ बनवताना बंद ठेवा