आवड आणि सवड काय असते ते विजय भाऊ तुझ्याकडून शिकावे.. तू काम करीत आम्हाला पूर्ण भारत दाखवतोस यातच मोठेपण आहे.तू छान व्हिडीओग्राफी करतोस, सर्व माहिती देतोस खुप मस्तं.. तुझ्या नवीन गाडीच्या खुप खुप शुभेच्छा🌹🏵️ पुढील प्रवासासाठी Happy journey🎉🎉🎉🎉
भाऊ.... डिलिव्हरी ऑर्डर कशा प्रकारे मिळतात... मला पण ड्रायव्हिंग चे काम सुरू करायचे आहे... काही माहिती मिळेल का... की नवीन काम कशा प्रकारे सुरू केले पाहिजे ते....🙌🏻
"काम म्हणजेच आपली लक्ष्मी आहे..." ❤❤❤❤❤
भाऊ तुझी गाडी खूप छान.. लेलेंड ताकद वाली.. ट्रिप मधील तुझे आलेले अनुभव ... खरंच मानलं पाहिजे तुला.. तरी कर्तुत्व प्रथम.. छान व्हिडिओ..
विजय तू माझा आदर्श आहे
प्रतिकूल परिस्थितीत कसं एन्जॉय करायचं हे तुझ्याकडून शिकावं👍
भाऊ तू विडिओ बनवत रहा
आणि असच काम चालू असूदेत
बाकी ✌🏻अप्रतिम
आवड आणि सवड काय असते ते विजय भाऊ तुझ्याकडून शिकावे..
तू काम करीत आम्हाला पूर्ण भारत दाखवतोस यातच मोठेपण आहे.तू छान व्हिडीओग्राफी करतोस, सर्व माहिती देतोस खुप मस्तं..
तुझ्या नवीन गाडीच्या खुप खुप शुभेच्छा🌹🏵️
पुढील प्रवासासाठी Happy journey🎉🎉🎉🎉
ब्लॉग शूट करताना तुमच्या पेक्षा समोरचे दाखवा भाऊ नाहीतर नंतर कंटाळा येतो. शिवाय त्याच त्याच गोष्टी पुन्हा बोलणे टाळा. माफक विनंती
👍
बरुबर बोलेती तु द्याद्या
रवी भाऊ ला थँक्यू
आणि तू जर जबलपूर वरण नागपूर येत असेल तर भवत भाव
भेट
भाऊ तुझे व्हिडीओ बघताना असं वाटतं की व्हिडीओ कधी संपूच नये.... ❤️❤️ मस्त मजा येते तुझे vlog बघताना...
Ashok Leyland - South la khup ahet service centre
TATA - North la khup ahet service center
He majha observation ahe
Mast Vijay Bhau❤❤ Tumchysobat aahet aamhi❤❤
टिपी काढायला एकदम सोपे आहे भाऊ
❤विजय रवी सारखा तुला मित्र भेटला आहे जबरदस्त👍
Mast vijay bhau 👌👌
Happy journey bhau 🙏🙏
ek number vlog dada ❤❤
दिवाळीच्या हार्दीक हार्दीक शुभेच्छा
अशा राज्यात फिरत असाल तर एक डॅशकॅम बन बसवा भाऊ 😃
😅bagto dada tumche videos ❤
Bhau Amhala pn sanga loading asel tr pune kiva chakan varun Mh14, pickup ahe
भाऊ व्हिडिओ खूप छान झाला
लय भारी विडीयो दादा
भाऊ तू व्हिडिओ बनवतो मस्त पण बाहेरचे दृश्य दाखवत असताना बोलत जा 🎉❤
दादा व्हिडिओ जास्त टाईमचा टाका......❤
विजय भाऊ प्रवास करत असताना सोबत मेडिसन ठेवत जात असे डोकेदुखी अंगदुखी ताप वगैरे गोळ्या
Bhava gadi 1 no.
Body pan mast banvaliy
खूप सुंदर 👍👍
Mast vlog 👌👌👍👍🇮🇳
खूप छान विडिओ
खुपच छान
भाऊ डेली vlog टाका.
🎉🎉mast🎉
Bhau.... tuza video 20 te 25 miniitancha banvat ja .
विजय भाऊ अशोक लेलँड का घेतली सांगितलं नाही महेंद्रा बोलेरो पिकप वगैरे किंवा काही का नाही
गाडी थांबल्यानंतर गावाचे नाव सांगत जा
भाऊ तुझी गाडी कोणती कशी आहे कुठल्या ढाब्यावर काय खातो त्याचे जेवण कसे असते याचे शूटिंग दाखवत जाणे
👌🏻👌🏻👌🏻
भाऊ नमस्कार....बडा दोस्त दोन टनाचे कसे आहे गाडी.....
👌👌👌👍🙏
मस्त
पुंजन ❌ पूजन ✅
bhau video editng kont software waprta
VN
❤❤❤❤❤❤❤❤❤❤
❤❤❤❤1
Solapur to Nagpur jounery tampu car
सर तो आवाज stearing rack चा आहे त्याचा काहीही प्रॉब्लेम येत नाही
त्या आवाजाला बंद करण्यासाठी काय पर्याय आहे का?
नाही सर तो आवाज नाही बंद करू शकत
सातारा मध्ये आला की भेटून जावा mi आहे ashok leyland ला
Gadi hight sathi police dhambavtat ka
Nahi
👍
Nice
Are gaadi chi price naahi saangitli
गाडी तुझी स्वतः ची आहे काय विजयभाऊ ❤🎉🎉
हो
@@vijaylatthe07नंबर मिळेल का विजय
Fan chi price kay
220/-
❤2
भाऊ.... डिलिव्हरी ऑर्डर कशा प्रकारे मिळतात... मला पण ड्रायव्हिंग चे काम सुरू करायचे आहे... काही माहिती मिळेल का... की नवीन काम कशा प्रकारे सुरू केले पाहिजे ते....🙌🏻
Video pahun gadi gheu nako vatate titke sope nahi😊
पाटस कुरकुंभ आला तर कळव भावा
𝐌𝐢 𝐩𝐚𝐭𝐚𝐬 𝐜𝐡𝐚 𝐚𝐡𝐞 𝐛𝐡𝐚𝐮
Bhau Male kam aah tumach kade
भाऊ टिपी आधीच काडायचा असतो
Viju bhau akola kadhi yenar aahe
येऊ नक्की
@@vijaylatthe07पाटस कुरकुंभ आला तर कळव भावा
@@ajayjagtap2941𝐌𝐢 𝐩𝐚𝐭𝐚𝐬 𝐜𝐡𝐚 𝐚𝐡𝐞
Petrol pump var ratri गाडी लावायचे पैसे घेतात का..
Jast thikani tar nahi ghet
भाऊ खुप छान विडिओ केलेला आहे.मला तुमचा नंबर भेटल का
❤3
फॅन कितीला घेतला
220/-
Bhau mobile number Daya
Bhau mobile number