प्रवाशांचे हाल । बस स्टॅापला न थांबता उड्डाणपुलावरुन थेट जाणा-या बस पकडल्या । कर्मचा-यांवर कारवाई

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 505

  • @bhushansutar5201
    @bhushansutar5201 หลายเดือนก่อน +48

    संपुर्ण महाराष्ट्रात ही सिस्टीम राबवली तर प्रवाशांना त्रास होनार नाही तुमी छान काम करता अभिनंदन

  • @ankushkambale5168
    @ankushkambale5168 หลายเดือนก่อน +98

    साहेब या चांगल्या कामासाठी आपले व आपल्या टिम चे अगदी मनापासून अभिनंदन . आमच्या विदर्भात ही हिच अवस्था आहे हो.... धन्यवाद साहेब.

    • @shaukatsurve1808
      @shaukatsurve1808 หลายเดือนก่อน

      Ratnagiri madhe pan asech ahe

  • @GenAB22
    @GenAB22 หลายเดือนก่อน +27

    हे बस वाले लोकांना दोष देत आहेत.. पण लोकांना काय मजा नाही वाटत स्टॉप सोडून उन्हा-तान्हाच पुलावर जाऊन थांबायला... पुलाच्या खाली बस जात नाही मग लोक तरी काय करणार... शेवटी प्रत्येकाला वेळ महत्त्वाचा आहे मग पर्यायाने जातात पुलावर...
    आणि तुमच्या सारख्या समजाच चांगले हित बघणाऱ्या लोकांना माझा सलाम... प्रत्येक गावात आणि तालुक्यात तुमच्यासारखे असे कार्य करणारे लोक पाहिजे तेव्हाच हे मुजोर बस वाले नीट वागतील... असे अनेक उड्डाणपूल आहेत महाराष्ट्रात आणि अशी स्थिती अनेक ठिकाणी आहे

  • @ramharitaware1481
    @ramharitaware1481 หลายเดือนก่อน +54

    जुने कर्मचारी फार छान सेवा देत होते, साहेबांनी चांगली समज दिली.

  • @santoshborade8892
    @santoshborade8892 หลายเดือนก่อน +21

    खूप चांगले काम केले , एसटी ड्रायव्हर ची चूक खोटारडे पणा पूर्ण उघड झाला.. एसटी स्टॉप वर पॅसेंजर घ्यायचे आणि उतरवायचे ही जवाबदारी एसटी चालक वाहक यांची आहे.

  • @veeratelectronics
    @veeratelectronics หลายเดือนก่อน +81

    1 नंबर . यांना मालक च नाही कुणी , s.t कर्मचारी खूप त्रास देतात . आहो हे डेपो मध्ये जर बस किती वाजता आहे कीवा काही प्रश्न विचारले तर बोलत सुदा नाहीत .

    • @Rocj-z8o
      @Rocj-z8o หลายเดือนก่อน

      Are yz ha vakil bhikari ahe

    • @Abhsjdj
      @Abhsjdj หลายเดือนก่อน +1

      अशा कर्मचार्यांवर त्वरीत कारवाई केली पाहिजे.

    • @sachinpundge5568
      @sachinpundge5568 หลายเดือนก่อน +1

      💐✔️😆😆🤣

    • @aakashkolapkar2848
      @aakashkolapkar2848 หลายเดือนก่อน

      Khup majelet bhadve amhi nagar jilhyatil lok zodto tyana....tumhi pan tech kara bagha kase saral hotil

  • @sanjaybhandwalkar7669
    @sanjaybhandwalkar7669 หลายเดือนก่อน +38

    खूप छान काम् केले....लोंका मध्ये जागरूकता केली पाहिजे की बस स्टॉप ला थांबा

  • @bayajithegade1955
    @bayajithegade1955 หลายเดือนก่อน +181

    अहो साहेब तीच जर कर्नाटक ची बस असतींना ते प्रवासी ओरडहून गोळा करतात... तीच बस महाराष्ट्रत आली ना कोठे पण हात धकवा ते थंबतात..

    • @akashhingade9151
      @akashhingade9151 หลายเดือนก่อน +7

      Baheril State chi konti pan ase, pravasi gola kartat

    • @VLOGS-tq6gy
      @VLOGS-tq6gy หลายเดือนก่อน +6

      Tyana incentive bhetate tya government kdun

    • @samratsalavi8144
      @samratsalavi8144 หลายเดือนก่อน +7

      त्यांना इन्सेन्टिव्ह असतो म्हणून ते गोळा करतात आणि आपली st 50000 नेऊन दिले तरी त्यांना काही नसतं st ने पण चालू केला होता गणपती झाल्यावर एक महिना आणि दिवाळी चालू व्हयच्या अगोदर बंद केला म्हणजे यांना कर्मचाऱ्यांना काही दयायचं नाही हे सर्व कर्मचाऱ्यांना कळलं आहे

    • @SamadhanMarkande
      @SamadhanMarkande หลายเดือนก่อน +6

      त्यांना इन्सेन्टिव्ह मिळतो आणि महाराष्ट्रात जास्त प्रवाशी घेतले आणि एखादा प्रवाशी विना तिकीट सापडला तर त्या वाहकावर केस बुक करतात त्याच इन्क्रिमेंट खातात मग तो कशाला प्रवाशी घेईल, प्रवाशी कमी नोकरीची हमी

    • @worldncb
      @worldncb หลายเดือนก่อน

      Goa ani karnataka la ....... private bass jast astat

  • @anitajawane2140
    @anitajawane2140 หลายเดือนก่อน +52

    हे लोक आता म्हणताय लोकांनी पुलावर थांबायला पाहिजे.पण आम्ही पुलावर कित्येक वेळेस गाडी थांबविण्यासाठी पळतो.पण गाडी थांबवत नाहीत.तेव्हा ही लोक हसतात.वेगाने निघून जातात. यांना धडा शिकवलाच पाहिजे.
    Keep it up....

    • @dadaraosonwane612
      @dadaraosonwane612 หลายเดือนก่อน +1

      दिवाळी बोनस साठी सरकारला धागा शिकवण आधी

    • @vikaswagmare965
      @vikaswagmare965 หลายเดือนก่อน

      अभिनंदन दादा​@@dadaraosonwane612

  • @nitinkudle1753
    @nitinkudle1753 หลายเดือนก่อน +43

    छान चांगले काम केले आहे. सातारवरून जर सुरूर किंवा वेळे, किंवा जोशी विहीर ला कोणाला जायचे असेल तर त्या प्रवाशांना कोणतीच गाडी घेत नाही याचेवर काहीतरी कारवाई करावी

    • @prafullasawant8044
      @prafullasawant8044 หลายเดือนก่อน +1

      Bhau long route chya bus la surur, vele stop nahi aahe mg kashi bus thambnar

  • @sagargiri8402
    @sagargiri8402 หลายเดือนก่อน +9

    एसटी सेवा ही महाराष्ट्राची जीवन वहिनी आहे. ड्रायवर मार्ग बद्दल करणे योग्य नाही. प्रशासन योग्य कारवाई करेल अशी अपेक्षा आहे.

  • @pitambarsalve9463
    @pitambarsalve9463 2 วันที่ผ่านมา

    6:54 साहेब तुम्ही खूप छान काम करत आहे सलाम तुमच्या कर्तव्याला जय महाराष्ट्र जय

  • @savitagonjari
    @savitagonjari หลายเดือนก่อน +25

    आपण एक चांगलं काम करत आहात सध्याच्या काळात यासाठी कोणाला वेळ नाही आहे त्यासाठी आपले अभिनंदन व शुभेच्छा

    • @sonaaiart5600
      @sonaaiart5600 หลายเดือนก่อน +1

      दुसर्या डिपारमेंट मध्ये दाखवा असे

    • @dayanandgodse9556
      @dayanandgodse9556 หลายเดือนก่อน

      खरच आहे साहेब या कर्मचाऱ्याना माज आला आहे बाकी काही नाही म्हणून सरकार खाजगीकरण करत आहे साहेब कर्नाटक मंडळाचे कर्मचारी आरडुन बोलवतात आणी गाडी भरून जातत ,अशा मुजोर कर्मचाऱ्यावर कारवाई झाली पाहिजेत

  • @hemantbhat7168
    @hemantbhat7168 หลายเดือนก่อน +8

    असंच काम करा साहेब कारण गरीब लोकांचे खूप हाल होतात तुमच्या प्रयत्नांना यश मिलावे जय स्वामी समर्थ

  • @YogeshSuryawanshi-sk1bq
    @YogeshSuryawanshi-sk1bq หลายเดือนก่อน +5

    सरकारी एस टी बस ड्रायव्हर आणि कंडक्टर यांना कुठलेही प्रवासी व ईतर लोकांनी त्रास देऊ नये अशी विनंती ❤ जय महाराष्ट्र

    • @sanjayjadhav5104
      @sanjayjadhav5104 หลายเดือนก่อน

      लय पुळका येतोय का तुला. लोकांचे प्रश्न आणि हित बघा.
      ST ही सर्व सामान्य लोकांना सेवा देते आणि ती योग्य दिली पाहिजे.

  • @VaibhavVaibhav-wf5po
    @VaibhavVaibhav-wf5po หลายเดือนก่อน +8

    अतिशय सुंदर उपक्रम आहे सर...🎉🎉🎉

  • @laxmankshirsagar7188
    @laxmankshirsagar7188 หลายเดือนก่อน +10

    माजलेले उन्मत्त कामगार व बेफिकीर असणारं मंत्री

  • @santoshrane-i6p
    @santoshrane-i6p หลายเดือนก่อน +6

    कडक कारवाई झाली पाहिजे

  • @ganeshaiwale9176
    @ganeshaiwale9176 หลายเดือนก่อน +10

    खुप चांगली कामगिरी बजावली आहे..... 🚩🇮🇳🚩

  • @deepakphadke6394
    @deepakphadke6394 หลายเดือนก่อน +3

    हे बरेचजण असेच आहेत. मुंबईतही मी हा अनुभव अनेकदा घेतला आहे. ज्यांच्या जीवावर हे जगतात त्या प्रवाशांकडे दुर्लक्ष करून हे भरधाव निघून जातात.

  • @nandkumarhukeri8905
    @nandkumarhukeri8905 หลายเดือนก่อน +21

    विकास शिंदे साहेब अभिनंदन. चापडगाव किती मोठै आहे हे माहित नाही. मी कराडचा. कराड व शेजारील मलकापूर आंदाजे 2 लाख वस्तीचे. कराडला पण bypass आहे. सांगली व कोल्हापूर पुणे विनाथांबा बसेस कराड stand ला येत नाहीत. परंतू शेजारील कोल्हापूर विभागाच्या 200 हून अधिक बसेस कराड stand ला येत नाहीत. मुंबई ते कोल्हापूर फक्त दोनच stop सातारा व कराड, 600 रुपये तिकीट तरीदेखील मुंबईहुन कराड stand चे प्रवासी घेतले जात नाहीत. नाशिक, मुंबई, छ. संभाजीनगरहुन कराडचे प्रवासी घेतले जात नाहीत. याला काय म्हणायचे ?

    • @SamadhanMarkande
      @SamadhanMarkande หลายเดือนก่อน

      रितसर तक्रार दया

    • @nandkumarhukeri8905
      @nandkumarhukeri8905 หลายเดือนก่อน

      @SamadhanMarkande तक्रारी देऊन कंटाळलो. किमान 50 वेळा तक्रारी दिल्यात. कोल्हापूर विभागाविरुध्ध कारवाई करायचे धाडस ST महामंडळ दाखवत नाही.

    • @sanjayvhawal2404
      @sanjayvhawal2404 หลายเดือนก่อน +1

      Karan phakt ekach ahe, KARAD bus stand gava madhe att ahe, yenya janya sathi 45 minutes lagtat

    • @SamadhanMarkande
      @SamadhanMarkande หลายเดือนก่อน

      @@sanjayvhawal2404 त्याची धाववेळ कमी असेल. माहितीचा अधिकार टाका.

    • @SamadhanMarkande
      @SamadhanMarkande หลายเดือนก่อน

      @@nandkumarhukeri8905 माहितीचा अधिकार टाका

  • @balasahebbedre7485
    @balasahebbedre7485 หลายเดือนก่อน +5

    एकदम योग्य काम साहेब.

  • @jaymulnivasi77
    @jaymulnivasi77 หลายเดือนก่อน +37

    अरे बस कुठल्या डेपो ची ते पण पहा जरा
    नंदुरबार कुठे आहे ते माहिती करा.
    असे लोकल स्टॉप घेतले तर बस कधी पोचणार.
    त्या पेक्षा लोकल बस साठी डेपोत जाऊन भांडा

    • @samratsalavi8144
      @samratsalavi8144 หลายเดือนก่อน

      हो अगदी बरोबर आहे

    • @sanjayshinde9677
      @sanjayshinde9677 หลายเดือนก่อน +10

      मुर्खा,बस कोणत्याही डेपोची असो,प्रवाशी स्टॉपला असोत वा नसोत,ती बस नियोजित मार्गांनेच नेणे कर्मचा-यांवर बंधनकारक आहे.त्याचे उल्लंघन झाल्यास कर्मचारी सस्पेंड होतो.

    • @jaymulnivasi77
      @jaymulnivasi77 หลายเดือนก่อน

      @@sanjayshinde9677 तूच महामूर्ख दिसतो आहेस. लांब पल्या च्या गाडी ना लोकल स्टॉप नसतो असला तर प्रवासी उतरविन्या साठी असतो.
      आणि ज्या माणसाला लांब जायचेच तो कशाला अशा स्टॉप वर उभा राहील.
      राहिला प्रश्न तर दिन दुबल्या st कर्मचाऱ्यांवर, ट्रक driver, काळी पिवळी driver, कष्ट करी लोकांवर तुमची दादागिरी चालणार.
      धन दांडगे राजकारणी वर नाही करणार.

    • @Sumit_Sonawane5151
      @Sumit_Sonawane5151 หลายเดือนก่อน

      ​@@sanjayshinde9677तू थोडासा डोक्यावर पडलेला आहे काय 😅 ती गाडी एक्सप्रेस गाडी होती नंदुरबार डेपोची ती असे शटल stop घेयला लागल्यावर गाडीला पोहोचायला २४ तास लागतील 😂 तु गाडी चा मार्ग फलक बघितला नाही वाटत त्या वर फक्त CBS stop होते आणि तु म्हणतो कंप्लेंट होईल. मशीन मध्ये stop चे नाव यासाठी द्यावे लागते की suppose एखादं प्रवासी super गाडी त बसला पण त्याला शटल stop ला उतरायचं आहे पण त्यो प्रवासी पुढचं CBS टिकिट घेणार नाही त्याकरता ते नाव मशीन मध्ये द्यावे लागते.

    • @aakashkolapkar2848
      @aakashkolapkar2848 หลายเดือนก่อน +3

      Are mansa tula kay mahit tu kadhi lamb cha pravas kela ka.....pratek bus stop la bus geli tar lokana direct bus bhetal......tithun konala nandurbar la jaycha asal tar tyani kuth zak maraychi......etkya lambichi bus chalu karatani tyani ha time lukshat ghetlels asto....mhanun tar privet gadi ne 10 tas lagle tar st ne 12 tas lagatat.....jara st ne lamb pravas kar mag kalal tula nandurbar kuth aahe

  • @kartikbhand9034
    @kartikbhand9034 หลายเดือนก่อน +4

    साहेब, खूप खूप छान.

  • @bhushanmarodkar8897
    @bhushanmarodkar8897 หลายเดือนก่อน +7

    कधी कर्मचाऱ्यांचा विचार करा. कमी पगारात कसे दिवस काढत आहे तरी

  • @harshalthosare237
    @harshalthosare237 หลายเดือนก่อน +8

    फक्त गाडी नंबर घ्या. आणि तक्रार करा .
    बाकीच्या चौकश्या नका करू.
    एखादा कर्मचारी तुमची पण हिस्ट्री काढेल.

  • @sambhajidevikar7573
    @sambhajidevikar7573 หลายเดือนก่อน +1

    खुप छान उपक्रम राबविला. खुप खुप धन्यवाद.

  • @ParvatDavadate-m2g
    @ParvatDavadate-m2g หลายเดือนก่อน +32

    काय लगेच गाडी गेली म्हणून तक्रार आमच्या कर्मचाऱ्याच. कोण विचार करत नाही दिवाळी अंधारात गेली अश्या प्रशासनाचा जाहीर निषेध

    • @vijays9812
      @vijays9812 หลายเดือนก่อน +7

      प्रवासी घेतले तर उत्पन्न वाढेल ना.मग बिनधास्त पगारवाढ मागा. लोक देखिल एस टी कर्मचाऱ्यांच्या बाजूने आहेत. त्याना खरेच कमी पगार आहे. कमीत कमी 35000 तरी मिळू दे.

    • @aakashkolapkar2848
      @aakashkolapkar2848 หลายเดือนก่อน +5

      Adhi tumhi pravashanshi kasa bolaych te shika....gharchi gadi aslya sarkha rubab dakhvta

  • @sudhirs003
    @sudhirs003 หลายเดือนก่อน +5

    Good Work team..Keep it up

  • @Royal_Shetkari14
    @Royal_Shetkari14 หลายเดือนก่อน +6

    साहेब SBI सारख्या nationalised बँकांसाठी पण अशी मोहीम राबवावी लागेल....

    • @r.k.mengal952
      @r.k.mengal952 หลายเดือนก่อน

      SBI Bankewale kadhich samanya mansache Kam eka helpstyat karat nahi.online complaint karto mhatale ki lagech kam hote.our experience

  • @pankajraut5378
    @pankajraut5378 หลายเดือนก่อน +13

    लोकांची चुक आहे तर ,ऑनलाईन कंम्पलेट करतो म्हटले की कसेकाय घाबरतात,

  • @tssk8932
    @tssk8932 หลายเดือนก่อน +2

    Khup changla kam kela saheb tumhi
    Asa amchya vidarbha madhe zala pahije nagpur wardha NH361 seldoh (sindi Railway) dist. Wardha fatya war ST Bus 🚌 thambat nahi ya sathi amhala madat karawa pula khalun 2 length road ahet Ani sindi dry port interchange suddha yethu 1km ahet yethe sarv ST buses cha stop 🛑🚏 midava hi vinanti

  • @pradeepsonavane6011
    @pradeepsonavane6011 หลายเดือนก่อน +12

    पुणे ते सातारा दरम्यान डायरेक्ट गाडी आहे बोलून जोशिव्हीर वर गाडी थांबवत नाही.ज्यांची गाव पुणे ते सातारा दरम्यान आहे त्याने कुठली एस्टी पकडावी पुलावरून गाडी न्ह्यातात हा सामान्य माणसांची परिस्थिती आहे

    • @prafullasawant8044
      @prafullasawant8044 หลายเดือนก่อน

      Saheb mg non stop bus nahi pakdaychi. Jya bus la bhuinj stop aahe ti bus pakdaychi

    • @shardulbhagwat2543
      @shardulbhagwat2543 4 วันที่ผ่านมา

      Satara ,wai depo chya bus na stop ahe to baki long route wale kashala thambtil bhuinj la stop ahe tithe sodtat na joshi vihir stop nahi

  • @MangeshSamudre-r6u
    @MangeshSamudre-r6u หลายเดือนก่อน +3

    Saheb ek number aahe❤❤❤❤❤

  • @GrShetiYojna
    @GrShetiYojna หลายเดือนก่อน +3

    Nice work

  • @Swapnil-pt2tk
    @Swapnil-pt2tk หลายเดือนก่อน +2

    Good work.hands-off to you

  • @SurykantPachpute
    @SurykantPachpute หลายเดือนก่อน +1

    चागल्या कामकरनार्या चे अभिनंदन!

  • @AdhikaravJadhav-n8m
    @AdhikaravJadhav-n8m 6 วันที่ผ่านมา

    Hi system sarv thikani rabvine garjeche aahe kadak

  • @prashantbagul1165
    @prashantbagul1165 หลายเดือนก่อน +10

    साहेब st कामगारांना बोनस मिळवून देण्यासाठी एवढे परिश्रम घेतले असते तर बरे झाले असते.

    • @aakashkolapkar2848
      @aakashkolapkar2848 หลายเดือนก่อน +1

      @@prashantbagul1165 st karmcharyani adhi st che niyam shikun ghya....gav tith rasta . Rasta tith st. Mag st thamba tith st ka thambat nahi....hotel var fukat khayala milat tith 45 min St kashi thambate....adhi st swatachi privet property aahe se samajn band Kara driver conductor ni......half ticket pass jesth nagrik hya savalati sarkar det ticket kashtane conductor chya potat ka dukhat....satat pravasana trasa detat areravi karat.....tumhi nit kam kel tar sarkar swata bonus dil....driver conductor ghutka tambhakhu khaun daravajat thukatat sagli entry gate ghan karun takale.....jara pravashyana jitka pagar gheto titki service dya adhi

  • @vasudevkamble9951
    @vasudevkamble9951 24 วันที่ผ่านมา +1

    छान काम

  • @दत्तभक्तीbyGhanshamSaoji
    @दत्तभक्तीbyGhanshamSaoji หลายเดือนก่อน +2

    असाच प्रयत्न त्यांच्या पगारासाठी केला तर चांगले होईल., राजकारणी लोकांच उत्पन्न किती असते हे आपल्याला माहीत आहे., राजकारणी लोकांवर कधीच विश्वास ठेवता येणार नाही., हे कधी खर बोलत नाही.,

  • @ShankarGund-ed4sn
    @ShankarGund-ed4sn หลายเดือนก่อน +7

    सोलापूर ते तूळजापूर या मार्गावर पन अशीच येताना आणी जाताना या सर्व प्रकारच्या एसटी बस थांबत नाहीत, उड्डाणपूला वरुन च जातात

  • @sharadpise2786
    @sharadpise2786 หลายเดือนก่อน +7

    फक्त पगारावर ठेवले कर्मचाऱ्यांना तर असंच होणार. कर्नाटक परिवहन प्रमाणे कर्मचाऱ्यांना अर्निंग वर भत्ता दिला तर हे कर्मचारी हायवे वरील हायवे वरील व उड्डाण पुलाखालील एकही सीट सोडणार नाहीत. एसटीने भत्त्याचा नक्की विचार करावा

    • @tejaskamble1558
      @tejaskamble1558 หลายเดือนก่อน

      Pan KSRTC Madhe salary kami ahe MSRTC peksha.

  • @21rjjr
    @21rjjr หลายเดือนก่อน +1

    सर सकट खाजगीकरणाची मागणी करू यांच्या पुंग्या त्याबिगर टाईट नाई व्हायच्या

  • @Pritam42000
    @Pritam42000 หลายเดือนก่อน +19

    एक्स्प्रेस बसेस नाहीत थांबत कुठेच, प्रवाश्यांना उतरायचं असेल तरच थांबते उगीच त्रास देऊ नका त्यांना, ग्रामीण भागासाठी बसेस दिल्या आहेत महामंडळाने

    • @sandeepnandgaonkar
      @sandeepnandgaonkar หลายเดือนก่อน

      जरा ग्रामीण भागात एसटी ने प्रवास करून बघ

    • @aakashkolapkar2848
      @aakashkolapkar2848 หลายเดือนก่อน +1

      @@Pritam42000 mag gramin bhagatalya lokanni direct kasa jayacha nandurabar la......tyani local bus pakdun mothya bus stop la jaychay la saman gheun.....kadhi lamb pravasa kara st ne......st che niyam shikun ghya.....gav tith rasta ..rasta tith st..mg st thamba tith st ka thambat nahi....lamb javal palla kay nasta.....pratek stop varun manus ghyava lagato ekhadyala direct nandurbar la jayachay tyani bombalat basayach ka.....

    • @Pritam42000
      @Pritam42000 หลายเดือนก่อน +1

      @@sandeepnandgaonkar मी ग्रामीण भागतलाच आहे... लांब पल्ल्यांच्या गाड्यांना थांबे कमी असतात, ग्रामीण भागासाठी त्या त्या आगाराने दिलेल्या आहेत गाड्या

    • @ghanwatashok6818
      @ghanwatashok6818 หลายเดือนก่อน

      त्यांना स्टॉप आहे चापडगाव

  • @VijayBongarde
    @VijayBongarde หลายเดือนก่อน +3

    महामंडळाच्या अधिकारी वर्ग यांनी एकदा कर्नाटकात फिरुन बघा म्हणजे तुम्ही कुठे आहात ते कळेल

  • @bhimraogaikwad1777
    @bhimraogaikwad1777 หลายเดือนก่อน +1

    सर्व महाराष्ट्रातील हा प्रकार आहे. जनतेला खुपच त्रास होतो. बस पुलाच्या घालून गेल्या पाहिजेत.

  • @Shrisangmeshwar
    @Shrisangmeshwar หลายเดือนก่อน +1

    खूप छान साहेब पण आणखी पण बस पुलावरून जात आहे...मी परवाच आलोय नगर ल तर 2 बस वरती गेल्या आहेत

  • @Sachin_Sarage
    @Sachin_Sarage หลายเดือนก่อน +3

    यांचेवर ऑनलाईन तक्रार करण्यासाठी कशी करावी कृपया माहिती द्यावी ही i विनंती 🙏🙏

  • @LegalRights88
    @LegalRights88 หลายเดือนก่อน +4

    अगदी बरोबर केल वकील साहेब.
    1)अनेक ST वाले म्हणतात की मधले बसू नका डायरेक्ट जाणारे बसा..
    मग मधील उतरणारे प्रवाशाने काय करावे?
    २) गाडी बसला स्टॉपला न नेता म्हणतात बायपास ने जाणार आहे व प्रवाशांना घेत नाहीत व घेतलं तर उतरून लावतात...
    खरंच एसटी बायपास ने जाते का?
    ३) मधला स्टॉप नाही असं सांगतात व प्रवासी यांना घेत नाही..
    खरच एसटी ल मधला स्टॉप नसतो का?
    ४) या एसटीमध्ये गर्दी आहे मागच्या एसटीने या ती रिकामी आहे लगेच मागे येत आहे.
    खरंच मागची एसटी रिकामी असते व लगेच येत असते का?
    ५) अनेक विद्यार्थि यांना या बस मध्ये पास चालत नाही दुसऱ्या बसनी या व त्यांना बस मध्ये घेतले जात नाही.
    त्याच शैक्षणिक नुकसानीस जबाबदार कोण?
    त्यांचं होणारे हाल यास जबाबदार कोण?
    सरकार तर म्हणतोय एसटीचा प्रवास सुखकर प्रवास व सुरक्षित प्रवास..
    कितीतरी प्रवाशांना विचारा खरंच त्यांना एसटीमध्ये वागून चांगली भेटते कधी कंट्रोलर ही माहिती व्यवस्थित सांगत नाहीत...
    कितीतरी वेळा विनाकारण मनस्ताप सहन करावा लागतो..
    अशी एक ना अनेक कारण सांगून एसटी वाले प्रवासी यांना एसटीमध्ये घेण्यास नकार देतात .
    अनेक मुली व महिला प्रवासी असतात ते हे गावापासून लांब शेतामध्ये, मळ्यामध्ये राहत असतात त्यांच्यासाठी रात्री किती सुरक्षित वातावरण आहे का? दारुडे, टुकार पोर,बिबटे यांचा त्रास होत असतो त्यामुळे लवकर बस भेटली तर ते लवकर वेळेत सुरक्षित घरी पोहचतील पण त्यांना वरील कारणे सांगून एसटीमध्ये घेतले जात नाही...
    मला कोणावरही टीका करायची नाहि.
    पण एसटी कर्मचारी व अधिकाऱ्यांना एकच सांगणं आहे की आपले कोणीतरी एसटीने प्रवास करत असतीलच. त्यांनाही वरील अनुभव आला असेलच. त्यांना काय वाटल असेल हे एकदा विचारा....

    • @nandkumarhukeri8905
      @nandkumarhukeri8905 หลายเดือนก่อน +1

      @@LegalRights88 अगदी योग्य उत्तर . मी कराडचा. मुंबई ते कोल्हापूर 450 km. मध्ये फक्त सातारा व कराड दोनच मोठे थांबे. मुंबई ते कराड 600 रुपये तिकीट. गाडी कराड stand ला न्यावी लागते म्हणून प्रवाशांना bypass ला उतरवले जाते किंवा कराडच्या प्रवाशांना बसमध्ये चढून दिले जात नाही.

    • @LegalRights88
      @LegalRights88 หลายเดือนก่อน +1

      @nandkumarhukeri8905 कीती तरी प्रवासी यांना या त्रासाला सामोरे जावे लागते. आवाज उठवला शिवाय पर्याय नाही व तरी हि एकले नाही तर रीतसर कम्प्लेंट करावी. फक्त पुरावे असुन द्यावे.

  • @laxmikantkulkarni542
    @laxmikantkulkarni542 หลายเดือนก่อน +24

    फुकट तिकीट बंद झाले पाहिजे

    • @Misktw
      @Misktw หลายเดือนก่อน +1

      पूजा च्या नवा खाली 101 रुपये घेऊन लुटायांचे बंद झाले पाहिजे. यांच्या मुळे एका जातीची मजा होत आहे आणि दुसऱ्या जातीचे हाल.. कुलकर्णी. जोशी. देशपांडे. बर्वे. यांनी आता हे बंद कराव

    • @prathamkamble7560
      @prathamkamble7560 หลายเดือนก่อน +3

      तुम्हाला काय त्रास आहे फुकट तिकीटाचा

    • @chandrakantgawai630
      @chandrakantgawai630 หลายเดือนก่อน

      तु ओरिजनल ७५ वर्षा चा आहेस का? ते सांग पहिले 😅😊😊​@@prathamkamble7560

  • @djrushikeshghadge745
    @djrushikeshghadge745 15 วันที่ผ่านมา

    Hat's off sir keep going ❤

  • @rajendrasabale5572
    @rajendrasabale5572 หลายเดือนก่อน

    Great work for people......🤝🤝🤝🤝🤝

  • @dattatraytidke5427
    @dattatraytidke5427 หลายเดือนก่อน +3

    ऊडान पुलावरुन बस नेना॒रया प्रवासी न घेता जनतेची गैरसोय करनारया चालक वाहक यांना नोकरीतुन काढुन टाका

  • @abhikadam4239
    @abhikadam4239 หลายเดือนก่อน +2

    Kam kartay changle❤

  • @pharmawarriors2065
    @pharmawarriors2065 หลายเดือนก่อน

    Great work sir

  • @MrunalisWorld-b8k
    @MrunalisWorld-b8k หลายเดือนก่อน +2

    Good job. Parantu ya bus cha thamba aaheka ,karan bus trr non stop disatey

  • @RambhauJadhav-xs8sm
    @RambhauJadhav-xs8sm หลายเดือนก่อน +1

    कर्मचाऱ्यांच्या अशा वर्तणुकीमुळे एसटी महामंडळ तोट्यात चालत आहे खासगी वाहन चालक नफ्यात आहे

  • @BPranayChaudhari
    @BPranayChaudhari หลายเดือนก่อน +3

    पुणे सोलापूर हायवेला पण हीच परिस्थिती आहे. मधल्या स्टॉप वाल्याना तर डायरेक्ट बोलतात गाडी थांबणार नाही म्हणून.

  • @ranjitkolhe9536
    @ranjitkolhe9536 หลายเดือนก่อน +11

    हीच धडपड कामगारांच्या पगारासाठी केली तर बर होईल

  • @RajanRane-uh7qt
    @RajanRane-uh7qt หลายเดือนก่อน +3

    किती पगार वाढावा यांचा माज काही कमी होत नाही

  • @rahulanbhule4397
    @rahulanbhule4397 หลายเดือนก่อน +40

    सरकारने महीलांना आर्ध टीकीट केलय 70 वर्षा पुढील माणसाना फ्रि टीकीट केल आहे पण एस टी वाले वाहक जस की हे टीकीटचे पैसे देतात अशी वागणुक देतात लोकाना यांना घरुन पैसे द्यायचे नाहीत यांचा माज मोङला पाहीजे

    • @nitiningle4287
      @nitiningle4287 หลายเดือนก่อน +5

      half ticket mule changlyanche hal hot aahet tyach kay.

    • @PankajDhurve-bo8of
      @PankajDhurve-bo8of หลายเดือนก่อน +5

      Ticket Wale khalich ubhe rahatat aani half aani fukat walech gadbad kartat tyach kay

    • @Abhsjdj
      @Abhsjdj หลายเดือนก่อน +1

      सरकारी योजना आहे. कोणी काही बोलू शकत नाही. आगाऊ कंडक्टरवर कारवाई केली पाहिजे.

    • @samratsalavi8144
      @samratsalavi8144 หลายเดือนก่อน +2

      कर्मचाऱ्यांना पगार वेळेस नाही वारंवार संप करतात मागण्या पूर्ण होण्यासाठी तेव्हा असं सरकारला विचारता का पगार वाढ नाही बोनस पण दिला दिवाळीचा याच काय होत का बघा

    • @pravin9070
      @pravin9070 หลายเดือนก่อน +2

      जसं प्रवाष्याला सवलत दिली तशी एसटी कामगारांना पण त्यांचा हक्क द्या मग काम पण व्यवस्थित होईल पण इथ कसं आहे देणार पई आणि बोलणार लई अस झाल आहे

  • @surakhashindeshide7004
    @surakhashindeshide7004 หลายเดือนก่อน

    Mast kaam

  • @PankajDhurve-bo8of
    @PankajDhurve-bo8of หลายเดือนก่อน +4

    S.T karmchari na dosh deun kay fayda tyanchi bus aadhich capacity chya var prvashi astat

  • @kailaspatil3917
    @kailaspatil3917 10 วันที่ผ่านมา

    ग्रेट साहेब👌👌👌👌👌 पण खुप वाइट परिस्थिती आहे ☺️

  • @prasadkapse1853
    @prasadkapse1853 หลายเดือนก่อน +4

    Long route bus konteya he local stopla kashi thambel mg teya express bus cha kahich upyog nai local ch jhali ti bus sagli kadech thambayela lagli tr .

  • @DakshMohite-h1i
    @DakshMohite-h1i หลายเดือนก่อน +1

    Saheb kharaj tumche kam khup ch bhari aahe pan lamb palla aslelya bas khede gawat thambat nahit tyancha stop nsel tar te tari bichare kase thambtil

  • @mangeshmankar1193
    @mangeshmankar1193 หลายเดือนก่อน +1

    खुप छान कार्य आहे साहेब पण त्याना बोनस नाही भेटलं ना ते तेवढं करा त्यान्च्या साठी

  • @AvinashYadav-ym1wu
    @AvinashYadav-ym1wu หลายเดือนก่อน

    Good job sir

  • @Punisher_DON
    @Punisher_DON หลายเดือนก่อน +3

    चांगले काम ❤

  • @avimango46
    @avimango46 หลายเดือนก่อน +1

    आपले प्रवाशी शेळपट 😢😢😢

  • @Tuljara
    @Tuljara หลายเดือนก่อน

    अभिनंदन भाऊ हे st कर्मचारी लोकांना त्रास देतात.

  • @Shrisangmeshwar
    @Shrisangmeshwar หลายเดือนก่อน +2

    साहेब चापडगाव मद्ये खूप हाल होत आहेत....पुलावरून जात आहेत सगळ्या बस त्यांना सगळ्यांना समज द्या जरा

  • @dineshgade
    @dineshgade หลายเดือนก่อน +1

    आमच्या एसटी थांबत नाही अमरावती निघाल्या डायरेक्ट दर्यापूर विद्यार्थ्यांनी काय करावे तुमच्यासारखे अंतिम पाहिजे साहेब धन्यवाद साहेब

  • @dipakkasar8439
    @dipakkasar8439 หลายเดือนก่อน +3

    अश्या कर्मचारीमुळेच ST महामंडळ तोट्यात चालले आहे...😢

  • @JavedKhan-eg4fm
    @JavedKhan-eg4fm หลายเดือนก่อน

    Konsa gaon h?

  • @rameshsane6897
    @rameshsane6897 หลายเดือนก่อน

    🙏 कर्म स्विकारले की, जबाबदारी संपूर्णपणे पारदर्शक करणं, मनमानी कारभार चालणार नाही,

  • @sunilgore4177
    @sunilgore4177 หลายเดือนก่อน

    Saheb tumhi Jatana gadi ringside ni kadhli

  • @ravindranalawade3415
    @ravindranalawade3415 หลายเดือนก่อน

    समजुन घया सार्वजनिक वाहन प्रवाशाना महत्व दिले पाहीजे!

  • @AkashyGayakwad
    @AkashyGayakwad หลายเดือนก่อน

    खूप छान

  • @suvarnanaik2803
    @suvarnanaik2803 หลายเดือนก่อน

    खर आहे हायवेवर बस थांबत नाही. हात केल्यावर बस थांबली पाहीजे .पगार वाढवून पाहीजे.

  • @pravinlahare9007
    @pravinlahare9007 หลายเดือนก่อน

    You are really doing a good job, because bus drivers and conductors are always rude to passengers as like they own the bus, they should really be punished, same thing is happening in our Pimpalgaon Baswant, Nashik.

  • @sandipnshinde6504
    @sandipnshinde6504 หลายเดือนก่อน +6

    अर्ध तिकीट झाल्यापासून महिलांना तर बसस्थानकाशिवाय थांबवतच नाहीत...जणू काय यांच्या घरचे नुकसान होणार आहे...

  • @sureshbhosle4667
    @sureshbhosle4667 หลายเดือนก่อน +2

    छान.....कारवाई करा..
    ठाणे - पनवेल गाड्या चालू करा

  • @HiralalDangui
    @HiralalDangui หลายเดือนก่อน

    Great job,sir,also my buses r not getting stop., on flyover there is no proper bus stop.

  • @abhaygholap3613
    @abhaygholap3613 หลายเดือนก่อน +1

    उत्तम

  • @rupeshbhosale9402
    @rupeshbhosale9402 หลายเดือนก่อน +1

    Pune Solapur highway la pan hich paristhiti aahe sandhyakali andharat pulavar jaun thambave lagate

  • @avinashg8216
    @avinashg8216 หลายเดือนก่อน +1

    Good job

  • @DHANANJAYKARAKE-i5c
    @DHANANJAYKARAKE-i5c หลายเดือนก่อน +1

    महाराष्ट्र राज्याच्या हिताचे टिम वक् झाले पाहिजे तरच आपली एसटी जिवंत राहिल तसेच चार झोन करा प्रत्येक झोन काम चागले होईल

  • @Scamartist__356
    @Scamartist__356 หลายเดือนก่อน

    Very good

  • @abhijitwardule5450
    @abhijitwardule5450 หลายเดือนก่อน

    Good work sir...

  • @MichaelThomas-i3k
    @MichaelThomas-i3k หลายเดือนก่อน +1

    पिंपळगाव बसवंतला देखील हीच परिस्थिती आहे

  • @rajandautkhani248
    @rajandautkhani248 หลายเดือนก่อน +1

    Depot maneger chi complaint va divisional cantroller chi takarar karu shakta fakta tumchi mahiti khari asavi,Karan tumhala sarva adhikar ahe.

  • @SureshPatil-yj4ih
    @SureshPatil-yj4ih หลายเดือนก่อน

    On line complete sathi number sanga

  • @akshayjain1008
    @akshayjain1008 21 วันที่ผ่านมา +1

    Msrtc कर्मचारी कंडक्टर ड्रायव्हर बस डेपो manager सर्व अरेरावी करतात एमएसआरटीसी मध्ये महत्वाचे बदल करणे महत्वाचे आहेत

  • @shubhamvishwasbhosale9068
    @shubhamvishwasbhosale9068 หลายเดือนก่อน

    सरकारी बस आणि सरकारी शाळा एवढ्यात दोनच गोष्टी सामान्य नागरिकांच्या राहिल्यात
    त्या वाचवल्या पाहिजेत आणि जगवल्या पाहिजेत

  • @ShankarShete-n6h
    @ShankarShete-n6h หลายเดือนก่อน

    बस आगार व्यवस्थापक याला जबाबदार

  • @Jinks24
    @Jinks24 หลายเดือนก่อน

    Nice 👍

  • @ShankarGund-ed4sn
    @ShankarGund-ed4sn หลายเดือนก่อน +6

    एसटी च्या सर्व प्रकारच्या गाड्या येणारया आणि जाणाऱ्या सर्व प्रकारच्या एसटी बस मध्ये हीच ओरड आहे,

  • @sushilbiradar694
    @sushilbiradar694 หลายเดือนก่อน +1

    Sir sbi sathi pan kara request