खूप छान पद्धतीने समजून आणि करून दाखवला खमन सगळ्या टिप्स मस्त पहिल्या वेळी करणाऱ्याला ही सहज जमेल इतकी सोपी रेसिपी,गॅस ची टीप खूप महत्वाची सांगितली आजवर कुणीही सांगितली नाही
Thankyou आंबट चुक्याची भाजी नक्की दाखवेल या आधीसुद्धा मी तुमची कमेंट वाचलेली आहे मी जेव्हाही मार्केटमध्ये जाते आंबट चुक्याची भाजी शोधते मला भाजी मिळाली की मी नक्की रेसिपी दाखवते
@vijayajoshi8391 हो खमण आणि ढोकळ्यामध्ये फरक असतो. आता आपण म्हणताना खमण ढोकळा किंवा ढोकळा केला अस म्हणतो.....पण जेव्हा बेसनचाच केला जातो त्याला खमण म्हटल जात आणि हरभरा डाळ आणि तांदळाचा केला जातो त्याला ढोकळा म्हटल जात पण सवयीप्रमाणे आपण याला खमण ढोकळा ढोकळा असच म्हणत असतो
Chan ch zala 👌
खूप छान माहिती सांगितली
Khup chhan
Thankyou ☺️
खूप छान पद्धतीने समजून आणि करून दाखवला खमन सगळ्या टिप्स मस्त पहिल्या वेळी करणाऱ्याला ही सहज जमेल इतकी सोपी रेसिपी,गॅस ची टीप खूप महत्वाची सांगितली आजवर कुणीही सांगितली नाही
Thankyou ☺️
खूपच सुंदर झाला 👌👌
Thankyou
खूप छान ❤
Thankyou ☺️
Khup mast khaman Aarti ❤❤
Thankyou
khup chan
Thankyou ☺️
खूप छान आहे👌
Thankyou ☺️
खुप सुंदर 🎉
Thankyou ☺️
Vv tasty dokla thanks
Most welcome
हळदी कुंकू साठी छान आहे
yes
Thankyou ☺️
❤
अप्रतिम ढोखला आरती ❤
Thankyou ☺️
Baghu try karu recipe Chan aahe
Thankyou
करून पहा मला नक्की कळवा कसा वाटला कसा झाला
Khup Chan va sopi recipe ..Aarti Aabat chuka bhaji chi recipe dhakhav na
Thankyou
आंबट चुक्याची भाजी नक्की दाखवेल या आधीसुद्धा मी तुमची कमेंट वाचलेली आहे मी जेव्हाही मार्केटमध्ये जाते आंबट चुक्याची भाजी शोधते मला भाजी मिळाली की मी नक्की रेसिपी दाखवते
🧑🍳
खमन आणि ढोकळा यात फरक आहे का ?
हो
खमंग
@vijayajoshi8391 हो खमण आणि ढोकळ्यामध्ये फरक असतो. आता आपण म्हणताना खमण ढोकळा किंवा ढोकळा केला अस म्हणतो.....पण जेव्हा बेसनचाच केला जातो त्याला खमण म्हटल जात आणि हरभरा डाळ आणि तांदळाचा केला जातो त्याला ढोकळा म्हटल जात
पण सवयीप्रमाणे आपण याला खमण ढोकळा ढोकळा असच म्हणत असतो