शिंदे साहेब बाहेर निकाले तरी सरकार पडणार नाहीं. तेव्हा त्यांची लोकप्रियता कमी केली तरच भाजपला पुढे आपली लोकप्रियता वाढवता येईल… तेव्हा आता अजित पवार अजुन जवल आणि शिंदे दूर
महाराष्ट्रातील 18 पगड बहुजन समाजाची देवेंद्र फडवणीस साहेब यांना मुख्यमंत्री म्हणून पसंती आहे तसेच उपमुख्यमंत्री म्हणून माननीय बहुजन हृदय सम्राट माननीय गोपीचंद पडळकर साहेब यांना पसंती आहे तरी भाजप यांच्या वरिष्ठ स्तरावरील कार्यकारणी याचा विचार करावा ही महाराष्ट्रातील जनतेची अपेक्षा आहे
Shinde khunnas theyn ajitdadanchyai kame adkavat hote. Devabhaula madhe padave lagle. Ugach nahi devabhau sarvana avdat... He mulche shivsenechech... 2019 la gaddari keli tyat he pan hote
शिंदे साहेब बाहेर निकाले तरी सरकार पडणार नाहीं. तेव्हा त्यांची लोकप्रियता कमी केली तरच भाजपला पुढे आपली लोकप्रियता वाढवता येईल… तेव्हा आता अजित पवार अजुन जवल आणि शिंदे दूर
शिंदेंचा गेम झाला
शिंदेचा बळी का बकरा झाला😂
शिंदेंना गुवाहाटी चा मुख्यमंत्री बनवा😂😂
अनाजीपंतांनांच करा,म्हणजे सर्वांची भाजून निघेलं.
Talk respectfully.
यावेळी गुवाहटी कॅन्सल आहे काय 😂😂😂😂
शिंदे हे गुवाहाटी ला जाऊ शकतो
देवेंद्र फडणवीस साहेबच मुख्यमंत्री पाहिजे 👑👑👑
जैसी करनी, वैसी भरणी.
जगात भारी ब्रंहमणवादी ! शिंदे,बिंदे,दलित,मराठा डावलुन . rss सावरकार विचार असणारेंनाच थारा
मुख्यमंत्री पुन्हा एकदा एकनाथजी शिंदे साहेब हेच हवेत...❤
वाट बघा
महाराष्ट्रातील 18 पगड बहुजन समाजाची देवेंद्र फडवणीस साहेब यांना मुख्यमंत्री म्हणून पसंती आहे तसेच उपमुख्यमंत्री म्हणून माननीय बहुजन हृदय सम्राट माननीय गोपीचंद पडळकर साहेब यांना पसंती आहे तरी भाजप यांच्या वरिष्ठ स्तरावरील कार्यकारणी याचा विचार करावा ही महाराष्ट्रातील जनतेची अपेक्षा आहे
शिंदे साहेब च मुख्यमंत्री ❤
शिंदे च वापर केला ते त्यांना शेवट पर्यंत समजल च नाही
105 amdar astna cm kel hot
फक्त शिंदे....❤❤❤
महागाई एक्सप्रेस बोंबलु नका,
आमदार झाले पन खासदार कूठ आहेत
Gadkari ❤
अजीत पवार जलतात शिंदे साहेबावर मुख्यमंत्री नाही झाल पाहीजे म्हनुन
Shinde khunnas theyn ajitdadanchyai kame adkavat hote. Devabhaula madhe padave lagle. Ugach nahi devabhau sarvana avdat... He mulche shivsenechech... 2019 la gaddari keli tyat he pan hote
मतदान घेऊन बगा याला कोनाला पसंदी आहे 😂😂
Uddhavla jase CM kele tase shinde na kele. Swabalavar je milte te tikte. Dusaryane dilele kadhitari parat karavech lagte
मोतीलाल शर्मा. घंटया लोकाचे भाऊ चे आता मिंधे कुसळे ऊपटणार गुवाहाटी मधे नेऊन 😅😅😅😅😅😅
Anaji pant aale.
😂 shinde la vaparla Shivsena phodayala 😂😂😂😂
Uddhav ne gaddari keli tevha he pan hote samil. Tevha vaeet nahi vatla ka?
Gadkari
Vinod tawade cm
आचार विचार आणि शेवटी लाचार 😂🤣
फक्त शिंदे सरकार..
Sinde cm geayla ahije
Shinde basa dadi kurvalat
Tarbuj honar sarv gujarat la pathavnar aata.
Devendraji honar. Superhero
गडकरी
जरांगे फॅक्टर चालणार फडणवीस cm होणार नाही
मोदी च
गडकरी