के. टि. पवार म्हणजे बापू (आमच्या उचपात्या त ल्या दाजी )हे भविष्यात नक्कीच महेश कोठारे सारखे कलाकार आणि दिग्दर्शक होतील 🙏त्यांना भावी आयुष्य स शुभेच्छा 💐💐🙏बाब्या आमचा जीव आहे त्याला कायम वेबसेरज मध्ये कायम राहूद्या 😍🙏
पिंट्या(संत्या) ची Bajaj M80 आज ही चालत आहे व ती अश्या परिस्थितित उपयोगी पडली... बुलंद भारत की बुलंद तस्वीर.. "हमारा बजाज". जितका वेळ मीना चा वावर होता👌
कॉन्सेपक्ट मस्त आहे सर्व काही गावामध्ये ज्या गोष्टी घडतात त्या दाखवतात ... असेच पुढे नवीन गोष्टी आम्हाला दाखवात झालं हीच अपेक्षा 🙏🙏🙏आणि लव्ह every time ऑल टीम कोरी patti प्रोड्रॉकशन ♥️♥️🙏🙏🙏love from भिवंडी 🙏🙏🙏❤❤❤
गावाकडच्या करामती ही कॉमेडी ची महा सिरीज पहा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून. th-cam.com/video/P61k9zDNJZg/w-d-xo.html
कांहीही म्हणा राव पण गावाकडच्या गोष्टीशिवाय पर्याय नाही ...किती सुंदर एपिसोड होते ते तुम्ही गावाकडच्या गोष्टी चालु राहूद्या ....
खर आहे
होय खरंच चालू करा
@@maheshmane5639sir धन्यवाद
@@saurabhnikam6650 4oy775755o
. , , down
कोरी पाटी प्रोडक्शन चा नादच नाही करायचा...माझेकडे तुमचे प्रत्येक भागाला एक लाईक नक्की राहणार तुमचे सारखं कोणीच नाही मनोरंजन करणार....❤️😘
जेना वाटतंय आजोळ परत चालू करावी तेनी लाईक करा 🙏🙏 आजचाही भाग चांगला झाला 👍👍
आजोळ सम्पवलं काय?
@@amolgawai904 हो
आजोळ खूप मस्त आहे यांनी मध्येच का बंद केलं की🤔
Ajol khup chan hot ankhi gavakadchya goshti pn
@@roheetpatil2375 हो
खूप छान सर्व कलाकार आहेत आणि दिग्दर्शक खुप छान आहेत सर्व कलाकार तेच राहुद्या ...
Khup mast, मनापासून धन्यवाद सर्व टीमला.
के. टि. पवार म्हणजे बापू (आमच्या उचपात्या त ल्या दाजी )हे भविष्यात नक्कीच महेश कोठारे सारखे कलाकार आणि दिग्दर्शक होतील 🙏त्यांना भावी आयुष्य स शुभेच्छा 💐💐🙏बाब्या आमचा जीव आहे त्याला कायम वेबसेरज मध्ये कायम राहूद्या 😍🙏
Best camaint
जमलं तर जमलं हा भाग खूप छान आहे . पण आजोळ हा भाग पण चालू ठेवा🙏🏻
Best camaint
अगदी मनातलं बोललात
आजोळ,वडाप वाला राजा,तमाशा हे सर्व एपिसोड लय भारी होती,सर्वांचे आभार,खूप छान वाटतंय
वाटत नाय गावाकडच्या गोष्टीन पेक्षा काहीतरी वेगळं बगतोय ..मस्त एपिसोड 👍👍
गावाकडचा गोष्टी पण चालू राहूद्या 🙏आंमला नाही करमत त्या सर्व कलाकार शिवाय 😍असे वाटते रोज एपिसोड यावा 🙏
Barobar
💎💎
Kharch gavkadcha ghosti best ahet
Barobar
खरंच राव....
अप्रतिम दिग्दर्शन बापु दादा, उत्कृष्ट अभिनय बापु राव,संतोष दादा, विक्रम दादा,अवि दादा,कॅमेरामन अमर दादा मस्तच.पुढील वाटचालीस शुभेच्छा.
आईईईउइउईउईईईईईउईईउईऑई
खूप छान 👌👌👌
कथेला आणि लेखणीला साज काळ्या मातीचा आहे 👌👌👌👌
कथा खूप छान लिहतात लेखक 👌👌👌
कलाकार सर्वच छान अभिनय 💐💐
कोण कोण गावाकडच्या गोष्टी आणि आजोळ ची वाट पाहत आहे ठोका लाईक
परत चालू करा गावाकडच्या गोष्टी ❤️
Very good prpmomans oll tame
Korepate जबर्दस्त मराठी काॅमेडी आजोळ आणी जमल तर जमल camping up sunn
अप्रतिम...गावाकडच्या गोष्टींची आठवण झाली...सुंदर अभिनय
पुन्हा गावाकडच्या गोष्टी सुरू करा. ती वेबसेरीस मला व माझ्या सारख्या अजून किती लोकांना आपल्या जुन्या आठवणी जाग्या करून देते.😔
गावाकडचया गोष्टी चालु करा दादा
परत ते सगळे पाहून आनंद झाला गावाकडच्या गोष्टीची रंगतच न्यारी !
गावाकडच्या गोष्टी आणि आजुळ चालू करावी असे ज्यांना वाटते त्यांनी लाईक करा
कोरी, पाटी,प्रोडक्शन, च,नाद नाही करायचा, मस्तच आहे
जबरदस्त मांडणी कमी वेळेत ...चांगला वाटला भाग
विक्रम वारिक छान निभावलास 😊संतोष दा MATछान आहे ...कारण तिला ही समजतय कुठे चालू होयच आणि कुठे बंद.....😅and all team gret work all the best🙏
गावाकडच्या गोष्टी पुन्हा आमच्या सेवेला येऊद्या
तुम्ही खरंच सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आहेत सर
तुम्ही एक मराठी चित्रपट बनवा खूप फेमस होऊन जाशीला
गावाकड च्या गोष्टी चालू ठेवा...राव..😍🙏
विक्रम माने चा नैसर्गिक अभिनय आवडला .
मस्त आहे आहापान भाग तुमचे सर्वं भाग आणी वेबसिरीज मस्त असते मला भरपूर आवढते
अप्रतिम भागा है जमला जमला हे भाग मन से खूप छान आहे
विक्रम सरांची एक्टिंग अप्रतिम एक दिवस तुम्ही मोठे स्टार होणार भावी वाटचालीस खुप खुप शुभेच्छा
भाऊचा सोल्जर कट कडक मारा जय हिंद भावी फौजी
पिंट्या(संत्या) ची Bajaj M80
आज ही चालत आहे व ती अश्या परिस्थितित उपयोगी पडली...
बुलंद भारत की बुलंद तस्वीर..
"हमारा बजाज".
जितका वेळ मीना चा वावर होता👌
😂😂😂😂
हि लव्ह story बाज्याला द्यायला पाहिजे होती अजून मजा आली असती
यालाच गावाकडच्या गोष्टी म्हणायचं आता🙏सगळी आपलीच माणसं आहेत ना मग❤️
१ नंबर
खुप छान अभिनयाचा ठसा....
मराठी माणसाला त्याच्या गावी घेऊन जातो💐💐💐💐💐💐
ह्या वेबसिरीज चा ग्रामीण बाज लई भारी....!
जंमल तर जमलं नाही १ नंबर जमलय 👍👍🙏🙏
खूप छान भाग झाला आहे ❤️❤️❤️
आजोळ पण चालू करा खुप आठवण येते आहे
आणि आजुन नविन गाणी पण बनवा👍🙏❤️❤️
खूप छान मेसेज दिला आहे अव्या संत्या बापू यांना परत पाहून खूप मजा वाटली
ब्लेड चोरताना अप्रतिम पार्श्व संगीत 👌👌👌
मी जावळी तालुक्यातील आहे हि सीरीज पाहताना गावातील जुन्या आठवणी जाग्या होतात मनापासून धन्यवाद
केवळ अप्रतिम कलाकृती, पका नाना नादच खुळा
अप्रितम भाग.पण आजोळ परत चालू करा.
बापू दाढीत लय भारी दिसतोय
एक नंबर एपिसोड, एकदम नैसर्गिक अभिनय दिग्दर्शन पण खूप छान पुढील वाटचालीस शुभेच्छा
Dosti n manusakichya duniyeacha raja manus SANTYA bhava tuch ek no
खूप खूप आभारी आहे साऱ्या टीमचा पुन्हा नव्या दमाने तुम्ही आमचं मनोरंजन केलं
खरच आजोळ पण चालू करा ना? खूप छान आहे ओ आजोळ वेब सिरिज.
आजचा एपिसोड खूपच छान झाला सर्व कलाकारांचे मनापासून अभिनंदन
आजोळ हा भाग परत चालू करा खूप भारी आणि रिअल लाईफ दाखवली गावाकडची
लय भारी चालु केले बंदल बघायला बरे वाटते बापु
मनोरंजनाचा धुमाकूळ💥💥💥💥💥💥
संतोष, अवि,बापू ,समीर, निलेश, गोट्या,तुम्हां सगळ्या चा ग्रुप 👌👌 वाटतो
चांगला आहे मनोरंजन कार्यक्रम
लय भारी 👍👍👍 खतरनाक दाजीने ब्लेड काढून घेतले 😂😂😂😂
कॉन्सेपक्ट मस्त आहे सर्व काही गावामध्ये ज्या गोष्टी घडतात त्या दाखवतात ... असेच पुढे नवीन गोष्टी आम्हाला दाखवात झालं हीच अपेक्षा 🙏🙏🙏आणि लव्ह every time ऑल टीम कोरी patti प्रोड्रॉकशन ♥️♥️🙏🙏🙏love from भिवंडी 🙏🙏🙏❤❤❤
Dora cut😂😂😂👌
Bhari Yepisod Hota Khup Bhari Actting Keli Tumhi Sarvani
१च नंबर भाऊ. जुने दिवस आठवले
Kori pati 1 nbr....Aajol pn shuru thevha
मस्त....आजोळ परत घेऊन या सर
गावाकडच्या गोष्टी भाग मधले सरपंच. घ्या. अजून mzza येईल 😀😀😀
अप्रतिम वेबसेरिस आहे...खरच मन भरत नाही
लय भारी... राव.. एकच नंबर.
जमलं तर जमल नव्हं आहो जमलच❤️🔥🎉🙏👍
नविन नविन बोली भाषेतील शब्द ऐकायला मीळतात अतिशय सुंदर
एक नंबर....जाता जाता अंधश्रद्धेला बळी पडू नका वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवा असा उत्तम संदेश...
एकच नंबर आहे विडियो तुमचे खरच
Khopach chaan 👌
खूपच सुंदर। लय भारी
मस्त आहे बापू..
बापु एकच नबंर
जमलं तर जमलं चांगला आहे पुढचा भाग लवकर टाका
Pakya nana ek no......😄
गावाकडच्या गोष्टी चा नादच खुळा
Ek no 👍 khup khup sundar bhari
ऐक नंबर बापू 👌
एकदम झक्कास एपिसोड ❤️❤️❤️
एक नंबर भाग आणि वेबसिरीज
तुम्ही आमच्यासाठी बापू,संत्या आणि अव्या कायम राहताल❤️
नादच खुळा कोरी पाटीचा
एक नंबर भाग होता मस्त 👌👌👌👌👌👍👍👍👍
Mast khup chan episode ahe nitin sir... 👌👌👌
एकदम खरी खुरी गावाकडची गोष्ट... अप्रतिम पवार सर
ऊचापत्या मधिल दाजी awesone
Khup chhan vatla ha hi episode, panchat comedy ajibat nahi
Superb acting by everyone
Waiting for next episode
एक नंबर च
खूप चांगले आहे.
एकच नंबर जमल...👌👌👌
Very nice mastch by vaghdada
बापू एक नंबर भाग
गावाकडच्या गोष्टी मस्त आहे परत चालू करा
K. T. जबरदस्त दिग्दर्शन ☝️❤️
अप्रतिम अभिनय. जुन्या अठावनिं अठवलया
Ek no.
बाल्या...... आईघाल्या....
ह्याला म्हणत्यात सातारकर ❤️❤️🔥🔥👍👍🙏🙏
Thanks for showing genuineness and originality of regional stories...
मामाच्या गावात हजामतीला नंबर लाऊन बसायचो,जुनी आठवण.
मस्तच.
पोलीस पाटील मुरुड.
गावाकडच्या गोष्टी पेक्षा ह्या सिरीयस मध्ये खूप improve केली आहे..... हीच खूप मस्त बगायला अवडतीय
सुपरहिट भाग आहे मला खूप छान वाटला.
गाडीचा सिन पाहून धडाकेबाज या चित्रपटाची आठवण आली. ही दोस्ती तुटायची नाय.
Main character tr ti scooter🛴 ch vattay 🤣😂😂🤣
Ek number vikram dada