जमलं तर जमलं हि वेबसिरीज आणि सर्व कलाकार आमचे जीव की प्राण आहेत. पिंट्या आणि मिना यांचा पुढील प्रवास सुरू झाला याचा फार आनंद आहे धन्यवाद ऑल टिम के.टी. सर वेल डन
धन्यवाद सर मस्तच वेळ वाढवल्या बद्दल संतोष सेठ आता तरी कमी पडू नका वाट नका बघायला लावू पोर लय कडक लक्ष्मी हाय लय मनावर घेती संत्या भावा यात तरी तुझ लग्न बघुदे
एक नंबर होता एपिसोड आणि संतोष भाही तू तर खूप छान काम केलंस तुझी ल्हस्टोरी तर एक आहे आणि हानमा तर नाद खुळा आणि संतोष चा gf la maje love you. All team members la love you
नितीन सर तुमच्या सर्व टिमशी एक आपुलकीचं नात तयार झालयं ....नवीन नवीन विषयाला हात घालुन तुम्ही आमचं चांगल मनोरंजन करताय ...तुम्हाला व तुमच्या टिमला धन्यवाद
खूप छान बघायला खूप मजा आली. हो समाजाविषयीचे तुम्ही दाखवलं ते म्हणजे समाजाची समाजाविषयी असलेली बांधिलकी कायम अशीच राहिवी कारण जग किती सुधारले तरी अन्नाचा घास घालायची जागा एकच आहे ती अजून बदलली नाही. हनुमंत राव खूप छान खूप तुमच्यावर बकुळाची वचक कायम आहे असलीच पाहिजे तरच संसार सुखी होतो. हा तुम्ही एक म्हन वापरली शिकार पडली वाघरत पारधी पडला घोरत. आम्ही कोयना भागचे आहोत आमच्याकडे काय म्हणतात माहित आहे. ससा उठला पारधी हागाय झाला. असो खूप छान असेच नवनवीन व्हिडिओ पाठवत रहा. आम्ही सातारी लय लय भारी. धन्यवाद
नाईस खूप छान अप्रतिम एपिसोड होता पिंटू व मीनाचा लव सीन पाहताना मन अगदी भारावून गेलं मीनाची,भाषा म्हणजे स्वच्छ निर्मळ.पाण्यासारखी मोजकीच आहे पण खूप छान आहे पिंटूच्या शब्दा मध्ये खूपच आपलेपणा आहे.पिंटू व मीनाच्या पुढील प्रवासासाठी माझ्याकडून गोड गोड शुभेच्छा.!
बकुळा 👌👌👌 अशीच बायको पाहिजे बापु तुम्हाला संतोष नशीबवान आहे भावा एवढ प्रेम करणारी मुलगी भेटली गावाकडच्या रीती भाती परंपरा जपायलाच हवी अविनाश तुझी प्रेम कहाणी होऊ दे सुरू मुली येणार वह्राडात
गावाकडच्या करामती ही कॉमेडी ची महा सिरीज पहा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून. th-cam.com/video/P61k9zDNJZg/w-d-xo.html
जमलं तर जमलं हि वेबसिरीज आणि सर्व कलाकार आमचे जीव की प्राण आहेत.
पिंट्या आणि मिना यांचा पुढील प्रवास सुरू झाला याचा फार आनंद आहे
धन्यवाद ऑल टिम
के.टी. सर वेल डन
Nice
🔥🔥
लय भारी भाग आवडला सर ..आसच चालु द्या प्रेम ...❤❤❤❤❤
म्युझिक नाईस
हा भाग लयभारी पण संत्या आणि सुरकीच प्रेम अजरामर अमर राहणार हे खर 👍👌🙏😍
काहीही झालं तरी सुरखी ती सुरखी च........ 💖💕❤
To episode lay bhari hota nawch kay hot 🥵 tya web series ch gawakdchya goshti hotya
धन्यवाद सर मस्तच वेळ वाढवल्या बद्दल
संतोष सेठ आता तरी कमी पडू नका
वाट नका बघायला लावू
पोर लय कडक लक्ष्मी हाय लय मनावर
घेती संत्या भावा यात तरी तुझ लग्न बघुदे
Khar hay sir houdya lagan
एक नंबर होता एपिसोड आणि संतोष भाही तू तर खूप छान काम केलंस तुझी ल्हस्टोरी तर एक आहे आणि हानमा तर नाद खुळा आणि संतोष चा gf la maje love you. All team members la love you
17:06 पार्श्वसंगीत अप्रतिम मंदार सर.. 👍👍
Ringtone मिळेल का??
कधी तरी प्रेम पण सक्सेस होत हे पण दाखवा नाहीतर प्रेमावरचा विश्वास उडेल खर प्रेम करणारी अजून आहे
खूप छान असे छोटे मोठे जोक्स लग्नात होतात पिंट्या ची लव्ह स्टोरी मस्त आवडली
मस्तच आत्ता भारीच असणार इथुन पुढे सगळं भाग
नितीन सर तुमच्या सर्व टिमशी एक आपुलकीचं नात तयार झालयं ....नवीन नवीन विषयाला हात घालुन तुम्ही आमचं चांगल मनोरंजन करताय ...तुम्हाला व तुमच्या टिमला धन्यवाद
हि वेब सिरीज के. टी. पवार (हनम्या) यांची आहे..... नितीन पवार यांची गावाकडच्या गोष्टी, कबुतरं, आहे मालक...... 👏👏👏
नादच नाय करायचा या वेब सिरिजचा
लयभारी
"
मला आज चा भाग सर्वात जास्त आवडला...मनाला लागला राव ..एकदम खरी स्टोरी natural जस् गावात ghadte
खूप छान बघायला खूप मजा आली. हो समाजाविषयीचे तुम्ही दाखवलं ते म्हणजे समाजाची समाजाविषयी असलेली बांधिलकी कायम अशीच राहिवी कारण जग किती सुधारले तरी अन्नाचा घास घालायची जागा एकच आहे ती अजून बदलली नाही. हनुमंत राव खूप छान खूप तुमच्यावर बकुळाची वचक कायम आहे असलीच पाहिजे तरच संसार सुखी होतो. हा तुम्ही एक म्हन वापरली शिकार पडली वाघरत पारधी पडला घोरत. आम्ही कोयना भागचे आहोत आमच्याकडे काय म्हणतात माहित आहे. ससा उठला पारधी हागाय झाला. असो खूप छान असेच नवनवीन व्हिडिओ पाठवत रहा. आम्ही सातारी लय लय भारी. धन्यवाद
संगीत कानावर पडले की काळजात पाणी पाणी होते , धन्यवाद सर ......
नाईस खूप छान अप्रतिम एपिसोड होता पिंटू व मीनाचा लव सीन पाहताना मन अगदी भारावून गेलं मीनाची,भाषा म्हणजे स्वच्छ निर्मळ.पाण्यासारखी मोजकीच आहे पण खूप छान आहे पिंटूच्या शब्दा मध्ये खूपच आपलेपणा आहे.पिंटू व मीनाच्या पुढील प्रवासासाठी माझ्याकडून गोड गोड शुभेच्छा.!
🙏🙏 शिवसकाळ 🙏🙏
नितीन सर म्युझिक एक नंबर
गावाकडील रितीरिवाज व लग्न एकच नंबर
खूप छान भाग होता, एक एक पॉईंट लय महत्त्वाचा होता, ✌😊❤ असंच काहीतरी नवनवीन घेऊन या सर✌👑
सुपर, खरंच हनमंत भाऊचा विषय खोल, मस्त एपिसोड
लय भारी भाग आवडला सर .या वेळेस पिंट्या अण् मीना च प्रेम अपुरे ठेऊ नका.
लय भारी , सर्व टीम ला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
खूप छान होता भाग आवडला .
Music मस्त आहे plz.. द्या कीं ringtone ठेवायला...
एक नंबर भाग आहे पुढं असं चालू द्या 🌹🌹 पिंट्याला मीनाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा
तुम्हा सर्वांच काम अतिशय उत्तम आहे, त्याला काय तोडच नाही. प्रत्येक भाग बघताना आस वाटत आपण त्या क्षणी तिथे आहोत..ऐवढी मजा बघायला.
शेवटी शिकार झाली भो......❤️
Best nice very good
Very nice
जबर्दस्त जबर्दस्त जबर्दस्त
जय हिंद जय महाराष्ट्र 🇮🇳
आजचा भाग खूप छान झाला ,भरपुर हसलो
शेवटी लय हसलो राव🏘️🤣🤣🤣🤣🤣😄👍👍👍
सुजाता पाटील आपण या भागात खूप खूप छान काम केलत,मला तर खूपच आवडलं .
असेच अजून पुढे काम करत रहा .
इथून पुढच्या कामा साठी खूप खूप शुभेच्छा 💐💐
लय भारि संतोष भावा सगळ्यांचं काम भारि आहे
खूप छान होता एपिसोड. पिंट्या आणि मीन छान आहे जोडी..👌👌👍😍
भारी आहे राव यांची भेट झाली
लयभारी राव तुम्ही सगळी एकच नंबर ✌✌✌🤘🤘👌👌
आतुरता पुडच्या शनिवारची all the best 👍👍👍
मस्त पिंत्याच जमलर ❤️❤️❤️❤️❤️💞💞💓💓💓💓💞💞💞💞💞🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🥳🥳🥳🥳🥳👄👄👄👄👄 पिंट्या आवडला आजचा भाग 🙏🙏🙏
Last line jaam bharii,😂😆😁😆😂😂😁😆😆
छब्याची आई
great performance👏👏👏👏👏🍁🍁🍁🍁👍👍👍👍👍🍫
वन नंबर जोडी, संत्या व सूर्कीची... एक नंबर जोडी जमली भावा, पिंटू भाऊआणी मिनाची.. लय भारी..
हा भाग भारी झाला 1.नंबर पन आता पुढच्या भागाची वाट बघावी लागते 😌
पिंट्या भाऊच जुळल एकदाचं प्रेम 😍 आता नुसता राडा 💥 बकुळा वहिनी कडक ❤️😍😘
तुमच्या.टीमचे.मनापासुन.आभार.मोठा.एपिसोड.बनवल्या.बद्दल.एपिसोड.खुप.छान.❤️
Ly haslo rao. ..last la....khup bhari aahe web series
हा भाग खुपच छान होता..असेच करमणूक करत रहा...खूप खूप शुभेच्छा पूर्ण टीम साठी..
पिंट्या आणि मीना चा पुढील प्रवास हार्दिक शुभेच्छा
Pintya Ani Mina yancha❤ perma sati hardik subhecha.
मस्त भाग होता हा....खास करून पिंट्या आणि मीना चं प्रेम एकदाच प्रगट झाल ...कमीत कमी या वेळेस तरी संत्याच लग्न पाहू द्या....कसं जमलं तर जमलं😍👍👍👍
अप्रतिम होता आजचा भाग ....असेच भाग घेवुन येत रहा.....खुप सुंदर
नशीबवान जो ज्याच प्रेम जिंकत!
पिंटया तुझी प्रेम कहाणी सफल होवो हीच मनापासून प्रार्थना 👏
Superb
लय भारी रोशनचा झाला कार्यक्रम
खुपच छान ❤️ खुप भारी
खरच खूप भारी प्रेम कहाणी आहे
पिंट्याच आणि मिनाच जुळल एकदाच 👍🙏✌🏻
Dhanyawaad motha episode sathi
💯😇🥲😂😂😂😂😂😂
एकच नंबर झाला व्हिडिओ
बहुत अच्छे जी😊🙏🙏🙏🙏🙏🍁🍁🍁🍁🍁🍁🍁💥💥💥💥💥❤❤
एक नंबर सिरीयल आहे इथपर्यंत पाहिली आहे 🎉🎉
खरचं आजचा भाग बघून खूप भारी वाटलं...❤❤🔥🔥💓💖💝💝
पण तो मंग्या लय अँटीक पिस आहे.. 🥳🥳🤣🤣
मस्त लास्ट चा पॉईंट लईच भारी 🤣🤣🤣🤣🤣
खूपच छान १ च नंबर सुजाता मॅडम तुमचे पण काम खूपच छान आहे 👌👌👌👌
खुपचं छान भाग होता खुप आवडला
👌👌👌
बकुळा 👌👌👌
अशीच बायको पाहिजे बापु तुम्हाला
संतोष नशीबवान आहे भावा एवढ प्रेम करणारी मुलगी
भेटली गावाकडच्या रीती भाती परंपरा जपायलाच हवी
अविनाश तुझी प्रेम कहाणी होऊ दे सुरू मुली येणार वह्राडात
लय भारी, हनुमंत राव आणि त्यांची मिसेस फार छान भाग होता, गावाकडच्या जुन्या लग्नाची आठवण झाली, सर्व टीम ला शुभेच्छा
Khup chan lagn he gawalach khari khari majja ahe
काहीही म्हणा पण आजचा शेवट एक नंबर
बकुळा चे काम लय भारी आणि बोलणं पण लय भारी
Ek number Kay vishay nay ek number
Being satarkar, I like this web series so much. All actors are giving their best performance. Best luck
खतरनाक एपिसोड फुल्ल राडा
Mast appisod zala very very nice 👌👌
Best Love 💖 story
धन्यवाद,मोठा एपिसोड दिल्याबद्दल 👌👌👌👌
नाद खुळा
खुपच छान आमी पन आसच लग्नाच्या आदल्यादीवशी तयारी करायचो मस्त सगळी एकंत्र आसायची बापु आव्या संतोश तुमच खुपच छान काम करतो
खूप मस्त भाग झाला जुने दिवस आठवले 👌👌🙏🙏
लय भारी एकच नंबर
Super Love story 💕💕💕💕
Khup chan hota aajch episode 😘😘atta hagayila kuni sobat zatat 😁😁😁😁😁😁😉
जमलं तर जमलं नाही रे...पोटैहो आतां जमलंच म्हाणून समजा..🙌👌🏻✌🏻😍❤️❤️❤️
1 no aasech rahudya chalu
End lay bhari majja Aali
सुरखी आणि माधुरीची सर नाही येणार कोणाला
भावकी आता संपुष्टात आली आहे आहे असे वाटते त्यामुळे भावकीचे डोळे उघडले खुप छान एपिसोड
खूप छान ...One of my fav series.
khup chan background music 🎵🎵🎵🎵
Atta jara mazya yeyala lagli all the best
Last seen dialogue 🤭🤭🤭🤭🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
"
लय भारी भाग आजचा 👌
1 नंबर ❤❤
Santya bhau yat tri lagn kr.
Jorat lagn kr.....
अप्रतिम अप्रतिम अप्रतिम अप्रतिम अप्रतिम अप्रतिम अप्रतिम अप्रतिम अप्रतिम अप्रतिम अप्रतिम अप्रतिम
हणम्यान लवकर बोलुन चागल केल नाहितर आम्ही वेगळच समजल होतो
Chan episode hota khup aavadla..
खरच खुप भारी एपिसोड बनवला आहे
नवरदेवान ज्याला सांगीतले आहे त्यानच ते काम कराव 🤣🤣🤣बापू फरकर घालून आला 👌
One of the Best Episode Background score was amazing best storyline......
लई भारी एपिसोड आहे एक नंबर
1no episode.asech manoranjan karat raha......