आजोळ|भाग

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ส.ค. 2024
  • आजपासून सुरु होतोय आजोळ चा रम्य प्रवास...आपल्या आठवणी पुन्हा एकदा आपल्या समोर घेऊन येत आहोत ...
    #आजोळ

ความคิดเห็น • 2K

  • @KoriPatiProductions
    @KoriPatiProductions  3 ปีที่แล้ว +791

    आजपासून सुरु करत आहोत आजोळच्या आठवणीचा रम्य प्रवास...आवडला तर नक्की share करा...सगळीकडे पोहचू द्यात..

  • @pramod_jagtap
    @pramod_jagtap 3 ปีที่แล้ว +683

    ज्यांना असे मामा- मामी भेटलेत ते खरोखर नशीबवान आहेत.. माझा मामा हा कंस मामा निघाला त्यामुळे आजोळ चे प्रेम कधी नशिबी आलेच नाही...😞😞

    • @rajendrabandal7955
      @rajendrabandal7955 3 ปีที่แล้ว +25

      खरच, ज्यांना असे मामा मामी भेटलेत ते नशीबवान आहेत. मला सख्खा मामा नाही, पण सावत्र मामाने खुप प्रेम केलं. नुकतेच त्यांचं निधन झालं. आयुष्यात एक पोकळी निर्माण झाली.....

    • @ParmeshwarJoshi96
      @ParmeshwarJoshi96 3 ปีที่แล้ว +14

      बरोबर माझा पण कसं मामा आहे..

    • @pranavyadav1853
      @pranavyadav1853 3 ปีที่แล้ว +8

      Same

    • @rohankendre4902
      @rohankendre4902 3 ปีที่แล้ว +4

      pramod dada.. majh pun asatch ahe..

    • @snehapawar4693
      @snehapawar4693 3 ปีที่แล้ว +7

      Same mama ky asto aamhala mahitch nahi 😭 khar tr gaw aahe aamhala pn anubhwta aalch nahi

  • @abhayjavir2592
    @abhayjavir2592 3 ปีที่แล้ว +99

    "नौकरी लगुस्तोपर्यंत घरातलं एखादं वझ हलकं करावं मजी भाकरी ग्वाड लगातिया बघ"👌👌👌

  • @shubhamkumbhar4960
    @shubhamkumbhar4960 3 ปีที่แล้ว +179

    लहान पणी जावई म्हणतात अणि लग्नाच वय आले की भाच्या बरं बोलत पण नाहीत मामी आजकालच्या 😅

    • @unique2921
      @unique2921 3 ปีที่แล้ว +4

      तेवढं हाय बग शुभम

    • @akashgund8714
      @akashgund8714 3 ปีที่แล้ว +5

      हा बरोबर आहे शुभम तुझ. लहानपणी जावई म्हणतात आणि मामीच्या पोरीच लग्नाच वय झाल्यावर मग आपोआप नावाने हाका मारत्यात. तेवढ फक्त लहानपणी जावई जावई करतात😅😂🤣

    • @user-ec3zt1sk4w
      @user-ec3zt1sk4w 3 ปีที่แล้ว +3

      बरोबर भावा.

    • @deepsurve5301
      @deepsurve5301 3 ปีที่แล้ว +3

      एकदम बरोबर आहे

    • @akashsonone2542
      @akashsonone2542 3 ปีที่แล้ว +2

      @@akashgund8714 khar ahe bhava

  • @ankushkalve2023
    @ankushkalve2023 2 ปีที่แล้ว +183

    लाल परित मामाच्या गावाला जायची खरंच मजाच वेगळी... हाप तिकीट निघण्यासाठी आई म्हणायची वर मान नको काढू खाली वाकून बस.. 😔😔

  • @dhanajijadhav6044
    @dhanajijadhav6044 3 ปีที่แล้ว +99

    गोरगरिबांचे हक्काचे साधन असणारी लाल परी आजही ग्रामीण भागात लोकांना आपली वाटत असते.

  • @akashjadhav7195
    @akashjadhav7195 3 ปีที่แล้ว +59

    लहानपणीच्या मामाच्या गावच्या सुट्ट्या आठवल्या...😍
    छान मालिका बनवली आहे...धन्यवाद Sir & Team🙏

  • @rajarampatre4317
    @rajarampatre4317 3 ปีที่แล้ว +25

    आगदी मनातलं आजोळ...शहर नावाच्या उकीरड्यात सुख शोधता शोधता गावाकडचं श्रीमंत सुख उपभोगनं राहून गेलं कित्येकांचं...!

  • @MalranProduction
    @MalranProduction 3 ปีที่แล้ว +123

    आजोळ अप्रतिम कलाकृती झाली आहे .
    दिग्दर्शन तर नेहमीप्रमाणे उत्तम झालंयच ही कथा प्रत्येकाला आपली वाटते आणि नितीन सरांनी ही गोष्ट पटकथे मध्ये एवढी छान गुंफली आहे की भाग सुरु होऊन कधी संपतो हे सुद्धा कळत नाही .संवाद तर थेट काळजात जाऊन भिडतात आणि विचार करायला लावतात ..अभिनयाच्या बाबतीत सर्वच कलाकारांना पैकी चे पैकी मार्क दिले पाहिजेत . अत्यंत सहज सुंदर अभिनयाने ती पात्र त्यांनी अक्षरशः जिवंत केली आहेत .गावाकडचे लोकेशन खुप सुंदर घेतली आहेत .बॅकग्राऊंड म्युसिक थेट गावात घेऊन जाते .अमर ने कॅमेरा पण छान केलाय .सर्वच बाबतीत अत्यंत बारकाईने काम केल्यामुळे आजोळ ही कलाकृती अप्रतिम झाली आहे .त्यामुळे नक्कीच हा नवीन प्रयोग प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल यात कसलीच शंका नाही .आमच्या टीम चांडाळ चौकडी कडून नितीन पवार सर ,के.टी पवार,संतोष ,नितीन वडेवाले ,नितीन बनसोडे आणि संपुर्ण टीम कोरी पाटी आपल्या नवीन कलाकृतीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा .

    • @Atul.8244
      @Atul.8244 3 ปีที่แล้ว

      L

    • @Atul.8244
      @Atul.8244 3 ปีที่แล้ว

      00

    • @Atul.8244
      @Atul.8244 3 ปีที่แล้ว

      L

    • @nehapatil737
      @nehapatil737 2 ปีที่แล้ว

      मनापासून आभार🙏💕

  • @harshalberad5957
    @harshalberad5957 3 ปีที่แล้ว +39

    मला पर्सनली हा भाग खूप आवडला.. सगळं खेड्यातलं आहे तस दाखवलं, आहे ती सत्य परिस्थिती खेड्यात जो माणूस जीवन जगतो आणि जगताना तो जो विचार करतो तो मांडला आहे, कोरीपाटी एक चॅनल नाही तर दररोज च्या जीवनाणातला भाग झालाय..🙏

    • @user-ms6py1gd4s
      @user-ms6py1gd4s 3 ปีที่แล้ว

      पर्सनली का...तू काय मोदी हाय व्हय

  • @SP1224SP
    @SP1224SP 2 ปีที่แล้ว +17

    खरंच आज परेनत येवढ्या वेबसीरीज बघितल्या पन ही एक मात्र वेबसिरीज काळजाला भिडली❤️

  • @maheshw2021
    @maheshw2021 3 ปีที่แล้ว +17

    जीव लावून पण बैल उधळायला तो काय माणूस हाय काय... 👍👍👍👍

  • @Yogesh-mh11
    @Yogesh-mh11 3 ปีที่แล้ว +128

    जमलंय जमलंय नितीन सर👌 अगदी छोटे छोटे बारकावे टिपले आहेत... पुढील भागांसाठी शुभेच्छा👌👌👌💐💐💐

  • @akashjadhav386
    @akashjadhav386 3 ปีที่แล้ว +123

    मामासाठी एक लाइक बनतोच 👍👍👍👍✌👍👍

  • @hemantg3455
    @hemantg3455 3 ปีที่แล้ว +37

    खूप खूप शुभेच्छा ❤️❤️ अगदी प्रत्येक माणसाला आजोळ ची आठवण करून देणारी वेब सिरीज आहे 👍👍👍

  • @sumitjadhav8
    @sumitjadhav8 3 ปีที่แล้ว +11

    गुगल तुम्हाला फक्त माहिती देतो, ज्ञान नाही 😢अप्रतिम शब्द आहेत हे

  • @mastervishalsir
    @mastervishalsir 3 ปีที่แล้ว +143

    कोकरू ला लेकरू प्रमाणे जपणारी आमची मायाळू पाखरू म्हणाजे गावाकडची माणसं...

  • @user-ms7nx2jh6s
    @user-ms7nx2jh6s 3 ปีที่แล้ว +32

    पहिल्या च भागात ,गाव व शहराचा फरक कळाला......धन्यवाद कोरी पाटी टीम....मस्त

  • @pramodbachate3306
    @pramodbachate3306 ปีที่แล้ว +7

    खुप धन्यवाद, पण मला गर्व आहे या सिरीज पेक्षाही माझं आजोळ आणी सक्खे व चुलत असे वाड्यातील आज्जी आजोबा (अक्का व दादा )आठ मामा मामी आणी त्यांचं अपार प्रेम जिव्हाळा मी अनुभवलाय 🙏🏻🙏🏻😘😘😘

  • @MefromU09
    @MefromU09 3 ปีที่แล้ว +27

    मराठी कलाकृती अजरामर आहे जोपर्यंत अशा अनुभवपर गोष्टी बनतील...❤️

  • @rohitpujari1522
    @rohitpujari1522 3 ปีที่แล้ว +26

    खूप छान जमलाय सगळे बारकावे एकदम हुबेहूब साकारले आहेत...मामांच्या गावची आठवण आली मामीच ते जावय बोलण खूप छान वाटल....गावाकडच्या गोष्टीची कमी भरून काढली....

  • @pranavgangawane3962
    @pranavgangawane3962 3 ปีที่แล้ว +19

    9:43 जीव लावला तरी उधळायला त्यो काय माणुस हाय व्हय..👌👌👍

  • @vittalwaske2731
    @vittalwaske2731 3 ปีที่แล้ว +10

    मला पाच मामा बरयापैकी पैसे वाले पण आम्हाला कधी कुणी जवळ केलेच नाही हे आजोळ हा मामा बघून खूप छान वाटले

  • @dnyaneshpatil4635
    @dnyaneshpatil4635 3 ปีที่แล้ว +12

    अप्रतिम👌👌
    आजीचं प्रेम व आजोळच नातं व्वा 👌
    'आजोळ' च्या माध्यमातून अतिशय मार्मिक, हृदयस्पर्शी संवाद, उत्तम चित्रीकरण, दिग्दर्शन आणि उत्कृष्ट अभिनय अनुभवण्याची सुखद संधी दिल्याबद्दल नितीन सर तुमचे व तुमच्या सर्व team चे मनःपूर्वक धन्यवाद आणि खूप खूप अभिनंदन व शुभेच्छा
    💐💐💐💐

  • @somnaththombare2432
    @somnaththombare2432 3 ปีที่แล้ว +7

    आमच्या सर्वांच्या अपेक्षेला पहिल्याच भागात खरं उतरलात नितीन सर व टीम!
    खरंच भावी पिढी कडून आपण त्यांचं बालपण ट्युशन च्या नावाखाली हिरावून घेत आहोत! खरंच दिवस होते आमचे लहानपणीच आठवले की डोळ्यातून पाणी येत राव!देवाला एकच मागणी आहे या भावी पिढीला आजी आजोबाचं मामा मामी च प्रेम मिळावं!😊👍

  • @rjadhav2907
    @rjadhav2907 3 ปีที่แล้ว +22

    नातवाची काळजी आजीलाच ..आजी ती आजी आसती नातु आल्यावर पटा पटा मुक घेतले यालाच गावकडचे आजीचं प्रेम म्हणतात आणि हे फक्त आणि फक्त गावाकडच बगायला भेटणार...

    • @user-jm9mg2bs7v
      @user-jm9mg2bs7v 5 หลายเดือนก่อน

      बरोबर आहे

  • @dattasallakvlog8441
    @dattasallakvlog8441 3 ปีที่แล้ว +1

    Khup mast yar आमच्या लहान पणीची आठवण झाली अजोल ajji आजोबा मामा मामी आणि त्यांनी पुरवलेले हट्ट दिलेले प्रेम ..

  • @vishalpawar2450
    @vishalpawar2450 3 ปีที่แล้ว +1

    लय भारी नितीन सर मस्त भाग आहे गावा कडची आणि अजोळाची आठवण झाली

  • @sujitghadage7208
    @sujitghadage7208 3 ปีที่แล้ว +21

    जीव लावला तरी उधळायला त्यो काय माणूस आहे होय...👌👌

    • @pravinnirmal5461
      @pravinnirmal5461 3 ปีที่แล้ว +1

      हा dialogue खूप काही सांगून जातो

  • @rohinikote123
    @rohinikote123 3 ปีที่แล้ว +100

    आजोळची आठवण आली......😥😥
    Miss u आजी बाबा, मामा...😘😘

  • @Adv.Anil_Jadhav.
    @Adv.Anil_Jadhav. 3 ปีที่แล้ว +8

    आज माझं लहानपण पुन्हा या एपिसोड मध्ये पाहायला मिळालं, पुढेही मिळेल,, यासारख स्वर्गसुख नाही....😍🤩❤️🔥

  • @beatsfromheart1638
    @beatsfromheart1638 3 ปีที่แล้ว +1

    Actually Nitin sir Kama mule time navta bhetla ajol baghayla bt aaj ha episode baghun sagali kam side la sodun purn series sampavu. Takanar love u 😘

  • @amith.6563
    @amith.6563 3 ปีที่แล้ว +64

    कोरी पाटी ने पुढची पायरी गाठलीये..!!! तुम्ही स्वतःची स्वःताशीच स्पर्धा करून प्रगती करत आहात...!!! अभिनंदन..!!!!!

  • @sahadevpatil8975
    @sahadevpatil8975 3 ปีที่แล้ว +53

    नितीन पवार मातीतला माणूस आहे मातीशी असलेली नाळच अशी कला निर्माण करू शकते

  • @AdivasiDosti
    @AdivasiDosti 3 ปีที่แล้ว +31

    4 महीन्यानंतर आज .... मी यूटुब वर आलो आणि... सूरवात कोरीपाटि प्रोडक्शन.... खूप छान👌👌👌👌👌👍👍

  • @manojbhagwat4661
    @manojbhagwat4661 2 ปีที่แล้ว +3

    मन भरून आल राव
    मोबाईलचे पैसे वसुल झाले
    👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🌹

  • @ss-ce6vv
    @ss-ce6vv 3 ปีที่แล้ว +18

    ❤️ गावाकडच्या गोष्टी सारखंच आजोळ न पन मन जिंकले राव 💕 . पुढिल वाटचालीस शुभेच्छा 💐

  • @hemantmali4109
    @hemantmali4109 3 ปีที่แล้ว +34

    खुप छान १००% सुपरहिट👌👌👌

    • @Prakashgarole3132
      @Prakashgarole3132 3 ปีที่แล้ว +1

      आजोळ छानच , तयारी पुर्वीच केलेली आजोळची अन् आम्हाला उशीरा कळवलय. लोकेशन व शेतावरुन कळतय अन् गमतय पण छानच पाञ निवडलीत.
      नितीन सर....तुम्हाला दिलसे शुभेच्छा.

  • @vaibhavkamble6419
    @vaibhavkamble6419 3 ปีที่แล้ว +7

    कोरी पाटी च्या "आजोळ " या नवीन मालिके करिता सर्वाना हार्दिक शुभेच्छा
    पहिलाच भाग सर्व काही जिंकून गेला 🌹

  • @aslamwadkar2674
    @aslamwadkar2674 3 ปีที่แล้ว +5

    Waah..
    Mastach...
    All Actors performance Verrrrrrry nice...
    Aajoba Lay Bhaaaaarrii...

  • @kunalnangadepatil379
    @kunalnangadepatil379 3 ปีที่แล้ว +9

    मस्त जुळून आलाय भाग.... गावाकडची आठवण झाली.... स्वतःची गाडी घेतल्यापासून लालपरी विसरलोय खरंच खूप छान.... गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी 💐💐💐

  • @Sandip_dhanawade
    @Sandip_dhanawade 3 ปีที่แล้ว +8

    गावाकडच जीवन अगदी व्यवस्थित मांडल आहे जस असत तसं मांडलं आहे.... खूपच भारी 1 नंबर नितीन सर आणि पूर्ण टीम .... बॅकग्राऊंड music खूप छान आहे

  • @reshmashetechikhale851
    @reshmashetechikhale851 3 ปีที่แล้ว +1

    मनाला भावली ही वेबसिरीज ....माझ्या आजोळच्या आठवणी ताज्या झाल्या संवाद तर अगदी अप्रतिम....👌👌👌असंच आहे अजूनही माझं आजोळ.....फक्त आम्ही मोठे झालोत आजी थकली आहे, मामाचं वय झालंय ...पण माया अजूनही तशीच आहे....

  • @alcreation2805
    @alcreation2805 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान डोळ्यात पाणी आलं ते मामा मामी च प्रेम आणि आजी च प्रेम पाहून

  • @aravdon3599
    @aravdon3599 3 ปีที่แล้ว +6

    खरच आज आजी आजोबची आठवण आली डोळ्यात पाणी आल मिस यू माय आजी आजोबा😢एकच no आजोळ लइ भारी 👌👌👌👌👌👌👌👌

  • @sagarbandgar6809
    @sagarbandgar6809 3 ปีที่แล้ว +10

    मस्त वाटलं आजच कार्यक्रम बघून पण बापू ची उणीव भासली नितीन सर ❤️❤️❤️❤️❤️ तुम्हाला खुप शुभेच्या

  • @pradipnikam6940
    @pradipnikam6940 3 ปีที่แล้ว +1

    सर मी सौदी अरेबिया मधून तुमची वेब सिरीज पाहतो पण गावाकडच्या गोष्टी सारखि मजा कशातच नाही येणार पण खुप आवडला हा पण भाग पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा

  • @namdevbade2693
    @namdevbade2693 3 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम गावाला जाण्याची पिलिंग आली पुढील भागासाठी खूप खूप शुभेच्छा

  • @rajdiprajput4074
    @rajdiprajput4074 3 ปีที่แล้ว +43

    नितीन सर बाकी काय का असेना आपल्याला पटली ही वेब सिरीज तुमचे मनापासून आभार आमचे मनोरंजन करण्यासाठी

  • @swapnilchavan2200
    @swapnilchavan2200 3 ปีที่แล้ว +3

    आजी आजोबांची आठवण आली
    आजोबा सुट्टी ला न्यायला यायचे आणि आजी वाट बघायची मामा मावशी यांचे भरभरून प्रेम आणि गावाची मजा ही वेगळीच आणि ते कोणीही देऊ शकत नाही आणि सुट्टी संपल्यावर किती दिवस होता नातू हे विचार करत रात्र जागवणारे आजी आजोबा आणि निघताना त्यांच्या डोळ्यातले अश्रू सगळे सांगून जायचे की किती दुःख व्ह्यायचे त्यांना ते
    आणि त्यांच्या एवढे निस्वार्थी प्रेम करणारे कुणी नाही
    Miss u आजी आजोबा love u
    तुमच्या web series ला शुभेच्छा

  • @abgamingsandy1580
    @abgamingsandy1580 3 ปีที่แล้ว +1

    लय भारी राव डोळ्यातून पाणी आले राव लहान पणी चि आठवण झाली हो.....

  • @rahulkalegaonkar2592
    @rahulkalegaonkar2592 3 ปีที่แล้ว +1

    मस्त
    कितीही मोठं व्हा
    आई बापाचे घर
    आणि लाड करणाऱ्या मामा चं घर असलं तर खरी मजा

  • @ganeshart7
    @ganeshart7 3 ปีที่แล้ว +38

    मामा मामी आणि आजीची आठवण आली. आजी देवाघरी गेली ☹️☹️पण आज ही कमतरता भासतेय........ गावाची सर शहराला येणार नाही.
    आजोळ 👌👌👌👌👌

  • @sunilkadam1527
    @sunilkadam1527 3 ปีที่แล้ว +10

    मातीसंगे जोडलेला माणूस नितीन साहेब मनापासून शुभेच्छा ❤️❤️❤️❤️

  • @ganeshdhamal9054
    @ganeshdhamal9054 3 ปีที่แล้ว +6

    लई आठवण आली राव आजोळ ची आता कोण बी नाही तिथं...आजी चोरून पैसे द्यायची ...आजोबा भेळ खायला घेऊन जायचे❤️लई भारी दिस होते राव

    • @akashgund8714
      @akashgund8714 3 ปีที่แล้ว +1

      होना, गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी🤗😥

  • @santoshkathare8921
    @santoshkathare8921 3 ปีที่แล้ว +1

    Kuthun suchat re tumala yevdh
    .. Laich bhari. .. Punyat rahun, satarla, gavakad asalyasarkh vatataya

  • @NDC678
    @NDC678 3 ปีที่แล้ว +4

    गावाकडची माणसं जनावरांना अगदी पोटच्या लेकरा सारखं जपतात हे एकदम खरं दाखवलंय 👍👍
    खेड्यातील माणसं असतातच तशी मायाळू,प्रेमळ
    करडा साठी जेवण सोडून देणं म्हणजे एक भावनिक बंध असतो जनावरांमध्ये आणि माणसामध्ये..........👌👌

  • @digambarghadage3487
    @digambarghadage3487 3 ปีที่แล้ว +7

    खुपच छान
    आणि हो शेवटी गावाची सर कुठल्याही दुसर्या जाग्याला नाही
    गाव ते गावच
    एक नंबर
    👌💐

  • @swapnilpawar5276
    @swapnilpawar5276 3 ปีที่แล้ว +2

    ग्रेट कलाकार आज्या...👌

  • @manojdhangar8322
    @manojdhangar8322 3 ปีที่แล้ว +2

    Very nice nitin sir.. Khup chhan ahe. 👌👌

  • @a.k.status4926
    @a.k.status4926 3 ปีที่แล้ว +4

    अप्रतिम कथा, आजोबांचे एक वाक्य आवडलं आपल्याला "जीव लावून उधळायला ती काय माणस न्हायत" ❤️

  • @hemashitole272
    @hemashitole272 3 ปีที่แล้ว +11

    अप्रतिम ,निसर्गाच्या सानिध्यात जाऊन आल्यासारखं वाटलं. आभारी आहोत.

  • @vishalmore301
    @vishalmore301 3 ปีที่แล้ว +1

    Khup chan nitin sir.... Lahanpanachi athvan karun diliiiii❤️

  • @sanjay-mk6nh
    @sanjay-mk6nh 3 ปีที่แล้ว +1

    खूपच छान..लहानपण आठवलं🥰😍🙌

  • @atharvbhagat732
    @atharvbhagat732 ปีที่แล้ว +6

    एक दिवस माती पण विकत घ्यावी लागेल it's fact of today 💯

  • @siddharthadkane9923
    @siddharthadkane9923 3 ปีที่แล้ว +6

    पहील्याच भागात जुन्या कलाकारान चा विशर पाडन्यात भाग पाडले....धन्यवाद नीतीन सर..नविन कलाकाराना हार्दिक शुभेच्छा...

  • @sumitjadhav8
    @sumitjadhav8 3 ปีที่แล้ว +45

    आमचा मामा पक्का बेवडा होता, तो कसा का असेना, आम्हा भाच्यांना नजरेतून दूर काय होऊन देईल, स्वतःच्या मुलांपेक्षा आम्हाला जपलं, आज खूप miss करतोय आजोळ ला आणि त्या मामा ला😢

  • @sukrutpujari9685
    @sukrutpujari9685 3 ปีที่แล้ว +3

    छान झालीये कलाकृती... उत्तम आजोळची लहानपणीची आठवण. उत्तम संगीत....

  • @ajeetkamble9045
    @ajeetkamble9045 3 ปีที่แล้ว +31

    कोरी पाटी = उच्च दर्जा , तुम्ही कराल ती गोष्ट उत्तमच असणार, खुप साऱ्या शुभेच्छा 🙌👍👃

  • @kiranpawar6858
    @kiranpawar6858 3 ปีที่แล้ว +4

    अप्रतिम
    पहिल्या भागातच काळजात घर केलं ❤❤

  • @amolgore2483
    @amolgore2483 2 ปีที่แล้ว +2

    फार सुंदर आहे हे नाट्य, गावाकडची सर्व राहणीमान, विचार, आनंद दर्शवत आहे. Team thanks

  • @vishalkshirsagar8505
    @vishalkshirsagar8505 3 ปีที่แล้ว +2

    छान वाटलं पहिला भाग पहिली सुरुवात चांगली सुरुवात केली एपिसोड बघून गावाकडची आठवण येते सगळी नवीन कलाकार असून सुद्धा चांगल्या प्रकारे कला दाखवले प्राण्यावर प्रेम जिवाभावाची माणसं दाखवली तुम्ही असं गावाकडच असतात तुमच्या या येतो सोडला खूप खूप शुभेच्छा 🙏

  • @shrikantnichitentertainment760
    @shrikantnichitentertainment760 3 ปีที่แล้ว +35

    आपल्या नवीन कलाकृती चे मनापासून स्वागत .धन्यवाद नितीन सर आणी नविन टिम👌👌👌👍💐

  • @makarandghorpade6364
    @makarandghorpade6364 3 ปีที่แล้ว +3

    जुन्या कलाकारांना विसरून नव्या कलाकारांच्या त रमण्यात थोडा वेळ जाईल पण ,.. पण नितीन सर (कोरी पाटी प्रोडक्शन)आहेत म्हटल्यावर ही सिरीज आणि हे ही कलाकार सुध्दा हळू हळू लोकांच्या मनात घर करतील हे नक्की... धन्यवाद नितीन सर.. miss you always टिम गावाकडच्या गोष्टी.... नवोदित कलाकारांना एकच सांगू इच्छितो तुमची साथ खुप मोलाची आहे... नितीन सरांनी संधी दिलीये त्याच सोनं करा... Best luck... 🙏🙏🙏👍👌

  • @maheshmahajan3435
    @maheshmahajan3435 3 ปีที่แล้ว +1

    सुरुवातच कडक झाली नितीन सर....👏🏻👏🏻

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 3 ปีที่แล้ว +1

    सुंदर सादरीकरण..... पाहुणे आल्यावर पाणी देताता हे मिस झाले..‌सुरवातीला👍

  • @RohanKumar-km4en
    @RohanKumar-km4en 3 ปีที่แล้ว +3

    कलाकार, दिग्दर्शकांपासुन पार्श्वसंगीतकार सर्वांची मेहनत दिसत आहे खुपच छान आणि सत्य परिस्थिती वर आधारित, लहान पासून थोरांपर्यंत सर्वांनी मिळून पहावी अशी वेब सिरीज....👌

  • @sudeshgurav8701
    @sudeshgurav8701 3 ปีที่แล้ว +8

    दादा मजा आली राव.......😍😍😍 असाच प्रवास सुरु राहूदेत

  • @vikramhatte2439
    @vikramhatte2439 3 ปีที่แล้ว +1

    लय भारी अजून काय बोलावे अगदी काळजाला हात घातला नितीन सर आपण
    पुढील प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा

  • @sandeepyadav-vz2qd
    @sandeepyadav-vz2qd 3 ปีที่แล้ว +1

    सुंदर विषय आणि हळुवार उलघडा आजोळच्या नात्यांचा

  • @balidikale
    @balidikale 2 ปีที่แล้ว +4

    आजोळ पाहून आजोळ ची आठवण आली... अप्रतिम 🔥🔥🔥❤️

  • @Psbuknijhshusj99
    @Psbuknijhshusj99 2 หลายเดือนก่อน +10

    Kon kon reel bagun aal ahe hit😂😂

    • @bapoogabhud4272
      @bapoogabhud4272 2 หลายเดือนก่อน +2

      मी तर रेश्मा ची I'd baghun आलोय आर😃💖

    • @bhushanwankhede9933
      @bhushanwankhede9933 21 วันที่ผ่านมา

      No reel bhawa😅

  • @satishpawar2028
    @satishpawar2028 3 ปีที่แล้ว +1

    खुप खुप धन्यवाद, हरवलेल बालपन, आजोल पुण्यादां अनुभवया मिलाल

  • @varshavikaschavan9094
    @varshavikaschavan9094 3 ปีที่แล้ว +2

    तुमची सिर्ययल khup khup खूप आवडली खुपच् 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐सर्वच कलाकार खूप चांगले आहेत आनंद आजय वीर मामा मामी सरुआजि। आणि सगलेच कलाकार खुपच् chan 🙏🙏🙏

  • @ganeshshinde6386
    @ganeshshinde6386 3 ปีที่แล้ว +4

    Apratim....lay bhari... direction , music , acting , emotions saglach lay bhari....

  • @farooquemomin8329
    @farooquemomin8329 3 ปีที่แล้ว +4

    गावं बदलली शहर बदलली माणूस सुधा बदलला आपले पणा माणुसकी जीवा भावाची मानस एवढंच काय खेळ खेळाडू काय न तो बदल झाला आपली. कला.विषय. खूप छान वाटतं सारखं बघत राहावं या तून चांगले प्रबोधन होईल हे समाज मना वर

  • @nagsenkawde5204
    @nagsenkawde5204 3 ปีที่แล้ว +1

    खूप चांगली वेब सिरीज आहे👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @akshaymore8860
    @akshaymore8860 3 ปีที่แล้ว +1

    खरच खूप भारी आहे नितीन सर
    तोडच नाही तुमचा शब्दकोष मध्ये

  • @sudhirnavgire3598
    @sudhirnavgire3598 3 ปีที่แล้ว +5

    आजोळ मधील सर्व कलाकारांचे मनःपुर्वक अभिनंदन. 💐💐 नितीन सर आपले पण मनःपुर्वक अभिनंदन. 💐💐 खूप छान एपिसोड आहे.

  • @rnishant2
    @rnishant2 3 ปีที่แล้ว +17

    नवीन कलाकारांना शुभेच्छा कलाकृती दर्जेदार ठेवाल ही अपेक्षा

  • @sujitpatil3198
    @sujitpatil3198 3 ปีที่แล้ว +1

    जीव लावल्यावर उधळायला तो का माणूस हाय व्हय
    एक नंबर डायलॉग नितीन सर

  • @chandupatil8045
    @chandupatil8045 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर गावची लोकं गावचा प्रेम खूप छान दाखवलं मामा मामी खूप सुंदर मामाच्या गावाचं आनंदाचे दिवस हे लहानपणीचा असतात

  • @kanbaraohodbe1430
    @kanbaraohodbe1430 3 ปีที่แล้ว +90

    संत्या,आव्या,बापू,निल्या,बाब्या, गोट् या, सम्या,विद्या,माधुरी,सारिका,miss you

    • @sopanbirari665
      @sopanbirari665 3 ปีที่แล้ว +2

      Ho yaar hech pahije

    • @statuspageforyou5690
      @statuspageforyou5690 3 ปีที่แล้ว +1

      Ho yar miss you

    • @Nathsamprdayak
      @Nathsamprdayak 3 ปีที่แล้ว

      Miss u rav

    • @user-ec3zt1sk4w
      @user-ec3zt1sk4w 3 ปีที่แล้ว

      माझ्या ही ह्रदयावर राज्य करणारी पाञ....

  • @vinayakchorghe8870
    @vinayakchorghe8870 3 ปีที่แล้ว +5

    मि पण मामाच्या गावाला जायचो मामा चा लय जिव आणी आज्जी चा तर बोलुच नका
    पण माझ्या मते सर्व नात्या मध्ये मामी हे खतरनाक पात्र आसत हे मात्र नक्की अनुभवा वरुन

  • @AdarshMarathi
    @AdarshMarathi 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान नितीन सर. काळजात घुसणार यात शंकाच नाही

  • @omkarvilankar1081
    @omkarvilankar1081 3 ปีที่แล้ว +2

    खूपच उत्तम कलाकृती नितीन सर आणि संपूर्ण टीम. आजोळ सिरीजचा पहिला भाग उत्तम जमलाय अगदीच आजोळ ची ओढ आणि त्यावर बासरीचा ठेका त्या वातावरणात घेऊन जाणारा. म्हणजेच बासरीच्या मोहक ठेक्यात यापुढील भाग असेच प्रेक्षकांना मोहून ठेवतील याची नक्कीच खात्री आहे. विशेष म्हणजे देवमाणूस मालिकेतल्या सरू आजीची(रुक्मिणी सुतार) यांची उपस्थिती आता सर्व नवीन कलाकारांसह आजोळ ला चार चांद लावेल अशी खात्री आहे . गावाकडच्या गोष्टी नंतर एक हुरहूर होती ती नवीन आजोळ सिरीजची पण सुरुवातच दणक्यात दिली तर पुढील वाटचाल ही तेवढीच दणक्यात असेल याची आम्हा सर्व प्रेक्षकांना खात्री आहे . संपूर्ण नवीन कलाकारांना आणि आजोळ च्या टीमला खूप शुभेच्छा!!!खूप प्रेम!!!

  • @vachnaryachyagoshti
    @vachnaryachyagoshti 3 ปีที่แล้ว +54

    आजी विना आजोळ नाही,
    मामी आली अंगणात थांबली,
    आजी आली पटापटा मुके घेतली...
    नितीन भावा तुझ observation एक नंबर आहे..."आजी म्हणुन आजोळ "

    • @testoflifeinphysics4131
      @testoflifeinphysics4131 3 ปีที่แล้ว

      Yes correct

    • @pratappatil_18
      @pratappatil_18 4 หลายเดือนก่อน

      मग तुला म्हणायचं काय मामी न मुके घ्यावं का भावा काय बोलतोय 😅 यार तु मामी उभ्याच थांबणार कि दारात का पाया पडा लावतो मग

  • @Sandip_dhanawade
    @Sandip_dhanawade 3 ปีที่แล้ว +3

    आजोळ अप्रतिम कलाकृती साकारली आहे
    गावाकडच्या गोष्टी छान होत्या तसेच हे सुद्धा आहे
    ग्रेट

  • @umeshus45
    @umeshus45 3 ปีที่แล้ว +2

    कडक जबरदस्त भाग घेतला आहे

  • @jaydipyadav5987
    @jaydipyadav5987 3 ปีที่แล้ว +4

    Background Music...अप्रतिम