पंजाबरावांची ह्या रेकॉर्डसाठी गिनीज बुक मध्ये नोंद व्हायलाच पाहिजे | Dnyaneshwar Kharat Patil

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 585

  • @Royalshetiwadi.
    @Royalshetiwadi. 6 วันที่ผ่านมา +144

    पंजाब डक ची पोल खोल केल्या बद्दल पाटिल आपले मानपासुन आभार.💐👍✅

  • @sharadshejole7046
    @sharadshejole7046 6 วันที่ผ่านมา +109

    एकदम बरोबर आहे पाटील तुमचं.बस नावाला शेतकरी, सोयाबीन कंपनी चा प्रचार करत आहेत ते, शेतकरी फसवले जात आहेत.

  • @नानासाहेबमिसाळ-ग9ण
    @नानासाहेबमिसाळ-ग9ण 6 วันที่ผ่านมา +49

    काय करावे आता कसा विश्वास ठेवा सगळे च शेतकऱ्यांना फसवतात अवघड राव खरात पाटील तुम्ही चांगले काम केले धन्यवाद भाऊ

  • @musalebadrinath1458
    @musalebadrinath1458 6 วันที่ผ่านมา +30

    बरोबर..दादा
    त्यांचा व्हिडिओ पाहून माझ्या मनात सुध्दा हेच अलत..
    अगदी मनातलं बोललात तुम्ही❤

  • @PravinPatil-kk5ne
    @PravinPatil-kk5ne 6 วันที่ผ่านมา +35

    पंजाब राव मागच्या वर्षी सांगत होता माझ्याकडे 12 एकर शेती आहे बारा एकर शेती वाला फोरचुनर गाडी घेऊ शकत नाही

    • @dattaskadam5032
      @dattaskadam5032 5 วันที่ผ่านมา

      लोकसभा निवडणूक लढवून खोके घेतले महायुती कडुन मराठा मतात फुट पाडण्यासाठी

    • @horizontraders-r1z
      @horizontraders-r1z 5 วันที่ผ่านมา +6

      Gheu shakto sheti vikun

    • @anildhere4021
      @anildhere4021 5 วันที่ผ่านมา

      😂​@@horizontraders-r1z

    • @JADHAO121
      @JADHAO121 5 วันที่ผ่านมา +1

      सरकारी नोकरीवर पण आहेत ते

  • @राज-ठ3छ
    @राज-ठ3छ 6 วันที่ผ่านมา +25

    हे स्वतः शेतीच करीत नाहीत, सगळे पैसे कमावण्याचे जुमले दिसतात. धन्यवाद साहेब.

  • @sidrampatil2074
    @sidrampatil2074 6 วันที่ผ่านมา +31

    हाच माणूस आपले सोयाबीन पुराने गेलेला फोटो यूट्यूब वर टाकला होता हा फार फुगीर दिसतो

    • @short9846
      @short9846 6 วันที่ผ่านมา +3

      @@sidrampatil2074 ho he brobar hay me pan pahila hota video

  • @HarshalYende
    @HarshalYende 6 วันที่ผ่านมา +36

    पंजाबराव डग ची झोप पूर्ण होत नाही
    त्यामुळे त्यांची मानसिक स्थिती बरोबर नाही

    • @anantathorat
      @anantathorat 6 วันที่ผ่านมา +2

      😂😂

    • @nileshgawande8510
      @nileshgawande8510 6 วันที่ผ่านมา +2

      90 मुळे का😂😂😂😂

    • @vijaywarade5979
      @vijaywarade5979 5 วันที่ผ่านมา +1

      एकरी ३ ते ५की. फक्त 😊😅😅

    • @maheshwable1885
      @maheshwable1885 5 วันที่ผ่านมา +1

      Bhau mi kadal ekari 13 kivntal

  • @krant686
    @krant686 6 วันที่ผ่านมา +33

    😢 भाऊ कितीही भारी सोयाबीन असली तरी 10 ते 12 किंट ल च्या पुढे होत नाही भाऊ.अफवा करून शेतकरी मातीत घालायची सवय आहे काहींना भाऊ.

  • @RaviMaske-ij1gy
    @RaviMaske-ij1gy 6 วันที่ผ่านมา +21

    जय शिवराय पाटील.पंजाबराव डक या व्यक्तीच्या बोलण्यावर मी आधी पासून विश्वास करत नाही.कारण त्या व्यक्तीच्या (हवामान अंदाज) बोलण्यावर विश्वास करून मी कित्येक वेळा फसलो.

  • @arjunwadatkar2923
    @arjunwadatkar2923 6 วันที่ผ่านมา +28

    त्यांच्यापेक्षा तोडकर हवामान अंदाज चांगला वाटला सर

    • @ratansananse8937
      @ratansananse8937 6 วันที่ผ่านมา +7

      नाही तो पण चावट आहे a Abhishek kherdre अचूक अंदाज आहे त्याचा

    • @Todkarhavamanandaj
      @Todkarhavamanandaj 6 วันที่ผ่านมา

      अरे वाह मस्त प्रचार चालू रासने साहेब....काय चावटपणा केला ते तरी कळवा​@@ratansananse8937

    • @nileshgawande8510
      @nileshgawande8510 6 วันที่ผ่านมา

      ​@@ratansananse8937भाई अर्धेअधिक तसेच आहेत ...काय करावं आता त्यांच्या 'चावटपणाचं '😂😂😂😂😂

    • @shubhammane4368
      @shubhammane4368 6 วันที่ผ่านมา +4

      किती बी आंडेल राहु दा 9 ते 10 किवीटल चा पुड कोण जाईना😂😂😂

    • @16.936
      @16.936 5 วันที่ผ่านมา

      ​@@ratansananse8937अभिषेक खेरडे साहेबांचा अंदाज एकदम करेक्ट असतो

  • @awarirahul1791
    @awarirahul1791 6 วันที่ผ่านมา +19

    अगदी बरोबर बोललास माऊली दादा❤

  • @BaburaoShinde-p8z
    @BaburaoShinde-p8z 6 วันที่ผ่านมา +12

    डख साहेबाच्या सोयाबीन शेतातून अतिवृष्टीने पाणी वाहून गेले होते .त्यानीच व्हिडिओ टाकला होता.मग ईतके सोयाबीन निघाले कसे .

  • @slkulkarni7664
    @slkulkarni7664 4 วันที่ผ่านมา +1

    आपण सत्य समोर आणलं त्या बंद्दल धन्यवाद 🙏

  • @surajchavhan3771
    @surajchavhan3771 6 วันที่ผ่านมา +9

    12 क्विंटल मला झाल खरात भाऊ 21 कट्टे भरलं सोयाबीन....Greengold 3344 व्हरायटी होती.

    • @kishorbhagat1955
      @kishorbhagat1955 5 วันที่ผ่านมา +2

      सर आपला मोबाईल नंबर द्या थोडी माहिती पाहिजे होती

  • @nagesh_suryawanshi
    @nagesh_suryawanshi 6 วันที่ผ่านมา +10

    पंजाबरावांना तर मी माझे श्रद्धा स्थान मानतो, कुंपनानेच शेत खाल्ले तर आता विश्वास तरी कोणावर ठेवायचा?

  • @santoshingle2270
    @santoshingle2270 3 วันที่ผ่านมา

    उत्कृष्ट पञकार सर्व चं विषयावर निर्भीड भाष्य.....छान (ग्रेट)

  • @awarirahul1791
    @awarirahul1791 6 วันที่ผ่านมา +12

    खरोखर या वर्षी सोयाबीन उत्पादन कमी झाले आहे

  • @PandurangAnande
    @PandurangAnande 5 วันที่ผ่านมา +4

    राम कृष्ण हरी सखा माझा भगवंत जय हरी खोटे बोलून मोठे होण्यापेक्षा खरे बोलून उपाशी मेलेले चालेल पण संघ काहीच येणार नाही आशी सद्बुद्धी तुम्हाला देवा माझी ईश्वरचरणी प्रतिज्ञा आहे

  • @SharadMane-e2r
    @SharadMane-e2r 5 วันที่ผ่านมา +2

    ज्ञानेशवर खरात साहेब खरच तूमही कुठली हि खोटी माहिती देत नाहि तुमचा सारखे प्रमाणिक लोक खुप कमी या देशात

  • @anilsapike3964
    @anilsapike3964 6 วันที่ผ่านมา +6

    अगदीच बरोबर बोललात भाऊ
    पंजाब डख हा पहील्या पासून बात्र मानुस आहे

  • @parshurambhoytebhoyte4596
    @parshurambhoytebhoyte4596 6 วันที่ผ่านมา +9

    पंजाब डक यांनी. कोणत्याही कंपनी ची जाहिरात करू नये. जेणेकरून शेतकऱ्याची फसवणूक होणार नाही. यंदा फक्त उतारा एकरी 5/6कुंतल आहे

  • @SunilDongare-ss8zj
    @SunilDongare-ss8zj 6 วันที่ผ่านมา +2

    I m realy salute you...😎😎u r real great man kharat sir...panjab rao sarkhe shetkaryachi fajiti kartatat...yamule..vima...aanudan...and bhav msp...bhetat nahi....quintal ×rs.4500

  • @subodhgawande5642
    @subodhgawande5642 6 วันที่ผ่านมา +4

    पंजाब. डख बोगस आहे म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे😂

  • @nileshnakhate2391
    @nileshnakhate2391 5 วันที่ผ่านมา +2

    पंजाबडक साहेब म्हणजे आटपट नगरातील राजे आहेत. त्यांच्या राज्यात ते म्हणतील तेच होते पाटील साहेब.

  • @kishorpatil790
    @kishorpatil790 5 วันที่ผ่านมา +1

    बरोबर. असा सत्य जन्म आले ला मुलगा. धन्य त्या आई वडील ला 👏👏

  • @mukhtarkhan8
    @mukhtarkhan8 6 วันที่ผ่านมา +2

    Sir 5 kuntal che var gela nahi ya varshi ek acre madhe

  • @rajendrarahane1332
    @rajendrarahane1332 6 วันที่ผ่านมา +6

    एक नंबरचा लबाड माणूस आहे हा पंजाब ढग

  • @arjunwadatkar2923
    @arjunwadatkar2923 6 วันที่ผ่านมา +1

    एकदम बरोबर बोलले ज्ञानेश्वर भाऊ त्याचे परिणाम शेतकऱ्याला वेगळे भोगावी लागतात

  • @ankushghadge2640
    @ankushghadge2640 5 วันที่ผ่านมา +2

    खरात साहेब मी तुमचे व्हिडिओ पाहून सोयाबीन चे नियोजन करून तीन एकर मध्ये 68 कट्टे सोयाबीन झाले आहे 612 वान आहे

  • @siddheshpatil3911
    @siddheshpatil3911 6 วันที่ผ่านมา +4

    Asach ik video amrut pattern vr banava... Ekri 50qtl kapus nighato mhanun sagato

  • @balasahebbidwe3079
    @balasahebbidwe3079 6 วันที่ผ่านมา +23

    पंजाब डकचे.काहीही.खरे.नसते.काहीही.जिम्मेदारीने.बोलत.नाही.सतत.शेतकर्यांना.फसवत.आसतो.

  • @BalajiKhade-uw9ku
    @BalajiKhade-uw9ku 6 วันที่ผ่านมา +2

    एकदम बरोबर आहे

  • @dipaktayde1084
    @dipaktayde1084 6 วันที่ผ่านมา +2

    बरोबर आहे ज्ञानू भाऊ एकरी 5 कुंटल च अव्हेरेज आलं मला

  • @dineshtale3377
    @dineshtale3377 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    inovege 108 mi perle hote 2 bag la mala 10 quintal pekshya jast utpanna jhale nahi..ani hot pn nahi.

  • @monikakhanzode4680
    @monikakhanzode4680 6 วันที่ผ่านมา +1

    एकदम बरोबर माहिती दिली आहे सर तुम्ही जयरदसत माहिती दिली

  • @gauravjaiswal9183
    @gauravjaiswal9183 6 วันที่ผ่านมา

    punjab dakh windy app var forecast pahun sangtatat tyachyat kay dev manun ghenya sarkhe?

  • @texonopbolte1346
    @texonopbolte1346 6 วันที่ผ่านมา +1

    Amchyakde sarsakat ekri 10 pote soyabeen zale ahe taluka ralegaw jilha yewatmal

  • @hrushikeshyadav1563
    @hrushikeshyadav1563 ชั่วโมงที่ผ่านมา

    Maus 725 ch kiti zala tumhala hya varshi??

  • @mahadevkanade7085
    @mahadevkanade7085 6 วันที่ผ่านมา +4

    फक्त आणि फक्त कंपनी ची जाहिरात करत आहेत.

  • @nkale4591
    @nkale4591 6 วันที่ผ่านมา +5

    100ek no video

  • @pravinwagh2058
    @pravinwagh2058 6 วันที่ผ่านมา +1

    खरी सत्य परिस्थिती मांडली पाटील तुम्ही.असेच वेगवेगळे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना फसवत आहे.असे बरेच अनुभव आम्ही घेतलेले आहे

  • @gagadharbiradar2185
    @gagadharbiradar2185 6 วันที่ผ่านมา +3

    एकदम खर बोलतोय खरात बहाऊ मि पन शेतकरी आहे टोकन करून बघितल तरी सूधदा निगाल नाहि हेला पेरणी करुन निगाल का डॉ कंपनीला विकले गेलेला आहे

  • @Shivrajshete
    @Shivrajshete 6 วันที่ผ่านมา +7

    Phule durva la 14quintel zale

    • @TukaramZunjare
      @TukaramZunjare 6 วันที่ผ่านมา +1

      Tumcha yekar motha asel 😂😂😂

    • @mh37editing86
      @mh37editing86 5 วันที่ผ่านมา

      😂

  • @RaviManjare-s8p
    @RaviManjare-s8p 5 วันที่ผ่านมา +1

    4:16 म्ही एवढे कष्ट घेऊन स्वतः मेहनत करून आम्हाला एकरी पाच क्विंटल उत्पन्न झालं राव

  • @vasantmali954
    @vasantmali954 วันที่ผ่านมา

    माझे स्वतचे.1एकरात 14 क्विंटल झाले आहे..पन माझी शेतीच 2एकर आहे..बेड वरती लागवड केलती व 4 फवारनी केलती..

  • @SheshraoGhyar-tp4vf
    @SheshraoGhyar-tp4vf 6 วันที่ผ่านมา +6

    आहो पाटील मी हिंगोली जिल्हा साटंबा मधला शेतकरी आहे ऐकरी सोयाबिनला पाच फवारण्या ऐक पोत डिऐपी दोन वेलेस कोलपनी ऐकरी चारपोते उन्हाल्यात धुरडा फेकला तरी सात पोते झाले

  • @ashokmankar6088
    @ashokmankar6088 6 วันที่ผ่านมา +1

    You are right,we farmers son awake now and think about how some people decive us.

    • @nileshgawande8510
      @nileshgawande8510 6 วันที่ผ่านมา

      Bhai ,
      Please cmmnt in mother tongue language b'coz we r unable to understand it 😂😂😂😂 in english language....

  • @yashwantkesare1671
    @yashwantkesare1671 3 วันที่ผ่านมา

    माझे तीन एकर सोयाबीन होते. दोन एकर चा एक प्लॉट व एक एकरचा एक प्लॉट. दोन एकराच्या प्लॉटमध्ये अंदाजे 30 गुंठ्यांमध्ये पाणी साचले होते त्यामुळे त्यामुळे त्या दोन एकरात उत्पन्न कमी निघाले एकूण तीन एकर मध्ये मला 36 क्विंटल सोयाबीन झाले आहे.
    माझा पत्ता मुक्काम पोस्ट संत गाव तालुका पलूस जिल्हा सांगली

  • @harishranvir3606
    @harishranvir3606 4 วันที่ผ่านมา

    Sir mala gelya varhi 30 guntat 15 kat jhale hote

  • @ashishsuryawanshi3126
    @ashishsuryawanshi3126 6 วันที่ผ่านมา +2

    पंजाब डख हवामानाविषयी शेतकऱ्यांना वेळोवेळी मदत करत असतात त्यांचे योगदान मोठा आहे एखाद्या गोष्टीचा एवढा वाव करण्याची गरजच नाही

  • @gajananambatwar7699
    @gajananambatwar7699 6 วันที่ผ่านมา

    Sir mala 1.5 cha utara ala yavarshi gelyvarshi 18 क्विंटल झाले hote

  • @pandurangdeshmukh5970
    @pandurangdeshmukh5970 5 วันที่ผ่านมา +1

    पंजाबराव डख साहेबांचे शेत यांचे अतिवृष्टीमुळे खराळून गेले होते . मग एकरी १५ क्विंटल पोत्यात माती भरली का?

  • @hemantparkhede7009
    @hemantparkhede7009 5 วันที่ผ่านมา +1

    पंजाब डक साहेबांचे सगळे कार्यक्रम सभा हे कृषी केंद्र विक्रेते घेत आहेत समजून घ्या

  • @aslamshaikh6488
    @aslamshaikh6488 5 วันที่ผ่านมา

    Mala atta pryant 12, 13 .Q par ekar peksha jast utpadan ale nahi

  • @ganeshbonke9406
    @ganeshbonke9406 6 วันที่ผ่านมา +1

    बरोबर आहे पाटील ड्रग साहेब यांना सर्वच महाराष्ट्रातील जमीन सोयाबीन करिता देण्यात यावी

  • @samadhanwaghmare1013
    @samadhanwaghmare1013 5 วันที่ผ่านมา

    Your are great for farmers khatat sir

  • @gopalsingdhanawat2828
    @gopalsingdhanawat2828 5 วันที่ผ่านมา +1

    Bhau amchya bhagat ekri 11 katte nighat ahe

  • @Vijay97-r1t
    @Vijay97-r1t 6 วันที่ผ่านมา +9

    मी फुले संगम 726 चे 13 क्विंटल एकरी उत्पादन झाला आहे Dist. BEED

    • @mahaandaaz
      @mahaandaaz 5 วันที่ผ่านมา

      होत

  • @shubhammahakalkar4125
    @shubhammahakalkar4125 6 วันที่ผ่านมา +1

    अगदी बरोबर खरात सर 👍🏻❣️

  • @Anonymous-cm8bk
    @Anonymous-cm8bk 2 วันที่ผ่านมา

    पाटील तुम्ही लाडकी बहिण योजने बद्दल प्रतक्रिया देताना कॉमेंट ऑफ करून आपली हुशारी कळाली

  • @avdutawankhede4976
    @avdutawankhede4976 6 วันที่ผ่านมา +2

    अगदी बरोबर आहे भाऊ

  • @Avdhutpendor-fl6hq
    @Avdhutpendor-fl6hq 5 วันที่ผ่านมา

    Good Thinking Sar ji. Jay maharatra. 🙏🙏🙏...

  • @keshaopawar7993
    @keshaopawar7993 3 วันที่ผ่านมา

    ज्ञानेश्वर भाऊ sct वैदिक शेती पद्धत कशी आहे या बद्दल सांगा

  • @AniruddhaKachale
    @AniruddhaKachale 4 วันที่ผ่านมา

    Saheb amchi sheti aashiya khadat 2nambar ahe 7 cya var jat nahi

  • @sampatchavan8608
    @sampatchavan8608 6 วันที่ผ่านมา +6

    मला 5 एकरा त 26 कट्टे झाले 4000ने मागत आहे

  • @milindkhedekar8045
    @milindkhedekar8045 4 วันที่ผ่านมา

    अगदी बरोबर बोलत आहात ज्ञानेश्वर पाटील

  • @arundahapute7714
    @arundahapute7714 5 วันที่ผ่านมา

    थँक भाऊ 🙏 अगदी बरोबर

  • @sopanpohokar2373
    @sopanpohokar2373 5 วันที่ผ่านมา

    Right dada...Aamhla 1 ka..yekar madhe 5q soyabin zl fkt

  • @vilasgavhane08
    @vilasgavhane08 6 วันที่ผ่านมา +1

    गाव माळेगाव तालुका केज जिल्हा बीड आमच्या गावात के डी एस ला 16 क्विंटलचा उतार आला आहे एक एकर मध्ये 16 क्विंटल सोयाबीन झाला आहे यावर्षी गेल्या वर्षी ऊस होता नंतर सोयाबीन सोयाबीन पेरल्यानंतर एक एकर मध्ये 16 क्विंटल उत्पादन आलेला आहे मळ्याच्या नंतर खरेदी केंद्रावर एकूण हवा लागली 20 वजन भरला 16 गुंठा

  • @santoshavate1546
    @santoshavate1546 5 วันที่ผ่านมา

    Bhau mazy gavatil shetkari ahet Tyana 108 ya bag la 20 katte zale ahet shetkaryache nav muktiram pardhe ahe sarola gavche shetkari ahe

  • @ishwarmankar4713
    @ishwarmankar4713 6 วันที่ผ่านมา +1

    Yes you are right sir.

  • @shubhamdaf3450
    @shubhamdaf3450 5 วันที่ผ่านมา

    मनापासून आभार भाऊ

  • @SBSSuryawanshi
    @SBSSuryawanshi 3 วันที่ผ่านมา

    भाऊ मी फुले संगम बेड पाडून टाकले मला टोटल 2एकर मध्ये 31 क्विंटल झाली आहे चागले कम केले की होते भाऊ

  • @VirendraTodmal375
    @VirendraTodmal375 6 วันที่ผ่านมา

    mala phule durva la 67 gunthe madhe 16 quintal zhale yanda

  • @राजेंद्रगायकवाड-म7छ
    @राजेंद्रगायकवाड-म7छ 5 วันที่ผ่านมา

    अशा लोकांपासून खूप शेतकऱ्यांनी सावध राहिलं पाहिजे, एक वेळेस प्रसिद्धी मिळाली की लोकांना वेड्यात काढल जात बळीराजा हा तो खूप भोळा राजा आहे त्याला आता सहज फसवता येते हे गृहीत धरूनच हे सर्व कृत्य केले जातात....? धन्यवाद पाटील सर...🙏

  • @anilcheke3734
    @anilcheke3734 6 วันที่ผ่านมา +4

    बरोबर भाऊ

  • @शेतीनिष्ठ...जगाचा..पोशिंदा

    एकदम खरे बोललात सर.... चना खुप आडमाप पिकवतात

  • @shivanandmhaske7700
    @shivanandmhaske7700 6 วันที่ผ่านมา +1

    ज्ञानेश्वर भाऊ यांच गणित तपासा.

  • @chetangawande7869
    @chetangawande7869 6 วันที่ผ่านมา +4

    धन्यवाद पाटील असेच विडियो बनवत जा पंजाब डंख ची पोल खोल 2 वर्षा आधीच करायला पाहिजे होती अंदाज पण देता येत नही त्याले

  • @vinodingle3395
    @vinodingle3395 5 วันที่ผ่านมา

    Verry Verry good kharat saheb.

  • @rajujadhao6786
    @rajujadhao6786 6 วันที่ผ่านมา +1

    एकदम बरोबर

  • @janardhankadam4669
    @janardhankadam4669 5 วันที่ผ่านมา

    Mala 30 ghuntyat 15 kathe zale green gold 3344 la aani dusrya 30 ghuntyat karisma la 18 kathe zale

  • @GaneshJumbad-w1g
    @GaneshJumbad-w1g 6 วันที่ผ่านมา +2

    बरोबर आहे भाऊ

  • @prashantghatage92
    @prashantghatage92 6 วันที่ผ่านมา +4

    तुम्हाला खूप उशीरा कळले. ह्या माणसाने द्राक्ष शेतकऱ्यांची वाट लावली. औषध कंपन्या कडून पैसे घेऊन अंदाज देणे. शेतकऱ्याला घाबरवून सोडणे. हे याचे रोजचे काम आहे.

  • @rahulraut8831
    @rahulraut8831 5 วันที่ผ่านมา

    Kds726. 4 एकर एकरी 22 kg. पेरणी 3 फवारणी करून फक्त 9 एकरी किंटल झाले.

  • @farmer3057
    @farmer3057 6 วันที่ผ่านมา

    Bhau 8 yekkat madhe rotar marnar aaho me ubhya soyabean madhe karan yekri 1 quintal pn honar nahi kadhni cha kharch pn nighat nahi

  • @akshayghuge7544
    @akshayghuge7544 5 วันที่ผ่านมา

    Barobar आहे

  • @vilasnawale9888
    @vilasnawale9888 6 วันที่ผ่านมา

    Barobar ahe dada Maze vay 60 varshache ahe mi purn prayatn karun sudha Yogya uttpan night nahi ya Warshi soya bin madhe udhya pika war nangar Marla sheti la jo paryant bhaw milat nahi sheti ghatat ahe

  • @pratibhajawarepatil9205
    @pratibhajawarepatil9205 5 วันที่ผ่านมา

    खरात पाटलांचे अभिनंदन ¡

  • @GaneshJagtap-kj7fz
    @GaneshJagtap-kj7fz 5 วันที่ผ่านมา

    Correct perfect

  • @SagarSawant-n8d
    @SagarSawant-n8d 6 วันที่ผ่านมา +1

    Mala 35 killo la 22 katte jhale bhau

  • @RamkishanIkkar
    @RamkishanIkkar 5 วันที่ผ่านมา

    ज्ञानेश्वर भाऊ बोलतात तुम्ही अगदी खरंय आठ किंवा दहा क्विंटल च्या पुढे कसल्याच बहाराला उतार येत नाही शेतामध्ये

  • @RupeshChipade-zc4vm
    @RupeshChipade-zc4vm 4 วันที่ผ่านมา

    Very good

  • @amoldeshmukh6979
    @amoldeshmukh6979 5 วันที่ผ่านมา +1

    Mala mazhya bharichya eika ekrat 60-65kilo che 24 katte zhale .pan dusrya halkya 4 eikar jaminit 7-8 quital per eikal ala .aushadi tar same hoti pan soyabean pekat jaminicha farak padto

  • @sanjaymathe2095
    @sanjaymathe2095 5 วันที่ผ่านมา

    आमच्या कडील सोयाबीन उत्पादन झाले आहे एकरी दोन ते तीन क्विंटल झाले आहे गाव आडसुळ ता शेगांव जिल्हा बुलढाणा.

  • @AshokMaghade-t3y
    @AshokMaghade-t3y 5 วันที่ผ่านมา

    बरोबर आहे भाऊ यांच्या सांगण्यावरून मी 612 लावली परंतु मला प्रत्यक्षात उत्पन्न त्यातून बूस्टर कंपनीची त्या एका एकरातून एका बॅगला फक्त सहा क्विंटल सोयाबीन झालेली आहे

  • @mohsinhashmi4516
    @mohsinhashmi4516 5 วันที่ผ่านมา

    Good information

  • @ashishkshirsagar5597
    @ashishkshirsagar5597 6 วันที่ผ่านมา

    15kg la did ekrat 14 quntal zal mla te sudha bed var hot

  • @audutmahajan7428
    @audutmahajan7428 5 วันที่ผ่านมา

    सही बात है,अवास्तव ऊत्पन्न
    दाखवतात...😢😢प्रत्यक्ष...एक रूपया देखील
    निव्वळ नफा रहात नाही...