ताई 😊 फारच मस्त.. आत्ता तुमच्या बरोबरच केला. छान झाला आहे.❤ . खुप बारकाईने समजावून सांगता त्यामुळे मला विशेष काही येत नाही यातलं तरी जमलं. ☺️ धन्यवाद 🙏🏻💕
मी कलश शिकवण्याची request टाकली होती. ती पूर्ण केली. धन्यवाद. खुप छान पद्धतीने समजावून शिकवला आणि मी लगेच करुन सुद्धा पाहिला आणि छान जमला सुद्धा. खूप खूप छान वाटलं की आमची request पूर्ण केल्याबद्दल धन्यवाद. आम्ही केलेल्या वस्तू तुम्हाला दाखवायचे आहे तर कसे दाखवता येइल.
मी लगेचच करुन बघितल. तु सगळ्यांना सहज समजेल अशा पध्दतिने सांगितल आहेस म्हणुन पटकन करता आल. त्याबद्दल तुझे आभार ..! धनश्री तु आमचा हुरुप वाढवतेयस ….!❤🥰🙏🏻लव्ह यु
Thank you so much 🥰❤️
@@dhanashrikulkarnis68
अतिशय सुंदर व्हिडिओ थँक्यू mam
Kup chan samjaun sangtes tu.❤
Tai तुमची शिकवण्याची पद्धत खूप छान आहे
तुम्ही खूप छान शिकवतात 👍
Khup chaan❤
खुप छान. मी पण पाहुन केला. धन्यवाद
Sunder❤
खूपच छान अगदी सोप्या पद्धतीने सांगितले आहे
Thank you 😊
छान आहे. नक्की करून पाहीन!
Thank you 😊
खूप सुंदर....❤
व्वा फारच सुंदर 😊❤
Thank you 😊❤️
मी पण तोरन पट्टी बनवते. कलश्याची
Khup sundar
खुप सुंदर 👌👌
धनश्री मी पण करून बघीतला कलश छान समजवून सांगतेस
ताई 😊 फारच मस्त.. आत्ता तुमच्या बरोबरच केला. छान झाला आहे.❤ . खुप बारकाईने समजावून सांगता त्यामुळे मला विशेष काही येत नाही यातलं तरी जमलं. ☺️ धन्यवाद 🙏🏻💕
खुप खुप धन्यवाद. माझी मागणी पूर्ण केली.❤
😊❤️❤️
खूप छान 👌👌👍
Thank you 😊
सुंदर 👌🏻👌🏻👌🏻
Thank you 😊
खूप छान 👌👌👌
Thank you tai ❤️
Nice Design 👌👌
Thank you 😊
Dusre अजून नवीन प्रकारचे तोरण shikvan ताई खूपच छान शिकवता tumhi💕
Khup chan ❤👍
Thank you 😊❤️
Mastch 👌👌
Thank you 😊
खूप छान ताई
कलश शिकवल्या बद्दल खूप खूप धन्यवाद😊
खूपच छान समजाऊन सांगता
Samai chya bhovatichi mahirap dakhava. Khup chhan aahet sagalyach dezine 😊
बऱ्याच दाखवलेल्या आहेत
मी खुप दिवस पासुन प्रयत्न करते आहे आज लगेच जमल तुमचे शिकवणे खुप सोपे आहे धन्यवाद असेच नवीन डिझाईन करत रहा🎉🎉
Thank you 😊❤️
Chhan shikvta ❤
Thank you 😊
Wa...chhan👌
Thank you 😊
मी सात कलश केले आता तोरण पट्टी करायला घेणार आहे
खूप खूप धन्यवाद मला तुमच्याकडून मोती पासून खुप काही शिकायला मिळेल . मी कलश बनवलाय पण त्याची किंमत किती लाऊ plz सांगा ❤😊🙏
Tai class gheta ka
तुमच्याकडे मटेरियल पण मिळेल का
धनश्री ताई..जय श्री कृष्ण असे लिहिलेली मोत्याची पट्टी शिकवाल का
सहज करता आले.छान शिकवतेस तू❤
Thank you 😊
Toran pan tayar karun dakhava kalash cha
तुम्ही प्रयत्न करा.
मी कलश शिकवण्याची request टाकली होती. ती पूर्ण केली. धन्यवाद. खुप छान पद्धतीने समजावून शिकवला आणि मी लगेच करुन सुद्धा पाहिला आणि छान जमला सुद्धा. खूप खूप छान वाटलं की आमची request पूर्ण केल्याबद्दल धन्यवाद.
आम्ही केलेल्या वस्तू तुम्हाला दाखवायचे आहे तर कसे दाखवता येइल.
❤❤ 3:21 ❤
Motyachi शाही कमळ असं बैठक करून शेअर कर ना व्हिडिओ
मोत्याचा उंदीर बनव ना ताई
चालेल
Kiti kimat ahe
विकण्यासाठी नाहीय
Mala kiti kimat ghyawe hya sathi vicharate ahe
व्हिडिओ कट करू नका
छान ताई कुबेर रांगोळी शिकवाना ताई
कशी असते
Plz madam
काय प्लीज ?
Khup sundar tai tumhi khup nit aani easily samjvn shikvtat tyamule lagech jamta 🙌🏻 tai tumhi shree yantra pn shikval ka
Thank you 😊
सध्या मोत्याचे कमळाची ताटाभोवतीची रांगोळी पाहायला मिळते, ते शिकवाना, 𝚙𝚕𝚜.
Ok
कलश आणि पानं च एक तोरण पण दाखव तोरणची पट्टी पण दाखव
तोरण पट्टी दाखवलेली आहे .त्याचप्रमाणे पानं पण दाखवलेले आहेत.