मोत्यांची उतरंड / गौरीहार / Beaded Kalash Utran
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 ก.พ. 2025
- आवश्यक साहित्य:
मोती (10mm)
तंगूस (80 no.)
कैंची
सुई
--------------------------------------------
Materials Needed:
Beads (10mm)
Beading wire (Tangus) (80 no.)
Scissors
Needle
--------------------------------------------
Editor: @iatharva
--------------------------------------------
Hashtags:
#diy #मोतीकाम #महाराष्ट्रीयकला #भारतीयकला #हाऊटू #कला #सजावट #शिकवणी #मराठीव्हिडिओ #DIY #diycrafts #diybeads #beadedrangoli #Diwalidecor #beadcraft #Indianart #howto #DIYtutorial #rangoli #art #craft #decoration #tutorial #DIY #Indianculture #theonewithart #handmade #मोत्याचाउतरंड #BeadedUtrand #BeadedUtran #DIYUtran #Beadwork #MarathiCraft
मी एवढ्या मोत्यांच्या वस्तूंचे प्रकार पाहिले पण मोत्यांची उतरंड पहिल्यांदाच पहात आहे. अतिशय उत्कृष्ट आणि सुंदर बनवली आहे.
@@mrsshailajakulkarni-gn7eq तुमचे मनःपूर्वक धन्यवाद व आभार सुद्धा..... माझ्या या प्रवासात पुढेही सोबत राहाल अशी आशा करते. 🙏❤️🌹😊
खुपचं छान आहे
@@ManjushaJoshi-uh4kk Thank you so much for your valuable feedback 🙏❤️
माझ्या व्हिडिओला एवढ्या अप्रतिम प्रतिसादाबद्दल माझ्या सर्व सदस्यांचे आणि दर्शकांचे खूप खूप आभार.
कृपया भविष्यात पाठिंबा दर्शवत राहा जेणेकरून मला तुमच्यासाठी अशी नवीन आणि वेगळी निर्मिती करण्याची प्रेरणा मिळेल.
🙏🙏🙏❤️
अप्रतिम खुप सुंदर 👌👌👍🙏🙏
🙏🙏🙏❤️🌹
उतरंड खुपच छान दिसत आहे, मी नक्की करून बघेल❤❤
🙏🙏🙏❤️🌹
खुप छान सुंदर उतरंड
खूप खूप धन्यवाद 🙏🌹😊❤️
खुपच सुंदर ताई ❤
🙏🙏🙏❤️🌹
Very Beautiful👍😍
@@smitalbhatia-dg9uc Thank you so much for your great feedback 🙏❤️🌹
खूपच सुंदर दिसते आहे.
🙏🙏🙏❤️🌹
खुपच खुपच फारच सुंदर
खूप खूप धन्यवाद व आभार सुद्धा 🙏🙏🙏🌹❤️😊
अतिशय सुंदर
🙏🙏🙏❤️🌹
मोत्यांचे, गौरीहार, फारच सुन्दर, झाले आहेत,, आणि आपली शिकवण्याची पद्धत, पण छान आहे,, आवडली,, मो नक्की करून बघेन
मनःपूर्वक धन्यवाद 🙏❤️
अप्रतिम🎉
🙏🙏🙏❤️🌹
खुपच सुंदर दिसत आहे
🙏🙏🙏🌹❤️
Khup sunder ek vegla prayatna
Hats off .very nice ❤❤
Thanks a lot dear 🙏🙏🙏❤️🌹
खुप छान उतरंड
खूप खूप धन्यवाद 🙏❤️🌹
खुप सुंदर आहे उतरंड
मनःपूर्वक धन्यवाद 🙏❤️🌹
खूप छान बनवली ताई मोत्याची उतरंड❤❤❤
🙏🙏🙏🌹❤️
अतिशय सुंदर कलपना मस्त आहे❤
@@shobhahajare8023 खूप खूप धन्यवाद 🙏🌹
Khoopch sunder zhali aahe tai 🎉🎉
🙏🙏🙏❤️🌹
खूपच सुंदर 👌👌👌
@@manasipai5107 🙏🙏🙏❤️🌹
खूपच सुंदर व छान समजावून पण सांगितले wow mast 👌👌
खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹❤️
अति सुंदर!! खूपच सुंदर❤
धन्यवाद 🙏🌹❤️
Wow💃🏼💃🏼💃🏼 no words
🙏🙏🙏❤️🌹
अप्रतिम❤
🙏🙏🙏❤️🌹
खूपच सुंदर आहे! 👌
🙏🙏🙏🌹❤️
खूपच सुंदर आहे ❤
🙏🙏🙏❤️🌹
खूप छान
Thanks a lot 🙏❤️
विजयाताई, उतरंड खूपच सुंदर दिसते आहे 👌👌नक्की करून बघेन 😊👍
🙏🙏🙏❤️🌹
Khup Chan Aahe🎉
🙏🙏🙏❤️🌹
खूपच छान. रुखवतात ठेवायला एकदम मस्तच
🙏🙏🙏❤️🌹
अप्रतिम, खूपच सुंदर दिसतेय उतरंड .रुखवतात ठेवायला छानच आहे.खरच तुम्हाला सलाम आहे.
खूप खूप धन्यवाद व आभार सुद्धा 🙏🙏🙏❤️🌹
खूपच सुंदर आणि मोहक दिसतीय उतरंड, मी नक्की करणार
🙏🙏🙏❤️🌹
खूप सुरेख
🙏🙏🙏❤️🌹
Khoop sunder aprati
धन्यवाद 🙏❤️
अप्रतिम👌
🙏🙏🙏❤️🌹
खुप सुंदर बनवली उतरंड,खुप छान शिकवता तुम्ही,मला फार आवडते,धन्यवाद ताई
खूप खूप धन्यवाद व आभार सुद्धा 🙏🙏🙏❤️🌹
अतिशय सुंदर
🙏🙏🙏❤️🌹
❤❤ अप्रतिम सुंदर. तुमच्या कल्पनाशक्तीला सलाम. 🎉😊😊
🙏🙏🙏❤🌹
छान आहे नक्की करणार
🙏🙏🙏❤️🌹
🎉sundar🎉
Thanks a lot 🙏🌹❤️
Wow.... Great you are👌👍🥰
Thank you so much 😀🙏❤️🌹
सुंदर केलत ताईमस्तच आहे❤,👌👍
🙏🙏🙏❤️🌹
ताई अतिशय सुंदर उतरंड शिकवली नक्की करण्याचा प्रयत्न करु तुमची शिकवण्याची पद्धत खूप छान आहे
खूप खूप धन्यवाद व आभार सुद्धा 🙏🙏🙏❤️🌹
Very Nice 🎉and so sweet
Thanks a lot 😊🙏❤️
अप्रतिम खूप सुंदर
🙏🙏🙏❤️🌹
खूप छान समजावून सांगितले आहे तुम्ही
Thank you so much 🙏🙏🙏❤️🌹
किती सुंदर दिसतेय.
🙏🙏🙏❤️🌹
Very nice 🎉
Thank you so much 🙏❤️
अप्रतिम ताई बनवलं
🙏🙏🙏❤️🌹
खूप छान शिकवताय ताई
अगदीं सोप्प्या पद्धतीने आणि मनापासून ❤🎉
खूप खूप धन्यवाद व आभार🙏🙏🙏
अशाच माझ्या या प्रवासात सोबत रहा.
Khup chan
🙏🙏🙏❤️🌹
खुप छान ताई विकत मिळेल का ❤🎉🎉👍🏻👍🏻 तुम्ही लिहून दाखवता त्यामुळे समोरच्या मोतीवोवायलात तर आम्हाला काहिच दिसत नाही
@@vedantsomvanshi8815 तुम्ही जेव्हा video open करता तेव्हा video च्या उजव्या कोपर्यात जे cc हे option असते त्यावर क्लिक करा मग ते लिहिलेले दिसणार नाही. माझे Video भारताबरोबरच इतरही देशात पाहिले जातात त्यांच्या साठी ती सोय आहे.
विकत घेण्यासाठी 8080299087 या whatsapp वर संपर्क करा. सोबत स्वतःचे नाव तसेच तुम्ही कुठून contact करता ते सुद्धा लिहा. म्हणजे पत्ता.....
तुम्हाला आवडले त्याबद्दल धन्यवाद 🙏❤️🌹
ताई तुम्ही कमाल आहात❤
🤗🙏🙏🙏❤️🌹
Many many thanks to all my subscribers and viewers for such a wonderful response to my video.
Please continue showing the support in future so that I get the inspiration to create such new and different creations for you.
🙏🙏🙏❤️
Tai kubch sunder❤
🙏🙏🙏❤️🌹
खूपच सुंदर दिसतंय ताई
🙏🙏🙏❤️🌹
Vary nice
Thanks🙏❤️🌹
किती सुंदर दिसतेय....आणि क्यूट क्यूट 😍😍😍👌👌👌 thanks for this 🙏🙏🙏
🙏🙏🙏❤️🌹
खूपच सुंदर...ताई मोत्यांचे कमळ दाखवा
खूप खूप धन्यवाद🙏
कमळ दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेन.
Nicely ❤
Thanks 🤗🙏❤️🌹
Tai mi ek utramd kel I
2rang at kel I
Tum Hi khupch mast San gitla ani skrin war pan dakhwyat TTA mule mast JM lay.dhanywaad
Sorry, तुमची भाषा मला अजिबातच कळत नाही. कृपया एक तर पूर्ण मराठी लिहा किंवा write totally in English otherwise use Google translator.
❤❤❤
Thanks a lot 🙏🙏🙏❤️🌹
Tumhi je dakhvtay te khup mast samjavtay pan lihun je dakhavtay te agdi samor yetay tya mule nite disat nahi
Video च्या उजव्या कोपर्यात cc नावाचे option असते त्यावर click करा म्हणजे काहीही लिहून येणार नाही व तुम्ही video व्यवस्थित पाहू शकाल.
अप्रतिम khupach sundar ❤❤
🙏🙏🙏❤️🌹
❤❤
🙏🙏🙏❤️🌹
अप्रतिम खूपच सुंदर ❤❤❤
🙏🙏🙏🌹❤️
Hearty congratulations from all of us for scoring more than 1k
In just one day .❤❤👏👏👏
Thank you, thank you, thank you so much dear for your wishes and blessings ❤️❤️❤️🌹
Atishy apratim product aahe please mala reply kara Mala Karun Dayal ka
@@AnitaKulkarni-tz6wt please whatsapp on 8080299087 for more details.
Shabad kami aahet hya kalakrutisathi 😊
Thank you so much dear 🙏❤️🌹
उतरंड म्हणजे "गौरीहार" Fabulous. (मराठी शब्द आठवत नाही) . आत्ता पर्यंत कोणीही शिकवलेले नाही आणि कलष सुध्दा वेगळ्या पध्दतीतला. तुमच्या सुपीक डोक्यातून निघालेला सुंदर.
गौरीहार वेगळा असतो आणि उतरंड वेगळी असते बहुतेक
हो. गौरीहार लहान होत आलेला नसतो. बाकी असाच असतो. पण एकावर ठेवल्या नंतर तसाच दिसतो बहुतेक.
Thank you so much 🙏🙏🙏❤️🌹
अति सुंदर मी करून पाहते तुम्हाला कळवते पण आभारी आहे ताई कलेला 👌👌👍 एक रेक्वेस्ट तुमी विणताना काही वेळेला titel मुळे दिसला नाही थोडं वरती धारा pls 🙏
@@rupaliupadhye3079 उजव्या कोपर्यातील cc option वर क्लिक करा title येणार नाहीत.
अप्रतिम,खूप सुंदर,अगदी सोपी पद्धत आहे सांगण्याची, लहान मोती साठी सुई व वायर किती नंबरची घ्यायची ते सांगा
सुई आणि वायर मोत्याच्या Size वर अवलंबून आहे
धन्यवाद 🙏🙏🙏❤️
खूपच सुंदर ❤तुम्ही कॅमेरा जो शेवटी adjust केला तो आधी पासून हवा ..just ek suggetion
Many many thanks for your suggestions. I will work on this issue in future. 🙏🙏🙏❤️🌹
ताई, गौरी हार खूपच छान आणि सोपा आहे. करुन बघेन. पण वरच्या मक्याचे झाकण कसे करायचे दाखवाल का?
खूप खूप धन्यवाद
🙏🙏🙏❤️🌹
तुम्हाला काय म्हणायचे आहे ते मला कळले नाही.
Message on Whatsapp
8080299087
ખુબ છાન આહે
🙏🙏🙏❤️🌹
खूप छान झाली आहे उतरंड.
मॅडम गोल आकाराचा तांब्या शिकवा ना
🙏🙏🙏 नक्की प्रयत्न करेन
अतिशय सुंदर.किंमत किती सांगायची.
Thank you so much 🙏
Beautiful.please we want English tutorial which is common language .I hope you will follow this request further iteams
I have added English captions please check, hope that is helpful 😊
Asech pratek vast u step bay step skrin war dakhwat ha.plij
नक्की
मी बनवुन बघेन
🙏🙏🙏❤️🌹
ताई वरचे किती किती मणी सर्कल केलंत तेही सांगाल
बहुतेक तुम्ही पूर्ण video बघितला नाही. पुन्हा एकदा बघा. मी सर्व नीट explain केल्या आहेत.
तरी काही अडचण असल्यास कृपया whatsapp करा
8080299087
कलश ८ नंबर च्या मोत्याचा केला तर त्या वरचे पानाचे डिझाइन किती नंबर चे करावे
@@malatikanade6900 याबाबतीत मला सांगता येणार नाही कारण मी हे पहिल्यांदाच केले आहे.
ताई हे साहित्य पुण्यात कुठे मिळेल. सांगाल का प्लीज.
रविवार पेठेत मिळेल.
तुम्ही बनवून देता का ऑर्डर घेऊन ? होम डिलिव्हरी आहे का
@@pallavijoshi1126 हो, whatsapp on 8080299087 for more details.
Moti kuthe milatta
craft shop किंवा embroidery material जिथे मिळते तिथे मिळेल
मोती होलसेल मधे कठे मिळतील मी नाशिक मधे रहाते
मला नाशिकला कुठे मिळतात हे माहिती नाही धन्यवाद 🙏🙏🙏
आणि सावकाश स्टेप by स्टेप दाखवता त्या मुळे नीट समजतंय
🙏🙏🙏❤️🌹
Yah product order delete kar Tum Hi banao shakta ka Ani Kiti Divas Tumse charge Kay asel
Please whatsapp on 8080299087 for more details ❤
ताई , मोत्यांचा गौरीहार खूपच सुंदर आहे. आपण असा विकत द्याल का? किंमत काय असेल?
हो, नक्कीच whatsapp on 8080299087 for more details.
Ppp kalva
@@pushpapisolkar7503 check on your WhatsApp no.
खुपच छान. अप्रतिम
तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद व आभार सुद्धा
भविष्यातही तुमचा support मिळत राहिल अशी आशा करते.
🙏🙏🙏