कसे आहेत एसटीचे मालवाहक ? |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 77

  • @RameshGadade8448
    @RameshGadade8448 4 ปีที่แล้ว

    रोहीत सर..छान 👌
    एकदम सविस्तर माहिती

  • @sammiwagle9392
    @sammiwagle9392 4 ปีที่แล้ว +2

    Very nice thank u for refreshing childhood memories after seeing this old model of truck

  • @SharadlPatil
    @SharadlPatil 4 ปีที่แล้ว +1

    खूपच छान माहिती आहे

  • @tusharsurve2001
    @tusharsurve2001 4 ปีที่แล้ว +1

    खूपच छान माहीती मिळाली...

  • @sameervichare2077
    @sameervichare2077 4 ปีที่แล้ว +2

    Thank you for giving me this information

  • @shriramshelar1628
    @shriramshelar1628 4 ปีที่แล้ว

    Khupach chan video evadhi chan mahiti st baddal kashi gola keli ...
    Very nice....

  • @kanchanbhalerao2640
    @kanchanbhalerao2640 4 ปีที่แล้ว

    Thank u sir for the wonderful information presented by u. Ur efforts are sincerely appreciated 🙏🙏😊😊..

  • @sahibsharma7022
    @sahibsharma7022 4 ปีที่แล้ว

    Very nice dada good information

  • @wasimshaikh39
    @wasimshaikh39 4 ปีที่แล้ว +1

    Nice one 👌👌👌👌👌

  • @siddhantjadhav3407
    @siddhantjadhav3407 4 ปีที่แล้ว +1

    Khup chan mahiti Ahe Sir

  • @sss4603
    @sss4603 4 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिली महामंडळाची

  • @gfey
    @gfey 4 ปีที่แล้ว +1

    Nice information

  • @vishaljadhav3398
    @vishaljadhav3398 4 ปีที่แล้ว +1

    Etke old st truck rto chya niyamat bastat ka

  • @king00013
    @king00013 4 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिली आहे तुम्ही

  • @sweetlife472
    @sweetlife472 4 ปีที่แล้ว

    खूप छान...

  • @ashishsawant9882
    @ashishsawant9882 4 ปีที่แล้ว +1

    Well done MSRTC and Thank you Rohit for this detailed information. Your work will surely help to change the view of the common people towards all public transport corporations. My best wishes to you and MSRTC

  • @jagdishmotiralenh66lovers
    @jagdishmotiralenh66lovers 4 ปีที่แล้ว

    खूप छान👌👌👌👌👌

  • @vinayakdingankar6273
    @vinayakdingankar6273 4 ปีที่แล้ว

    खूप छान

  • @msrtcfan5099
    @msrtcfan5099 4 ปีที่แล้ว

    Khup mast👌👌👌

  • @surajsakat8846
    @surajsakat8846 4 ปีที่แล้ว +14

    आमच्या गाड्या करा स्क्रॅप आणी सरकारी चालवा 40 वर्ष जुन्या

  • @rahuljawale6767
    @rahuljawale6767 4 ปีที่แล้ว +7

    Junya buses bhagun mast watal....

  • @nomedicnandedkar7532
    @nomedicnandedkar7532 4 ปีที่แล้ว +1

    या ट्रक मध्ये शेतकरि ला खुप फायदेमंद आहे

  • @mayuragarbatti
    @mayuragarbatti 4 ปีที่แล้ว +2

    खुप सुंदर business formula use करते आहे एस t ...पण यात मी काहि खुप बारीक पोईट नीदर्शनास आणु देऊ ईच्छी तो...
    1)साधारणता आपण प्रवास करत आसताना 80% बसेस पावसाळेत.वरून गळत आसता ज्यामुळे प्रवासी संतापतो..जर हा प्रोबलेम तसाच असेल तर कोणताही व्यापारी व क़पनी का माल खराब करून घेईल.
    २) ईतकी जुनी चेसीस आसल्याने व्यापारी वर्ग ST transport कडे वळेल का...या जुन्या चेसीस मीळे अपघात होण्याची दाट शक्यता आसती..
    ३) या वाहतुकीचे दर बाहेरच्या ट्रान्सपोर्ट कंपनीच्या तुलनेत योग्य असले तर नक्कीच खुप मोठा बदल घडेल...
    ४) आपल्या वीडीओ मधे दिसतय कि बरेचशे वाहतुक भाडे हे लोकडाउन मधेच भेटले आहे..याचा आर्थ जेव्हा ईतरानी नकार धीला तेव्हा हे ST कडे आले...
    ५) या वाहतुक व्यावसाययाला st मोठे व्यापक रूप देनार आहे का...जर देणार आसेल तर कंपन्याचे वाहतुक कोन्ट्रेक भरने महत्वाचे ठरेल...मी स्वताहा बघीतले आहे.ईगतपुरी च्या महिन्द्रा अन्ड महिन्द्रा प्लाट मधुन हजारो चारचाकी गाड्याचे हजारो ईंजीन तयार होऊन लाब लाब याच्या ईतर प्लाटला पाठवले जातात...जर आशे कोन्ट्रैक ST घेत आसेल. तर १०१% या क्षेत्रत st ची ऊलाढाल अब्जोनी वाढेल...
    धन्यवाद..

  • @santoshsatpute777
    @santoshsatpute777 4 ปีที่แล้ว +1

    छान माहिती महामंडळाची 💐

  • @gk_wing8692
    @gk_wing8692 4 ปีที่แล้ว +8

    मित्रा एम एच-१२-एयु-९२१४ ही हिरकणी बस *नवरा माझा नवसाचा* या सिनेमात वापरली होती, ती बस आता स्क्रॅप झाली असेल ना?

    • @AvaliyaPravasi
      @AvaliyaPravasi  4 ปีที่แล้ว +4

      होय..
      आपल्या सर्वांची आवडती बस ❤️

    • @manojsapkale308
      @manojsapkale308 4 ปีที่แล้ว +4

      हो ती बस कोकण विभागाच्या कार्यशाळेत उभी आहे

    • @gk_wing8692
      @gk_wing8692 4 ปีที่แล้ว +3

      @@manojsapkale308 त्या बसचा फोटो मिळू शकेल का जमल्यास?

  • @ashishdhole8084
    @ashishdhole8084 4 ปีที่แล้ว

    सरल सेवा भरती प्रक्रियेतील उमेदवार यांची स्थगिती कधी काढणार आहे

  • @pradeepchavan8144
    @pradeepchavan8144 4 ปีที่แล้ว

    🙏

  • @roshansawant19
    @roshansawant19 4 ปีที่แล้ว

    Scrap MSRTC Buses :
    1) th-cam.com/video/VNK_KZuTVPI/w-d-xo.html
    2) th-cam.com/video/OCRIGl_mL_M/w-d-xo.html

  • @manohargavit7509
    @manohargavit7509 4 ปีที่แล้ว

    Nandurbar aani Navapur distik chi maal vahatuk s t nahi ka sir

    • @AvaliyaPravasi
      @AvaliyaPravasi  4 ปีที่แล้ว

      आहे ना ! जिथे मागणी आहे, तिथे तिथे सगळीकडे मालवाहतुक सुरू आहे.

  • @mohdilyas3031
    @mohdilyas3031 4 ปีที่แล้ว +1

    Trak chi lambi ani unchi kiti aahe

  • @future5443
    @future5443 4 ปีที่แล้ว

    They are very old but commercial use is not suitable because maintenance fuel consumption old technologies not having power steering may cost loss making

  • @youradequate
    @youradequate 4 ปีที่แล้ว

    old buses interiors cha video plz

  • @purushottamdeshmukh9807
    @purushottamdeshmukh9807 4 ปีที่แล้ว

    Paruntu lebar kase provaed karayche

  • @gayatrikhatke874
    @gayatrikhatke874 4 ปีที่แล้ว

    नमस्कार. एसटी बस मध्ये..... 😎 😎 😎 😎

  • @suhaspadole3785
    @suhaspadole3785 4 ปีที่แล้ว

    transport rate sanga

  • @sachinpatil963
    @sachinpatil963 4 ปีที่แล้ว

    sir msrtc pagar baddle saga sarkar madhe vilan karayala saga

  • @bhalchandra7086
    @bhalchandra7086 4 ปีที่แล้ว +4

    एस. टी .ला अधिकाऱ्यांनी लुटलं...!

  • @jahidpinjar4607
    @jahidpinjar4607 4 ปีที่แล้ว +1

    एस टी ने कुरिअर व इतर मालवाहतूक सुरू करून Logistic विभाग तयार करून त्याबद्दल जनजागृती करून विश्वासार्हता निर्माण केल्यास लोकं त्याच निश्चित फायदा करून घेतली, तसेच शासकीय कार्यालयातील मालवाहतूक देखील सुद्धा करावी, जेणेकरून त्यापासून एस टी ला उत्पन्न मिळेल.

    • @AvaliyaPravasi
      @AvaliyaPravasi  4 ปีที่แล้ว

      सुंदर आयडीया सर जी 🙏😊

    • @dilipgude2366
      @dilipgude2366 4 ปีที่แล้ว +1

      एस टी ला काम करण्याचे अनेक पर्याय ती शोधून योग्य नियम व नियोजन करून काम करावे लागते. व्यवसाय करिता, लग्णकरिता,सहलीकरिता, एस टी चा वापर करून घेवू शकतो परंतु लोकाची एस टी कडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलावा लागेल त्या साठी समजप्रोबधन करावे लागेल एस टी चा पूरेपूर फायदा कसा होईल या साठी नवीन योजना राबवावे लागेल व एस टी चा योजना जाहिरात करून प्रसार करावे लागेल त्या साठी सर्व कर्मचारी एकत्र येऊन एस टी मजबूत पाया रचावा लागेल

  • @ganeshdarawade4420
    @ganeshdarawade4420 4 ปีที่แล้ว

    कोणती गोष्ट कधी कामाला येईल हे सांंगता येत नाहि ही एस.टी नाहि जीवन वाहिणी आहे.

  • @piyushgholap1947
    @piyushgholap1947 4 ปีที่แล้ว

    ह्या मालवाहतुक ट्रक-बसची लोडिंग पासिंग किती आहे ? म्हणजे त्या ट्रक बस मधून किती टन मालाची वाहतूक केली जाऊ शकते ? व त्या बसचे ट्रक मध्ये रूपांतर करण्याअगोदर एस टी महामंडळाने त्या बसचे पाटे वाढविले आहे आहे का ?

    • @AvaliyaPravasi
      @AvaliyaPravasi  4 ปีที่แล้ว +1

      महामंडळ १९४८ साली स्थापन झाले असल्यामुळे बऱ्याच गोष्टींचे ज्ञान स्वतः महामंडळाला आहे, शिवाय या आधी देखील महामंडळाकडे ट्रक होतेच.
      मालवाहतूकीसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व बाबी महामंडळाने पूर्ण केल्या असून अधिक माहितीसाठी #एसटीचीसोपीगोष्ट या सदरातील मागील भाग पाहावे आणि चॅनेलला सब्सक्राईब करून सहकार्य करावे.
      धन्यवाद 💐🙏

  • @travellerutkarsh4964
    @travellerutkarsh4964 4 ปีที่แล้ว

    दादा नमस्कार!
    छान माहीती सांगितली
    पण माझा एक वेगळा प्रश्न आहे की सांगली कोल्हापूर आणि सातारा,पुणे division ला टाटा च्या बसेस का असतात leyland का नसतात तसा घाट section या तिन्ही जिल्ह्यात आहे
    नगर,औरंगाबाद,जालना,तुळजापूर थोडक्यात मराठवाडा आणि विदर्भ division ला tata च्या कमी पण lelyand च्या बसेस जास्त का आहेत? मला एक कायम पडणारा प्रश्न😀

    • @kkrishnakumar6484
      @kkrishnakumar6484 4 ปีที่แล้ว

      Pune ani Kolhapur ani vidhrbha cha bhutak bhgwat Tata buses Karan ase ki Tata bus averaged zast dete ani sar road dhavte ani Ashok Leyland buses kokan Nashik Amravati Buldhana ani Marathwada ghat area madhe Leyland bsuse pickup chgla ahe mahun thi te bus vapart ta

    • @kkrishnakumar6484
      @kkrishnakumar6484 4 ปีที่แล้ว

      Technical committee report ahe tas

    • @travellerutkarsh4964
      @travellerutkarsh4964 4 ปีที่แล้ว

      Brobar ahe dada tumch pn satara pune kolhapur sangli sarv district mde ghat section ahe ch na ? As compare to vidarbh marathwada barech ghat region ahet

    • @AvaliyaPravasi
      @AvaliyaPravasi  4 ปีที่แล้ว +2

      टाटा आणि लेलँड असे २ भाग एसटीने फार पूर्वीपासूनच पाडले आहेत. सपाटी भूभागावर टाटा आणि घाटमाथ्यावर लेलँड असे समीकरण एसटीने फार पूर्वीपासूनच पाडले होते.
      कोकणात लेलँड तर पश्चिम महाराष्ट्रात टाटा..
      मराठवाडा आणि खांदेशात लेलँड तर विदर्भात टाटा हे समीकरण फार जुने असून, हे मिक्सअप करण्याचा एसटीने बऱ्याच वेळा प्रयत्न केला देखील पण चालकांना ज्या त्या भागातल्या ज्या त्या गाड्या अंगवळणी पडल्याने टाटावाले लेलँड नको बोलले आणि लेलँडवाले टाटा नको बोलले..
      तेरी देखील काही काही भागात आपण पाहू शकतो की टाटा गाड्या असणाऱ्या आगारात देखील काही लेलँड गाड्या आहेत आणि लेलँड गाड्या असणाऱ्या आगारात देखील टाटा गाड्या आहेत, पण याचे प्रमाण मात्र फार तुरळक आहे.
      एसटीचे मेंटेनन्स, स्पेअर पार्ट इ. गोष्टीं सोप्या व्हाव्यात म्हणून एसटीने पूर्वीपासून आखलेली ही सोपी पद्धत आहे, असे आपण म्हणू शकतो 😊

    • @shitalkhot2177
      @shitalkhot2177 4 ปีที่แล้ว

      K

  • @devangpatel4461
    @devangpatel4461 4 ปีที่แล้ว

    APSRTC & TSRTC PN TYANCHA STATES MADHE TRUCKS BANVUN CHALWAT AAHE, AND ALL OVER INDIA MADHE PN ST, CONVERSION KRON CHALAT AAHE, THAT'S GOOD FOR EVERYONE

  • @nitinvanjari8276
    @nitinvanjari8276 4 ปีที่แล้ว

    Sir 35dar far hote hahi ka

  • @saurabhgaonkar6568
    @saurabhgaonkar6568 4 ปีที่แล้ว +2

    पण दादा याची मागणी वाढली तर हा एस्टी ट्रक तसाच ठेवावा लागेल

  • @satishkarhe9522
    @satishkarhe9522 4 ปีที่แล้ว

    दहा टायर भारत टायर 14 टायर मोठ्या गाड्यांचे काय होणार आहे

  • @atulchahajgune7638
    @atulchahajgune7638 4 ปีที่แล้ว

    Mala Pune msrtc chya magil bharti chi mahiti hvi hoti mi tithali trayal pas zalo ahe korona mule mirit list lagli nahi ti kevha lagnar sar ti mahiti havi hoti

  • @vijayapte9004
    @vijayapte9004 4 ปีที่แล้ว

    ST Tanker baddal video karava

  • @royalcaliber7833
    @royalcaliber7833 4 ปีที่แล้ว

    Pan hya junya number chya gadya band zhalayt na

  • @tukaramdhadwad2614
    @tukaramdhadwad2614 4 ปีที่แล้ว +1

    Mantri& Adhikari milun ST lutle....

  • @anildhabekasar8874
    @anildhabekasar8874 4 ปีที่แล้ว

    St vahatuk kadhisuru honar

    • @AvaliyaPravasi
      @AvaliyaPravasi  4 ปีที่แล้ว

      शासनाचे आदेश दिले की.....

  • @kwidrider9430
    @kwidrider9430 4 ปีที่แล้ว

    Aata private transport wale loss madhe jatil

  • @अवलियाYOUTUBER
    @अवलियाYOUTUBER 4 ปีที่แล้ว +1

    Mala satara vibhagacha photo pathwaycha ahe whatsapp number dya.

    • @AvaliyaPravasi
      @AvaliyaPravasi  4 ปีที่แล้ว

      avaliyapravasi@gmail.com वर पाठवून द्या सर जी 😊🙏

  • @mayurjagtap2943
    @mayurjagtap2943 4 ปีที่แล้ว

    Tumhi kay karata?

  • @krishnakharche6275
    @krishnakharche6275 4 ปีที่แล้ว

    खुप त्रासदायक

  • @MeMarathi9999
    @MeMarathi9999 4 ปีที่แล้ว +1

    Nice information

  • @radheydhangar9744
    @radheydhangar9744 4 ปีที่แล้ว

    Nice information