रोजचा नाष्टा काय बनवू? नाष्टा 1 | परफेक्ट कांदेपोहे रेसिपी | Kandepohe recipe | महाराष्ट्रियन रेसिपी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 722

  • @sandeepkocharekar3200
    @sandeepkocharekar3200 2 ปีที่แล้ว +151

    नमस्कार. जस प्रत्येक शुभकार्याची सुरुवात श्री गणेशाच्या पूजनाने किंवा नामघोषाने केली जाते अगदी तसेच पाकसंस्कृतीची सुरुवात या कांदेपोह्यानेच केली असावी. म्हणूनच बहुतेक मुलगी बघण्याच्या कार्यक्रमात या कांदेपोह्यंनाच विशेष मान दिला जातो. एका कांदे पोह्यांच्या डिशपासून गृहिणीच्या पाककलेचीं ओळख करून देणारी हि रेसिपी प्रत्येकाने शिकलीच पाहिजे. अगदी तुम्ही म्हणता तसेच पोहे कसे भिजवावे यापासून सुरु होऊन ते कांदेपोहे कसे सर्व्ह करावे या सगळ्या गोष्टीत एक कला आहे. आज सर्वसामान्य माणसांच्या दिवसाची सुरुवात या कांदेपोह्यानेच होते म्हणूनच जेव्हा घाईगडबडीत घराबाहेर पडणारा माणूस सकाळी एक प्लेट कांदेपोहे आणि सोबत एक कप चहा किंवा कॉफी घेऊनच प्रसन्न होतो. याच कांदे पोह्याने जसे गृहिणींचे संसार उभे केलेत तसेच कित्त्येक लहानमोठ्या व्यावसायिकाला जगण्यासाठी हात दिला आहे. आजही बहुतेक प्रत्येक रेल्वेस्टेशन, हॉटेल येथे हमखास मिळणारी एकमेव लोकप्रिय डिश म्हणजे कांदेपोहे. या कांदेपोह्याच्या जितके प्रांत तितक्या चवी आहेत. तुम्ही खरंच एक सुंदर सुरुवात करून नाश्टा सिरीजचा श्री गणेशा केला आहे. आम्हाला खात्री आहे कि हि नाश्टा सिरीज सुद्धा जेवणाच्या थाळी प्रमाणेच यशस्वी होईल. धन्यवाद.

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  2 ปีที่แล้ว +13

      नमस्कार संदीप sir,
      कांदे पोह्या बद्दल खूपच सुंदर लिहिले आहे तुम्ही 👏👌👌
      शुभेच्छा दिल्या बद्दल आपले खूप खूप धन्यवाद 🙏😊

    • @downloadfree392
      @downloadfree392 2 ปีที่แล้ว +4

      सरीता खूप छान सिरीज चालू केली आहेस तुला खूप खूप शुभेच्छा

    • @dhanrajpote7993
      @dhanrajpote7993 2 ปีที่แล้ว +2

      Dal bati recipe share kara

    • @magicaldanceofmaahi
      @magicaldanceofmaahi 2 ปีที่แล้ว

      Thanks sarita.mala yachi recipe pahije hoti.karan shira uppit mala jamat navhate.pn tuzy recipe pramane keli khup chan zali.mazya mr na khup avadale.tuze praman sangnyachi paddhat khup chan aahe.tya mile recipe chan hote

    • @meenakshiyelvikar5847
      @meenakshiyelvikar5847 2 ปีที่แล้ว

      Mast👌👌

  • @meerabaisuryawanshi5075
    @meerabaisuryawanshi5075 2 ปีที่แล้ว +3

    धन्यवाद सरिता खूपच आमच्या साठी उपयोग आहे त्यांतला नोकरी करणार्या महिलांना खूपच उपयोगी आहे छान आहे तुझी कल्पना series

  • @VishalMore-dl1rm
    @VishalMore-dl1rm 2 ปีที่แล้ว +20

    Mastch 👌👌👍
    थाळी सीरिज प्रमाणे ही नाश्ता सीरिज देखील खूप उपयोगी आहे one like 👍👍

  • @seemamhadlekar619
    @seemamhadlekar619 2 ปีที่แล้ว +3

    तुम्ही amezing आहात किती अभ्यास. करता
    छान ताई अगदी मनापासून व प्रामाणिक काम करता

  • @ujwalanaidu653
    @ujwalanaidu653 2 ปีที่แล้ว +1

    Mast mam aplya surv recipes chan astat, tumchi samjun sangnyachi padhat khup chan ahe , mala ek tips dyachchi ahe, pohe partlynanter jar nin char chamche dudh shimpadle v zakan thevle ter pohe chan mau hotat

  • @manasijawdekar3689
    @manasijawdekar3689 2 หลายเดือนก่อน

    मस्त झाले पोहे ताई. परफेक्ट प्रमाण. आमच्याकडे पोहे कायम लागतात सण वर कार्यक्रम या सगळ्याला तसंच अगदी रोज सुद्धा. आज मुद्दाम hi रेसिपी बघुन केले. खूप भारी झाले.

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  2 หลายเดือนก่อน

      मस्त च की... धन्यवाद

  • @umakamble4555
    @umakamble4555 2 ปีที่แล้ว +2

    Khupch chan zaale mi tuzhya sarkhe Kelele pohe Tai Thanx

  • @smitajoshi995
    @smitajoshi995 2 ปีที่แล้ว +4

    सरिता कालच्या थाळीतील वालाची भाजी तुम्ही सांगितल्या प्रमाणे केली सर्वाना खूपच आवडली धन्यवाद

  • @tejaswiniwaghmare9435
    @tejaswiniwaghmare9435 2 ปีที่แล้ว

    Thanx Tu nashtychi series pn chlu klis...roj ky bnvychy tention yaychy ata tuzya dish bghun ata nshtya mde variety bnvta ytil...

  • @pratibhapatil4681
    @pratibhapatil4681 2 ปีที่แล้ว

    छोट्या टिप्स उपयुक्त आहेत

  • @Chinma..Jadhav
    @Chinma..Jadhav 2 ปีที่แล้ว

    असे वेगवेगळे पदार्थ पाहायला खूपच आवडेल आम्हांला ताई नवीन मुलींना पोहे बनवने पण सोपे नाही पोहे खूपच छान रेसिपी सांगितली मी हिंग , जीरे घालत नाही आता नक्की ट्राय करेन

  • @prajaktabhagwat8540
    @prajaktabhagwat8540 2 ปีที่แล้ว +15

    Khup chan 👌👌😊 ताई तू रेसिपी बरोबर किती लोकांसाठी किती प्रमाण हे सांगतेस ते सगळ्यात जास्त आवडतं. माझं खूप वेळा असं व्हायचं की रेसिपी कशी करायची माहीत असतं पण प्रमाण किती घायचा ते समजत नव्हतं. पण या नवीन series मुळे तो पण प्रश्न सुटलाय 😅😊 thank you

    • @jaysadgururecipevlog8576
      @jaysadgururecipevlog8576 2 ปีที่แล้ว +1

      Hi ताई माझ्या चॅनेल ला व्हिसिट द्या आणि सपोर्ट करा जय सद्गुरू रेसिपी & vlog

  • @shrikantdeshmukh9725
    @shrikantdeshmukh9725 2 ปีที่แล้ว

    तुमच्या चॅनल ची खासियत म्हणजे खूप बारीक सारीक गोष्टी तुम्ही सांगता जे कुणीही सांगत नाही त्यामुळेच काहीही बनवायचं झालं की पहिली तुमच्या चॅनल वर भेट देतो
    thank you tai🙏❤️

  • @prajaktakadam4467
    @prajaktakadam4467 2 ปีที่แล้ว +4

    किती माणसांठी किती पोहे घ्यायचे हे प्रमाण दाखवले ते तुम्ही छान केलंत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏

  • @bhagyashreekeskar6898
    @bhagyashreekeskar6898 2 ปีที่แล้ว

    कांदेपोहे ही पाककृती खूप छान आणि सोप्या पध्दतीने सांगितली आणि टिप्स ही सांगितल्या मी नक्की करून बघेन.

  • @madhurishinde2286
    @madhurishinde2286 2 ปีที่แล้ว +12

    पोहे खूपच मस्त आणि टेस्टी झालेत आणि टिप्स पण छान सांगितले 👍👌👌👌👌😋😋

  • @sheetal8323
    @sheetal8323 ปีที่แล้ว

    नमस्ते ताई,
    तुमच्या सर्वच रेसिपी खुप छान, टिप्स पूर्ण , आणि सविस्तर सांगितलेल्या असतात.
    वरील रेसिपी सुध्दा खुप छान आहे.
    लिंबू आणि साखरेच प्रमाण किती घ्यायचं ते सांगू शकाल का ताई.

  • @sohamchavan4805
    @sohamchavan4805 2 ปีที่แล้ว

    थँक यु मॅम तुमच्या बराच रेसिपी मी पाहिल्या आहेत आणि त्या बनवल्या सुद्धा आहेत माझे सर्व पदार्थ खूप सुंदर झाले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद मॅडम तुमचे

  • @artinaralkar2311
    @artinaralkar2311 2 ปีที่แล้ว

    nake karun baghnar. khup chan. maza chagla hot nahe poha. Thanks Tai

  • @deepanadagouda2867
    @deepanadagouda2867 2 ปีที่แล้ว

    Thnx सरिता...रोज प्रश्न पडतोच की आज काय बनवू नाश्त्याला...बर झाल ही सिरीज सुरू केली ....फक्त एक सांगाव अस वाटत की पुढच्या दिवशी काय बनवणार हे तू सांगितल तर रेडी राहता येत...ऐन वेळी गडबड होत नाही.Thnx Again

  • @mandar13579
    @mandar13579 ปีที่แล้ว

    सांगायची पद्धत खूप नेमकी आहे. नवशिक्या लोकांना साहित्याचं प्रमाण, ते किती लोकांना पुरेल, प्रत्येक घटक किती वेळ परतायचा / वाफवायचा हे नीट जाणून घ्यायचं असतं. छान समजावता तुम्ही ते.
    खूप शिकायला मिळतंय तुमच्याकडून.
    शुभेच्छा. 😇💙💚❣️🖤🤎🌻

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  ปีที่แล้ว

      धन्यवाद शुभेच्छा दिल्याबद्दल 👍
      मला ही यात आनंद आहे

  • @vaishalisonawane5375
    @vaishalisonawane5375 2 ปีที่แล้ว

    खुपच छान पोहे बनवायची पध्दत सांगितली ताई .आमच्या कडे सध्या मुलगी ला पाहायला सारखे पाहुणे येत आहेत .कांदे पोहेचाच कार्यक्रम सुरू आहे .थँक्स ताई .

  • @pranalijadhav1785
    @pranalijadhav1785 2 ปีที่แล้ว +1

    नाश्ता १ रेसिपी...... 👌👌👌👍
    साधी पोह्याची रेसिपी पण अगदी पोहे धुण्यापासून ते पोह्याची डिश तयार करेपर्यंत छान उपयुक्त टिप्स दिल्यात विशेषतः सरीता तुझ्या रेसिपी वैशिष्टयपूर्ण योग्य प्रमाणात असतात हे महत्त्वाचे आहे पदार्थ वाया जात नाही...अगदी प्रमाणबद्ध.....हेच आवडते आम्हाला ...... धन्यवाद😘💕 🙏

  • @ushadoorkar5743
    @ushadoorkar5743 2 ปีที่แล้ว +2

    अतिशय सुंदर सीरिजची सुरुवात सरिता ताई. मला खात्री होती पहिली डिश पोहेच असतील म्हणून.
    माझी आई पण पोहे भिजवल्यानंतर मीठ लावून ठेवायची.
    पोहे भिजवल्यानंतर मीठ, साखर , लिंबू लावून ठेवायची टिप एकदम मस्त तसेच पाण्याचा हबका मारून वाफ देण्याची.
    माझे पोहे पण नेहमी मस्त होतात पण या पद्धतीनेच करणार आता या पुढे 😊
    पोह्याच्या रेसिपीला इतक्या कमी वेळात 47k views.
    Great going dear Sarita.
    Keep it up dear.
    सगळं श्रेय तुमच्या मेहनतीला .
    खूप प्रेम आणि भरपूर शुभेच्छा 😘

  • @Rudra-y9i
    @Rudra-y9i 2 ปีที่แล้ว +3

    मस्त आहे रेसिपी मी पण असेच बनवत असते पाणी शिंपडायची टिप्स माहित न्हवती ती माहित झाली👌👌 पोहे बनवून झाले की वरून थोडे पोहे तळलेले टाकायचे छान कुरकुरीत लागतात

    • @S_ayeshha
      @S_ayeshha 2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/T5R18F5yNt4/w-d-xo.html
      Maze चॅनल पण नक्की बघा

  • @sunitadanke2836
    @sunitadanke2836 2 ปีที่แล้ว

    ताई धन्यवाद नाष्टा सिरीज सुरू केली.मी तुमच्या सर्व रेसिपी बघते.खूप छान बनवता.

  • @monikaadsul5965
    @monikaadsul5965 2 ปีที่แล้ว

    Mi tumchya recipe khup avadani bhagate khup mast ahet maji baby pan manu yevadi ahe aani mi housewife aslyamule you tube la tumchya recipi bhagate khup help hotiy recipi tips mule i like very much recipi

  • @ranidarade5006
    @ranidarade5006 2 ปีที่แล้ว

    खुपच छान टिप्स सांगितल्या पोहे खूप सुंदर झाले

  • @vaishalipandit2181
    @vaishalipandit2181 2 ปีที่แล้ว

    खूप छान झालेत पोहे धन्यवाद ताई

  • @surekhadahiwal2408
    @surekhadahiwal2408 2 ปีที่แล้ว +1

    नाश्ता रेसिपी सुरू केली छान झांल नवीन पदार्थ बघायला मिळतील प्रमाण सांगतात हे छान आजचे पोहे रेसिपी छान

  • @shyamagupta4219
    @shyamagupta4219 2 ปีที่แล้ว

    Tysm. Me breakfast recipe chi waat baghat hote. Tysoooomuch

  • @shailajaumbarkar4307
    @shailajaumbarkar4307 2 ปีที่แล้ว

    रोजचा नाश्ता सिरिज खूप छान आहे
    मी तुमच्या सर्व रेसिपी फॉलो करते
    धन्यवाद

  • @rajeshreeparab1461
    @rajeshreeparab1461 5 หลายเดือนก่อน

    खूप मस्त रेसिपी आणि टीप खूप छान सांगितले आहे.❤❤❤

  • @varshakamble3734
    @varshakamble3734 2 ปีที่แล้ว +1

    Thankutai

  • @ChinmayiCakesClasses
    @ChinmayiCakesClasses 2 ปีที่แล้ว

    खुपच छान ताई,
    लवकरच तुमचे 10 Million subscribe होवोत,
    म्हणजे खूप लोंकापर्यंत तुमच्या dish पोहतील.
    तसेच तुमच्या recipes मुळे बऱ्याच लोकांना रोजगार मिळेल आणि पावलों पावली लोकांना घरच्या अन्नाची चव चाखता येईल. आणि त्यामुळे लोकांचे स्वास्थ्य निरोगी राहील.
    नमस्कार अन्नपूर्णा 🙏🏻🙏🏻.
    खुप खूप शुभेच्छा आणि कौतुक तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे.

  • @shashikantchavan4869
    @shashikantchavan4869 ปีที่แล้ว

    Excellent खूपच छान माहिती दिली मॅडम थँक्स 🙏

  • @meghapawar7320
    @meghapawar7320 2 ปีที่แล้ว

    Taei tnx tu khup chan recipe karte ani ta amhi karun baghto tare ty pan khup chan hotate.amhi tula break fast series chalu kale tuzya mule khup help hote ahei amhla

  • @ChhayasCreativeCorner
    @ChhayasCreativeCorner 2 ปีที่แล้ว

    Thank you tai Tumhi recipe sobat khup Chan tricks ani tips det asta

  • @meenakulkarni2743
    @meenakulkarni2743 2 ปีที่แล้ว +1

    Khup mast tips उपयोगी आहेत

  • @sayaliingale4033
    @sayaliingale4033 2 ปีที่แล้ว +2

    Hii
    तुमच्या रेसिपी खूप छान असतात
    ही सिरीज झाल्या नंतर ,,,घरगुती पदार्थ घरी बनवून विकता येतील अशी सिरीज सुरू कराल का

  • @chandrakantpatole2205
    @chandrakantpatole2205 2 ปีที่แล้ว

    Very nice👍 video🎥🎥 I like kanda pohe
    Good information👍👍 two time i make
    Kanda pohe very nice test kanda pohe.

  • @rajeshwarimore1589
    @rajeshwarimore1589 2 ปีที่แล้ว

    नाश्ता सिरीज खूप उपयोगी होणार आहे. Thanks सरीता

  • @dhananjaypatil3702
    @dhananjaypatil3702 10 หลายเดือนก่อน +1

    सरिताजी खूप सुंदर रेसिपी असतात यातील बरीच मी केल्या आहेत 👌👌👌

  • @sunandashrikhande8178
    @sunandashrikhande8178 2 ปีที่แล้ว

    Khup chhan sarita ya barobar kahi premix je apan karun theu shakto nakki dakhav

  • @tejaswinisadawarte7376
    @tejaswinisadawarte7376 2 ปีที่แล้ว

    खुप छान टिप्स सांगितली सरिता. कारण माझे पोहे कधी कधी कडक होतात.thanks.आता या पुढे मस्त पोहे खायला मिळणार.thank u very much ❤️👌👌😍🌹🌹

  • @bharatisoundattikar1798
    @bharatisoundattikar1798 2 ปีที่แล้ว

    Talk show madhe tumache bolane aikale. khup bharun aal. Ani abhiman vatala.you are a great warrior. Hats off. Mala tumhala bhetayala aawadel. Mi punyachi ahe pan sadhya Scotland madhe shift zale aahe.

  • @ashachile1305
    @ashachile1305 2 ปีที่แล้ว

    सरीता ताई नमस्कार खूप खूप धन्यवाद मोठा प्रॉब्लेम सोडवलात तुम्ही 🌹🙏

  • @madhurisawant831
    @madhurisawant831 2 ปีที่แล้ว

    मस्त...👌 उपयुक्त टिप्सही छान

  • @urmilathorat9064
    @urmilathorat9064 2 ปีที่แล้ว

    मी असेच करते ही माझ्या भावाच्या मित्राच्या आईची पद्धत

  • @aditikulkarni6655
    @aditikulkarni6655 2 ปีที่แล้ว

    मनापासून शुभेच्छा पहिल्या दिवसाच्या

  • @swatikamble6679
    @swatikamble6679 2 ปีที่แล้ว

    Khup chhan explain kele thank you

  • @sushmagaikwad1018
    @sushmagaikwad1018 ปีที่แล้ว +1

    खुप खुप छान पोहे बनवले मलाही खुप खुप पोहे आवडतात ठाणे

  • @uttamabhadkamkar1205
    @uttamabhadkamkar1205 2 ปีที่แล้ว +2

    Mam,khup chan,mala sagle padarth yetat pan kandapohe nahi yet,sagle mala hastat tyawarun ,but it is a fact,so thankx

  • @snehlatagavankar811
    @snehlatagavankar811 ปีที่แล้ว

    Madam aaj me tumhi sangitlepramane pohe kele kuup chhan jhale many many thanks

  • @vasudhakadam5331
    @vasudhakadam5331 2 ปีที่แล้ว

    Khup chhan zale pohe.Thanks

  • @nutankamble4043
    @nutankamble4043 2 ปีที่แล้ว +1

    Tai mala curd rice mhanjech fodanicha dahi bhat khup avadato pan nehmich bighadato ektda curd rice chi recipe share kara please

  • @shreyakhairnar3955
    @shreyakhairnar3955 2 ปีที่แล้ว

    खूपच छान माहिती दिली ताई I will try

  • @mrinalkulkarni762
    @mrinalkulkarni762 2 ปีที่แล้ว

    खूप भन्नाट कल्पना.रोजचा नाष्टा..

  • @prajaktapalsule7139
    @prajaktapalsule7139 2 ปีที่แล้ว

    Kya baat hai. Suruvatichya prastavnela me like kely. No doubt tai tuzi receipee chan astach.

  • @shraddhakokate385
    @shraddhakokate385 2 ปีที่แล้ว

    Ek number ,khup chan tai, chotya chotya pan mahatvachya tips pan sangitlyat.
    Thank you.

  • @vidyaahirraopatil6972
    @vidyaahirraopatil6972 2 ปีที่แล้ว

    खुप छान ताई नास्ट्याला काय करावे प्रश्न सुटला

  • @manasinaik3884
    @manasinaik3884 2 ปีที่แล้ว

    खूप छान आहेत नाष्टा रेसिपी

  • @shamthorat5676
    @shamthorat5676 2 ปีที่แล้ว

    मात्र छान आहे रेसिपी

  • @kasturi1903
    @kasturi1903 2 ปีที่แล้ว

    खूप छान सरिता ताई 👌👌👌
    तुझ्या रेसिपी खूप आवडीने पहाते मी. तू खूप छान सांगतेस. पूर्वी तू कॅमेऱ्यासमोर येऊन सांगायची नाहीस पण तुझा आवाज ऐकून खूपदा वाटायचं की या व्यक्तीला पाहिलं तर छान वाटेल. आणि खरं सांगते पहिल्यांदा तुला पाहिलं आणि खूप छान वाटलं. तुझं किचन खूप अप्रतिम ठेवलं आहेस.
    माझं ऑफिस चालू झाल पण सकाळी उठून टिफिन आणि बाकी गोष्टी कशा वेळेत होतील याच टेन्शन होत पण परवाचा तुझा टिफिन च्या तयारीचा व्हीडिओ पहिला आणि खरंच मला खूप आयडिया मिळाल्या आणि काम पण वेळेत होत आहेत.
    खूप खूप धन्यवाद सरिता ताई
    आणि हो तुझ्या दोन्ही चॅनेल्स साठी खूप खूप शुभेच्छा💐💐

  • @prajaktadesai3143
    @prajaktadesai3143 11 หลายเดือนก่อน

    Khup chan ani samajayala sopireceipe.thanks for sharing bala.

  • @sudhirtalegaonkar6627
    @sudhirtalegaonkar6627 2 ปีที่แล้ว

    Nice Recipe Tai
    रतलाम इंदोर उज्जैन ह्या ठिकाणी पोहे करताना त्यात राई सोबत बडी शैप आणी आख्खे धणे पण टाकतात .
    मी तिथलाच असल्यामुळे मला त्याचे फ्लेवर आवडतात थोडे च टाका पण एकदा करून बघा खुपच टेस्टी लागतात बाकी रेसिपी ताई नी सांगितले त्या प्रमाणेच करा
    मी तशीच करतो .
    नक्की करा
    Thanks....

  • @sayalishinde9309
    @sayalishinde9309 2 ปีที่แล้ว +1

    Saglya recipe apratim astat ekdam perfect praman.. recipe ajibat fasat nhi.. 👌👌👌

  • @shitals.gurav.5910
    @shitals.gurav.5910 2 ปีที่แล้ว

    Thanku mam ...share this receipy

  • @titanom2201
    @titanom2201 2 ปีที่แล้ว

    खुप छान सुरुवात केली ताई खूपच छान रेसिपी होती आल द बेस्ट

  • @siddhikakamtekar2121
    @siddhikakamtekar2121 2 ปีที่แล้ว

    tai nasta recipe suru kelya tya sayhi aaple manpurvak aabhar

  • @RK-xs5gk
    @RK-xs5gk 2 ปีที่แล้ว

    तुझ्या ह्या सिरीज च सहर्ष स्वागत, खूप उपयोगी आहे हे सगळं, अगं मी पोहे केल्यानंतर थोड्या वेळाने ते वातड होतात मऊसूत राहत नाहीत ह्याच काय कारण असेल सांगितलं तर बर होईल, धन्यवाद 🙏

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  2 ปีที่แล้ว

      झाकून भिजवायचे, कांदा मऊ परतला की मऊ होतात.. जास्त परतायचा नाही.
      पाणी शिंपडून मिनिटभर वाफ द्यायची.. मग होतात मऊ

  • @jayashripisal5437
    @jayashripisal5437 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan mi banvle chan zale

  • @siddhirane1685
    @siddhirane1685 2 ปีที่แล้ว

    Khup chhan kruti aani tips

  • @rashmirane3471
    @rashmirane3471 2 ปีที่แล้ว

    सरिता मी आज केले कांदे पाेहे.तुझ्या प्रमाणे फाेटाे पण काढला पण शेअर कसा करू ते कळत नाही मला.खुप छान हाेतात👍👍

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  2 ปีที่แล้ว

      saritaskitchen2019 insta करा 😊

  • @GaneshPatil-fe3qg
    @GaneshPatil-fe3qg 2 ปีที่แล้ว

    Thanks sarita tai ya series sathi khup chan geuhininsathi khup uparyukt

  • @divyabhise4881
    @divyabhise4881 2 ปีที่แล้ว

    Mastach .asha padhatiney try kryn nakkich

  • @smrutishinde7318
    @smrutishinde7318 2 ปีที่แล้ว

    Sarita khupch chan series ahe.chan tips sahit.thanks

  • @ushatambe3146
    @ushatambe3146 11 หลายเดือนก่อน

    Good Mornig Tai tumchya respech khup chan aste te khup Avdtat

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  11 หลายเดือนก่อน

      Good Afternoon ! Thank you

  • @sheetalkadam9466
    @sheetalkadam9466 2 ปีที่แล้ว +1

    Tai tujh channel bgyla laglya pasun me dusr konte ch channel paht nahi tuch sagle evdh soppy krun sagte tr majhya sathi tu kharch majhi best youtuber ahes

  • @pushpayadav2233
    @pushpayadav2233 2 ปีที่แล้ว

    Atishay sunder

  • @itsme-ez2nj
    @itsme-ez2nj 2 ปีที่แล้ว

    Khup chan snacks items chalu kalya baddal Thank you very much and all the best Keep It Up

  • @sangeetatapte9705
    @sangeetatapte9705 2 ปีที่แล้ว

    Chan zali suruwat

  • @sushmagaikwad4868
    @sushmagaikwad4868 2 ปีที่แล้ว

    नाषटा रेसिपी सुरु केली ते छान केल आता नाषटयाचे नवीन प्रकार बघायला मिळतील आजचे पोहे खुपच छान झाले👌👌👌👍💐💐🌹🌹💜

  • @kavitapatilnandedkar5024
    @kavitapatilnandedkar5024 2 ปีที่แล้ว +1

    ताई thnx.... पोहे my favourite❤️❤️❤️❤️

  • @ashokkambale4707
    @ashokkambale4707 2 ปีที่แล้ว

    Thanks you so much

  • @nayanayelgar5276
    @nayanayelgar5276 ปีที่แล้ว

    Thank you ❤❤ khup chan pohe dakhwale

  • @Manu57583
    @Manu57583 2 ปีที่แล้ว

    Nasta siries good

  • @darshanakale7380
    @darshanakale7380 2 ปีที่แล้ว +1

    Mi try Karin तुमच्या सर्व टिप्स सहित पोहे करीन.🙏

  • @vaishalidhadankar5553
    @vaishalidhadankar5553 2 ปีที่แล้ว

    Wa khupcha chhan series chalu keli tya baddal dhanyawad n pohe tar 1no. Zalet

  • @VijayYadav-em5jv
    @VijayYadav-em5jv 2 ปีที่แล้ว

    Mast resipi ahe

  • @ajaymhatre7788
    @ajaymhatre7788 2 ปีที่แล้ว

    Pohe chan ahet dal & tandula che aape dakhva please

  • @minalkhedekar796
    @minalkhedekar796 2 ปีที่แล้ว

    Khupchan tai THANKS 🙏👌

  • @aishvaryagavalii1625
    @aishvaryagavalii1625 2 ปีที่แล้ว

    ताई तुमची रेसिपी आवडली

  • @ashwinichandanshive6722
    @ashwinichandanshive6722 2 ปีที่แล้ว +27

    Khup useful series ahe...rojche prashna solve karta tumhi👍👍👍👍

  • @mehirmandozi9293
    @mehirmandozi9293 2 ปีที่แล้ว

    Thanks, a lot

  • @shruti28162
    @shruti28162 2 ปีที่แล้ว

    Thank you tai aaj Yana office la dyayache hote pohe ani mi tujya padhatine banavale apratim zale so thank you so much

  • @vandanakene9055
    @vandanakene9055 2 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद ताई रेसिपी

  • @manuscorner768
    @manuscorner768 2 ปีที่แล้ว +1

    Mi video suru honyaadhich like kela ahe... Karan SARITA mhanaje besttttt...

  • @vivekvaidya1965
    @vivekvaidya1965 2 หลายเดือนก่อน

    Khup chhan pohe

  • @tarabarke1980
    @tarabarke1980 2 ปีที่แล้ว

    मला खूप आवडली ही नाश्ता सिरीज त्यामुळे दररोज नाश्ता काय करायचा हे टेन्शन आता नाही thanks सरीता