Mumbai Rain Floods Weather Update: मुंबईत पाणी तुंबलं, लोकल सेवा प्रभावित, रत्नागिरीत ऑरेंज अलर्ट

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ส.ค. 2024
  • #BBCMarathi #mumbairains #Floods
    मध्यरात्रीनंतर मुंबईसह उपनगरांमध्ये आलेल्या मुसळधार पावसाने सर्वत्र पाणी भरलंय, आणि नागरिकांची तारांबळ उडाली.
    बृहन्मुंबई महानगर पालिकेने सोशल मीडियावर लिहिलेल्या एका पोस्टमध्ये म्हटलंय की, “रात्री 1 ते सकाळी 7, या सहा तासांमध्ये विविध ठिकाणी 300 मिलिमीटर पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. काही सखल भागांमध्ये जोरदार पावसामुळे पाणी साचल्याने उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे.”
    आजचा हवामान अंदाज काय आहे? पाहा हा व्हीडिओ.
    ___________
    तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
    बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
    🔗 whatsapp.com/c...
    आणि इतरांनाही आमंत्रित करा
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

ความคิดเห็น • 11

  • @RS-is1hs
    @RS-is1hs หลายเดือนก่อน +10

    मंत्री अडकले? बुडले तरी चालतील.

  • @shaileshpawar2373
    @shaileshpawar2373 หลายเดือนก่อน +2

    आता कोणाला दोष देणार दोन वर्ष झाल सरकारने महानगरपालिका निवडणुक होऊ दिली नाही

  • @AshokJadhav-kj8ci
    @AshokJadhav-kj8ci หลายเดือนก่อน +2

    Hiii

  • @AdvManjuDhawan
    @AdvManjuDhawan หลายเดือนก่อน +2

    People have to write national exams NEET PG reNEET in floods landslides electrocution time
    CJI SC judges decision will determine treatment of all cardiac arrest stroke cases in days ahead

  • @janardhalakade4478
    @janardhalakade4478 หลายเดือนก่อน

    टरबूज 🍉🍉🍉🍉 मेला त्यांच्या मातीला चला 😂😂😂😂

  • @ganeshdeshaware6295
    @ganeshdeshaware6295 หลายเดือนก่อน +3

    मिन्दे टरबूज शेलार कुठे मेले शोधा आणि त्यांच्या मैताला चला सोबत श्रीकांत ला घ्या भोकाड पसरायला

    • @yashpawar5170
      @yashpawar5170 หลายเดือนก่อน

      Maybe this problem arises after the Mahayuti govt , during the MVA rule there was no water clotage according to you

    • @ag8910
      @ag8910 หลายเดือนก่อน

      ​@@yashpawar5170 This is a lifelong problem.