महाराजांच्या पुतळ्यामध्ये पण भ्रष्टाचार हा सरकारचा १०० वा आपराध होता .👈ही, आकार्यक्षम,लोक, माफी वीर बनून २ माहीने महाराष्ट्रभर फिरनार ही याना शिक्षा आहे 🙏👈👈👈महाराष्ट्र माफ करनार नाही,🙏
अरे कुठे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जीवनकाल न कुठ ते माफी मागणार सावरकर. संघ न भाजप वाले ही निगरगट्ट आणि सत्ते च्या जोरावर निरढावलेली जमात आहे. स्वातंत्र्य न छत्रपती शिवाजी महाराज या विषयी याँच बेगडी प्रेम सर्वज्ञात आहे. तयात हा पडला अवतारी पुरुष.
छत्रपतींच्या चरणावर मस्तक ठेवुन माफी मागणे हा शुद्ध अंतकरणाचा भाव आहे.हीच संस्कृती हीच शिकवणं या महाराष्ट्राला थोर साधुसंत, युगपुरुष यांनी दिली....जय शिवराय ❤
निवडणूक आहे म्हणून माफी मागितली.सावरकर आणि शिवाजी महाराज यांची बरोबरी करूच नये.यांना comparison केल्याशिवाय काही ही बोलता येत नाही.यांची गाडी पुढे चालतच नाही.
माफी मागितल्याने सरकारने केलेली चुक विसरता येणार आहे का? सावरकर आणि सध्या महाराजांबद्दल घडलेली घटना वेगळी आहे. पंतप्रधान काऊंटर करण्याच्यादृष्टीने जुने मुद्दे काढत नाही का?
महाराष्ट्रातील जनता कधीच माफि करणार नाही. पत्रकार यांनी जास्त बडबडत राहू नये. रेटून खोटे बोलण्यात माहीर आहे. महाराष्ट्र मोदी ना माफ करणार नाही. मोदी हटाव देश बचाव
माफी मागितली छान झाले. पण विरोधी पक्षांनी मागणी केल्यानंतर माफी मागितली. त्यांनी दिल्लीत बसून देखील शिव छत्रपतींची माझ्या राजाची यापूर्वीही माफी मागू शकले असते. मुख्यमंत्री दोन दिवसांनंतर माफी मागतो. एक तुम्ही दोघी जणी ज्या प्रकारे पुन्हा पुन्हा माफी मागितली... माफी मागितली अशी उजळणी करीत ओवाळणी करीत आहात.. त्याचे आश्चर्य वाटले. परंतु पुतळा पडल्या प्रकरणी लाचखोरांना व भ्रष्ट गुन्हेगार राज्यकर्त्यांवर काय ऍक्शन घेणार आहेत? त्याबद्दल काही बोलले असतील नक्की सांगा बरं का? वीर सावरकरांबद्दल प्रत्येक मराठी माणसाला अभिमान आहे. परंतु पंतप्रधानांनी सावरकर साहेबांचा उल्लेख करून राजकारण करण्याचा अश्लाध्य प्रयत्न केला हे स्पष्ट आहे. काँग्रेसने माफी मागितली नाही म्हणजे सर्वच विरोधी पक्षांनी मागितली नाही असे होत नाही. ह्यात काय काय भ्रष्टाचार झाला असेल हे मला विचारा. माझ्या स्वानुभवावरून मी सांगू शकतो. कला संचालकांना जर खरे बोलायची बंदी घातली असेल तर मी सांगू शकतो.. मी जेजे मध्ये ३५ वर्ष अध्यापकी केली आहे आणि महाराष्ट्राला दिल्लीत चित्ररथांची प्रथम क्रमांकाची हॅट ट्रिक करून दिली आहे. आज मात्र ह्या लोकांनी माझ्या शिव छत्रपतींचा जो घोर अपमान झाला आहे, त्या बद्दल महाराज मोठ्या मनाने ह्यांना एखादेवेळी माफ करतीलही. परंतु शिवप्रेमी ह्यांना सोडणार नाहीत.. कदापिही नाही.. 🚩
महाराजांच्या पुतळ्यामध्ये पण भ्रष्टाचार हा सरकारचा १०० वा आपराध होता .👈ही, आकार्यक्षम,लोक, माफी वीर बनून २ माहीने महाराष्ट्रभर फिरनार ही याना शिक्षा आहे 🙏👈👈👈महाराष्ट्र माफ करनार नाही,🙏
छत्रपतींच्या समोर विश्वात कोणीही मोठा नाही...
सत्य मेव जयते।। जय महाराष्ट्र
निवडणूक जवळ आली आहे ते कुणाचीही माफी मागून शकतात आणि आता तर त्यांचीच चूक आहे मग त्यात नवल काय
शिवराय यांची सावरकर च्या बरोबर तुलना होऊच शकत नाही...
राम मंदिर गळती
लोकसभा गळती
माफी कधी
अरे कुठे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जीवनकाल न कुठ ते माफी मागणार सावरकर. संघ न भाजप वाले ही निगरगट्ट आणि सत्ते च्या जोरावर निरढावलेली जमात आहे. स्वातंत्र्य न छत्रपती शिवाजी महाराज या विषयी याँच बेगडी प्रेम सर्वज्ञात आहे. तयात हा पडला अवतारी पुरुष.
छत्रपतींच्या चरणावर मस्तक ठेवुन माफी मागणे हा शुद्ध अंतकरणाचा भाव आहे.हीच संस्कृती हीच शिकवणं या महाराष्ट्राला थोर साधुसंत, युगपुरुष यांनी दिली....जय शिवराय ❤
हा साहिल फक्त फडणवीस आणि संघाचा माणूस आहे असे त्याच्या विश्लेषणा वरून नेहमीच वाटते
मोदी यांनी अख्ख्या देशाची माफी मागितली पाहिजे कारण अख्खा देश कोलमडला आहे.
👍💯
सरळ माफी मागावी.... सावरकर कशाला घुसवला..
बरोबर
निवडणूक आहे म्हणून माफी मागितली.सावरकर आणि शिवाजी महाराज यांची बरोबरी करूच नये.यांना comparison केल्याशिवाय काही ही बोलता येत नाही.यांची गाडी पुढे चालतच नाही.
महाराजांच्या पुतळा भ्रष्टाचार करुन निर्लज्ज पणे माफी. छत्रपतींच्या अपमानावर माफी नाही.
सरदार वल्लभभाई पटेल जैसा खर्च करके शिवाजी महाराज का स्मारक हो
माफी मागितल्याने सरकारने केलेली चुक विसरता येणार आहे का? सावरकर आणि सध्या महाराजांबद्दल घडलेली घटना वेगळी आहे. पंतप्रधान काऊंटर करण्याच्यादृष्टीने जुने मुद्दे काढत नाही का?
मोदी साहेब ने सावकार चे नाव घेऊन राजकारण केले आहे शेवटी काय ही RSS an भट चं विचार आहेत
निवडणूक साठी माफी मागितली आता जनतेचे 3000 हजार कोटीचा भ्रष्टाचार झाला आहे त्याचं काय,दुसऱयांचे कपट करून पक्ष फोडता हे सौंस्कर आहे काय
माफी ठीक आहे,पण पुतळा पडल्या प्रकरणातील शिल्पकार,तांत्रिक अधिकारी,ठेकेदार यांचेवर कारवाई झालीच पाहिजे
चुकीला माफी नाही
महाराष्ट्रातील जनता कधीच माफि करणार नाही. पत्रकार यांनी जास्त बडबडत राहू नये. रेटून खोटे बोलण्यात माहीर आहे. महाराष्ट्र मोदी ना माफ करणार नाही. मोदी हटाव देश बचाव
माफ़ी मांगना इनकी मजबूरी है
माफी शब्दातुन मागितली कृती तुन माफी मागितली नाही.
दोषीवर कारवाई झाली पाहीजेल
Who believe?
स्व ताची हलकी करून घेतली.....
पंत प्रधान हा शब्द संविधानिक नाही...prime minister means प्रधान मंत्री...prime म्हणजे पंत होत नाही
मला असे वाटते की समोरच्या माणसाला आदी कानफटवले नंतर माफी मागायचे चालल काय?
अ
माफी मागितली छान झाले. पण विरोधी पक्षांनी मागणी केल्यानंतर माफी मागितली. त्यांनी दिल्लीत बसून देखील शिव छत्रपतींची माझ्या राजाची यापूर्वीही माफी मागू शकले असते. मुख्यमंत्री दोन दिवसांनंतर माफी मागतो. एक तुम्ही दोघी जणी ज्या प्रकारे पुन्हा पुन्हा माफी मागितली... माफी मागितली अशी उजळणी करीत ओवाळणी करीत आहात.. त्याचे आश्चर्य वाटले. परंतु पुतळा पडल्या प्रकरणी लाचखोरांना व भ्रष्ट गुन्हेगार राज्यकर्त्यांवर काय ऍक्शन घेणार आहेत? त्याबद्दल काही बोलले असतील नक्की सांगा बरं का? वीर सावरकरांबद्दल प्रत्येक मराठी माणसाला अभिमान आहे. परंतु पंतप्रधानांनी सावरकर साहेबांचा उल्लेख करून राजकारण करण्याचा अश्लाध्य प्रयत्न केला हे स्पष्ट आहे. काँग्रेसने माफी मागितली नाही म्हणजे सर्वच विरोधी पक्षांनी मागितली नाही असे होत नाही. ह्यात काय काय भ्रष्टाचार झाला असेल हे मला विचारा. माझ्या स्वानुभवावरून मी सांगू शकतो. कला संचालकांना जर खरे बोलायची
बंदी घातली असेल तर मी सांगू शकतो.. मी जेजे मध्ये ३५ वर्ष अध्यापकी केली आहे आणि महाराष्ट्राला दिल्लीत चित्ररथांची प्रथम क्रमांकाची हॅट ट्रिक करून दिली आहे. आज मात्र ह्या लोकांनी माझ्या शिव छत्रपतींचा जो घोर अपमान झाला आहे, त्या बद्दल महाराज मोठ्या मनाने ह्यांना एखादेवेळी माफ करतीलही. परंतु शिवप्रेमी ह्यांना सोडणार नाहीत.. कदापिही नाही.. 🚩
मोदींनी महाराष्ट्र मध्ये येऊन महाराष्ट्राच्या कुठले महापुरुषाचे नाव त्या पोर्टला न दिल्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतोय
फक्त मतांसाठी हे नाटक करत आहेत मोदी
Patrakar madam modi vikas vishal pan bole aahet.
He sarkar ghotalebaj bhrastachari
Ajunbaryachvelamafimagaychiaahe
Nakhaunganakhanedungayawelibolalenahi
Mafi pahije tar ya bhrasht Sarkar la barkhast kara nivadnuki la lagech samore ja. Janate la karu dya kona la shiksha karaychi. 😢😅
ATA DAGAL NAHOE HONAR KA SDAWARTA ATA KORATAT KA NAHIE GALA
जयंत पाटील कोण लागून गेल महाराजांनी अनेकदा अनेकांना माफ केलं होतं थोडी अक्कल असेल तर
जरा इतिहास वाचा म्हणाव
Modi kiti sanskari ahe tamam deshawasiyana mahit ahe. Mafi magitali tari janata changalach dhada shikawel. Dhongi pan dakhaun sahaubhuti milel visar sare.......
Sanghachi hich sanskruti aahe. Saral mafi magitali asati tar khari mafi vatsli asati. Bhikardi rajkarni lok asech asatat.
१०० कोटी अनिल वाजे ????
😂😂😂 कोणत्या दुनियेत राहतात?😂😂😂. आरोप सिद्ध करू शकले नाहीत तुमचे फडणवीस बाप.
Now election is there that's why all DRAMA is going on, Feku No 1
Feku NO 1
सावरकर सोबत महाराजांची तुलना करून मोदीजिनी पुन्हा छञपतीनचा जाणीवपूर्वक अपमान केला आहे.
शिल्पकार आपटे ला पकङून आणून त्या ला कोर्टा समोर उभे करण्या ची ताकद मोदी मधे आहे काय. माफी आजकाल स्वायासाठी कोणीही मागतो.