Tips to Keep Brain Healthy : 'या' सवयी आपल्या मेंदूची अक्षरशः वाट लावतायत

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ก.พ. 2025

ความคิดเห็น • 638

  • @indian62353
    @indian62353 10 หลายเดือนก่อน +804

    0:17 अपुरी झोप
    0:56 नाष्टा टाळणे
    1:10 पुरेसे पाणी न पिणे
    1:23 दीर्घकाळ तणावात असणे
    1:46 गुगल सर्चचा अतिवापर
    2:08 सतत हेडफोन वापरणे
    2:26 सतत एकटं राहणं
    2:43 नकारात्मक विचार
    3:01 अंधारात जास्त वेळ घालवणं
    3:24 जास्त खाण्याची सवय
    3:39 अतिरिक्त स्क्रीन टाईम

    • @chetankothawade4039
      @chetankothawade4039 10 หลายเดือนก่อน +40

      झोपतांना डोक्या जवळ मोबाईल ठेवणे टाळणे

    • @hiraeth7108
      @hiraeth7108 10 หลายเดือนก่อน +32

      जास्त खान सोडलं तर बाकी सगळ करतो आपण🥸

    • @rubynasir1
      @rubynasir1 10 หลายเดือนก่อน +8

      Thanks 👍🏻

    • @Perfectionist99
      @Perfectionist99 10 หลายเดือนก่อน +2

      mi 1,2,4,7,8 he krna sodnar mg full life set

    • @SomaBode
      @SomaBode 10 หลายเดือนก่อน +1

      Nature.jop.

  • @omkarmohite5721
    @omkarmohite5721 10 หลายเดือนก่อน +263

    माहिती आवडली ❤
    त्या राजकारणाच्या बातम्या देण्या पेक्षा अश्या उपयोगी माहिती देत जावा.

  • @anantparab3200
    @anantparab3200 10 หลายเดือนก่อน +66

    मी बीबीसी मराठी पॉडकास्ट पहिल्यापासून पहातो. यांना मी भाषाप्रभू म्हणतो. अतिशय सुंदर विवेचन करतात.

  • @YA_Music_Productions
    @YA_Music_Productions 10 หลายเดือนก่อน +161

    हा मला दूरदर्शन नंतर सगळ्यात भारी NEWS रिपोर्टर वाटला 👍

  • @hffc57r
    @hffc57r 10 หลายเดือนก่อน +27

    सतत एक्ट राहण्याची सवय नाही, मजबूरी आहे' मित्रच नाही ... ज्याला मित्र केल तेच माझ वाईट विचार करतात😢

  • @hotesh
    @hotesh 10 หลายเดือนก่อน +287

    एकमेव वृत्त वहिनी जिथे आरडा ओरडा नसतो आणि छान माहिती मिळते 👍

    • @bmedyp4589
      @bmedyp4589 10 หลายเดือนก่อน +1

      खुप महत्वाची व आरोग्य विषयक माहिती दिल्याबद्दल धन्यवाद,

    • @JwalakYT
      @JwalakYT 10 หลายเดือนก่อน +1

    • @yat-truth
      @yat-truth 10 หลายเดือนก่อน +3

      NDTV एक होती पण मोदी साहेबांनी तिची ही वाट लावली

    • @surajgedam6114
      @surajgedam6114 10 หลายเดือนก่อน +1

      अगदी बरोबर

    • @sandhyapawar9310
      @sandhyapawar9310 9 หลายเดือนก่อน

      ​@@bmedyp4589😂👍जी . पा pill
      Hii 0:33 0:33 😮

  • @kishordeshmukh488
    @kishordeshmukh488 10 หลายเดือนก่อน +17

    खरोखरच मेंन्दु करीता झोप चांगली आहे व सर्व सवयी घातक आहे, मोबाइल फोन आणी निगेटिव विचार कारणीभुत ठरतात खुप हासने शरीराला चांगले आहे मुस्कारने से आधे दुख्ख दुर हो जाते है,सेहत को अच्छा लगता है।

  • @kishorkeni3204
    @kishorkeni3204 7 หลายเดือนก่อน +12

    मी पुर्वी लोकांमध्ये राहायचो पण नंतर जो तो माझ्याकडे पैसे मागायला व माझ्या
    भोळया स्वभावाचा फायदा घ्यायला लागला आता मी लोकांमध्ये मीक्स होत नाही व त्यामुळे माझा फायदा झाला.जास्त करून प्यायची सवय असलेले उसने पैसे मागायचे.
    आपला वाट लागते हा शब्दप्रयोग खुप आवडला.

    • @HarshadPatil-gh7vl
      @HarshadPatil-gh7vl 4 หลายเดือนก่อน

      😂😂😂true

    • @dilipdalvi5274
      @dilipdalvi5274 4 หลายเดือนก่อน

      असे बेवडे लोक टाळले ते बरे केलेत😊

  • @hanumanhindurakshak8020
    @hanumanhindurakshak8020 10 หลายเดือนก่อน +22

    मित्र सिद्धनाथ तू खरंच आमची खूप काळजी घेतो. याबद्दल तुझे खूप खूप आभार 🙏🚩 जय महाराष्ट्र ❤

  • @gptraveler2380
    @gptraveler2380 10 หลายเดือนก่อน +4

    निवेदक हा माझा वर्गमित्र आहे

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 10 หลายเดือนก่อน +50

    अति पैसा घात करी ऐसा. असं मेंदू सांगतो म्हणायला हरकत नाही 🤔 शब्दांकन निवेदन एकदम झक्कास 👌 ♥️ 👍

  • @jitua394
    @jitua394 3 หลายเดือนก่อน +2

    बीबीसी आपन नेहमी प्रमाणेच सुंदर माहिती दिली धन्यवाद 🙏

  • @dipakgade
    @dipakgade 10 หลายเดือนก่อน +7

    भाऊ, ह्या सगळ्या सवयी आहेत कारण वाईट सवयी माणूस लवकर शिकतो. माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. 🙏

  • @prachikate7951
    @prachikate7951 10 หลายเดือนก่อน +31

    Vah❤❤.... मला आधी बहुत करून एकट राहण पसंद होत.. पण माझ्या divorce च्या वेळी मी त्या मुळे dipression/ anxiety ला बळी पडले हे मला कळून चुकलय. मला आता लोकां मध्ये बोलन/ फ़िरण आवडत आणि हो मी आता headset नाही वापरणार आहे 🙏 thank you bbc मराठी❤

    • @UTubeClicks333
      @UTubeClicks333 10 หลายเดือนก่อน +1

      ☝️👌👌👌👍🙏

    • @sarangdhande9107
      @sarangdhande9107 10 หลายเดือนก่อน +3

      Go ahead 😊

    • @Zobprob864
      @Zobprob864 10 หลายเดือนก่อน

      @prachikate tumhi kas overcome kel

    • @prachikate7951
      @prachikate7951 10 หลายเดือนก่อน +5

      @@Zobprob864 aapan swatah var aadhi prem karava mana pasun!!... Jyat mansik shanti bhang pavate ti nati shantpane bajula saravit. Imp he ki present madhye jagaycha prayatn karav na ki past va future madhye. १०-२० mins meditation and ३० mins physical exercise!!!... Healthy sharir, healthy man 😇🥰

    • @Zobprob864
      @Zobprob864 10 หลายเดือนก่อน +2

      Thank you so much

  • @Magnet-y6p
    @Magnet-y6p 4 หลายเดือนก่อน +3

    BBC channel is the best news channe.

  • @shankaryedle7285
    @shankaryedle7285 3 หลายเดือนก่อน +3

    छान माहिती ससंदर्भ, अभ्यासपूर्ण
    अनुभवाची जाणीव आपण दिली
    झोप आणि वयोगट हा मुद्दा महत्वाचा आहे, खरे सुख सर्वांना
    मिळते ते गाढ झोपेमुळे, झोप येत
    नाही ती तणावामुळेच, तणावरहित
    नियोजन, या शिवाय चांगली झोप
    येण्यासाठी व्यायाम, योगासने, सात्विक आहार ही महत्वाचा
    नाही का ? झोप या विषयावर
    सविस्तर बोला, वयोवृद्ध माणसे
    दहावी, बारावी, स्पर्धा परीक्षेचे
    विद्याथी पुरेशी झोप घेत नाहीत
    त्याचा आरोग्यावर परिणाम होतो
    पण मेंदूवरही होतो तो कसा हे तुम्ही छान सांगितले.
    मनोमन आवडले
    👌👍☘️🍁🌷🌹👋

  • @deepakjadhav.4461
    @deepakjadhav.4461 10 หลายเดือนก่อน +11

    या गोष्टीवरून आपल्याला" तथागत गौतम बुद्धांचा "संदेश फार महत्त्वाचा आहे आणि तो म्हणजे" आपण जास्त' भूतकाळाचा' व 'भविष्यकाळाचा 'न विचार न करता 'वर्तमान' काळात जगले पाहिजे.

  • @vickrantdevhre8233
    @vickrantdevhre8233 7 วันที่ผ่านมา

    अत्यंत उपयुक्त माहिती दिली त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद😊

  • @mukesh.bhujbal121
    @mukesh.bhujbal121 8 หลายเดือนก่อน +5

    यातील कोणतीच घाणेरडी सवय मला नाही ❤ आणि मी खुप फीट आहे. फक्त 15 मिनट करिता call आल्याने हा मोबाईल हातात घेतला व हा video पाहिला स्वतः चांगल्या track वर आहे हे जाणवले धन्यवाद माझ्या चांगल्या सवई आहेत हे जगासमोर आणलात. नाहीतर आजकाल लोक मलाच चुकीचं समजतात.

  • @vinayakchandrakantnaik1406
    @vinayakchandrakantnaik1406 4 หลายเดือนก่อน +2

    वा... 👌
    खूपच छान आणि आवश्यक अशी माहिती... 👍
    धन्यवाद....!

  • @InfinitySolutions-i1m
    @InfinitySolutions-i1m 4 หลายเดือนก่อน

    खूप छान बातमी 👍
    एरवी पत्रकार द्वेष निर्माण करणारी बातमी दाखवण्यात व्यस्त असतात

  • @dilipgondchavar3256
    @dilipgondchavar3256 วันที่ผ่านมา

    खूप छान माहिती दिली धन्यवाद बीबीसी

  • @santoshm2008
    @santoshm2008 10 หลายเดือนก่อน +8

    ही महत्वाची माहिती पाहायला सुध्दा आपल्याला मोबाईल पाहिजेच ना 😂😊

  • @srushtichavan19
    @srushtichavan19 4 หลายเดือนก่อน

    हे सगळ माझा मेंदू रोज करतो ...बाप रे आता हळू हळू हे सगळ बदलणार 😢...thank u BBC 😊

  • @ravindragondkar
    @ravindragondkar 10 หลายเดือนก่อน +14

    सिद्धनाथ धन्यवाद खूप चांगली माहिती दिली

  • @acp641
    @acp641 10 หลายเดือนก่อน +7

    रात्री उशिरापर्यंत जगणे
    Mobile चां आती वापर
    सकाळीं उशिरा उठणे

  • @JagadishBagul-fm6es
    @JagadishBagul-fm6es 9 หลายเดือนก่อน +2

    खूपच छान विचार दिलेत सर अपाण या गोष्टीचा विचार पालकापर्यंत निश्चित पूहचकरू विध्यार्थ्यांमार्फत.

  • @prajakapowar3936
    @prajakapowar3936 4 หลายเดือนก่อน

    All saglyach savai ahet ...😢 Kami karayla havyat.... Informative vedio

  • @SHAIKHSIR5555
    @SHAIKHSIR5555 5 หลายเดือนก่อน +2

    मी बीबीसी 1989 पासून ऐकतो ❤❤❤❤❤

  • @vimalnawade7771
    @vimalnawade7771 4 หลายเดือนก่อน

    धन्यवाद
    मी हे रोज ऐकेन
    खूप महत्त्वाचे आहे
    समाधान मिळवायचा प्रयत्न करत राहीन
    असेच छान छान माहिती देत रहा

  • @digambardeshmukh9982
    @digambardeshmukh9982 10 หลายเดือนก่อน +3

    खूप छान माहिती दिल्या बद्दल धन्यवाद

  • @savitakumthekar2966
    @savitakumthekar2966 7 หลายเดือนก่อน

    सगळच तुम्ही सांगितलेली माहिती महत्त्व पुर्ण आहे
    आम्ही ज्या गोष्टी तुम्ही सांगितलेल्या आहेत त्या टाळण्याचा पुरेपूर प्रयत्न करुच❤❤😊

  • @frame_by_dinesh_kadampre-w391
    @frame_by_dinesh_kadampre-w391 7 หลายเดือนก่อน

    Video share करा ही सवय चांगली आहे एवढ्या एका वाक्याने सगळा seriousness घालवला.....

  • @ranjitshinde5082
    @ranjitshinde5082 8 หลายเดือนก่อน

    सर्वात प्रथम पुरेशी झोप खूप महत्वाची आहे, नंतर आहार वेळेवरच व नियंत्रित हवा, या दोनच गोष्टी आपल्या हातात आहेत, बाकी राहीलेल्या गोष्टीसाठी प्रयत्न करत रहावे.

  • @EverGreen3566
    @EverGreen3566 10 หลายเดือนก่อน

    धन्यवाद....मला ह्या सर्व सवयी आहेत राव

  • @abhijeetchavan1354
    @abhijeetchavan1354 7 หลายเดือนก่อน

    Yekdam barobar sangitle tumi 💯👌

  • @prakashshinde5838
    @prakashshinde5838 10 หลายเดือนก่อน +2

    Khup Chan mahiti dilyabaddal abhari ahe.

  • @taramarathe1635
    @taramarathe1635 10 หลายเดือนก่อน

    सर खूप छान माहिती दिली आहे मी या पैकी अनेक गोष्टी पाळते पण् ठरवून ही झोप पूर्ण येतं नाही आणि हा आठवणी राहाव्यात म्हणून जेसांगितले ते नक्की च पाळेल...

  • @dilipwaghmare1276
    @dilipwaghmare1276 4 หลายเดือนก่อน

    अप्रतिम माहिती धन्यवाद BBC news.

  • @yogitasurve8797
    @yogitasurve8797 10 หลายเดือนก่อน +1

    छान वाटले असा व्हिडिओ ऐकून.

  • @arvindpatale714
    @arvindpatale714 3 หลายเดือนก่อน

    अत्यंत उपयुक्त माहिती. धन्यवाद.

  • @Sonawanes_
    @Sonawanes_ 10 หลายเดือนก่อน +2

    Thanks Siddhanath, well explained but it’s difficult for us as IT workers- usually have to work for 12 hours a day and don’t get much time.
    Will definitely change my schedule.

  • @vibhawarke3481
    @vibhawarke3481 7 หลายเดือนก่อน

    तुझे ऐकायला आवडते.😊

  • @sudhakarkamble7156
    @sudhakarkamble7156 6 หลายเดือนก่อน

    खूप खूप छान या सवयीमुळे मोठे नुकसान होते सर माहिती बद्दल धन्यवाद

  • @SapnaGaikwad-ng6xe
    @SapnaGaikwad-ng6xe 10 หลายเดือนก่อน +2

    I will distroy my negative thoughts

  • @Semantsen62
    @Semantsen62 7 หลายเดือนก่อน

    चांगली आणि योग्य माहिती

  • @alaher3357
    @alaher3357 6 หลายเดือนก่อน

    महत्वाची आरोग्य माहिती मिळाली..

  • @mathematicsbyshraddha5050
    @mathematicsbyshraddha5050 5 หลายเดือนก่อน

    tumache khup aabhar khup changle ani yogya video ahe ha dhanyavad BBC News

  • @kishorpatil3237
    @kishorpatil3237 5 หลายเดือนก่อน

    फारच उयुक्त माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद,

  • @jyotsnapatil7623
    @jyotsnapatil7623 10 หลายเดือนก่อน +1

    महत्वपूर्ण महिती दिल्या बद्दल आपले मनापासून धन्यवाद.❤🎉

  • @anantsalvi9273
    @anantsalvi9273 7 หลายเดือนก่อน

    अतिशय अचूक विश्लेषण...

  • @bhairavivelankar5274
    @bhairavivelankar5274 4 หลายเดือนก่อน

    अतिशय उपयुक्त माहिती😊

  • @shirishsalve9457
    @shirishsalve9457 9 หลายเดือนก่อน

    धन्यवाद भाऊ खूप छान सर्वांनी samjhun घ्यायला हवे बरेच जण young वाहत चालले आहेत हया सर्वात जन जागृती आवश्यक आहे जे bbc chya माध्यमातून होत आहे bbc म्हंजे 💯

  • @SantoshBhiku
    @SantoshBhiku 10 หลายเดือนก่อน +1

    आयुष्य वाढवण्यासाठी खरोखरच ही माहिती अत्यंत आवश्यक आहे

  • @tausifpathan2957
    @tausifpathan2957 8 หลายเดือนก่อน

    धन्यवाद BBC 🙏

  • @dnyandevchaure5154
    @dnyandevchaure5154 9 หลายเดือนก่อน

    खुप च छान माहिती मिळाली. अशी माहिती सर्वांना असावी. 👏

  • @sunitaranalkar182
    @sunitaranalkar182 10 หลายเดือนก่อน

    🙏आपण मेंदू बद्दल खूपच महत्वपूर्ण माहिती दिलीत
    धन्यवाद! 👌👌👍🙏🙏💐🌹😊

  • @vinayakthakur4693
    @vinayakthakur4693 10 หลายเดือนก่อน +4

    साहेब, शतश: धन्यवाद या बहुमोल माहितीसाठी 👌👌🙏🙏 स्पष्ट, स्वच्छ, शुद्धोच्चारी निवेदनासाठी तर तुमचं खास अभिनंदन! (सध्या हे फार दुर्मीळ झालंय...एकेक काय भाषा "पाजळतात" ...सांगवत नाही.)
    इतका महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी खूप share करणारच! पुनश्च अभिनंदन आणि धन्यवाद.👌👌🙏🙏👍👍

  • @shailajachopde244
    @shailajachopde244 5 หลายเดือนก่อน

    Khup chan mahiti dili....thank you so much....🎉🎉🎉

  • @vireshkore-l9l
    @vireshkore-l9l 9 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती धन्यवाद सर, आणि BCC मराठी

  • @kailashkondekar7513
    @kailashkondekar7513 10 หลายเดือนก่อน +2

    खूप छान माहिती दिली thank you

  • @chitrapandit597
    @chitrapandit597 10 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती ..योग्य पद्धतीने,appealing voice मध्ये सांगितली आहे.खूप dhanywad

  • @geetgatahoonmain-lkligade4214
    @geetgatahoonmain-lkligade4214 18 วันที่ผ่านมา

    Thanks so much sir.
    Pranam.

  • @thebesthomeappliances9942
    @thebesthomeappliances9942 10 หลายเดือนก่อน

    Thanks to BBC cover Important news.

  • @rajashripatil1429
    @rajashripatil1429 9 หลายเดือนก่อน

    खुप छान माहिती मिळाली धन्यवाद 🙏

  • @sagarmahajan3383
    @sagarmahajan3383 4 หลายเดือนก่อน

    खूप छान महिती

  • @shantaramsawant3551
    @shantaramsawant3551 4 หลายเดือนก่อน

    अतिसुंदर

  • @rahulmore6833
    @rahulmore6833 10 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम माहिती दादा

  • @anjanaranjane7167
    @anjanaranjane7167 10 หลายเดือนก่อน +1

    खूप छान व्हिडिओ चांगली माहिती दिली धन्यवाद मी मोबाईल बघायचा कमी करीन

  • @hemanginisonavane8642
    @hemanginisonavane8642 5 หลายเดือนก่อน

    खूप छान सागितले,

  • @nileshdustakar6105
    @nileshdustakar6105 10 หลายเดือนก่อน +1

    Good information for every one 👌🏻👌🏻👏🏻👏🏻👍🏻👍🏻👌🏻👌🏻

  • @satishdeshpande2470
    @satishdeshpande2470 10 หลายเดือนก่อน +1

    उपयोगी माहिती, धन्यवाद.

  • @SandeepRikame-g3p
    @SandeepRikame-g3p 10 หลายเดือนก่อน +1

    खुप छान व्हिडीओ आहे

  • @diptishewale1079
    @diptishewale1079 10 หลายเดือนก่อน +8

    अतिशय सुंदर विवेचन केल सर तुम्ही
    जस शारीरिक स्वास्थ महत्वाचं आहे तरच मानसिक स्वस्थ पण इतकंच महत्वाचं आहे.
    सकाळची न्याहरी
    पुरेशी झोप
    अवांतर वाचन
    अन मोबाईल चा कमी वापर
    लिखाण करणे
    योगा करणे

  • @karansawant5878
    @karansawant5878 4 หลายเดือนก่อน

    👌 खूप छान सर धन्यवाद 🙏

  • @PradnyaPawar-k1r
    @PradnyaPawar-k1r 3 หลายเดือนก่อน

    Thankyou so much sir... mahiti Dilybadddal

  • @AbhayRameshraoKamble
    @AbhayRameshraoKamble 2 หลายเดือนก่อน

    Very very great information sir...Thanks for the lovely gesture..information for life..

  • @sudhakarkamble7156
    @sudhakarkamble7156 6 หลายเดือนก่อน

    Very very nice sirखरोखर ही माहिती बरोबर आहे

  • @sanjayjadhav7450
    @sanjayjadhav7450 3 หลายเดือนก่อน

    ❤ माहिती आवडली आहे

  • @hemantbarve6022
    @hemantbarve6022 7 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती हळू आवाजात सांगितलीत धन्यवाद 😂

  • @sadhnagujar4504
    @sadhnagujar4504 10 หลายเดือนก่อน

    विडीओ फारच छान आहे

  • @shraddhasawant5094
    @shraddhasawant5094 9 หลายเดือนก่อน

    अत्यूत्तम माहिती.खूप छान मार्गदर्शन.

  • @yashraj4003
    @yashraj4003 10 หลายเดือนก่อน +1

    Dhanyawad

  • @tejaswinishirvale6839
    @tejaswinishirvale6839 6 หลายเดือนก่อน

    खुप छान माहिती दिली .🙏

  • @mrunalinivadnerkar5335
    @mrunalinivadnerkar5335 8 หลายเดือนก่อน +1

    👍Thanku for remind always welcome🎉🙏

  • @sanjaysalvi9062
    @sanjaysalvi9062 4 หลายเดือนก่อน

    उत्तम माहिती धन्यवाद

  • @shaikhaftab7370
    @shaikhaftab7370 10 หลายเดือนก่อน +5

    खुप छाण विडीओ मी फोन कमी बघण्याचा प्रयत्ण करीन

  • @sumankumbhar7135
    @sumankumbhar7135 7 หลายเดือนก่อน

    उपयुक्त माहिती

  • @PrasadMoresReactions
    @PrasadMoresReactions 9 หลายเดือนก่อน +2

    सुंदर माहिती

  • @bhushanshelar9746
    @bhushanshelar9746 4 หลายเดือนก่อน

    अतिशय सुंदर माहिती.

  • @rajnitayade7321
    @rajnitayade7321 9 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती आहे मला यातील एकही वाईट सवय नाहीये फक्त रात्री ५तास व दिवसा २ तासाची झोप घेते

  • @bhushanmly
    @bhushanmly 7 หลายเดือนก่อน

    Something really useful after so long! thank you

  • @Prerana-z3y
    @Prerana-z3y 7 หลายเดือนก่อน

    Khup chan information 🤗👍🏻

  • @JayvantGavkar-xh8zm
    @JayvantGavkar-xh8zm 7 หลายเดือนก่อน

    👍BBC is nice channel. This is very good and important information.

  • @Timeless_films
    @Timeless_films 4 หลายเดือนก่อน

    khup vaeit editing 1.03

  • @KashinathSwami-n9f
    @KashinathSwami-n9f 4 หลายเดือนก่อน

    Thank you dear aaderneey sir 🌹🙏🌹

  • @varshadeshpande2006
    @varshadeshpande2006 10 หลายเดือนก่อน

    खूपच छान माहिती दिली आहे, उपयुक्त आहे. पण ती मोबाईल मधेच आहे. 😊😢

  • @nageshjadhav2819
    @nageshjadhav2819 10 หลายเดือนก่อน +1

    Very Good Information Given ❤

  • @ganeshvagare5808
    @ganeshvagare5808 9 หลายเดือนก่อน

    जय महाराष्ट्र, जय संस्कृति, जय भारतीय संस्कार 🙏🚩🇮🇳

  • @VipulJain-mq8dy
    @VipulJain-mq8dy 4 หลายเดือนก่อน

    सुंदर माहिती❤