Devendra Fadnavis on Pension Yojna : नवीन पेंशन योजनेवर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 670

  • @balwantwadje9214
    @balwantwadje9214 2 ปีที่แล้ว +159

    आमदाराच्या पेन्शनमुळेही राज्याच्या आर्थिक तिजोरीवर भार पडत असेल तेही फडणवीस आणि लक्षात घ्यावे

  • @sachinShinde-mr9br
    @sachinShinde-mr9br 2 ปีที่แล้ว +116

    आमदार खासदार यांच्या पेन्शनवर किती खर्च ???राज्यावर किती बोजा ????यावर चकार शब्द काढत नाही महाशय

  • @uttamraonarwade5919
    @uttamraonarwade5919 2 ปีที่แล้ว +151

    आमदारांचे पेंशन मुळे शासनाच्या तिजोरीवर आर्थिक भार पडत आहे. तेव्हा त्यांना ही अंशदायी पेंशन योजना सुरु करण्या बाबत विचार व्हायला हवा.

    • @prit7252
      @prit7252 หลายเดือนก่อน +1

      Shetkaryala pension dya

  • @krishnanikam1996
    @krishnanikam1996 2 ปีที่แล้ว +79

    बरोबर आहे पण आमदार, खासदार यांचे सुद्धा पेन्शन बंद करा त्यांना काय गरज आहे.

  • @sagarramtirth91
    @sagarramtirth91 2 ปีที่แล้ว +92

    आमदार आणि खाजदार याचे पेन्शन बंद करा आधी 🙏🙏🙏

  • @shravanrohilkar8493
    @shravanrohilkar8493 2 ปีที่แล้ว +148

    आमदार खासदारांनी पेन्शन घेण्याचे बंद करा.
    कुणीही जुनी पेन्शन योजना मागणार नाही.
    सर्वांना समान न्याय देण्याची भुमीका घेतली पाहिजे.
    पाच वर्षं सेवा दिली तर आयुष्यभर पेंशन आणी ६० वर्षे सेवा देऊन पेन्शन योजना ?याचा स्पष्टपणे खुलासा केला तर लोकांच्या ज्ञानात भर पडेल.

    • @deepaklad8943
      @deepaklad8943 2 ปีที่แล้ว +3

      बरोबर

    • @sudhakarchavan9999
      @sudhakarchavan9999 ปีที่แล้ว +1

      बरोबर.

    • @yogeshsonone460
      @yogeshsonone460 ปีที่แล้ว

      Barobar

    • @narayangovindraomalwatkar7255
      @narayangovindraomalwatkar7255 ปีที่แล้ว

      कर्मचार्याची पेन्शन बंद करताना येवढा विचार केला नाही पटकन 2005 पासुन पेन्शन बंद केली आणी आता चालु करायची म्हणले तर टोपलभर विचार मांडत आहेत

    • @prajwalkodape1059
      @prajwalkodape1059 ปีที่แล้ว

      Right

  • @ismaildunge5088
    @ismaildunge5088 2 ปีที่แล้ว +83

    तुम्हा आमदार, खासदार यांच्या पेन्शन मुळे शासकीय तिजोरीवर भार पडत नाही काय? आधी ती बंद करा 🙏🏻

  • @praasd0968
    @praasd0968 2 ปีที่แล้ว +97

    सरकारी कर्मचारी यांना जर पेन्शन नाही तर भाजपा+ शिंदे गट यांना आमचा वोट नाही...सर्व सरकारी कर्मचारी यांनी हिच भुकीमा घेयावी...

  • @kishormasne3870
    @kishormasne3870 2 ปีที่แล้ว +47

    साहेब आमदार, खासदार यांचे पेन्शन मुळे तिजोरी वर आथिर्क भार पडत नाही का?

  • @arvindbharambe2914
    @arvindbharambe2914 2 ปีที่แล้ว +43

    MLA & MP PENSION SHOULD BE STOPED IMMEDIAYELY

    • @rajarampawar2694
      @rajarampawar2694 2 ปีที่แล้ว +1

      सब गोलमाल है भाई.

    • @mayurrehapade210
      @mayurrehapade210 ปีที่แล้ว +1

      Ye 2024 me hoga pension sirf Jawan ko milni chahiye

  • @mangalsonkamble926
    @mangalsonkamble926 2 ปีที่แล้ว +31

    एकच मिशन जुनी पेन्शन!💐💐

  • @shakuntalasawant9825
    @shakuntalasawant9825 2 ปีที่แล้ว +15

    आमदार खासदार नगरसेवक यांच्या पेन्शन चा ही थोडा हिसाब दाखवा एक एक आमदार आणि खासदार नगरसेवक च्यार चार लाख पांच पांच लाख रुपये पेन्शन घेतात कोठून आले हे पैसे 1 दिवसाचा आमदार एक लाख रुपये पेन्शन घेतात आम्ही 32 वर्षे सरकार कडे जमा केले की आम्हालाही सरकार चांगली पेन्शन योजना देईल पण यांनी आमच्या हातावर तुरी च ठेवल्या हायकोर्ट ते सुप्रीम कोर्ट च्या खेळात 10 वर्षे घालवली आणि आता आमच्यासमोर hisab करत बसले आहेत जरा जनाची नाही मनाची तरी काय बोलावे आणि काय लिहावे तेच कळत नाही बघा जरा विचार करा आम्ही गोर गरीब कामगार च्ये आशीर्वाद घ्या तळतळाट घेवू नका नाही तर होत्याच नव्हत होवून बसेल काही केले तर खूप खूप शुभेच्छा नाहीतर तळतळाट

  • @lalendrathul
    @lalendrathul 2 ปีที่แล้ว +23

    कर्मरचा-यांनी BJP वाल्यांना 2024 मधे त्यांची जागा दाखवावी हिच विनंती

    • @AbdulGaffar-uf9vz
      @AbdulGaffar-uf9vz ปีที่แล้ว

      एकदम राईट

    • @smurmurwar1972
      @smurmurwar1972 ปีที่แล้ว +1

      तुम्ही कुठल्याही पक्षाला मत द्या...तुमचं कुणीही ऐकणार नाही...या बाबतीत सत्ताधारी आणि विरोधक सर्वांची एकी असते... हे लोक आपली पेन्शन बंद करणार नाहीत आणि कर्मचाऱ्यांची सुरूही करणार नाहीत...मग तो कुठलाही पक्ष असो..ह्या एका बाबतीत तरी सगळे एकाच माळेचे मणी आहेत...

  • @ramkrishnashendage1873
    @ramkrishnashendage1873 ปีที่แล้ว +6

    परिस्थिती पाहता, आमदार खासदार यांचे पेन्शन बंद करा,

  • @shankardeshmukh6196
    @shankardeshmukh6196 2 ปีที่แล้ว +11

    निषेध !!
    निषेध !!
    निषेध!
    निषेध !!!
    मी शपथ घेतो की जुनी पेन्शन नाकारणाऱ्या सरकारला
    सहकुटुंब मतदान करणार नाही आणि
    इतरांनाही मतदान करू देण्यार नाही."
    जर तूम्ही पेन्शन देवू शकत नाही तर
    मी माझे मत देवुन तुम्हाला का पेंन्शन द्यावी.
    त्यासाठि मी आणि माझ्या वतीने इतरही
    तूम्हाला आणि तुमच्या पक्षाला
    अजिबात मत देणार नाही.
    आता माझेही ठरले...
    जो पेन्शन देईल त्यालाच माझे मत देणार... आणि
    |आजपासून तसा व त्याचाच प्रचार, प्रसार करणार.
    लोकशाहित सर्वांना समान हक्क मिळाले पाहिजेत..
    पाच वर्ष काम करणाऱ्या लोकप्रतिनिधीनां पेंन्शन मिळते..
    मग आयुष्यभर जनतेची व शासनाची सेवा करणाऱ्यांना का नाही..???
    Vote for........ ......OPS
    या पद्धतीने ज्यांना जुनी पेन्शन हवी आहे.
    त्यांनी सर्वांनीच आता या कार्यास सुरुवात करावी.

  • @AK-Entertainment01
    @AK-Entertainment01 2 ปีที่แล้ว +27

    देशाला व राज्याला प्रामाणिक नेते हवेत असे खादाळ व बिनकामाचे नेते नकोत🙏

  • @ismaildunge5088
    @ismaildunge5088 2 ปีที่แล้ว +47

    हॆ साहेब.. अभ्यास किती करणार??
    ह्यांच्या जागी दुसरं कोणी असतं तर इतकं अभ्यास करू करू IAS झालं असतं 😂

  • @ShankarBadeOfficial
    @ShankarBadeOfficial 2 ปีที่แล้ว +13

    *आदरणीय वित्तमंत्र्यांनी स्वतःसह आपल्या सर्व आमदारांची पेन्शन सोडून द्यावी...आमदार खासदारांची पेन्शन बंद करा आणि मग राज्याच्या तिजोरीची चिंता करा.......* *जाहीर निषेध*🏴🏴🏴🏴

  • @Ashok-yh2qv
    @Ashok-yh2qv 2 ปีที่แล้ว +22

    साहेब आजही तुम्ही आमदार खासदारांच्या मंत्र्यांच्या पेन्शनबाबत काहीच बोलला नाहीत,फक्त सामान्य लोकांच्या मुळे राज्याच्या तिजोरीवर कसा बोजा वाढतो एवढेच सांगितले
    सरसकट सगळ्यांचीच पेन्शन बंद करा ना मग.

    • @kishantalware4532
      @kishantalware4532 ปีที่แล้ว

      कर्मचाऱ्यांचे पेन्शन लागत आहे कर्मचाऱ्यांना पेन्शन नाही सर्वजण निवडणुकीवर परिणाम निश्चित होईल हे सरकारने यापेक्षा फक्त आपल्याकडेच असावी

  • @shankarborkar8443
    @shankarborkar8443 2 ปีที่แล้ว +33

    लायक मुलगा मागे,नालायक समोर,ही अवस्था महाराष्टरात वाटते.

  • @Zaid.77-y9p
    @Zaid.77-y9p 2 ปีที่แล้ว +31

    आमदारांना ही पेन्शन बद करा

  • @babandhumale3569
    @babandhumale3569 2 ปีที่แล้ว +15

    आधी आमदार आणि खासदार यांचे पेन्शन बंद करा

  • @sushamakadrekar4308
    @sushamakadrekar4308 2 ปีที่แล้ว +28

    आमदार खासदार यांची पेन्शन कमी करा किंवा बंद करा, यांनी खूपच कमविलेले असते,पांच वर्षात यांच्या कडे मोठ्या गाड्या येतात हेही पहावे

  • @ckamble4831
    @ckamble4831 2 ปีที่แล้ว +5

    ज्या सज्यात जुनी पेन्शन योजना लागू करण्याच जाहीर केले आहे त्या राज्यांना केंद्र सरकारने NPS मध्ये जमा झालेला कर्मचाऱ्यांचाच पैसा परत GPF मध्ये भरण्यासाठी का देऊ नये?

  • @gautamkhandare8587
    @gautamkhandare8587 2 ปีที่แล้ว +19

    खासदार व आमदार साठी ही योजना लागू करा

  • @kunalnikude74
    @kunalnikude74 2 ปีที่แล้ว +14

    आमदार व खासदारांना सुद्धा जुनी पेन्शन योजना बंद करून NPS मध्ये आणावे

  • @amitkamble2325
    @amitkamble2325 2 ปีที่แล้ว +14

    जुनी पेन्शन योजना लागू करा जय भीम जय संविधान 🙏

  • @vikaspatil4590
    @vikaspatil4590 2 ปีที่แล้ว +5

    हा सत्तेत आल्यावर अभ्यास करतो म्हणून याला विरोधी पक्षातच ठेवा.

  • @malikarjunnarwade2267
    @malikarjunnarwade2267 2 ปีที่แล้ว +10

    आमदार , खासदार 5 वर्ष काम करून.. करोडो रुपये जमा करून ..त्यांना पेन्शन मिळते मग कर्मचाऱ्यांना तीस ते पस्तीस वर्ष सेवा देऊन पेन्शन का मिळू नये? याच फडणवीसांनी स्पष्टीकरण दिले पाहिजे..

  • @deoraobawane891
    @deoraobawane891 2 ปีที่แล้ว +9

    लाख रु मिळणारी पेन्शन आमदार, खासदाराची बंद करा. त्यांना पेन्शन गरज नाहि. पाच वर्षात एवढी कमाई होते की पुढील 3/4 पिढ्या कोणतेही काम न करता चांगल्या रितीने जीवन जगू शकतात. एवढा पगार मिळतो का हा एक शोधाचा विषय आहे.

    • @sachidanandnaik8673
      @sachidanandnaik8673 2 ปีที่แล้ว

      कोणतेही काम न करता ठाकरे कुटुंबाकडे 250 कोटी

  • @allrounder9779
    @allrounder9779 ปีที่แล้ว +3

    म्हाताऱ्या माणसांना त्रास देऊ नका. त्यांचे पेन्शन जुन्या पेन्शन योजने नुसार चालू करा

  • @ismaildunge5088
    @ismaildunge5088 2 ปีที่แล้ว +18

    ही लोकं देणार नाही पेन्शन!

  • @dilipthokal2781
    @dilipthokal2781 2 ปีที่แล้ว +10

    आमदार व खासदार हे सरकारचे कर्मचारी नसताना यांना निवृत्ती वेतन कशाला हवे ते आधी बंद करा व नंतर कर्मचारी पेन्शनवर बोला.

  • @sandeepwankhade6559
    @sandeepwankhade6559 2 ปีที่แล้ว +8

    Thank u sir .... एक गोष्ट तर स्पष्ट झाली की, तुम्ही विरोधात बसल्याशिवाय जूनी पेन्शन लागू होणार नाही

  • @jayendragore732
    @jayendragore732 2 ปีที่แล้ว +4

    उपमुख्यमंत्री यांनी पेन्शन बाबत सांगितलेली भुमिका योग्यच आहे.मंत्री, आमदार,बडे अधिकारी यांना देण्यात येणारे भत्ते सुविधा यामधे देखील कपात करण्याचा गंभिरपणे विचार झाला पाहिजे.

  • @PARIandVIHAAN
    @PARIandVIHAAN 2 ปีที่แล้ว +9

    आमदार खासदारांनाही पेन्शन नका देऊ.

  • @bharatkalyankar5866
    @bharatkalyankar5866 2 ปีที่แล้ว +6

    राजकीय लोकांचे अगोदर बंद करा..,............

  • @kiranpatil4658
    @kiranpatil4658 2 ปีที่แล้ว +19

    आमदार व खासदारांना काय गरज आहे पेन्शनचे त्यांचेही पेन्शन बंद करा

  • @dineshhelekar7805
    @dineshhelekar7805 2 ปีที่แล้ว +10

    आमदार आणि खासदार यांची पेन्शन बाबत विचार करून बंद करावी जे प्रतिनिधी सलग पंधरा वर्ष आमदार आहेत त्यांनाच पेन्शन द्यावी असं लोकमत आहे 👍👍

  • @vaishnavibhad
    @vaishnavibhad 2 ปีที่แล้ว +12

    आमदार खासदार यांचेसुद्धा निवृत्तिवेतन बंद करावे , त्यांना पेन्शन लागू नाहीच मुळात ते शासकीय नोकर नाहीत , असे असून सुद्धा पेन्शन घेत आहे लाज वाटायला हवी

  • @ShubhamBROADCASTING
    @ShubhamBROADCASTING ปีที่แล้ว +2

    मग लोकप्रतिनिधींनी पेन्शन सोडायला हवी व राज्य कर्ज मुक्त करण्यासाठी हातभार लावावा

  • @PradipKurve-g8o
    @PradipKurve-g8o 4 หลายเดือนก่อน +1

    🙏श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आम्ही महामंडळ च्या सेवेत 30/35वर्षा पासून सेवा करीत अहो तरी राज्य शासनाचा एक भाग हे महामंडळ आहेत तरी राज्य सरकार ने आज पर्येंत पेन्शन चा काहीही विचार करीत नाही आम्हाला ई, पी, एस, पेन्शन च्या रूपात फक्त 1000/ते 1500/रु एवढी दिल्या जातो तरी आमच्या महामंडळ कर्मचारी वर्गाचा विचार करून राज्य सरकारी कर्मचारी प्रमाणे राज्य सरकार च्या ज्या नियमात बसेल त्या पद्धतीने पेन्शन लागू करावी ही विनंती 🌹🙏

  • @sadiquedeshmukh7116
    @sadiquedeshmukh7116 2 ปีที่แล้ว +12

    आमदार यांचे पेन्शन सुद्धा अंशदायी योजने अंतर्गत आणा.

  • @bhupendrapawar969
    @bhupendrapawar969 ปีที่แล้ว +2

    ,,,,, हाथ मजुर असंघटित क्षेत्रातील कामगार वर्ग शासनाची कुठलीही मदत नसतांना राब राब राबून आयुष्य जगतो आणि वृद्ध काळात देखील निराधार जीवन जगत असतो म्हणुन शासनाने ह्या वर्ग करीता देखील थोडीफार भरीव तरतूद करुन नवीन पेंशन योजना सुरू करावी ही विनंती,,,,,,, जय भारत, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभुराजे, जय शाहु महाराज, जय ज्योती, जय सावित्री, जय संविधान, जय भीम, नमो बुद्धा,,,,,,,,,

  • @mansipawar1982
    @mansipawar1982 2 ปีที่แล้ว +2

    पहिले आमदार व खासदार यांच्या पेंशन बंद करा आणि मग कर्मचा-यांचया पेंशन बंद करा सर्वांना समान न्याय दया उगाचच कारणे शोधू नका

  • @shivajidesai7498
    @shivajidesai7498 2 ปีที่แล้ว +4

    जी राज्य पैसे केंद्र सरकारला मागते ते पैसे जमा झालेले आहेत ते मागतेत तुम्ही कुठे फिरवताय हे बघा

  • @suhagkanade3901
    @suhagkanade3901 2 ปีที่แล้ว +5

    आमदार खासदार बिचारे गरीब लोक आहेत त्यांना पेन्शन खूपच आवश्यक आहे त्यामुळे 33-35 वर्ष सेवा करुण पेंशन कर्मचाऱ्यांना नाही भेटल तरी चालते पण खासदार आमदारांची पेन्शन सुरू ठेवा हात जोडून विनंती...
    खूप गरीब आहेत त्यांना खायची सोय सुद्धा नाही..
    Vote for जुनी पेंशन...

    • @niteenvaidya8662
      @niteenvaidya8662 2 ปีที่แล้ว +1

      आमदार आणि खासदार यांच्या सर्व प्रकारच्या
      सुख सोयी सुविधा ताबडतोब बंद करण्यात
      याव्यात

  • @jawaharpawar1425
    @jawaharpawar1425 ปีที่แล้ว +3

    Sir aamdar khasdar yanche mandhan kami kara

  • @ashaytondgaonkar4040
    @ashaytondgaonkar4040 2 ปีที่แล้ว +5

    राज्य चालवता येत नसेल तर फडणवीस यांनी पायउतार व्हाव आणि संन्यास घ्यावा..

  • @pluspoint7744
    @pluspoint7744 ปีที่แล้ว +1

    आमदार, खासदार यांचे पेंशन सुद्धा बंद करा कारण शासनाच्या तिजोरीवर भार येतो.

  • @SUrjankar
    @SUrjankar ปีที่แล้ว +1

    आमदार.खासदार यांना अंशदान पेन्शन मध्ये घ्या आणि सर्व राज्याचे कर्मचारी यांना जुनी पेन्शन लागू करा

  • @mirzashafiq5828
    @mirzashafiq5828 2 ปีที่แล้ว +8

    तुम हारी पेन्शन बंद करो नेता को पेन्शन कि क्या जरुरत है अबजो रुपये कि असामी के मालीक है नेता तुमहारी पेन्शन बंद करो कर्मचारी भी जुनी पेन्शन नहीं मागेगा

  • @RajaramNimangare-bw1vq
    @RajaramNimangare-bw1vq ปีที่แล้ว +2

    आमदारांच्या पेन्शन साठी विचार किती केला रे बाबा ,बगा महागात पडेल कामगार,लेका सगळिच चोर दिसताय

  • @sanjaydhakne2030
    @sanjaydhakne2030 2 ปีที่แล้ว +8

    एवढी वायफळ बडबड करण्यापेक्षा दम असेल तर एका वाक्यात विषय संपव, "आमची बंद आणि तुमचीही बंद!"

    • @vitthaljadhav2616
      @vitthaljadhav2616 ปีที่แล้ว

      किती दिवस अभ्यास केला तरी पेन्शन मिळणार नाही

  • @pravin2399
    @pravin2399 ปีที่แล้ว +2

    लोकांनी लोकांसाठी लोकांकरीता चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही - जुनी पेन्शन योजना लागू करा.

  • @swadeshkadam6678
    @swadeshkadam6678 2 ปีที่แล้ว +2

    2005 नंतर निवडून आलेल्या सर्व आमदार, खासदार यांना पेन्शन देऊ नये हि अपेक्षा

  • @balajigutte3827
    @balajigutte3827 2 ปีที่แล้ว +4

    आमचं काहीच म्हणणं नाही नको तर नको फक्त आमदार खासदार ची पेन्शन बंद करा म्हणजे कर्ज काढावे लागणार नाही

  • @sanjayphad4745
    @sanjayphad4745 2 ปีที่แล้ว +3

    हे साहेब सरकारी कर्मचारी यांच्या विरोधात भुमीका घेत आहेत,, कर्मचारी एकत्र येऊन काम केले पाहिजे

    • @fajlulshaikh3359
      @fajlulshaikh3359 2 ปีที่แล้ว

      Tumchech khare manave lagel.karan tumhich shiqshn Samrrat sakhar Samrrat uddog pati etc..Aasun tumala pn pension.yalach manatat subka sath subka visvas pn Aamhala sodun...

  • @RahulPatil-vm8dl
    @RahulPatil-vm8dl 2 ปีที่แล้ว +12

    MLA mp chi pension pan band Kara.

  • @sharadphatak1629
    @sharadphatak1629 2 ปีที่แล้ว +3

    माजी आमदाराना रोज १०० रु . प्रमाणे महीना 3000 पेंशन खूपच झाले ' . ते तेवढेच द्या . माजी खासदारांना ४५०० महीना द्या . माजी नगरसेवकाला १५०० महीना प्रमाणे द्या .

  • @sheshraoshirsat9863
    @sheshraoshirsat9863 2 ปีที่แล้ว +9

    Only related employees, not MP,MLA

  • @nananadkarni2245
    @nananadkarni2245 2 ปีที่แล้ว +2

    पेंशनचा अभ्यास फारच गंभीर केला की हो !

  • @shankarkambale8188
    @shankarkambale8188 2 ปีที่แล้ว +2

    आमचे फंडाचे 3लाख कोटी कुठे गेले.व आमदार खासदारांना पेन्शन देता तो फंड कुठून आला.याचा देखील खुलासा झाला पाहिजे.

  • @shudhodhanniranjane4103
    @shudhodhanniranjane4103 2 ปีที่แล้ว +5

    आमदारांच्या पेन्शन मुळे राज्य कर्जाच्या अधिपत्याखाली येत नाही ❓ हे ही तेवढे लक्षात घ्यावे आमदार, खासदार, आणि मंत्री महोदयांनी.

  • @sagarkanase6305
    @sagarkanase6305 2 ปีที่แล้ว +5

    1 दिवस जरी आमदार झाला तरी त्याला कोणत्या नियमाने पेन्शन

  • @VijayChaskar-gx4ty
    @VijayChaskar-gx4ty 5 หลายเดือนก่อน +1

    कोन ते आमदार व खासदार यांचि पेन्शन बंद करा म्हणजे कळेल

  • @mr.sandeshtapkir3575
    @mr.sandeshtapkir3575 2 ปีที่แล้ว +3

    आमदार आणि खासदाराची पण पेन्शन बंद करा

  • @balajimundhe8926
    @balajimundhe8926 2 ปีที่แล้ว +5

    आमदार आणि खासदार यांची जुनी पेन्शन योजना बंद करा त्यांच्या पेन्शन योजना राज्याच्या तिजोरीवर भार पडत नाही का किंवा केंद्राच्या मग नोकर वर्गाच्या पेन्शनमुळेच का यांना भार पडत आहे

  • @anilpande9795
    @anilpande9795 ปีที่แล้ว +1

    माजी आमदार , मंत्री यांच्या पेंशन व इतर शासकिय खर्च कायम स्वरुपी बंद करा

  • @nayabraochavan7949
    @nayabraochavan7949 2 ปีที่แล้ว

    आमदार व खासदार यांच्या पेन्शनचा एवढा चांगला अभ्यास करून त्यांचे सुद्धा माहिती आदर्श देवेंद्र फडणवीस यांनी द्यावी

  • @ismaildunge5088
    @ismaildunge5088 2 ปีที่แล้ว +8

    आमदार, खासदार विकत घेतांना कोटी कोटी रुपये येतात कोठून? आधी ह्याबद्दल बोला

  • @sangitavanve3626
    @sangitavanve3626 2 ปีที่แล้ว +2

    आम्ही महसूल देतोच नां टॅक्स पण भरतो आणि आमदार खासदार यांना पेन्शन बंद करा.... एकच मिशन जुनी पेन्शन

  • @sanjayrathod4328
    @sanjayrathod4328 2 ปีที่แล้ว

    आमदार खासदाराचा पेन्शन बंद करा मग तिजोरीवर भार पडणार नाही

  • @arvindjogas8694
    @arvindjogas8694 ปีที่แล้ว +2

    Stop the payment & pension of MLA,MP &stop economical crises of state. Because politics is not govt. Service.

  • @vijaypatil3033
    @vijaypatil3033 2 ปีที่แล้ว +2

    कार्पोरेट कर्ज माफी पण बंद करावी आमदार खासदार यांचा सुविधा बंद करावी

  • @kishandhurve6172
    @kishandhurve6172 2 ปีที่แล้ว +1

    माननीय उपमुख्यमंत्री हे वाक्चातुर्या मधून कर्मचाऱ्यांना नाराज करत आहेत.आपणास नंम्र विनंती आहे की,२००५ नंतर शासकीय व निमशासकीय सेवेत असलेल्या सर्वच कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी.🙏 हि विनंती 🙏

  • @ashokahir8371
    @ashokahir8371 ปีที่แล้ว +1

    कामगारांना पैसे तेंचेच कापलेले तेना देताना कर्ज होते पण आमदार खासदार कूठे सर्विविस करतात तेंचावर लाखो पेंसंशन देताना कर्ज किती होते जे लोक नोकरी करून पैसे सरकारकडे जमा करतात ते देताना यांना कर्ज होते लाखो रुपये निवडणुकीवर उधळता तेव्हा कर्ज होत नाही कामगारांना देताना कर्ज होते

  • @sagarmonde21294
    @sagarmonde21294 2 ปีที่แล้ว +1

    आमदार खासदार मंत्री पेंशन बंद करा

  • @vinaraybagkar991
    @vinaraybagkar991 2 ปีที่แล้ว

    लोकांना फुकट वाटण्याऐवजी रोजगार द्या.

  • @anilpotdar2540
    @anilpotdar2540 ปีที่แล้ว +1

    Expenditure of MLA and. MP should be calculated. Why comparison about only employees. Govt. Must take responsibility about employees.

  • @amolnanda97
    @amolnanda97 2 ปีที่แล้ว +2

    आमदार खासदार यांचा सुद्धा पेन्शन बंद करावं

  • @yogeshzate-mf8hq
    @yogeshzate-mf8hq 6 หลายเดือนก่อน

    जीएसटी खूप लागू आहे दिव्यांगासाठी राखीव कोटा जॉब जॉब नोकरी संजय गांधी निराधार 6000 रुपये पगार चालू करा लाडकी लेक दिव्यांग लग्न समारंभ पगार चालू करावे

  • @Patil9958
    @Patil9958 2 ปีที่แล้ว +5

    आमदारांचे पेन्शन बंद करा....

  • @vaibhavburamIndia
    @vaibhavburamIndia ปีที่แล้ว +1

    पहिले स्वतःच्या पेन्शनवर बोला, बंद करण्यासाठी. मग कर्मचाऱ्यांना नाही दिली तरी चालेल
    आमदार- खासदार च्या पेन्शनमुळे काय कर्ज वाढणार नाही का?

  • @satishgawande8624
    @satishgawande8624 2 ปีที่แล้ว +13

    CM & DCM la pension kiti ahe te sanga n saheb mg right hoil

  • @Sachin_Sonawane09
    @Sachin_Sonawane09 2 ปีที่แล้ว +5

    साहेब ते काला धन चं काय झालं जे बाहेर च्या देशातून येणार होतं

  • @madhusudanlaggad9508
    @madhusudanlaggad9508 ปีที่แล้ว

    माननीय फडणवीस साहेबांना एक विनंती आहे कि तुम्ही आमदार व खासदार व ज्यांना पेन्शन आत्ता चालू तिच्यावर किती खर्च होतोहे माननीय
    साहेबानी सभागृहात सांगावे ही माझी कळकळीची विनंती

  • @murlidharmunde3443
    @murlidharmunde3443 ปีที่แล้ว

    साहेब जसे तुम्ही जुन्या पेन्शन संबधी 2032 पर्यंत स्पष्टीकरण दिल तसच स्पष्टीकरण जरा आमदार खासदार यांच्या बाबतीत 2005 ते 2032 पर्यत द्यावे . कर्मचार्याचे पेन्शन काही हजारात असते तर आमदार खासदार यांचे 5 वर्षात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार करून तरी त्यांची पेन्शन लाखो रुपये यांच्यामुळे शासनाच्या तिजोरीवर नेमका किती भार येतो ते जरा सर्वसामान्य जनतेला कळू दया.
    NPS जर सर्व जगात सर्व श्रेष्ठ आहे तर मग महारास्ट्रातील आमदार खासदार यांच्या साठी का वाईट आहे. जरा या प्रश्नाचे उत्तर फडणवीसांना द्याव आणि नंतरच जनतेसमोर यावे.

  • @santoshbiradar5937
    @santoshbiradar5937 2 ปีที่แล้ว +1

    तुम्हाला घ्या भरपूर पगारी अन् पेन्शन ,तुम्हा लोकांचा नाही का तिजोरीवर बोजा
    ,जुनी पेन्शन हा कर्मचाऱ्यांचा हक्क आहे ,

  • @vivekmane1534
    @vivekmane1534 2 ปีที่แล้ว

    आम्ही फडणवीस साहेबांचे कौतुक व अभिनंदन करतो की,2005 साली काँग्रेस सरकार ने देश पातळीवर नवीन पेन्शन योजना लागू केली होती ती पूर्ण विचारपूर्वक होती आता महा विकास आघाडी मधील कळ लावे नेत्यांनी नविन पेन्शन योंजा रद्द करून जुनी पेन्शन लागू करावे अशी पूचाट मागणी करून नवीन नोकर वर्गाला दिशाभूल करून असंतोष निर्माण करीत आहे. विशेष म्हणजे जुनी पेन्शन वर कडक धोरण राबवित आहे उगाच उद्धवजी, अजितदादा, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, मोठे पवार साहेब यांना माहित असून तें कर्मचाऱ्यांना mis s guide करीत आहेंत

  • @pandharichavan4338
    @pandharichavan4338 2 ปีที่แล้ว +3

    तुम्ही घ्या पेंशन कर्मचारी वर्गाला नका देऊ

  • @Insaneskofficial
    @Insaneskofficial ปีที่แล้ว +2

    Sarkari logo ko mantri ko kyko dena itni pension itna allownce.. Rail mei plain mei khaane mei canteen mei education mei har jagah inko kyu allowance milta... Ye sarkari log he toh aadhe se jyda kha rhe.. Garib k liye ky ghnta bachenga.. Jail mei. Vip treatment... Inke bcche higher posts pe aur middle class apni ghees ghees k apne bccho ko pdhata hai... Har jgah allowance inko aur hum saadha mehngai km krne bolte toh hath upar utha lete.. Ye galat hai sbko samaan hakk samaan allowance milna chahiye 🙏🏻

  • @ashokahir8371
    @ashokahir8371 2 ปีที่แล้ว +1

    आमदार खासदारांचे पेन्शन द्यायला हे काही नोकरी करत नाही पेन्शन बंद झाली नाही तर येणारा निवडणुकीवर सर्वांनी विचार करा

  • @arvindjadhav4944
    @arvindjadhav4944 2 ปีที่แล้ว +2

    कर्मचारी पेंशन चालु करण्यासाठी अडचणी आहेत परंतु आमदार खासदार यांची पेंशन लगेच बंद करता येते फक्त आदेश दिले पाहीजेत

  • @ashokpatil2765
    @ashokpatil2765 2 ปีที่แล้ว

    आमदारांना पेन्शन देणे सरकारला परवडतय आणि शिक्षकांच्या पेन्शनचा विषय आला की सरकारच्या तिजोरीवर भार पडतो वाह ! रे वाह!

  • @raghunathankushkar2167
    @raghunathankushkar2167 2 ปีที่แล้ว

    तुमच्या मंत्र्यांना आमदारांना कशी काय पेन्शन देता?
    ३६७आमदार महाराष्ट्रातून पेन्शन घेतात त्यावर अब्जावधी रुपये प्रति वर्षी खर्च येतो. कर्मचाऱ्यांना पेन्शन देताना तुम्हाला काय त्रास आहे? अधिवेशनात ठराव पास करून सगळ्या आमदाराची पेन्शन बंद करा. आमदार खासदार मंत्री संस्थानिक म्हणून जीवन जगताहेत आणि बाकीचे सगळे नागरिक हलाखीचे जीवन जगत आहेत.

  • @shudhodhanniranjane4103
    @shudhodhanniranjane4103 2 ปีที่แล้ว

    तु लोक प्रतिनिधी 1वेळा निवडून आले की 3 पिढया बसून खायची सोय होऊ शकते आणि कर्मचारी वर्ग 30/32 वर्ष काम करुन त्यानी वृद्ध काळात काय भिक मामागायच का ❓मंत्री महोदयांनी.

  • @shyamtidke8299
    @shyamtidke8299 2 ปีที่แล้ว +1

    महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आश्र्वासित प्रगती योजनेचा लाभ आपल्याच काळात काढून घेतला होता आणि कोर्टाच्या निकालानंतर सुध्दा तुमच्या सोयीनुसार अर्थ काढला आणि 25/8/2022 जी.आर. काढून कर्मचाऱ्यांच्या विरोधात भूमिका आपलंच सरकार घेऊ शकतं हे स्पष्ट आहे

  • @vinodahire4564
    @vinodahire4564 2 ปีที่แล้ว

    साहेब आमदारांना सुद्धा नविन पेंशन योजना सुरू करा

  • @vitthalingle6766
    @vitthalingle6766 2 ปีที่แล้ว +6

    समान काम समान वेतन....ops हा आमचा हक्क आहे...