पोटाच्या 3 प्रकृती | दिवसभरात किती वेळा संडासला जावे | 3 Nature Of The Stomach |262|

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 77

  • @drnagarekar8066
    @drnagarekar8066  10 หลายเดือนก่อน +1

    👉Join WhatsApp Group
    chat.whatsapp.com/J9dKWEZVV2UAGjmNsndCDr
    👉Contact us=
    forms.gle/ksYZnsJ59zqTerE3A

  • @sandeepbhaleraophotography9387
    @sandeepbhaleraophotography9387 2 ปีที่แล้ว +4

    डाॅ.नागरेकर सर तुमचे व्हीडीओ बर्याच वर्षांपासुन बघत आहे 👌👌👌खुपच छान आणि माहीती पुर्ण असतात, 👍सर आपण सकाळी नाष्टा नंतर कीती वेळाने आणि कीती पाणी कसे पिले नाहीजे, तसेच दुपारच्या जेवणानंतर तसेच रात्रीच्या जेवणानंतर या विषयावर एक डिटेल मधे व्हिडिओ बनवला तर सर्वांना फायदेशीर ठरेल असे मला वाटते , तरी कृपया आपण यावर एक तरी व्हिडिओ बनवावा🙏😊

    • @vasantsurya368
      @vasantsurya368 2 ปีที่แล้ว

      फारच उपयुक्त माहिती आपण नेहमीच सांगत आहात आभारी आहोत

  • @truptinaik1969
    @truptinaik1969 2 ปีที่แล้ว +1

    नमस्कार ! अत्यंत उपयुक्त माहिती देत आहात । जसं की आपण कोकम निसर्गतः उष्ण की थंड प्रकृती चे आहे हा व्हिडिओ बनवला आहे तसाच चिंच ही उष्ण की थंड असा ही व्हिडीओ बनवावा ही विनंती

  • @drnagarekar8066
    @drnagarekar8066  ปีที่แล้ว

    👉Contact us=
    forms.gle/ksYZnsJ59zqTerE3A
    👉90 दिवस पोट भरून खा आणि 8 ते 10 किलो वजन कमी करा.
    हे कसं करता येईल हे पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
    arogyabhet.com/weight-loss-enroll/
    👉 Diabetes Control Programme =
    diabetes.arogyabhet.com/enroll

    • @shailajagutte-jg6do
      @shailajagutte-jg6do ปีที่แล้ว

      रात्री दोन वेळेस जावे लागते झोप पूर्ण होत नाही

  • @jayprakashjoshi2338
    @jayprakashjoshi2338 2 ปีที่แล้ว +2

    Thank you for explaining in so simple way, you are intelligent

  • @sarikathorat2981
    @sarikathorat2981 4 หลายเดือนก่อน

    Khup chan mahiti dilit tumi 🙏🙏

  • @harshabhoi29
    @harshabhoi29 2 ปีที่แล้ว +3

    Very valuable information sir thank you so much

  • @user-it9hy8ld6w
    @user-it9hy8ld6w 7 หลายเดือนก่อน

    विडिओ बहुत अच्छा है ।

  • @akashbabar9007
    @akashbabar9007 4 หลายเดือนก่อน

    Vary Nick

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 2 ปีที่แล้ว

    You have a great knowledge

  • @hiramanahire1915
    @hiramanahire1915 2 ปีที่แล้ว +1

    Thank you very much sir

  • @seemapahade7442
    @seemapahade7442 2 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती मिळाली सर धन्यवाद

  • @kalpanakulkarni2942
    @kalpanakulkarni2942 2 ปีที่แล้ว

    खूपच छान

  • @smitapandit5288
    @smitapandit5288 2 ปีที่แล้ว

    छान माहिती दिली🙏

  • @prathameshpawar8129
    @prathameshpawar8129 2 ปีที่แล้ว

    धन्यवाद डॉक्टर

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 2 ปีที่แล้ว

    Khup chaan mahiti sir thank you

  • @maheshpawar4051
    @maheshpawar4051 2 ปีที่แล้ว

    Nice information sir

  • @santoshamaron
    @santoshamaron 2 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती आहे...
    मी सकाळी उठल्याबरोबर संडास ला जातो नंतर जेंव्हा जेंव्हा जास्त जेवण झालं त्यावेळी म्हणजे सकाळ सोडून आणखी 2 वेळा म्हणजे 3 ते 4 वेळा संडास ला जावं लागतं हे मला कळत तसं आहे म्हणून आहार कमी घेतलं तर फक्त 2 वेळा जावं लागत आणि जास्त घेतला तर 4 वेळा पण

    • @TusharSalve-99
      @TusharSalve-99 หลายเดือนก่อน

      मला पण तसेच होते

  • @anitagonsalves8694
    @anitagonsalves8694 2 ปีที่แล้ว

    Nice information....tnx dr.🙏

  • @anjalipatil4135
    @anjalipatil4135 2 ปีที่แล้ว

    छान माहिती

  • @sunilkumarrnagvansh249
    @sunilkumarrnagvansh249 ปีที่แล้ว

    सर नमस्कार मी तुमचा पूर्ण व्हिडिओ बघितला अतिशय महत्त्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल आपले खूप खूप आभार मला संडासला बसल्यानंतर सहज संडास होत नाही पाण्याच्या फोर्सने गुद्दद्वार ओपन केल्याशिवाय संडास होत नाही त्याकरिता बाहेर प्रवासामध्ये खूप त्रास होतो कृपया मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती

  • @nileshpawar635
    @nileshpawar635 2 ปีที่แล้ว

    THANKS SIR, KHUPACH MAHATVACHI MAHITI DILI APAN

  • @rameshshendge4774
    @rameshshendge4774 2 ปีที่แล้ว +1

    Sir mala madhyam krusht aahe

  • @kiranchichghare7758
    @kiranchichghare7758 2 ปีที่แล้ว

    I have constipation related problems since last 10 years, needs your advice, guide me

  • @poojajadhav5125
    @poojajadhav5125 2 ปีที่แล้ว +1

    Hya tinahi types madhe Kai diet ghyayache

  • @rajeshsalve8703
    @rajeshsalve8703 2 ปีที่แล้ว +2

    Sir, Divatun 5 , 6 Vela 2 No la hotye , upai sangha.

  • @akshatayele5050
    @akshatayele5050 2 ปีที่แล้ว +1

    Jar constipation cha problem aahe tar kay karava 3 type of stomach ne

  • @sandeepshelke8045
    @sandeepshelke8045 2 ปีที่แล้ว +1

    सर नमस्कार
    माझं पोट रोज साफ होत आहे पण time fix होत नाही,free साफ होत नाही,कधी कडक तर कधी नरम होते,संडास करतांना गॅस हि निघतो,कधी कधी पोट फुगून जातं,2/3 वेळेस जावं लागत तेव्हा साफ होत,
    मार्गदर्शन करा सर.
    History-
    # माझं जेवण 3 महिन्यांपासून फिक्स 2 time आहे(आगोदर time फिक्स नव्हता,नाश्ताही करायचो आता फक्त जेवण करतो आहे)
    # ड्युटी 3 हि शिफ्ट मध्ये आहे
    # अगोदर ऍसिडिटी होती पण आता नाही
    # कफ हि होता आता नाही

  • @rajaramdhopat4991
    @rajaramdhopat4991 2 ปีที่แล้ว

    Please suggest medicine or what to do such people

  • @anitagonsalves8694
    @anitagonsalves8694 2 ปีที่แล้ว +1

    Dr. Witch oil is good for health .

    • @laxmanvengurlekar8462
      @laxmanvengurlekar8462 2 ปีที่แล้ว +1

      Olive oil.. Pan teh mahag aste.. Tya aivaji तूप vaprava tup pachaila halke aste

  • @sunilbamane.5025
    @sunilbamane.5025 2 ปีที่แล้ว +1

    नमस्कार सर ..माझे वय 35 आहे लहान पणापासून संडासला एक दिवसाआड होते. फ्रेश वाटत नाही..त्यासाठी आहारात काय बदल करायला पाहीजे

  • @minabelkhede5775
    @minabelkhede5775 2 ปีที่แล้ว

    छान माहिती. नागिण बद्दल काही सांगु शकता का ? प्लीज

  • @suhashnamaye4464
    @suhashnamaye4464 2 ปีที่แล้ว +4

    सर मला बऱ्याच वर्षांपासून दिवसातून तीन चार वेळा संडासला जाव लागत. केव्हा केव्हा नुसती आव पडते. बाकी मला काहीच त्रास नाही. तर हे नॉर्मल आहे का ? तुमचा हा व्हिडीओ बघून खूप बर वाटलं.

  • @irenemisquitta1651
    @irenemisquitta1651 2 ปีที่แล้ว

    Ihad no Asthama and Heart broblem but one Dr. Misguided n gave heart tablers n Asthma tablet for some years. But i am getting 3_4 times loose motion. If I have tomatoe then it contines for 4_5 days. I have Gastric Acid Errosion broblem bec.of wrong medication. I was told by another Doctor after 5_6 years but the side effect already taken place. I have to be careful, in what i am having. Cannot go out without Immodium tab. For more time.pl.help

  • @krishnapanchal3700
    @krishnapanchal3700 2 ปีที่แล้ว +2

    सर आपण औषध सुचवत नाहीत त्या वर उपाय पण सुचवावा

  • @vivekkamalakar3332
    @vivekkamalakar3332 2 ปีที่แล้ว

    Sir Mala Roj morning LA motion hote pan divsatun 2 vela prat zava lagata mala ha chiket asato kahi problem asel tar sanga sir mi nonvege khop khato week madhun 2 vela tar khato

  • @khanduchatre8310
    @khanduchatre8310 หลายเดือนก่อน

    सर मला दिवसातून तीन चार वेळेस संडासला जावा लागतो त्याच्यासाठी काय उपाय

  • @poojakamble489
    @poojakamble489 2 ปีที่แล้ว

    Dulcoflex safe ahe ka constipation sathi

  • @pramodfonde7067
    @pramodfonde7067 2 ปีที่แล้ว +3

    Sir Divsatun 3 te 4 vela jave lagte upay sanga na...Please

    • @harshhb6432
      @harshhb6432 2 ปีที่แล้ว

      काळी संडास होते हयावरती घरगुती उपचार सागाना

  • @amitapatkarjoshi8146
    @amitapatkarjoshi8146 2 ปีที่แล้ว

    Mala sakali zhale tar thik. Kadhi kadhi hot nahi. Zhale ki kami hote. Ase ka kahi sangal ka. Tyamule dok dukat aste.

  • @shwetajadhav6176
    @shwetajadhav6176 2 ปีที่แล้ว +1

    मानसिक टेन्शन मुळे कधी कधी सतत संडास ला जवस वाटत अशा वेळी काय करावे

  • @saandipvanjari6821
    @saandipvanjari6821 2 ปีที่แล้ว

    सर तुमचा कुठला व्हिडिओ आहे त्याच्यात खोटीभुक त्याची लिंक द्यावे 🙏🏻🙏🏻

  • @sainathtukaramkadamkadam4265
    @sainathtukaramkadamkadam4265 2 ปีที่แล้ว +2

    जय श्री राम।
    आलसरवेटी कोलटाईस ची समस्या आहे यवर काय उपय आहे ते सागा आणी आलसरवेटी कोलटाईस ची औषधी सगा आणी औषधी पोधे वनसपतीय सगा

    • @user-qr4tu3bo9z
      @user-qr4tu3bo9z 2 ปีที่แล้ว +1

      होमीयोपँथी उपचार घ्या अनुभवी डॉक्टर कडून

    • @sainathtukaramkadamkadam4265
      @sainathtukaramkadamkadam4265 2 ปีที่แล้ว

      @@user-qr4tu3bo9z हा सर होमीयोपँथी उंपचार घेतला होता पण काही फाईद नाही झाला

    • @user-qr4tu3bo9z
      @user-qr4tu3bo9z 2 ปีที่แล้ว +1

      @@sainathtukaramkadamkadam4265
      मला खुप चांगला फायदा झाला आहे होमीयोपँथी चा

  • @SHAILESHPATHRIKAR-ej4zt
    @SHAILESHPATHRIKAR-ej4zt ปีที่แล้ว

    माझा मुलाचा मृदू कोस्ट आहे ,बाकी त्याला काही त्रास होत नाही पण त्याचे वजन वाढत नाही

  • @Guddappaarwat
    @Guddappaarwat 2 ปีที่แล้ว

    क्रुर कोठा आहे आमचं सर , टेन्शन दुर झालं आमचं सर

  • @vidyaaarakh6663
    @vidyaaarakh6663 2 ปีที่แล้ว +2

    सर, मला 8, 8 दिवस, संडासला, येत नाही, डॉक्टर कडे गेल्यावर थोडा फरक पडतो. पण नंतर पुन्हा तसेच होते तर काही उपाय सांगा. 🙏🙏

    • @user-qr4tu3bo9z
      @user-qr4tu3bo9z 2 ปีที่แล้ว

      चांगल्या अनुभवी तज्ञ डॉक्टर ला भेटा.

    • @govind.....1104
      @govind.....1104 2 ปีที่แล้ว

      Same problem

  • @arunwadhekar5877
    @arunwadhekar5877 2 ปีที่แล้ว +1

    सर मला दिवसभरात 3ते4 वेळा सडासला जाव लागत हे नार्मल आहे का हे मला लहानपणापासून नाही होत 1/2 वर्षापासून होयल

  • @sparshsunilnagdeve785
    @sparshsunilnagdeve785 2 ปีที่แล้ว +2

    सर,मागील काही वर्षा पासुन मला एकाच वेळी संडास पुर्ण साफ होत नाही २-३वेळा जावे लागते आणि सतत अपचन असते,सर उपाय सांगा

    • @nileshlanghe512
      @nileshlanghe512 2 ปีที่แล้ว

      पंचकर्म करा तिन दिवस काहीही न खाता फक्त ताक

  • @rajeshsalve8703
    @rajeshsalve8703 2 ปีที่แล้ว

    Duphalac ghya.

  • @FINDME00189
    @FINDME00189 2 ปีที่แล้ว

    Sir mala sandas varnvar lagte ani mazi sandas black color chi hote

  • @atulwagh6077
    @atulwagh6077 2 ปีที่แล้ว +1

    सर माझा मृदू कोस्ट आहे मी सकाळी नेहमी सारखा पोट साफ करण्यासाठी जातो तसंच नास्ता केल्यानंतर एक तासाने पुन्हा पोट साफ करतो तसंच सांयंकाळी पुन्हा पोट साफ करण्यास जातो मलाही वाटले कि मला त्रास होतोय पण माझा कोठा मृदू प्रकारचा आहे पहिल्यांदा मला हि असच वाटलं कि मला ही पाचण्यास त्रास होत आहे त्यासाठी प्रयत्न केले असता म्हणजे सायंकाळी संडासला जाऊ नये म्हणून त्या दिवशी माझं भयंकर डोकं दुखायला लागलं आणि त्या दिवशी चहा घेतला आणि अर्ध्या तासाने पोट साफ झालं यावरून माझा कोष्ट ही मृदू आहे 🙏🙏🙏🙏

  • @jagdishghag3538
    @jagdishghag3538 ปีที่แล้ว

    डॉक्टरने मला आठवत नाही लहान पणी माझे पोट साफ व्हायचे की नाही पण मी एक दिवस संडासला झाली नाही तर घाणेरडा वास येत असत मग थोडे दिवसांनी मला कुठेही बाहेर खाल्ले तर जुलाब लगायचे आता माझे वय 41 आहे आता पण मला कधी कधी 3 ते 4 वेळा संडासला होते

  • @sulekhagodbole3249
    @sulekhagodbole3249 2 ปีที่แล้ว

    IBS वर माहिती व उपाय सांगा.

  • @vaibhavmungekar7015
    @vaibhavmungekar7015 2 ปีที่แล้ว

    सर मला दिवसातून सात ते आठ वेळा संडासला जाव लागत तरी पण पोट साफ झाल्याच समाधान मिळत नाही तर योग्य उपाय सांगा

  • @arvindshinde4552
    @arvindshinde4552 2 ปีที่แล้ว

    Divas bharat kiti vela sandas jaave Tey Sangitlech naahi vidio baghun kaahich phayda zhala nahi bhalteich mahiti dili Kiti vela jaane

  • @rambhaudasharathe2900
    @rambhaudasharathe2900 2 ปีที่แล้ว

    रामराव्

    • @geetanjaliweskade941
      @geetanjaliweskade941 2 ปีที่แล้ว

      पोटात गैस होन आणि पूर्ण शरीरात व डोक्यात गैस जाणं यावर उपाय सुचवा.

  • @mangalkasar4762
    @mangalkasar4762 2 ปีที่แล้ว

    सर मला सारखा गॅस होते

  • @InternationalBusinesscrore
    @InternationalBusinesscrore 2 ปีที่แล้ว

    Diflac liquid gya,. 172 rs ahe? No problem

  • @sunilbaraskar3294
    @sunilbaraskar3294 2 ปีที่แล้ว

    सर मी क्रूर आहे

  • @krishnaghogale5125
    @krishnaghogale5125 2 ปีที่แล้ว

    सर तुमचा फोन नंबर पाहिजे