गणेशोत्सवामध्ये हे गाणं सर्वत्र धुमधडाक्यात वाजलं पाहिजे.. आता याची जबाबदारी आपली.. तर मग करताय ना शेअर तुमच्या आवडत्या 'आठवी अ'च्या कलाकारांचे हे गणरायाचे अप्रतिम गाणे 😊🙏 आणि तुम्ही कुठून (गावाचे नाव) हे गाणे बघत आहात हे आम्हाला कळवा.. तर मग लावा ताकद 🎉 गणपती बाप्पा मोरया 🎉
गणेशोत्सवानिमित्त दहावी अ ही वेब सिरीज चालू करावी हे सॉंग खूप भारी आहे मला खूप आवडले लवकरात लवकर दहावीअ ही वेब सिरीज गणेशोत्सव निमित्त चालू करा. गणपती बाप्पा मोरया
गणेशोत्सवामध्ये हे गाणं सर्वत्र धुमधडाक्यात वाजलं पाहिजे.. आता याची जबाबदारी आपली.. तर मग करताय ना शेअर तुमच्या आवडत्या 'आठवी अ'च्या कलाकारांचे हे गणरायाचे अप्रतिम गाणे 😊🙏
आणि तुम्ही कुठून (गावाचे नाव) हे गाणे बघत आहात हे आम्हाला कळवा.. तर मग लावा ताकद 🎉 गणपती बाप्पा मोरया 🎉
कोल्हापूर ❤ se
ठाणे जिल्यातुन
Solapur (karmala)
Pune❤
अहिल्यानगर
गणेशोत्सवामध्ये गाजणार हे गाणे.. 🔥✌🏻❣️
ह्या गाण्याने बाप्पाच आगमन होणार ❤❤ song kharch खूप भारी आहे
मनापासून खूप आवडलं ❤😊
दहावी अ साठी वोट करा👍🏻
मनाला भावलेलं गाणं आहे हे देवाचं कुठे मजाक मस्ती काही विचित्रपणा नाही खूप छान गाणं आहे❤❤
10अ सिरिज कधी येणार आहे लय आतुरतेने वाट पाहत आहे ❤❤❤
Uday
😂@@naveengonti9935
आठवी अ ची टीम भारी आहे साँग
तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकत्र बघून खूप भारी वाटल😍
खूप छान आहे गाणं माझ्या घरामध्ये गणपती दिवशी पहिला हेच गाणं लावणार🎉❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खुप खुप अभिनंदन ओमकार आणि पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा......🎉🎊💐
गणपती बाप्पा मोरया.......🙏🏻
❤❤❤❤
एकदम भारी म्हणजे भारी गाणं 🙏🌍आहे लास्ट ला रडू आलं 🥺❤️🩹
😢❤
गाणं ऐकून डोळे भरून आले 🥺🙇🏻
गणपती बाप्पा मोरया खूपच भारी जुन्या आठवणीना उजाळा मिळाला❤❤
एकदम भारी गाणं आहे लास्ट ल रडू आलं 😢❤
कोण कोणाला वटलं आज केवडा आणि रेशमाला आणि अभ्या बघून आठवी अ ची आठवण आली बघून सोंग 🔥👍🥰❤
या बापाच्या गाण्याने मनतर प्रसन्न झालं पण आता आतुरता फक्त 10 ❤️
खरच लई भारी गाण आहे ❤😍 लास्ट सिनला रडू आल 😢❤
सेवा घे तू गोड मानूनी, पाठीशी रहा उभा....this line hits me different 🥺❤️
Nitin ❤❤ congratulations 🎉🎉khupch bhari 😊
खुप छान आहे गान बाप्पाच
खुप खुप अभिनंदन आठवी- अ💐💐💐💐
🔱❤
**गणपती बाप्पा मोरया ** खूपच सुंदर
सगळे पडले पेंडींग ला कारण इट्स मज्जा आहे ट्रेंडींग ला 🎉❤
खूप छान.. अप्रतिम.. खूप दिवसांनी सर्व टीमला बघितलं खूप बर वाटलं.. खूप साऱ्या शूभेच्छा..🎉❤
वाह खुपचं सुंदर गाणं.. शेवटच्या क्षणी डोळ्यातून पाणी आले..👌👌👌❤️
गणपती बाप्पा मोरया 🙏🥰🌹
अप्रतिम डान्स.सर्व आठवी अ टीमचे अभिनंदन व कौतुक. गणेशोत्सवात नक्कीच गाणे सर्वत्र वाजणार व गाजणार.
Waiting❤
लय लय भारी आहे बाप्पाचे गाण 😍❤🙇🌿
गणपती बाप्पा मोरया🌺🙇🏻♂️😊
माझा आवडता MUSIC DIRECTOR पहिल्यापासून ❤❤❤❤❤❤ मंदार पाटील
लय भारी आठवी- अ टिम धन्यवाद गणपती बाप्पा मोरया..👌👌👌🙏🙏🙏🙏
खूप सुंदर झालं आहे ❤️👌👌👌
सरजी मनःपूर्वक धन्यवाद🙏😊
अप्रतिम अस श्री गणेशाच गाणं व अप्रतिम असं सादरीकरण. अखेर रिलीज झालंच ❤🎉🎉🎉
खरंच खुप मस्त गाणं आहे ..❤ मला खुप आवडलं.. 🥰 गणपती बाप्पा मोरया..! 💗
Ending Bhari aahe ❤❤❤
खुपचं भारी गाणं...👌👌🥰🥰🥰❤️❤️❤️ डोळे भरून आले चुमकीली बोलते तेव्हा शेवटच्या क्षणी 😔😭😭
असंच शिवजन्मोत्सवाला शिवरायांचा पोवाडा आणावा 🚩🙏 शिवभक्तांकडून कोरी पाटी आणि इट्स मज्जा ला विनंती
गणेशोत्सवानिमित्त दहावी अ ही वेब सिरीज चालू करावी हे सॉंग खूप भारी आहे मला खूप आवडले लवकरात लवकर दहावीअ ही वेब सिरीज गणेशोत्सव निमित्त चालू करा. गणपती बाप्पा मोरया
कधी येणार ते तरी सागा दररोज वाट बगाय लगतिया ❤
खूप छान creativity 👌कारण आम्ही रोज याच जागेवरून फिरतो वावरतो पण या गाण्यात खूपच छान दिसतोय परिसर....thanx आठवी अ टीम 🙏👍
Song 1 number honar ❤❤
Khupch sundar ahe gan khup khup god 😍😍😍🥰🥰😘😘😘😘
Khup chhan gan ahhe ...❤ apli barki tar khup cute ahhe 😊🥰
एक नंबर गाणं आहे फुल इमोशनल ❤
❤सुमधुर श्रवणीय सुरेख गाणं ❤बाप्पा मोरया 🪷🪷🪷🪷🪷🪷
बप्पा तर आला आन 10वी अ कदी येणार आहे वाट पाहतोय आम्ही ❤❤
खुप छान साँग ❤❤😊
एकदम मस्त ❤😊🎉
खूप सुंदर गाणं ❤️
खूप मस्त ❤ गणपती बाप्पा मोरया ❤
Khup chan
गणपती बाप्पा मोरया🌺❤️🚩🇮🇳🙏🕉☘️
खुप छान 🎉❤❤❤
एकच नंबर गाण ❤❤😊😊
Khupach mast ❤❤
Series kra chalu rao.....❤
Khup sundr😊
खूप छान मन जिंकून घेतले आहे.मनापासून मनःपुर्वक शुभेच्छा.बोला गणपती बाप्पा मोरया.लाजवाब
गणपती बाप्पा मोरया 💝🙌🏻
खुप छान साँग ❤❤😊
10 अ कवा येणार ❤❤
,खुप छान❤❤🎉🎉
लवकर 10 वी अ सिरीज लवकरात तू लवकर आले पाहिजे ❤️❤️❤️❤️
पेठ, खूपच सुंदर ❤️🔥❣️😎🥰💞❣️🔥❤️
खुप छान ❤❤❤
शेवटी रडवलं यार...❤❤
10अ सिरीज कधी येणार आहेस लय आतुरतेने वाट पाहत आहे 🤍👍
Reshma lovers ✨💕
Khup chan ❤️
Khup must ❤
खुप छान आमच्या गावातील शूटींग घेतल्याबद्दल धन्यवाद 🎉आमच गाव अस बघताना खुप छान वाटतेय 😊
ek nambar song zal aahe
Best song ✨🙏🏻✨
🥺❤️🩹 मस्त
सुंदर अप्रतिम
Kambale sir..❤
1 ch no..❤❤❤❤❤❤
खुप छान आहे सोग💜💜💜
ऋषी मित्रा खुप छान ❤🎉
Khup chan 😊🎉
गणपती बाप्पा मोरया ❤🚩
❤❤❤ खुप छान ❤
खुप छान गाणं आहे ❤❤
Lych bhari👌🙇♂️🙏
एकदम मस्त ❤😊🎉
मोरया..!
Ho❤❤❤
Ganpati bappa morya ❤❤❤
खूपच छान ❤😊
भारी होतं गाणं 🎉🎉❤❤
दहावी अ टीमला हार्दिक शुभेच्छा
nice गाण ❤❤❤
ऐक नंबर.. 💞🥰👌
Mala pan wat te❤
Mast❤
Lay bhari❤
👌खूप छान आहे 🙏
खुप सुंदर गणरायाचे गाणे.❤
एक नंबर जास आहे गाणं ❤🎉
मस्त छान झाले गाण
कोणा कोणाला गाना ऐकायची उत्सुकता आहे
Khupch chan gana ahe❤