'आठवी-अ' च्या कलाकारांसह सांगलीकरांच्या रंगल्या दिलखुलास गप्पा| Aathvi-A Press Conference

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ส.ค. 2024

ความคิดเห็น • 268

  • @akshaysavare9023
    @akshaysavare9023 2 หลายเดือนก่อน +82

    मधुकर गावाकडल्या गावंढळ भाषत बोलतोय म्हणुन त्याची कला खुप आवडते ❤❤❤❤❤❤❤❤

  • @Pranay_s3110
    @Pranay_s3110 2 หลายเดือนก่อน +82

    मधुकर म्हणजे विषय काळजाचा ❤❤❤

  • @babasahebdagale1968
    @babasahebdagale1968 2 หลายเดือนก่อน +39

    आम्ही पंधरा दिवसांपुर्वी सहज मालिका बघितली.खुप आवडली दोन दिवसात सर्व भाग बघितले.21 वा भाग पण बघितला
    जो पर्यंत मालिका आहे.तो पर्यंत शेवटपर्यंत बघणार खुपच छान रचना,भुमिका,नैसर्गिक वातावरण, साधी माणस ,रहाणीमान खुपच छान सर्वांना पुढिल वाटचालीस मनपुर्वक शुभेच्छा.

    • @atharvchavan519
      @atharvchavan519 2 หลายเดือนก่อน +2

      1ka ratrit sampavli

  • @krushnakorade9042
    @krushnakorade9042 2 หลายเดือนก่อน +72

    Madukar Ani Reshma khup talented aahet

  • @ajaybhoye2639
    @ajaybhoye2639 2 หลายเดือนก่อน +26

    एक प्रियसी नसावी केवडा सारखी
    एक प्रियसी नसावी केवडा सारखी
    पण एक हक्काची मैत्रीण असावी रेश्मा सारखी प्रेम मिळणार नसून प्रेम करणारी 🤗🤗

  • @RakeshWagh-yw1ww
    @RakeshWagh-yw1ww 2 หลายเดือนก่อน +12

    मधुकर भावा खूप छान वाटलं
    हे असे तुझे मनातील भावना आणि व्यक्त केल्या ❤❤❤❤

  • @user-rb5do5li6g
    @user-rb5do5li6g 2 หลายเดือนก่อน +25

    मध्या एक नंबर ❤❤❤❤❤

  • @pradipwaydande7626
    @pradipwaydande7626 หลายเดือนก่อน +2

    सर सगळ्यात आधी तुमचं मनापासून आभार..💐 की तुम्ही आठवी अ ही वेब सिरीज काढली
    शाळा म्हटली की सगळ्या जुन्या आठवणी ताज्या होतात त्यातली त्यात पहिलं प्रेम ❤ शाळेमध्ये जे दिवस घालवले आहेत मित्रांसोबत ते कितीही प्रयत्न केला तरी पुन्हा येणार नाहीत आणि शाळेत जो आनंद आहे तो कोणत्याही मोठ्या कॉलेजमध्ये नाहीये आणि शाळा बाहेरच्या जगातही नाही शाळा ती शाळाच असते हे शाळेतून कॉलेजमध्ये गेल्यानंतर कळते.
    सर खरच मनापासून तुमचे आभार 🙏 तुम्ही शाळेतील जुन्या आठवणी ताज्या करून दिल्या.
    धन्यवाद.

  • @tanajidhawale5862
    @tanajidhawale5862 2 หลายเดือนก่อน +253

    मधुकर मोठ्या पडद्यावरील कलाकारा बरोबर काम करताना पहायला आवडेल

  • @cretion661
    @cretion661 2 หลายเดือนก่อน +3

    मी हा एपिसोड फक्त मधुकर मुळे बघतो , आणी त्याची ती भाषा खूप छान वाटते अस् वाटत की आपल्यातलच कोणी तरी या एपिसोड मध्ये आहे , अनि खूप मस्त कॉमेडी करतो ❤❤

  • @mithunfadtare2199
    @mithunfadtare2199 2 หลายเดือนก่อน +10

    मध्या.. 🥰🥰👌

  • @narendratambe714
    @narendratambe714 7 วันที่ผ่านมา

    मित्रहो,
    आठवी असं अतिशय सुंदर मालिका काढली सर्वांचे मनापासून आभार व अभिनंदन
    सर्वांनी छान अभिनय केला
    प्रेम तर इतकं भारी दाखवलंय लयभारी
    खूप लिहावसं वाटतं पण राहू दे
    दहावी अ लवकर घेऊन या
    अशीच दर्दभरी कहाणी

  • @patole6107
    @patole6107 2 หลายเดือนก่อน +7

    मधुकर आणि रेश्मा खूप tealented ❤🎉👏👏

  • @aanshtivari809
    @aanshtivari809 10 วันที่ผ่านมา

    खरं तुमी जो शो काढला तो शो खरं तर खूप आनंद पण होतय आणि दुःख पण होतय पण खरं तुमी जो शो काढला तो खूप छान आहे भावा ❤️❤️❤️👍👍👍

  • @roy_lyash5152
    @roy_lyash5152 2 หลายเดือนก่อน +43

    मधुकर ला लवकरच टीवी शो मध्ये बघायचा आहे मराठी कॉमेडी मॅन मधुकर डॉन

  • @waytodestiny..2991
    @waytodestiny..2991 2 หลายเดือนก่อน +5

    Reshma ❤ abhya....Bas ankhi kay nahi...tumhi khup successful nakki honar....तुमची acting Real ahe...... great job all its majja team....❤

  • @AniketPatil-wj7py
    @AniketPatil-wj7py 2 หลายเดือนก่อน +6

    आठवी ड खूपच सुंदर आणि निसर्ग वातावरण आपण खूपच चॉईस केला आहे आणि आम्हाला बी आवडतो मी कवठेमंकाळ मधून खरसिंग गावामधून बोलतो माझं नाव आहे बाळू पान शॉप म्हणजे बाळू पाटील

  • @prajwal_08ff
    @prajwal_08ff หลายเดือนก่อน +2

    लय भारी आहे ❤

  • @Dancingqueen-2831
    @Dancingqueen-2831 2 หลายเดือนก่อน +4

    आठवी हा विषय खूपच वेगळा...एक अनुभव असा की जगायची सुरुवात तिथून होते यार..थोडा समजूतदार पणा आलेला असतो न कळत मनात झालेली भावना... दंगेखोर पणा 🥺 मधुकर चा डायलॉग ही आहे की आपल्याला मोठ व्हयाच आपण त्यांच्या सारखं वागायचं ..पण त्यांच्यापेक्षा आपण एवढेच बर आहोत ना भाकरीची काळजी ना कसलं टेन्शन...आता ते दिवस हवे होते...शाळा ही मराठीच पाहिजे 🥺आणि ही वेब सिरीज सरांनी सुरू केली पण खरंच परत आठवीत नेल यार🥺🥺आणि कांबळे सरांसारखे खूप कमी लोक असतात...त्यांच्यामुळे एक वेगळं वळण लागत आयुष्याला...जस की मधुकर ला त्याच्या परिस्थितीची जाणिव आहे ...त्यातून ही त्याला कांबळे सर सांभाळून घेतात🥹🥺सरळ सांगायचं म्हणजे जे आम्ही जगलो अगदी तेच या वेब सिरीज मध्ये घडतात.... त्यामुळे मन भरत नाही.... कांबळे सर म्हणले होते की काय हरवलं आणि का हरवायला नाही पाहिजे होत हे खेळातून सांगायचं ...जो खेळ फक्त आम्ही आवडायचा म्हणून खेळायचो...पण कांबळे सरांना एवढं सांगते...आमची शाळा तर तिथं राहिली पण आम्ही हरवलो 🥺🥺य मतलबी दुनियेत जिथं निस्वार्थ मैत्री सुद्धा मतलबी निघाली आणि निस्वार्थ प्रेम सुद्धा.....हे हरवायला नाही पाहिजे होत.....खरंच केवडा सारखी प्रेयसी नसली तरी चालेल पण रेश्मा सारखी मैत्रीण आयुष्यात हवी 🥺😭😭........................तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा 🎉आणि या वेबसिरिज ला माझा मानाचा मुजरा🙏🙏

    • @jgaliYt
      @jgaliYt หลายเดือนก่อน

  • @115bhushanpatil8
    @115bhushanpatil8 2 หลายเดือนก่อน +7

    दाद्या( विनीत पवार)❤…full support आहे भावा तुला अशीच प्रगती करत राहा👍🏻🤩✌️…तुझा शाळेतला मित्र…भूषण पाटील( अण्णासाहेब कल्याणी विद्यालय,सातारा)

  • @akshaymagade7559
    @akshaymagade7559 2 หลายเดือนก่อน +19

    मधुकर talented actor आहे

  • @surajkharade143
    @surajkharade143 หลายเดือนก่อน +8

    एक तर्फी प्रेम हे आयुष्यभर मनाच्या एका कोपऱ्यात रहात😢

    • @jgaliYt
      @jgaliYt หลายเดือนก่อน +1

    • @nileshpol8005
      @nileshpol8005 หลายเดือนก่อน

      स्वप्ना

  • @rupeshrathod7747
    @rupeshrathod7747 2 หลายเดือนก่อน +61

    Reshma aani aabhya ek number jodi aahe ❤

  • @user-mn5qn2ze2g
    @user-mn5qn2ze2g 2 หลายเดือนก่อน +8

    Khar prem tr kevadanch kela ..❤❤
    Karan abhya evhada vait paristiti asili tari tyachya var mana pasun prem karate ❤❤❤

  • @Patil000kdgdjsi
    @Patil000kdgdjsi 2 หลายเดือนก่อน +19

    Madya..mhanje aatavi a❤

    • @waytodestiny..2991
      @waytodestiny..2991 2 หลายเดือนก่อน

      Very nice comment... perfect ❤

  • @MaheshMohite-fr2iy
    @MaheshMohite-fr2iy 2 หลายเดือนก่อน +8

    मधुकर ला लवकरात लवकर टीव्ही शो मध्ये बघायला आवडेल

  • @PrasannjitKamble
    @PrasannjitKamble 2 หลายเดือนก่อน +44

    नाद खुळा madhukarcaha❤

  • @rohan___survase_007
    @rohan___survase_007 2 หลายเดือนก่อน +17

    Reshma❤

  • @user-xy7kh1od6c
    @user-xy7kh1od6c 2 หลายเดือนก่อน +16

    Madhukar ❤

  • @nitinodnalwar6912
    @nitinodnalwar6912 2 หลายเดือนก่อน +4

    खूप सुंदर, तुमचे विचार मांडलेत नितिन सर, 8 वी 'अ' बद्दल. सुंदर कल्पना साकारली सर्वांची..... 💯💯💯

  • @PrasannjitKamble
    @PrasannjitKamble 2 หลายเดือนก่อน +8

    खुप छान वाटल❤ आज 8A गप्पा ऐकून

  • @aniljadhav5247
    @aniljadhav5247 2 หลายเดือนก่อน +9

    मदुकर ग्रेट कलाकार.

  • @user-ks1fm7vb7i
    @user-ks1fm7vb7i 2 หลายเดือนก่อน +7

    Madhukrch character forever lead madhye theva...maz tr mhnan ahe ki lovestory thodi kmi dakhava pn madhukar ha tyachya sanghrshatun success zala he nkki dakhava.. bcoz aatachya generation tyachi jast need aahe...

  • @user-ir1il5xt3u
    @user-ir1il5xt3u 2 หลายเดือนก่อน +17

    दाद्या चे 1 no स्पष्टीकरण

  • @waytodestiny..2991
    @waytodestiny..2991 2 หลายเดือนก่อน +3

    रेशमा खूप मोठी and talented, सुंदर, समजूतदार मुलगी आहे,...ती एक दिवस खुप मोठी कलाकार होईल...actores.... तिच्यामध्ये कसला पण attitude nahi...❤

  • @user-lx2uz1ov7d
    @user-lx2uz1ov7d 2 หลายเดือนก่อน +15

    अभिजीत। रेशम। ,😘👸😍

  • @maheshdaphal353
    @maheshdaphal353 2 หลายเดือนก่อน +53

    एकतर्फी प्रेम सगळ्यात भारी माणूस घडवत

  • @PrabhakarWagh-07
    @PrabhakarWagh-07 2 หลายเดือนก่อน +8

    Reshma And Kevda Khup chan Acting krtay All the Best❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @MayurPawar-nb1zc
    @MayurPawar-nb1zc 2 หลายเดือนก่อน +10

    ❤❤❤❤❤❤मधूकर ❤❤🎉🎉🎉🎉🎉

  • @nanduzad2939
    @nanduzad2939 2 หลายเดือนก่อน +13

    रेशमा ऐकनंबर कलाकार

  • @HarshwardhanPawar-ul9rw
    @HarshwardhanPawar-ul9rw 2 หลายเดือนก่อน +8

    सांगलीकर 🔥

  • @AnilKhadap
    @AnilKhadap หลายเดือนก่อน

    खरंच आजचा एपिसोड बघून डोळयात पाणी आल...🥹💔

  • @dilipkharat5786
    @dilipkharat5786 16 วันที่ผ่านมา

    मधुकर चा आजोळ मधील अभिनय खुप आवडतो. ऊस.ऊस ऊस.........

  • @user-mn5qn2ze2g
    @user-mn5qn2ze2g 2 หลายเดือนก่อน +3

    Sagle mhantat mhanun abhya reshama mhanala 😢 khar tr to kevada barobar ch sagla share karato in real life ❤❤❤❤❤

  • @ranjumalap
    @ranjumalap 2 หลายเดือนก่อน +12

    झयाटलीमदार हा शब्द कोकणात जुन्या पासून बोलतात, कोण ऐकत नसला जास्त हुशारी करत असला कि असं बोलतात 😂😂😂👍🏻(मंडणगड रत्नागिरी )

    • @sumitharer
      @sumitharer 2 หลายเดือนก่อน

      आमच्याकडे झटली मॅन म्हणतात😂😂

  • @Shivgamr295
    @Shivgamr295 2 หลายเดือนก่อน +7

    ❤❤

  • @vaibhavpatil4230
    @vaibhavpatil4230 25 วันที่ผ่านมา

    जुन्या आठवणींना उजाळा मिळाला

  • @dnyneshvarmadke8767
    @dnyneshvarmadke8767 2 หลายเดือนก่อน +3

    मधुकर चा मी खूप मोठा फॅन आहे

  • @dhanajighadage2183
    @dhanajighadage2183 2 หลายเดือนก่อน +1

    मधुकर भावा कडक ❤ मधुकर चा विषय कडक आहे

  • @kamalbavadane967
    @kamalbavadane967 2 หลายเดือนก่อน +2

    Madhukar is best character 👌❤❤❤❤❤

  • @sagarbhise7854
    @sagarbhise7854 2 หลายเดือนก่อน +4

    Reshma la chose karen karan आपण कोणावर प्रेम करतो किंवा आपल कोणावर प्रेम आहे ह्या पेक्षा आपल्यावर कोण प्रेम करत ही फीलिंग खूप छान असते

  • @santoshsanapyt
    @santoshsanapyt 2 หลายเดือนก่อน +10

    Love from Mumbai ❤💕🌍

  • @PrabhakarWagh-07
    @PrabhakarWagh-07 2 หลายเดือนก่อน +1

    😍😍Bhagitle Tumhi sarvajan khup chan prakare Answer dili ahet 🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳😊

  • @narayankamble4851
    @narayankamble4851 2 หลายเดือนก่อน

    सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा संदेश पाठवा साहेब सर्वांना खूप शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤

  • @GovindVasawade
    @GovindVasawade 2 หลายเดือนก่อน +8

    केवडा🌹❤️❤️🌷

  • @mangeh-schavan
    @mangeh-schavan 2 หลายเดือนก่อน +8

    Madukar ne purn market khalay ❤

    • @HACKBGMIOBB
      @HACKBGMIOBB 2 หลายเดือนก่อน

      Mg ky 😂

  • @user-sw9ji8jm4q
    @user-sw9ji8jm4q 2 หลายเดือนก่อน +3

    आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्यापेक्षा आपल्यावर कोण प्रेम करत ते म्हाहत्वाच आहे 💯 12:58

  • @universefacts8699
    @universefacts8699 2 หลายเดือนก่อน +1

    Love you all team ❤

  • @ravirajdupade1198
    @ravirajdupade1198 2 หลายเดือนก่อน +1

    मधुकर 🙌🏻❤️💯

  • @ShivrajWaghmare-fm4ct
    @ShivrajWaghmare-fm4ct 2 หลายเดือนก่อน +2

    Reshma aani abhya 😘😍

  • @pavanrajput6404
    @pavanrajput6404 2 หลายเดือนก่อน +2

    Madhukarca ❤❤

  • @SagarMundralkar
    @SagarMundralkar 2 หลายเดือนก่อน +4

    केवडा 🌿💓🎉

  • @GaneshBadrupe
    @GaneshBadrupe 2 หลายเดือนก่อน +7

    Naec video 😅😅

  • @nileshpol8005
    @nileshpol8005 หลายเดือนก่อน

    सगळ्या मुलांनी भारीच काम केलंय

  • @pradipwaydande7626
    @pradipwaydande7626 หลายเดือนก่อน

    तुम्हाला सर्वांना पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा ❤👏😊👍

  • @mahendrakhade2215
    @mahendrakhade2215 2 หลายเดือนก่อน +3

    सर एक वेळेस आहिल्यानगर जिल्हा या ठिकाणी कार्यक्रम ठेवा

  • @govindbhoi6036
    @govindbhoi6036 2 หลายเดือนก่อน +2

    ❤❤❤

  • @GaneshLakade-ty1oy
    @GaneshLakade-ty1oy 2 หลายเดือนก่อน +4

    ❤❤❤❤❤❤

  • @user-tb3ej6wx5b
    @user-tb3ej6wx5b หลายเดือนก่อน

    Khupach chan ahe sir web series as vatat baghatach rahav kadhi sampuch naye.

  • @OmkarKevate-ti3ki
    @OmkarKevate-ti3ki 2 หลายเดือนก่อน +22

    केवडा 🌿💗🫶

  • @user-xy7kh1od6c
    @user-xy7kh1od6c 2 หลายเดือนก่อน +3

    Reshma ❤❤

  • @sandipsase3416
    @sandipsase3416 2 หลายเดือนก่อน

    मला जो प्रश्न मधुकर ला विचारायचा होता तो त्या भावाने विचारला धन्यवाद भावा ❤️🤩

  • @ankushvlog19
    @ankushvlog19 2 หลายเดือนก่อน +1

    मधूकर ❤❤❤

  • @user-zc6kw3kp7d
    @user-zc6kw3kp7d 2 หลายเดือนก่อน +2

    Madhukar future great actor in marathi cinemas ❤❤❤😂

  • @walmikdangode2686
    @walmikdangode2686 2 หลายเดือนก่อน +1

    आठवी आजची टीम खूप छान आहे सर असंच कार्यक्रम एखादा आमच्या संभाजीनगरला पण ठेवा

  • @avigiri8553
    @avigiri8553 2 หลายเดือนก่อน

    नितीन सर एकदा नक्की नागपूर ला भेट द्या की तुमच्या अख्या ८ वी अ. कलाकारांन सह आणि तुमच्या ८ वी अ. या सीरिज ला मना पासून शुभेच्छा तुमची सीरिज आणखी मोठ्या संख्येने प्रचलित व्हावी आणि प्रेक्षकांचा असच प्रेम आणि प्रतिसाद मिळत रहावा

  • @snehanagpure1758
    @snehanagpure1758 2 หลายเดือนก่อน +1

    Khup chhan vatla saglyanna bhetun

  • @MarketTipsMT
    @MarketTipsMT 2 หลายเดือนก่อน +1

    मधुकर ❤❤❤❤❤❤

  • @Samadhannavale-ie9dq
    @Samadhannavale-ie9dq 2 หลายเดือนก่อน +1

    खूप छान ❤❤❤

  • @santoshdhebe4952
    @santoshdhebe4952 10 วันที่ผ่านมา

    भावा तू खूप खास अाहेस

  • @mangeshrajput6349
    @mangeshrajput6349 2 หลายเดือนก่อน +1

    Love from sangli ❤❤

  • @kishorshinde9296
    @kishorshinde9296 หลายเดือนก่อน

    छान आहे

  • @AnilLavate-ne1zw
    @AnilLavate-ne1zw 2 หลายเดือนก่อน +1

    Khup Chan

  • @mohanmane7804
    @mohanmane7804 หลายเดือนก่อน

    Madhukar Far Guni Kalakar Aahe .Tyala Khup Khup Shubhecha.

  • @user-nt2zl5bw5g
    @user-nt2zl5bw5g 29 วันที่ผ่านมา

    Mala Abhijit aani kevda si khup bhari jodi aavdali ❤❤❤❤❤❤❤

  • @adityafalke4615
    @adityafalke4615 2 หลายเดือนก่อน +1

    Madhukar. 🤩

  • @pankajbhuwad9760
    @pankajbhuwad9760 หลายเดือนก่อน

    मधुकर अभिनय 💯❤️

  • @ajayjadhav-cu7rf
    @ajayjadhav-cu7rf 29 วันที่ผ่านมา

    रेश्मा आमची क्रश हाय... विषय संपला... ♥️♥️

  • @nileshhumne8299
    @nileshhumne8299 หลายเดือนก่อน

    मधुकर एक नं अभिनय

  • @JiteshChavan-fe3hc
    @JiteshChavan-fe3hc หลายเดือนก่อน

    Nice 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @rohitmahajan3637
    @rohitmahajan3637 หลายเดือนก่อน

    लवकर नवीन episode काढा. सर खरंच तुमी लहान पण 8वन करून दिलेत... या webseries मध्ये

  • @rahulvalase6065
    @rahulvalase6065 2 หลายเดือนก่อน +1

    छान आहे मालिका

  • @officialdjsumit6806
    @officialdjsumit6806 หลายเดือนก่อน

    माझ्या कडे मधुकर सारखा मित्र होता ❤❤❤

  • @nikhilkoli9100
    @nikhilkoli9100 2 วันที่ผ่านมา

    मधुकर ❤ आपली जान

  • @user-zc6kw3kp7d
    @user-zc6kw3kp7d 2 หลายเดือนก่อน +1

    Madhukar original kalakar aahe 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤

  • @SandhyaBodre-im1jp
    @SandhyaBodre-im1jp 2 หลายเดือนก่อน +2

    ❤❤❤❤❤

  • @gotupatil9809
    @gotupatil9809 2 หลายเดือนก่อน +2

    आम्ही मीस करतो ते दिवस
    आमच्या जीवनात पण मुली होत्या पण आम्हाला प्रेम करायला भिती वाटत होती,आणी प्रेम काय आहे समजत नव्हत......

  • @SamarthSule
    @SamarthSule 2 หลายเดือนก่อน

    मध्या एकचं नंबर🥰👌👌

  • @rameshmaind2863
    @rameshmaind2863 หลายเดือนก่อน

    केवडा🌷🌿

  • @sandipnichite1316
    @sandipnichite1316 2 หลายเดือนก่อน +1

    nice