ह्या एका गाण्यामध्ये हरवलेली सगळी स्वप्न क्षणात आपलीशी वाटतात... म्हणूनच का हे गाणं ऐकल्याशिवाय मन राहवत नाही... आठवणींना पूरक हा आवाज...मनाला वेगळीच शांती देतो..❤😊
Best song ever this song is a best example of true love story kiti hi vela aikla tari man ny bharat nd the emotions are speechless cant express in words best song ever❤
या गाण्याला अजून एक कळव पाहिजे होत......ते पण मी सांगणारमाझ्या शब्दात तुला कळेना ही प्रीत माझ्या मनातल गीत ,सख्या आज ओठ खुलू दे तुझ २hhooo तुझ बघुनी सपान झूरे का मी रात दिन माझ काळीज तू का चोरल 2..., भात्याचा सुर तू चंद्राचा नूर, तू कळूनही हरवलेलं भांन तू केवड्याचं पान तू कस्तुरीचा रान तू पाहूया जीवाचं भान तू❤ आवडल्यास नक्की लाईक करा
गाण् ऐकून स्वतःशी तूलना करून जगू नका आज पर्यंत जे. जे प्रेम विवाह आरेंज मॅरेज झाले लग्नानंतर वास्तवातील जगताना कोणीही एकत्र रहाणार नाही आजपर्यंत संसार टिकलेत ते अऍडजेसमेंट करून एकमेकांना समजून घेऊन राहिलेत
मी सुद्धा लव्ह मॅरेज केलंय . मस्त संसार सुरु आहे . लव्ह मॅरेज कर किंवा अरेंज मॅरेज कर एकमेकांना समजून घेणं महत्वाचं असत . एकमेकांना समजून घेतलं नाही तर संसार टिकतं नाही . आणी संसार टिकवायचा की मोडायचा हे दोघांवर अवलंबून असत .
खर प्रेम करणारा व्यक्तीलाच एक एक ओळीचा अर्थ समजतो जरी त्यांची स्वप्न पूर्ण नाही झाली तरी ह्या गाणे च्या माध्यमातून त्या स्वप्नात रमायला सर्वाना आवडत... ❤😍🎶🤞 मला तर खूप आवडत हे गाण.. 💕
सुख ओंजलित आज माईना काय शब्द गायले आहेत काय बोलावे अप्रतिम खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप सुंदर
❤❤❤ नव्ह्याने प्रेम झाले
डिसेंबर 2024
या गाण्या प्रमाणे मी सुधा माझी स्वप्न रंगवली होती, पण आज त्याच स्वप्नांची राखरांगोली झाली आहे 😥😥😥
😢
Mazhya suddha
😢
Same tooo you dada maza pn
Ky zal pn😢😢
आज मी एकटा आहे पण हे गाणं एकल्या वर मला एक सरून गेल्याला आठवणी येतात आणि मन त्यात रमून जाते 💯
💯😥
Same
❤
कडू आहे पण सत्य आहे
केवड्याच पान तू
माझ्या जीवनाचा ध्यास तू
हृदयाच्या माझ्या श्वास तू
नाही जरी तू सोबती माझ्या
राहशील आठवणीत माझ्या
केवड्याच पान तू.🥲
😢
❤❤❤
खरं प्रेम ❤❤❤
❤❤hardtach
1@@sambhajijadhav2011
मै उत्तर प्रदेश का रहने वाला हू पर मेरे दिल पर सीधा ये मराठी चित्रपट लगा
i love marathi song
❤❤
Keshari lal song bhi acche hote he yr 😅😅
@@abhishekkore987 yas bro
या गाण्या सारखं गानाच नाही आईकल मी आज परेंतर जबरदस्त हे गान आइकल की आउष्य जगायला कळत ❤❤❤
खरचं ❤❤❤❤
❤खर प्रेम ❤ करणार्या लोकांसाठी हे गाणे आहे. सोशल मीडिया वर शो ऑफ़ करणार्या विवाहीत व अविवाहित निब्बा-निब्बी जोडप्यांना नाही समजणार.
Khar ahe bhava
❤❤
Right ☺️
किती ही वेळा ऐकलं ना हे गाणं ,तरी ही मन भरत नाही ...ऐकतच राहावं वाटत❤खूप सुंदर आहे ......
Kharch
Same Here...😊
Ho bahu ❤️
न न@@SangitaBade-hw5hx
@@SangitaBade-hw5hxया दोन गोष्टीचा फायदा होतो😊 . न
आयुष्यात सर्व करा पण कोणावर जीवा पाड प्रेम करू नका कारण ते एकदा नाही मिळालं ना जिवंत पने मरण्याच भास होतो 😊❤ ओम साई राम 🎉❤😊
Right bhava💯
खरं आहे दादा
खरं आहे
माझा जीवनात खूप वेळा झाला आहे
खरंच भावा 😢
ह्या एका गाण्यामध्ये हरवलेली सगळी स्वप्न क्षणात आपलीशी वाटतात... म्हणूनच का हे गाणं ऐकल्याशिवाय मन राहवत नाही... आठवणींना पूरक हा आवाज...मनाला वेगळीच शांती देतो..❤😊
Hi
खरचं माझे प्रेम भेटले मला❤❤❤❤❤
😊
000000000🎉gjfifitjtt😊😊😊😊😅😅😅
@@parthpowar8959😢
त्याची किंवा तिची आठवण येतीये म्हणून कोण कोण हे गाणं ऐकायला आलंय ?
tuji aali
@@malleshdebekar7616🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
मी
तीच लग्न जमलं तेव्हा तिने हे स्टोरी ला तेवल होत....😢
Mi
हे गाणं खूप सुंदर आहे
अगदीं तिच्या सारखं
जी कधी माझी नव्हती ❤😢
😢😢
Bhawa samju shakto re 😢
आ
😢
Same dada..😢
ह्या गाण्याचे बोल खूप मार्मिक आणि सुंदर आहे मनाला भिडतात धन्यवाद अजय सर आणि आर्या जी तुमच्या आवाजात जादू आहे ❤
अप्रतिम गाण्याचे बोल,
जेव्हाही हे गाणं ऐकतो तेव्हा नव्याने प्रेमात पडल्यासारखं वाटतं इतकं सुंदर गाणं आहे..
तुझ्या जोडीनं गोडीन
हरपूनी देहभान
आणू लक्ष्मीला सोनपावली... ♥️😊
❤❤
So sweet song ❤️😍❤️
५ ५५
nice
Kharach bola tumi
छान गाणी आहे किती वेळा आईकले तरि पुन्हा पुन्हा आयकाव आसे वाटते
मनाला स्पर्श करून जाणारी अप्रतिम असा आवाज ह्दय चे टोके वाढवणारा असा सुंदर आवाज गायिका वैशाली माडे ❤🎉 very nice and beautiful song 💝😍😍.....
😮😮😮😮😮😮😮😮😮ऐ😮 असं ऐन😅 का रद्द थयघचण डी😅 न्द ोहमिऊघ वर तछ😢 कप फंह्छ
ओलं दल😮😊😊भ उस थंक्षो़़😮😮😢😮😮हणमंत
Aarya Ambekar चा आवाज आहे ha तिने Gayle आहे गाणे
❤Qq
Arya Ambekar cha awaj ahe...vaishali mhade cha nhi😅😅
Bhai गायिका वैशाली माडे नाही
आर्या आंबेकर आहे ❤
Best song ever this song is a best example of true love story kiti hi vela aikla tari man ny bharat nd the emotions are speechless cant express in words best song ever❤
कोणी कोणी हा song ₂ₒᷡ₂ͤ₄ᷱ मध्ये ऐकत आहे..🕊️:🎼:💜:😍
😂
Me❤
Me...✨❤🤩
भाई आता पण ऐकतोय रात्री 1 जावला आहे तरी पण ❤❤
@@husenshaikh76664 1:03🎉❤
Mkà😮q
वेड लावतो य हे गाण बाबा❤❤❤❤💫💫😍😍☺☺💖💖💖
🎉
Me tar lagan kele❤❤❤❤
ग्रामिण शब्दांची आविट गोडीने गिताला आजरामर केल ❤
अतिशय सुरेख सुमधूर गायकी सुरेख गीत सुरेख अतिशय उत्तम चॅनल सेवा
वेड लावलं या गाण्यानं 😮❤❤❤❤❤❤
अजय सर काय आवाज आहे जबरदस्त आणि सोबतच आर्या आंबेकर जबरदस्त❤️❤️
अगदी मनाला स्पर्श होईल असा आवाज आहे nice song
मी आज पर्यंत खूप गाणी ऐकत आलो पण हे आस गाणं आहे ना कितीही ऐकल तरी मन भरतच नाही ❤❤
Barobr bhava ❤️
Same here
@@aishwaryakamble6514 insta vr ahe ka tu ?
खूपच छान आहे
@@saieshpakhare2370k
खरच खर प्रेम केलेय शिवाय नहीं समजणार
Khara aahe
Khara aahe
एकदम गावठी जोड़ी,........लहनपंची अठवन झाली
अतिशय सुंदर अप्रतिम मधाळल्या आवाजातला सूर तू , अलौकिक देवी देणगी आहे आत्याला आवाजाची.सूर ताल लय सुरांवरची पकड सगळच अति सुंदर ❤❤🙏🙏🌹💐🌷
या गाण्या प्रमाणे मी सुध्दा माझी स्वप्नं रंगवली होती पण त्या च स्व प्राचीन राखरांगोळी झाली आहे 💔💔💔😭😭
या गाण्याला अजून एक कळव पाहिजे होत......ते पण मी सांगणारमाझ्या शब्दात
तुला कळेना ही प्रीत माझ्या मनातल गीत ,सख्या आज ओठ खुलू दे तुझ २hhooo तुझ बघुनी सपान झूरे का मी रात दिन माझ काळीज तू का चोरल 2..., भात्याचा सुर तू चंद्राचा नूर, तू कळूनही हरवलेलं भांन तू केवड्याचं पान तू कस्तुरीचा रान तू पाहूया जीवाचं भान तू❤ आवडल्यास नक्की लाईक करा
Kharch tai❤😊
❤❤❤😊
😊@@aabidtadvi5695
Mahi lover🎉❤❤❤❤
मी बरोबर त्याच सुरात गायल है 😅❤
तिच्या लग्न नात हेचं गाणं वाजत होत राव😢😢
भावा नशीबवान आहेस😅
😢😢😢😢😢
हे गाणं कुठ तरी जुन्या आठवणींना ताज्या करून जातो ❤❤❤❤❤😊
माझी सहचारिणी सुंदर तर आहेच पण खूप समजूतदार देखील आहे, आम्ही अशेच खुश आहोत.😊
Khup lucky aahes
Tumhi he सांगताय हेच किती छान आहे. नवरे असे कौतुक करत नाहीत
@@aparnachitrelbn?
@@aparnachitreooo
chan
मी मुस्लीम आहे पन मला हे गीत खुप खुप आवडते ❤❤❤ अप्रतिम शब्द आहे गीताचे
गाण् ऐकून स्वतःशी तूलना करून जगू नका आज पर्यंत जे. जे प्रेम विवाह आरेंज मॅरेज झाले लग्नानंतर वास्तवातील जगताना कोणीही एकत्र रहाणार नाही आजपर्यंत संसार टिकलेत ते अऍडजेसमेंट करून एकमेकांना समजून घेऊन राहिलेत
❤🙏🏻🙏🏻🙏🏻💯
khup love marriage successfully ssansar karit ahe mam eka la anubhav bad aalela asel mhnun sarvana yeyil as tr kahi nahi na
90%love marraige fail hotat
मी सुद्धा लव्ह मॅरेज केलंय . मस्त संसार सुरु आहे .
लव्ह मॅरेज कर किंवा अरेंज मॅरेज कर एकमेकांना समजून घेणं महत्वाचं असत . एकमेकांना समजून घेतलं नाही तर संसार टिकतं नाही . आणी संसार टिकवायचा की मोडायचा हे दोघांवर अवलंबून असत .
@@ShekharShelke-bs6bnकास्ट मुळे .
खुप छान गान आहे कितीही वेळा ऐकलं तरी पुन्हा पुन्हा ऐकावेस वाटते
हे गाण किती वेळा ऐकलं तरी मन भरत् नाही पुन्हा पुन्हा ऐकावंसं वाटत ☺️😘😍♥️💞
He song manala ved lavte atishay Sundar aahe❤😊😘😘
अजय सर आर्या मॅडम खूप सुंदर song And music मनातील खऱ्या भावना जागी होतात
अजय-अतुल सरांच्या आवाजात काय जादू आहे जी सर्वाना मोहून टाकते❤❤
Ajay sir...bhari...singar...aahe...aani...Atul...ha...khajwa... singar aahe..
शब्द नाहीत बोलायला एवढं भारी एवढं सुंदर साँग आहे... खूप सुंदर आहे साँग .... ❤❤❤
Cute song
गाण्याला खरा न्याय, अजय सर आणी आर्या आंबेकर यांच्या आवाजाने दिला आहे,❤❤❤❤❤❤❤🎉
अन्याय कोनी केला होता😅😂😂😂
@@nitinwavhale5173 अन्याय नाही ओ,न्याय म्हणजे या गायकांच्या आवाजातपन काहीतरी खास आहे आस म्हणायच आहे ओ,,
गाणं लिहिलय त्याला respect ❤
आज मला तीची खर आठवण आली
mala Tyachi aali
Mla tuji😂@@pranali-d3
हे गाणं खरचं खूप छान आहे जेव्हा जेव्हा ऐकतो मन रमून जात आणि ऐकत रहावस वाटत
अप्रतिम गाण्याचे बोल आणि आवाज 🔊 ❤😊
Sjkjskjakjsijdmxjksjk pk
जिवंत जीव आडकुन गेलाय सारखं वाटतं हे गाणं आयकल्यावर 🦋💕🖇️
Arya ambekar cha awaz aayy hayyy ❤❤❤ ajay sir ur undoubtedly perfect singer and composer 😊😊
😊
गान ऐकुन मन एकदम तृप्त झाल काय आवाज आहे वा❤
आर्या आंबेकर... काय अप्रतिम आवाज.. Therapy for my ears.. 🎶
माझी पिल्लू...आणी हे गाणं....
या दोन्ही गोष्टी मला नव्यानं जीवन जगण्याची प्रेरणा देतात ❤❤❤
हे गाणं ऐकल्यावर असं वाटते की जिवंत असताना मिलो पण गाणं खूप सुंदर आहे❤❤❤
कितींदा आयकलत तरी गाणं काय मना तून उतरणा zhal
😊😢
जबरदस्त ओंकार
हे गाणं बघून कोणी पण स्वप्न रंगवू नका कारंजा व ती सोडून जाते तेव्हा जीव निघून जातो😢
Sweetest language on earth...certainly one of the most cultured and pure languages on earth.
Kavacha punyai cha dan du lyrics❤ was o amazing❤❤❤❤
आणू लक्ष्मीला सोन पावली... आणू लक्ष्मीला सोन पावली ❤❤
कधी कधी जाऊ देणं पण प्रेम च असावं का😊
जगण्याची रीत तू
खोप्यातली प्रीत तू
कवाच्या रं पुण्याईचं दान तू ... 💕
जेव्हा जेव्हा राजगडाच्या संजीवनी माचीला बघतो तेव्हा मला ह्या गाण्याची आठवण येते❤
Dear...,Aarya ji❤
So beautiful voice and keep it up👌👍 proud of you 💐❤🎵❤😊
हा गाता आईकल की ज्या माणसांना गमावले त्याची आठवण येते 🥺
Brrr
मलापण
🥰खूप सुंदर शब्दरचना त्याला डौलदार संगीताची जोड 😊खूप सुंदर सादरीकरण 😊
Once again.... Heart touching 💔
खूप सुंदर❤🎉
वाट पहावी जन्मा इतकी
मरणा इतकी भेट हवी....
जन्मोजन्मी तळहातावर
एक तूझी हि रेघ हवी...❤
वेड लावलं या गाण्याने ..🥰😊❤
मला पण खूप वेड लावलं ❤❤❤
जो प्रेमात आहे त्याने हे गान ऐकल्यावर तो नक्की पुढच आयुष्य बघायला लागतो त्या व्यक्ति सोबत ❤कोना कोना ला वाटत अस !
Mazay sobt ❤
Mala
😊
❤❤
आम्ही प्रेमात पण नाही पण पुढचं आयूष बघतो
@@chetannishanrao1113 चांगल आहे भाऊ 👌
mala hyala ithe pahun khup anand zhala....talented manus shewati ala movies madhey pan...tyane khup hard work pan kele ahe
Maharashtra chi shaan❤manje Ajay-Atul sir❤❤
Most emotional and one of the best singing Marathi ❤❤ love it's
🙏
खूप छान जोडी आहे ही,,, आणि गाण्याचा आवाज तर ऐकेल तितका कमी आहे,, खूप छान 🎉❤
Ya song mudhch eiknaya mudhe veglich feeling ahe l like this song❤❤❤
हे संगीत खुप गोड आहे खुपच आनंद होते हे गीत ऐकुन........❤❤❤❤
Khup mahaag आहे 🦚 kevdyache 🤍 पान 👑🧿
रोज सकाळी मी हे गाणं ऐकतो❤
Kadak na ❤❤❤
काय आवाज आहे आर्या आंबेकर चा
Over-all Best zhakaas Bhau, हारीपुर शूट 💐👍👍👍👍
आठवन त्या वेडीची 🥺❤🖇
किती वेळा गाणं ऐकलं तरी मन च भरत नाही ऐॆकतच रहावे वाटते.. He song is my favorite😍😍
He गान aaiklyavar mla mazy life madil pahily premachi aathvan yete tumhala pn yete ka like kara 😢 miss you my life in fast love ❤
एक नंबर अजय sir and Aarya madam❤❤❤❤❤❤❤❤❤❤
पहिली ते सातवी पर्यंतचे आम्ही 10 मित्र अजूनही एकत्र आहोत. वेळ मिळाला कि भेटतो.....❤
Today I am Alone But This Song Alone Reminds Me Of A Long Time Gone By And My Mind is Filled With It 🎶❤
आनू लक्षुमीला सोन पावली........ काय रचना आहे...... सलाम अजय सर तुम्हाला.......💔❤️
खर प्रेम करणारा व्यक्तीलाच एक एक ओळीचा अर्थ समजतो जरी त्यांची स्वप्न पूर्ण नाही झाली तरी ह्या गाणे च्या माध्यमातून त्या स्वप्नात रमायला सर्वाना आवडत... ❤😍🎶🤞 मला तर खूप आवडत हे गाण.. 💕
नशीबच लागत प्रेम मिळायला .....पुढच्या जन्मी तरी मिळो ही अपेक्षा
पूर्ण टीम बधाईचे पात्र.❤ Keep it up.Ton of thanks to provided this video &song to the public.also waiting latest new song thanks.EXS Army Rangnath
Khup Chan song ahe ❤❤❤
Supar song ❤✨🌹
खूप छान गाणं आहे❤❤
Mjhya navryachya awdiche song ahe he kharch khup Chan ahe he song miss my hubby he gan aikle ka shant vatt manala❤😢
केवढ्या च पान हे गाणं मला खुप आवडल ❤❤
Kharch kup bhari vat he song Aayekl ki ❤😊
Omkar amchya gavcha ahe❤❤
Ataa ha kon navinach omkar😅
किती ही वेळा हे गाणं ऐकलं तरी मन भरत नाही 😢
खूप छान आवाज