Amol Kolhe यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा मांडला, Bajrang बाप्पांनी जोरात बाक वाजवला|Maharashtra Times

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2024
  • #AmolKolhe #BajrangSonwane #MarathaReservation #MaharashtraTimes
    मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांनी अंतरवाली सराटी गावात केलेल्या आमरण उपोषण आंदोलनस्थळाची आणि जरांगे राहत असलेल्या घरावर मध्यरात्री ड्रोन घिरट्या घालत असल्याचं दिसलं. अंतरवाली सराटी या गावातील सरपंचांच्या घराची जिथे जरांगे-पाटील सध्या मुक्कामी आहेत त्या घराची ड्रोनद्वारे टेहाळणी केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Social Media Links
    Facebook: / maharashtrat. .
    Twitter: / mataonline
    Google+ : plus.google.co....
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & TH-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

ความคิดเห็น • 130

  • @Victory629
    @Victory629 3 หลายเดือนก่อน +155

    आजच सांगतो लिहून ठेवा पाच वर्ष हा फक्त बाकच वाचवणार आहे...
    ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठ्यांना आरक्षण मिळावे ही मागणी केल्याबद्दल अमोल कोल्हे यांचा हार्दिक अभिनंदन तसेच या मागणीला टेबल वाजून बजरंग सोनवणे व सुप्रिया सुळे यांनी समर्थन दाखवल्याबद्दल त्यांचे आभार....

    • @gkskfkvkskc
      @gkskfkvkskc 3 หลายเดือนก่อน +11

      ताईला हलकी तरी द्या वाजवायला बाक वाजवायचे तर नशिबात नाही तिच्या

    • @shubangipokale7138
      @shubangipokale7138 3 หลายเดือนก่อน +2

      Ram krushna Hari aamhi vajvali.......

    • @mydevice-bz6ju
      @mydevice-bz6ju 3 หลายเดือนก่อน

      Tu jato ka mg bak vajavayla tyachya jagi

    • @Movie-MH
      @Movie-MH 3 หลายเดือนก่อน +5

      चिक्की खाल्लेली बाई

    • @Xboohoo
      @Xboohoo 3 หลายเดือนก่อน

      विधानपरिषदेवर केबिनट​ मंत्रीपदी निवड होऊ शकते😊@@gkskfkvkskc

  • @bappusahebmisal3367
    @bappusahebmisal3367 3 หลายเดือนก่อน +108

    धन्यवाद बप्पा ओबीसी आरक्षनाला धक्का न लागता मराठा आरक्षनाला पाठिंबा दिल्या बद्दल ओबीसी आपला आभारी आहे 😂😂😂जय ओबीसी

  • @Ashwin22702
    @Ashwin22702 3 หลายเดือนก่อน +42

    धन्यवाद ओबीसी आरक्षण धक्का नाही लागणार ही भूमिका घेतली टेबल वाजवून 🛑🛑👍

  • @ip198
    @ip198 3 หลายเดือนก่อน +63

    याला विषय काही सुरु आहे हे पण समजलं का नाही 😄😄😄🤣 नुसतं बाक वाजवतो आणि हा पाच वर्षी बाकच वाजवणार आहे 😄 बेंजो पार्टी 😄

    • @sagarsul3459
      @sagarsul3459 3 หลายเดือนก่อน +1

      😂😂😂

    • @Mayur_gurav371
      @Mayur_gurav371 3 หลายเดือนก่อน +1

      😂😂😂

    • @Ekjagatwashiarya
      @Ekjagatwashiarya 3 หลายเดือนก่อน +2

      😂😂

    • @Akashkhamkar-n1z
      @Akashkhamkar-n1z 3 หลายเดือนก่อน +1

      😂😂😂😂😂

    • @santoshhodgir2543
      @santoshhodgir2543 3 หลายเดือนก่อน +1

      😂😂😂😂😂😂😂 एक मराठा लाख मराठा घ्या सुपारी वाजवा तुतारी 😂😂😂😂😂

  • @Xboohoo
    @Xboohoo 3 หลายเดือนก่อน +12

    तो फक्त बाकच वाजवणार...
    दुसरं काही येत नाही😅

  • @balasahebmundhe865
    @balasahebmundhe865 3 หลายเดือนก่อน +53

    बजरंग बप्पा बीड चा खासदार ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता जनगणना व्हावी अशी मागणी अमोल कोल्हे सरांनी केली अमोल सर आपले अभिनंदन बाप्पांनी त्याला पाठिंबा दिला आणि बाक मोठ्या मोठ्याने वाजवला
    धन्यवाद बप्पा असाच बाक वाजवत बसा

    • @Mohankendre983
      @Mohankendre983 3 หลายเดือนก่อน +5

      नापास निष्क्रिय निधी वापरण्याची आक्कल नसणाय्रा टेबलाखाली जाऊन खिदळणाय्रा साधी झेडपी ही निवडुन येण्याची आवकात नसणाय्रा रडारडीचे राजकारण करणाय्रा मराठ्यांचा द्वेष करणाय्रा बहिणींपेक्षा तर हजारपट बप्पा बरा❤.. जय बजरंगबली.

    • @PratapMore-cz1uy
      @PratapMore-cz1uy 3 หลายเดือนก่อน

      ​@@Mohankendre983बरोबर

    • @Swatijadhav767
      @Swatijadhav767 3 หลายเดือนก่อน +1

      ​@@Mohankendre983किती जळतात ताई ला जाता आले नाही म्हणून..आणि जाता पण येणार नाही या पुढे..मराठा नडला तो कधी खासदार नाही होणार

  • @TUSHARGOLHAR
    @TUSHARGOLHAR 3 หลายเดือนก่อน +11

    यांनी बाक वाजवल्यावर यांच्या शेजारी बसलेल्या ताईंनी यांना शांत बसायला सांगितले ! व्हिडीयो परत बघा !😅

  • @abhishekgarje9884
    @abhishekgarje9884 3 หลายเดือนก่อน +5

    संसदेत बाक वाजवायला भाडोत्री मंडळी भेटेल😂

  • @vijaysupekar1111
    @vijaysupekar1111 3 หลายเดือนก่อน +13

    त्याला काय नसतं बाक वाजवायला पाठवले

  • @govindsangale9289
    @govindsangale9289 3 หลายเดือนก่อน +28

    बजरंग सोनावणे,Obc आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे या अमोल कोल्हे यांचा मागणीला पाठिंबा दिल्याबद्दल धन्यवाद 🎉

  • @jaihind4157
    @jaihind4157 3 หลายเดือนก่อน +18

    बाप्पा बाक वाजायच्याच कामाचा आहे 😂😂

  • @ranjeetavhad5778
    @ranjeetavhad5778 3 หลายเดือนก่อน +18

    बप्पा ला प्रश्न विचारा एखाद्या बप्पा कोमात

    • @ranjeetavhad5778
      @ranjeetavhad5778 3 หลายเดือนก่อน +3

      बप्पा वाजव हलगी

    • @ranjeetavhad5778
      @ranjeetavhad5778 3 หลายเดือนก่อน

      अमोल कोल्हे अभ्यासू ओबीसी

    • @ranjeetavhad5778
      @ranjeetavhad5778 3 หลายเดือนก่อน +1

      बप्पा ला द्या आरक्षण

    • @Swatijadhav767
      @Swatijadhav767 3 หลายเดือนก่อน

      किती जळतात...रे
      तुमच्या ताई ला जाता आले नाही म्हणून. आणि स्वप्न पण बघू नका आता खासदार होण्याचे..तुम्ही.
      मराठा समाज कधी तुम्हाला या पुढे मतदान करणार नाही...तुम्ही कधीही खासदार होऊ शकत नाही

    • @pearlvineinternational1200
      @pearlvineinternational1200 3 หลายเดือนก่อน +3

      ​@@Swatijadhav767स्वाती ताई काळजी नसावी.फक्त 6500 मतांनी पराभव झाला आहे आणि तो पुडच्या वेळेस भरून कडू.तुम्ही एवढा जातीवाद करून सुद्धा टाईट फाईट दिली😂😂

  • @ganeshwaghmode8397
    @ganeshwaghmode8397 3 หลายเดือนก่อน +5

    😂😂 जातीच्या नावावर असली येडे निवडून दिलं असंच होणार

  • @ranjeetavhad5778
    @ranjeetavhad5778 3 หลายเดือนก่อน +18

    बप्पा हालगी वाजवायला ठेवा

  • @खासबात-ढ1च
    @खासबात-ढ1च 3 หลายเดือนก่อน +7

    आरक्षण एवढा एकच शब्द समजला वाटतं 🤣🤣🤣🤣🤣

  • @ranjeetavhad5778
    @ranjeetavhad5778 3 หลายเดือนก่อน +15

    बप्पा गणिताचा चालू आहे वर्गात तून संडास लागली म्हणून पळून ये आपल्या मराठी शाळेत महाराष्ट्र त

  • @musalebadrinath1458
    @musalebadrinath1458 3 หลายเดือนก่อน +6

    आता बाकच वाजवायचा काम आहे

  • @AfrozShekh-y3b
    @AfrozShekh-y3b 3 หลายเดือนก่อน +9

    बाप्पा ल जे पाहिजे होत ते भेटला आता गेला उडत jarange आणि त्याच आरक्षण

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 3 หลายเดือนก่อน +9

    देशात 100% आरक्षण लागू व्हावे. प्रत्येक जात आणि वर्गास लोकसंख्येच्या प्रमाणात राजकीय, आर्थिक, शैक्षणिक आणि नोकरी-विषयक आरक्षण लागू करावे.

  • @आप्पासाहेबचोपडे-छ9ह
    @आप्पासाहेबचोपडे-छ9ह 3 หลายเดือนก่อน +9

    बास बास आता जमलं पाच वर्षे टेबलच वाजव जय ओबीसी 😂

  • @ranjeetavhad5778
    @ranjeetavhad5778 3 หลายเดือนก่อน +11

    बजरंग बप्पा वाजायचे च काम करा पाच वर्षे भाषण करा जरा ढढढढढढढढढढढढढ

  • @ranjeetavhad5778
    @ranjeetavhad5778 3 หลายเดือนก่อน +13

    बाप्पा नुसता वाजावला रहा पिपाणी वाजव पाच वर्षे याचा चेहरा काळवंडलेला दिसतोय घाम फुटतो

    • @Swatijadhav767
      @Swatijadhav767 3 หลายเดือนก่อน

      किती जळत आहेत यांच्या ताई ला जाता आले नाही म्हणून...धूर निघतोय..
      आणि या पुढे तुम्ही कधी खासदार होणार पण नाही..स्वप्न पण बघू का..😂😂
      तुम्हाला आम्ही कधींच मतदान करणार नाही...
      आणि ज्या मराठा समाज ने यावेळी मतदान केलं ते पण या पुढे करणार नाही.

  • @sanjayfatakade7830
    @sanjayfatakade7830 3 หลายเดือนก่อน +6

    घाबरतयं

  • @राजकारणरणसंग्राम
    @राजकारणरणसंग्राम 3 หลายเดือนก่อน +4

    जातीय जनगणना केली पाहिजे असे कोल्हे म्हणाले तेव्हा बाक वाजवला. नंतर पुढचं वाक्य बोलले.

  • @sambajisanap154
    @sambajisanap154 3 หลายเดือนก่อน +4

    कुठून तरी धरून आणुन बसवल्यासारखं बसलं😂😂

  • @tusharbhange9826
    @tusharbhange9826 3 หลายเดือนก่อน +10

    बजरंग बाप्पा हे सर्वांसमोर काम करणार आरक्षणासाठी देखील 100% काम करणार बजरंग बप्पा यांनी ग्रेट मॅन सगळ्यात चांगला खासदार 588 पेक्षा सगळ्यात चांगला खासदार गरीब खासदार बजरंग बप्पा

    • @AfrozShekh-y3b
      @AfrozShekh-y3b 3 หลายเดือนก่อน +1

      Obc la पाठिंबा जाहीर

    • @tusharbhange9826
      @tusharbhange9826 3 หลายเดือนก่อน

      @@AfrozShekh-y3b ओबीसीला बी पाठिंबा देऊ उद्या सर्व ओबीसी आपण सर्व एकच आहेत ओबीसी भारतातलेच महाराष्ट्रातलेच आहेत सर्व समाजाला चांगला न्याय द्यावा ही आमची इच्छा आहे सर्व गोरगरीब जनतेला न्याय मिळावा श्रीमंताचा आरक्षण प्रतीक समाजातल्या काढून टाकावे ही आमची इच्छा आहे

    • @Ekjagatwashiarya
      @Ekjagatwashiarya 3 หลายเดือนก่อน

      588 खासदार 😂😂

  • @vikasnimbalkar928
    @vikasnimbalkar928 3 หลายเดือนก่อน +5

    निट अभ्यास करून बोला साहेब मराठा अभ्यास क बाळासाहेब सराटे या ना भेटा आणि सत्य बोला पक्षाची भूमिका बाजुला ठेवा दिशा हिन भुमिका

  • @amolchoure3765
    @amolchoure3765 3 หลายเดือนก่อน +2

    😂😂😂😂😂😂 आरे याला हिंदी पण कळत नाही

  • @omprakashavhad3628
    @omprakashavhad3628 3 หลายเดือนก่อน +3

    🤦😅🤣😅

  • @vicky-qd2wk
    @vicky-qd2wk 3 หลายเดือนก่อน +1

    बाप्पा गुळाचा गणपती आहे बाकी काही नाही 😂😂

  • @Jaiho9358
    @Jaiho9358 3 หลายเดือนก่อน +2

    काय बोललेत कळाले का? एकुण ऐकुन किस पाडला का?

  • @prashantghule9447
    @prashantghule9447 3 หลายเดือนก่อน

    धन्यवाद कोल्हे साहेब,मराठ्याच्या ओबीसी तून आरक्षणाला विरोध केल्या बद्दल,आणि सोनवणे याने बाक वाजवून समर्थन दिल्याबद्दल,उपोषण सुरू

  • @lifemotivation7227
    @lifemotivation7227 3 หลายเดือนก่อน +2

    Bappa fct bakka wanjavyla ch gelay lavdu tithe zat bolta tr nahi yenar😂😂

  • @GangadharLalge
    @GangadharLalge 3 หลายเดือนก่อน

    यांच्या सरकारच्या काळात आकर्षण नाकारणारे आज आरक्षण मागण्याचे नाटक करतायेत.जनतेला उल्लु बनवायचं बंद करा

  • @vitthaltandale972
    @vitthaltandale972 3 หลายเดือนก่อน +1

    लंके साहेब आता इथ बोला इंग्लीश शपत घेतली होती पाठ करुन

  • @ranjeetavhad5778
    @ranjeetavhad5778 3 หลายเดือนก่อน +5

    बप्पा ला काहीच कळेना

  • @ranjeetavhad5778
    @ranjeetavhad5778 3 หลายเดือนก่อน +5

    बप्पा घाबरतयं

  • @kedarkharat1332
    @kedarkharat1332 3 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद बप्पा व कोल्हे😂

  • @Kisansavnt8432
    @Kisansavnt8432 3 หลายเดือนก่อน +4

    Great sir

  • @subhashdhumal2113
    @subhashdhumal2113 3 หลายเดือนก่อน +2

    धन्यवाद कोल्हे साहेब. दुधाचा मुद्दा संसदेत उचलल्या बद्दल.

  • @ravishep768
    @ravishep768 3 หลายเดือนก่อน +1

    Lokana ata kalel bappa kiti hushar ahe te😂😂😂

  • @surajchoure6536
    @surajchoure6536 3 หลายเดือนก่อน +4

    बप्पला दुसर कही जमात नही😅😅

  • @bhaskarsanap8865
    @bhaskarsanap8865 3 หลายเดือนก่อน +4

    बजरंग बाप्पा आरक्षण टेबल वाजू नका

  • @RameshwarMaind-nc5hv
    @RameshwarMaind-nc5hv 3 หลายเดือนก่อน

    Tai camera kothe ahe mhanatat ka video viral karayla lagato😂😂😂😂

  • @PratapMore-cz1uy
    @PratapMore-cz1uy 3 หลายเดือนก่อน +1

    नादच खुळा खासदार कोल्हे व बप्पा

  • @ajit20896
    @ajit20896 3 หลายเดือนก่อน

    Dud kilo ne dila jato ka kole

  • @vikasdarade7304
    @vikasdarade7304 2 หลายเดือนก่อน

    😊😊😊

  • @lakshmankambale917
    @lakshmankambale917 3 หลายเดือนก่อน +1

    कोल्हे साहेब खूप भारी

  • @vijaymunde5356
    @vijaymunde5356 3 หลายเดือนก่อน

    पाठीमागचा कावळा

  • @Fgj_jgh_frte_user
    @Fgj_jgh_frte_user 3 หลายเดือนก่อน

    नया.. है वह..😂😂

  • @vikasdarade7304
    @vikasdarade7304 2 หลายเดือนก่อน

    यडपाट बप्पा

  • @Indian-l3y
    @Indian-l3y 3 หลายเดือนก่อน

    Ha fakt bakach vajvat basnare..😂😂😂😂yedzavyala shutt kahi samjat nasnare😂😂😂😂😂😂😂

  • @uttamhambre4142
    @uttamhambre4142 3 หลายเดือนก่อน

    अहो कोल्हे साहेब तुम्ही कर्ज माफी वर बोला.

  • @riteshkhatri1840
    @riteshkhatri1840 3 หลายเดือนก่อน

    Jay obc Jay chatrapati dharmveer sabhaji maharaja. Jay chatrapati shivaji maharaj

  • @Adv.PriyaPatil
    @Adv.PriyaPatil 3 หลายเดือนก่อน

    Bench vajvla tech khup moth Kam kel bappa ne

  • @bebalbashir
    @bebalbashir 3 หลายเดือนก่อน

    Well done 🎉🎉🎉🎉🎉Amolji...Real Farmer's MP!

  • @RAVINDRAPAWAR-r2q
    @RAVINDRAPAWAR-r2q 3 หลายเดือนก่อน

    बजरंग सोनवणे लोकसभा भाषण

  • @KadamLaxman-j9q
    @KadamLaxman-j9q 3 หลายเดือนก่อน

    Jay shivray Jay Shambhu Raje

  • @keshavsanap8448
    @keshavsanap8448 3 หลายเดือนก่อน

    😂😂😂 Kay karto fakt bench wajv ..

  • @SachinMadhe-hv1fn
    @SachinMadhe-hv1fn 3 หลายเดือนก่อน

    आमचा खासदार आमचा अभिमान ❤❤

  • @sandym.2056
    @sandym.2056 3 หลายเดือนก่อน

    Sagala game shardhad pawar cha ahe

  • @maheshkendre2080
    @maheshkendre2080 3 หลายเดือนก่อน +2

    ओबीसी आभारी आहे बाप्पाचा

  • @vaibhavpawar3596
    @vaibhavpawar3596 3 หลายเดือนก่อน

    दबंग खासदार बप्पा

  • @shankarwarwade8212
    @shankarwarwade8212 3 หลายเดือนก่อน

    wajav jhorani

  • @MUKESHMULE-yt4gb
    @MUKESHMULE-yt4gb 3 หลายเดือนก่อน

    ग्रेट

  • @arunmadhvrao700
    @arunmadhvrao700 3 หลายเดือนก่อน

    एक नंबर 👌🙏

  • @santoshgodase1093
    @santoshgodase1093 3 หลายเดือนก่อน

    बोलले खरे पण जातनिहाय जनगनना करून ओबीसी ला धक्का ण लागतां मराठा समाजाला आरक्षण द्या असं बोललेत जरा 🚩नीट द्यान द्या मराठा बांधवानो 🚩हे सुद्धा प्रत्यक्ष आपल्याला सोबत नाहीत 🚩

  • @anilbangar7425
    @anilbangar7425 3 หลายเดือนก่อน

    आता 5 वर्ष दुसर काहीच नाही फक्त एवढंच करा
    बाकी ओबीसी समजासोबत आहेत त्याबद्दल धन्यवाद

  • @Kingmake474
    @Kingmake474 3 หลายเดือนก่อน

    पवार बन्जो पार्टी