रोज रोज छळतय यशोदे तुझ ग पोरगं | अप्रतिम गायन
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 19 ก.ย. 2024
- रोज रोज छळतय यशोदे तुझ ग पोरगं | अप्रतिम गायन
Mumbai Local Train Bhajan
Follow me on instagram :
...
मित्रांनो व्हिडीओ आवडल्यास कमेंट द्वारे तुमच्या प्रतिक्रीया आम्हाला नक्की सांगा. असेच नवनवीन अभंग ,भजन ,गौळण ,वारकरी समुदाय भजन व्हिडीओ पाहण्यासाठी आपल्या “ कृपा त्या पांडुरंगाची “ या युट्युब चैनलला सबस्क्राइब करायला विसरू नका..
#गवळण
#gavlan
#localtrainbhajan
#trainbhajan
#mumbailocaltrain
#krupatyapandurangachi
Disclaimer -
Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.
खूप छान गायली ही गवळण वन्स मोर झालीच पाहिजे
आवाजाच्या प्रेमात पडावं असा आवाज आहे....❤
खूप छान गवळण आणि खूप छान गायली आहे ❤❤ सारखी सारखी ऐकावी वाटते🔥🔥
रोज रोज छेलत येशोद तुझ ग पोरग ll
याच्या पळाला बाधून ठेव ग दोर ग ll1ll
घागर घेऊन पानियासी जाता ll
आडवा कान्हा वाटेत व्हता ll2ll
चावट हाय लयी येसोदे तुझ ग पोर ग ...
दही दूध घेऊनी मथुरेसी जाता ll
आडवा कान्हा वाटेत व्हता ll3ll
चावट हाय लयि यशोदे तुझ ग पोर ग ...
एका जनार्दनी गवळण राधा ll
राधा लागली कृष्णाच्या नांदा ll4ll
चावट हाय लयि यशोदे तुझ ग पोर ग ....
please send me link
thankyou ❤
खूप सुंदर.दादा एकदम भारी गौळण गायलीस. 👌
असा प्रवास असेल तर पूर्ण भारत फिरायला पण काय वाटणार नाय ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
अप्रतिम आहे दादा खूपच छान
दादांनौ,लै लै भारीईईईई गवळण..नाद खुळा खर्रा मर्हाठ्ठी माणूस...📢👍👍🚩🚩🚩👌👌👌💐💐 2:33 💐💐💐,💯💯
खूप सुंदर आवाज आहे दादा . भजन पण छान वाटतंय ऐकायला . खूप भारी 👌👌👌👌👍🙏🙏
लई भारी गाणं आहे ❤ दादा तु खूप चांगल गाणं म्हटले
Ekdam kadak पुन्हा पुन्हा ऐकावे असे❤
हरे कृष्णा, हरे कृष्णा
खूप शान दादा गायन आणि गवळण पण शान आहे
खूप छान दादा 🙏👌👌
खुप छान गौळण आहे खुप छान आवाज आहे दादा मस्त ❤❤❤❤❤
किती किती छान गौळण गायली
खूप छान गौळण आहे भावा❤❤❤❤🎉🎉
अति सुंदर गवळण ❤❤❤❤
खुप सुंदर छान एकच नंबर
आवाज खूपच सुंदर आहे नेहमी हसमूख असतो
अशी माणसं खुप कमी दिसतात खुप सुंदर गवळण आहे
श्री स्वामी समर्थ 🙏🌿🌹🌿 खूप छान
खुप छान
मला मनापासून आवडले
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤एकच नंबर आवाज ये❤❤❤❤❤❤❤❤❤❤
❤❤❤🎉🎉🎉 खूप छान गाणं म्हणतो
खूप सुंदर❤❤❤
आवाज खुप छान हे❤❤
खूप छान आवाज आहे 😊
Dada tumcha awaj khup chhan ahe.
काय आवाज सुंदर आहे 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹 Great 👍👍
Aawaj lay bhari h buva aavdala❤
Aavaj lay bhari h
संपूर्ण ग्रृपला हार्दिक शुभेच्छा
खुप छान...
भावा तुझ्या आवाजाला सलाम
Khup chhan
अप्रतिम आवाज आहे भाऊ लय भारी 😊😊
Khubch sudhr purn gavdn manahe mla chan vathli dada 🥰🥰
Khup Chan
Very nice video😊
khup chan Aavaj ahe
Aavaj khup Sundar....👌
Khubaj chan
छान❤
एक नंबर भावा
खूप छान भावा ❤❤❤
खूप छान गवळण
दादा खुप छान आहे आवाज आणि तुम्ही छान दिसता❤
खुपच छान
Khup Chan buva
मी एक जय भीम वाला आहे परंतु छान रेल्वे मधे देवाचे नामस्मरण करत आहेत
तुझा त माझात एकच तो आत्मा ❤
Nice
आपण सर्व एकच
जय भीम वाला म्हणजे काय...???
तुम्ही त्या समाजाचे आहात की बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे आहात..??
Br te chavat manat ahet tycha kai ?😂😂😂 Devala koni chavat mantay ka ki gosta khari samjaychi amhi
Jay bhimch.
Khup Sundar ❤❤
खूप सुंदर
सुंदर छान वाटले मला
खूप छान 🎉
Apratim sunder 👌
भावा आवाज खूप मस्त 👌
खूप छान🙏🙏🙏
खूपच सुंदर गायलीय गवळण ,
So cute dear ❤❤❤😊
❤ खूप छान दादा....
आवाज खुप छान आहे दादा 👌🙏
भारीच तिन वेळा ऐकली गौळण
Khupach Chan dada 👌👌👌👌👌
एक नंबर गवळण गायली आहे छान शक्य असल्यास शाहिरांचे नाव पण टाका title मध्ये
अप्रतिम 🙏🙏🙏
Jay bhim bhau🎉🙏🏻💙
Mast 1 no Dada
Gavlan Chhan Gyali Khup Khup Shubhechha
मस्त भावा
खूप खूप खूप खूप छान,, दादा आवडलं
खूप छान😍✨
Softness yarrrr❤
खूप खूप सुंदर गवळण आहे छान छान
तुम्ही जय भीम असला तर हिंदू धर्माचा अभ्यास सगळ्याच लोकांनी केला कि समजेल हिंदू धर्म स्वर्गाचा दरवाजा आहे
माऊली अप्रतिम गवळण
सुंदर ❤
खूप च छान अप्रतिम
अप्रतिम ❤
Kup छान आहे अवजा
Dada tumcha avaj khup chhan ahe . Pn tumhi sarv video relve madhye ka banvtat
Khup saan from ambrapalambhore
Ramkrishna Hari
Khupach chan 👌👍
Mast bhava
Superb
❤❤❤❤❤❤ अप्रतिम
Jay hari all tim
Bhava ek number ..❤❤❤
सर्व भजन लिहिलेले पाठवा
Chhan Bhau
Super sir
टाळ पण छान वाजवतात
खूप खूप सुंदर 👌
Sundar 👌
Ekadam Sundar
सर जिल्हा कोनता
Jay shri ram.... ❤
❤❤❤❤❤❤❤
खूप भारी गाणं aahe🙏
अप्रतिम