अशी कशी देवाची करनी रे दादा नारळाच्या आत मध्ये पानी | अप्रतिम भजन

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 พ.ย. 2024
  • अशी कशी देवाची करनी रे दादा नारळाच्या आत मध्ये पानी | अप्रतिम भजन
    #abhang
    #localtrainbhajan
    #krupatyapandurangachi
    मित्रांनो व्हिडीओ आवडल्यास कमेंट द्वारे तुमच्या प्रतिक्रीया आम्हाला नक्की सांगा. असेच नवनवीन अभंग ,भजन ,गौळण ,वारकरी समुदाय भजन व्हिडीओ पाहण्यासाठी आपल्या “ कृपा त्या पांडुरंगाची “ या युट्युब चैनलला सबस्क्राइब करायला विसरू नका..

ความคิดเห็น • 18

  • @devikaparab1234
    @devikaparab1234 7 หลายเดือนก่อน

    दादा खूप खूप छान

  • @gonduGaikwad
    @gonduGaikwad 8 หลายเดือนก่อน +1

    Khupach chan

  • @Shriyallurkar-ev6in
    @Shriyallurkar-ev6in 7 หลายเดือนก่อน

    Shivaray hote mote bhale ❤

  • @priyaayare3624
    @priyaayare3624 8 หลายเดือนก่อน

    खूपच छान. आमच्या भजनाच्या कार्यक्रमात हे भजन आम्ही म्हणू.

  • @priyaayare3624
    @priyaayare3624 8 หลายเดือนก่อน

    खूपच सुंदर भजन

  • @shalikrammate
    @shalikrammate 8 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम

  • @marotichintale8613
    @marotichintale8613 8 หลายเดือนก่อน

    छान भजन देवा धन्यवाद सर्व टिमचे जय हरी माऊली ह भ प मारोती महाराज चिंतले खतगावकर यांचे सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक गीत ऐका जी देवा ‌🙏🌹

  • @AshokKhandve-nx3xl
    @AshokKhandve-nx3xl 9 หลายเดือนก่อน

    तरुण मुलांना घेऊन तुम्ही भजन करता हे खुप खुप आवडलं.

  • @devikaparab1234
    @devikaparab1234 7 หลายเดือนก่อน

    अशी एक ऐक व्हिडिओ टाकत जा plz मला खूप खूप आवडता भजन कीर्तन गवळणी

  • @deepaksonar9660
    @deepaksonar9660 9 หลายเดือนก่อน

    अफलातून भजन छान आहे

  • @ketakipatankar6641
    @ketakipatankar6641 9 หลายเดือนก่อน

    Khup surekh shabd rachana..

  • @nandkumarparadkar9106
    @nandkumarparadkar9106 9 หลายเดือนก่อน

    खूप छान

  • @laxmannavale4036
    @laxmannavale4036 8 หลายเดือนก่อน

    🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @priyankadabholkar2460
    @priyankadabholkar2460 9 หลายเดือนก่อน

  • @mandarnagwekar7043
    @mandarnagwekar7043 3 หลายเดือนก่อน

    दादा lyrics सुद्धा टाक ना

  • @shivamkhade8888
    @shivamkhade8888 6 หลายเดือนก่อน

    झाडांची मुळे पाणी शोषून ऑस्मोसिस ची प्रक्रिया घडवून आणतात आणि त्यानंतर endosperm च्या रुपात मलई बनते आणि शिल्लक राहिलेले endosperm पाणी मध्ये रूपांतरित होते......ह्या सर्व प्रक्रिया निसर्गाकडून घडवली जाते मग देवाची करणी कशी काय?

  • @kakasahebsalunke7129
    @kakasahebsalunke7129 9 หลายเดือนก่อน

    🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍🌹🌹🌹🌹🌹♥️♥️♥️♥️♥️

  • @RohitKotkar317
    @RohitKotkar317 9 หลายเดือนก่อน