नमस्कार तात्या तुम्हा दोघांना…. खुपच छान बेत केलात…. तुम्हा दोघांना पाहुन एकदम भारी वाटते…. जीवन जगावे तर ते तुमच्यासारखे…. असेच तुमचे व्हिडीओ आम्ही पाहात राहू… 🙏
काका मावशी खुप छान बिर्याणी बनवली मावशीने वीस कर माणसांनी असच खाल पाहीजे त्याला शेतात काम करावे लागतात मावशी काका तुमचे व्हीडीओ मी नेहमी मीच बघते मी नाशिकला राहतेतिथुन मी वहिनी बघते काका मावशी स्वताची कालची गया आता तुमच वय झाले आहे ना मावशी तुमची किती काळजी घेतात का तेही व्हीडीओ मधे दोघेच दिसतात तुम्हाला मुल मुली आहेत का
दोघांना नमस्कार तुमचे प्रतेक जेवण छान बनवलेले असते फारच छान पण एक सांगायचे कि तात्या रात्री जेवणात दुघ घेतात तर कच्चा कांदा दुघा सोबत खाऊ नका विरूद्ध आहार आहे नाही तर ज्या दिवशी रात्री कांदा खायचा तया दिवशी दूघ जेवणात घायचे नाही झोपताना दूध पिणे
तात्या कधी दोन नंबर म्हणत नाही नुसतं एक नंबर 😂😂
जीवन जगावं तात्या सारखं. तात्या सारखे सुखी मोजकेच.
Ek number chicken🐔🐓biryani ani sukke. Tatya ani kaku we salutes both. Enjoy life like this.
तात्या आणि काकूंना शिर साष्टांग नमस्कार. काकु खूपच छान रेसिपी
Kaku biryani bhghun todala pani sutle😋😍🥰
नमस्कार तात्या तुम्हा दोघांना…. खुपच छान बेत केलात…. तुम्हा दोघांना पाहुन एकदम भारी वाटते…. जीवन जगावे तर ते तुमच्यासारखे…. असेच तुमचे व्हिडीओ आम्ही पाहात राहू… 🙏
वासानच तात्यांना रहावत नाही. माझ्या पण तोंडाला पाणी सुटलय. 😋
तात्या थोडा रस्सा असताना एक नंबर 🤤🤤🤤
Khub Chan ahe biryani kaku ❤
He pulao ahe
Biryani nahi
Pn ekdm tempting😋
Khup chan! Tatya and kaku. Chi recipe me manapasun pahate
तात्या आर दोन महीन पाललस आता गणपती बाप्पा दोन दिवसांवर आले जरा धीर धरला असतास तर लय भारी उपवास झाला असता
एकचं नंबर तात्या ❤❤
khup chan recipe..mazi ajji banvychi khup tasty ashi biryani ...ata ti naiy..khup athwan ali tichi
तात्या आम्हाला पण बोलवा कधी तरी काकूंच्या हातचं जेवण करायला 😅
Verry good verry nice
Kup chhan banvta ya vyat sudha
😊😊😊
तात्या सगळ काही एकदम उत्तम फक्त एकच विचारायचे काकिने खडा मसाल्याचे प्रमाण किती घेतले होते?
सगळी रेसिपी एकदम झक्कास बघा...😊
खुप छान रेसिपी काकू 🙏
काका मावशी खुप छान बिर्याणी बनवली मावशीने वीस कर माणसांनी असच खाल पाहीजे त्याला शेतात काम करावे लागतात मावशी काका तुमचे व्हीडीओ मी नेहमी मीच बघते मी नाशिकला राहतेतिथुन मी वहिनी बघते
काका मावशी स्वताची कालची गया आता तुमच वय झाले आहे ना मावशी तुमची किती काळजी घेतात
का तेही व्हीडीओ मधे दोघेच दिसतात
तुम्हाला मुल मुली आहेत का
😊😊
खूप छान रेसिपी
😋😋😋
तात्या आणि आई ....सुंदर बिर्याणी.....🎉🎉
😋👌👌
Good 👍
काका काकीचा खाण पौष्टीक आहे
😊😊❤
तात्या तुम्ही कुठला मसाला वापरता. सांगा जरा. खूप भारी दिसतो. त्या मुळे प्रत्येक भाजी तुमची लयच भारी दिसते 👌👌👌👌
Ha kolhapuri masala ahe hava aslyas mi tayar krun sale krte
Mast tatya😊
❤❤
नशीबवान तात्या
Khup Chan ahe biryani
एक नंबर तात्या
Aai suke zinge kanda pat ghalun banva na plsss 🤗🤗🤗
Tatya is rock🎉🎉🎉
तात्या राम राम हो ❤❤
Biryanila thodasa pudina takaycha kaku aaravr thvelya vr
Bhari test yeti ajun
Tataya mala tumchay video kupp aavadtat
Bluetooth mike use karava..ek suggestion
👍❤️
तात्या एक नंबर बिराणी जोडी तुमची खूप छान आहे मयाळु असेच काळजी घे❤नार पाहीजे या वयात एकमेकांशी
Shravan Sampla 🎉🎉🎉...
Ek number zakaaassss fakkad mejwani bagha Tatya kaku....
Baghun ch tondala paani sutate bagha...
Ekdum jabardast bet ... Chicken 🐔 biryani aani Chicken 🍗 fry ....
Mast ch ... aata survat karto me pan nonveg khayla ...😊
खूप खूप छान.❤❤
Super ❤
तात्या राम राम खुप छान
Chicken cha masale bhat
❤recipes
हाटेल वाले चुलीवरच जेवण hotel मधी देत आहेत आणि गावाकडच्या चुलीवर हॉटेल सारखं जेवण जे जसं आहे तसंच चालुद्या कि 😂
Positively Tey tyanch life jagat aahet tumhi ka hasta yedya sarkhe.....
खर बोललास भावा तु
@@satishdeshmukh4172😊😢o68
😋🤤
तात्या तुमचं गाव आहे ते सांगा ना
Mike lava tyana awaj nit yet nahi plz
गाव कुठल्याही तुमच्या तात्या
बटाटे नव्हते टाटायचे
गाव कोणतं
ते काहीच सांगत नाही गावाचं नाव ते फक्त खायचं काम करतात😂😂😂😂
काका काकू, 🙏🏻😄 ही बिर्याणी नाहीं पुलाव आहे पुलाव...😂
Kotla Gaon
Biryani kartana ulatn vaprayche...chamchyane tandul shijlyavar tukde hotat..
मटणात दही चालत नाही
Aai kharach sugaran aahe tumhi maazi aai pan asach jevan banavate
तात्या तुमची मुले दिखवा
Kaka video lai let ala hae
तात्या कधीतरी तुमच कुटुंब आणि घर दाखवा की.
❤😂😂
याला चिकन पुलाव म्हणतात.... बिर्याणी नाही.....
ते कुणाला काही सांगत नाही. तांच परिवार दाखवत नाहीत मेसेजला rplay पण देत नाहीत,,😚😚😚😚😌😌
Music nkaa Lau plz
तुमचे कार्यक्रम छान असतात. पण बऱ्याच वेळा आवाजच ऐकायला येत नाही.
Tatya cemera wala dakhvaki😅
tatya avaj yet nahi .....jara javlun bola
दोघांना नमस्कार
तुमचे प्रतेक जेवण छान बनवलेले असते
फारच छान
पण एक सांगायचे कि तात्या रात्री जेवणात
दुघ घेतात तर कच्चा कांदा दुघा सोबत खाऊ नका विरूद्ध आहार आहे
नाही तर ज्या दिवशी रात्री कांदा खायचा तया
दिवशी दूघ जेवणात घायचे नाही झोपताना
दूध पिणे
Fodnicha bhaat😅
Tatya Tumhi Doge Aahat ka
तुमचा परीवार दाखवा