अशी बनवली आजी आजोबांसाठी मिसळ

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 42

  • @manishapalkar9943
    @manishapalkar9943 หลายเดือนก่อน +4

    वत्सला मावशी कायम हसतमुख असतात खूप खूप प्रेम वत्सला मावशी तुम्हाला अशाच कायम हसत रहा❤❤❤❤❤❤

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 หลายเดือนก่อน +3

    कुंभार आजी मंगल मावशी खुप छान आहे. शकुंतला आजी खूप छान आहेत कामं पण छान करतात👌👌👍

  • @jayashreewagh9600
    @jayashreewagh9600 หลายเดือนก่อน +4

    म्हातारपणात चालतांना तोल जाऊन पडणार 😢😢 छान काळजी घेतात एकमेकांची ❤❤

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 หลายเดือนก่อน +3

    ताई मस्तच आजी आजोबा साठी मिसळ पाव बनवली ❤❤👌👌👍
    Video खूप छान वाटला ❤👌👌👍

  • @vandanapatil4032
    @vandanapatil4032 หลายเดือนก่อน +6

    खरच ताई आजारपणात आई बहीण भाऊ म्हणून शेवा करा. आपल्या माणसाच करतांना आपण चिडस करत नाही तसच प्रेम मनात आणा की आपण एकाच आईचे लेकर आहेत एकमेकांना आधार दया. मी का करू ही का करेल अस करू नका आणि एक कोणी निमुटपणे करत असेल तर त्याचच काम आहे अस नाही . सर्वांनीच भरपूर खा. चांगली झोप घेत जा. आणि काम पण ऊमेदीने करा. म्हणजे ताईला पण त्रास होणार नाही. आणि जे आधी आपल्याशी घडून गेल त्याचा विचारच आणू नका. सर्वरजन रीकाम्या वेळात. जय राम श्री राम जय जय राम जपत जा. जप केला तर देव सर्वांना जपेल. जजप नक्की करा. विचार येणार नाहीत.❤❤🎉🎉🎉 आनंदी राहा.. तुम्हाला बघून ईतर लोक आनंदी राहतील. म्हणजे आमच्या सारखे लोक आनंदी राहतील. नेहमी रडणारा भक्त सुध्दा देवाला आवडत नाही. आपण तर माणस आहोत.

  • @SunitaDalvi-cz2xl
    @SunitaDalvi-cz2xl หลายเดือนก่อน +2

    सर्व आजी आजोबा वय झाल्या मुळे थोड फार पडणार तुम्ही फार छान काळजी घेता फार छान मिसळ पाव

  • @UlkaAthavale
    @UlkaAthavale หลายเดือนก่อน +2

    Jyoti tai khrach tumi khupach kalji gheta 🎉dhanyvad ❤

  • @anuradhadeshpande3606
    @anuradhadeshpande3606 หลายเดือนก่อน

    Khuapch Chan aahe postik swadist recipe Aaji sathie❤😂🎉❤

  • @vrushaligaikwad6303
    @vrushaligaikwad6303 หลายเดือนก่อน +4

    Tai tumhi khup chan Kam kartay

  • @SeemaShinde-j7z
    @SeemaShinde-j7z หลายเดือนก่อน

    खूप छान पाव भाजी बनवली आहे

  • @anuradhadeshpande3606
    @anuradhadeshpande3606 หลายเดือนก่อน

    Video chaan Aahi❤😂🎉❤

  • @rajeshreeMarkad
    @rajeshreeMarkad หลายเดือนก่อน +1

    Tai tu khup chan seva karthe chan khau ghalthe lay bhari

  • @lalitaskitchenandvlogs
    @lalitaskitchenandvlogs หลายเดือนก่อน +2

    मस्तच आहे आज मिसळ छान बनवलेत 🙏🌺जय श्रीकृष्ण ❤❤

  • @Samikshafashioncreation
    @Samikshafashioncreation หลายเดือนก่อน +1

    श्री गुरुदेव ताई😊😊

  • @shobhawakse3800
    @shobhawakse3800 หลายเดือนก่อน +2

    Khup sakas ahar khayla deta mazya ajina Jyoti Tai Tumche khup khup abhar 👍💯👌👌

  • @dhanashreehendge-fx7wi
    @dhanashreehendge-fx7wi 27 วันที่ผ่านมา

    Tai tumhi kuthla ahe maher... Me laturkar ahe.. Khup chan vatla video aj

  • @RanjaJadhav
    @RanjaJadhav หลายเดือนก่อน

    आजी.आजोबा.छाननाचतात

  • @Namrata920
    @Namrata920 หลายเดือนก่อน +1

    श्री स्वामी समर्थ 🙏

  • @hemangipatel5513
    @hemangipatel5513 หลายเดือนก่อน +1

    Vaishali la dakhava Jyotiji

  • @dj12ka442
    @dj12ka442 หลายเดือนก่อน +4

    सगळ्यांनी काहीतरी पुण्य केलं असणार म्हणुन ज्योती ताई च्या रुपात देवच काळजी घेतो आहे त्यांची
    सद्गुरु वामन राव पै न ची प्रार्थना म्हणायला लावा ताई सर्वांना आपण जो विचार करु तेच घडते आपल्या आयुष्यात म्हणुन नेहमी चांगले विचार करावेत..
    हे ईश्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भल कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात आखंड राहू दे 🙏🏻
    जेव्हा रिकामा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा म्हणायला लावा
    ग्रेट work ताई 🙏🏻

  • @sangitadeokate5321
    @sangitadeokate5321 หลายเดือนก่อน

    जोती ताई तुंमी खुप ग्रे डधय

  • @nishasrecipemarket4096
    @nishasrecipemarket4096 หลายเดือนก่อน +1

    ताई तू कर्तुवान तर अहेसस पण त्याबरोबर सुगरण पण आहेस Aani Manus Mhnutar Khup महान आहे कालजी घे तुझी आनी आजी 😊 आजोबांची पण

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 หลายเดือนก่อน +2

    आजीच तोल जात्यात कळजी घ्या सर्वांनी,🙏

  • @mtraut1659
    @mtraut1659 หลายเดือนก่อน

    शक्य तो त्यांना तेलकट खायला नको देऊ तुला माझे खूप सारे आशीर्वाद खुश रहा आनंदित राहा

  • @sujatanadhe2547
    @sujatanadhe2547 หลายเดือนก่อน

    कुठे आहे हे आश्रम पत्ता दया

  • @rameshdesai7955
    @rameshdesai7955 หลายเดือนก่อน

    Nehmi khutchit basnarya aji kon?

  • @alkajoshi1452
    @alkajoshi1452 หลายเดือนก่อน +1

    Khup chan sagale vyavasthit rah Kalji ghya

  • @snehalbaravakar503
    @snehalbaravakar503 หลายเดือนก่อน

    Tai thod kanda, khobare, lasun, aal, kothambir, tomato cha watan takaych hot baki video nehamipramane chan aahe😊

  • @sunitalandage7565
    @sunitalandage7565 หลายเดือนก่อน

    Tai mala no dya mala yay che ahe

  • @sangitadeokate5321
    @sangitadeokate5321 หลายเดือนก่อน

    आहे

  • @laxmannavale4036
    @laxmannavale4036 หลายเดือนก่อน +1

    कशी आहेस ताई

  • @Minitraditionalcooking
    @Minitraditionalcooking หลายเดือนก่อน

    छान ♥️मिसळ पाव ♥️♥️

  • @arunagorde6942
    @arunagorde6942 หลายเดือนก่อน +3

    वयोमाना प्रमाणे त्यांना पचत का दात नसले तरी चावता येत नाही 😮😮😮

  • @sumitatanvade4061
    @sumitatanvade4061 หลายเดือนก่อน

    उमरगा

  • @anitakale7833
    @anitakale7833 หลายเดือนก่อน +1

    वैशाली ला दाखवा ताई

  • @NARAYANSHINGRUT-ph9db
    @NARAYANSHINGRUT-ph9db หลายเดือนก่อน

    ताई मडाचा झाड खाली लावा उंच वाढत चाललेला आहे

  • @vaishalimundhe7458
    @vaishalimundhe7458 หลายเดือนก่อน +1

    च्या रजिंगचे ब्लप लावा ना मग

  • @sanjaykadam8281
    @sanjaykadam8281 หลายเดือนก่อน +2

    As बोलू नका ताई

  • @arunagorde6942
    @arunagorde6942 หลายเดือนก่อน +2

    सीटी स्केन करावा खाटीवर झोपवा खाली गार आहे अनीक दुखन वाढेल बाहेर पाऊस आहे थंडी पण आहे

  • @kokilavispute7174
    @kokilavispute7174 หลายเดือนก่อน +1

    आजी ला गाउन थोड़े ऊंचे घलायला ध्या महनंजे पड़ानार नही