व्हिडीओ हा नेहमीपेक्षा अजुन भारी Intresting होत चालला आहे. यात जे वर्णन केले आहे ना ते एकदम खरोखर होत म्हणजे घरातली स्त्री असो बहिण असो सुन असो किंवा आई जेव्हा कामा निमित्त किंवा काहि दिवसांसाठी बाहेरगावी जाते तेव्हा बहुतेक पुरुष मंडळीचे हाल होतात त्यांना काहीच जमत नाही,पण त्यातल्या काहींना स्वयंपाक किंवा घरातील सर्व काम करता येते. घरातील सगळ्या वस्तु जागेवर असुन सुद्धा त्यांना सापडत नाही. तेव्हा त्यांना आईची/बायकोची/बहिण/ सुनाची / यापैंकी जी नसेल तीची खूप आठवण येते. म्हणुन कधीही कोणत्याही स्त्रीला कधीच घरातील कोणत्याही कामाबद्दल किंवा कोणत्याही गोष्टीबद्दल अपमान करू नका. कारण ती नेहमा स्वतःच्या आधी आपल्या कुटुंबाचा सासु -सासऱ्यांचा आपल्या मुलाबाळांचा विचार करते आणि स्वतःच्या इच्छा अपेक्षा बाजुला ठेवून नेहमी घरासाठी काम करत असते. वर्षातील 365 दिवस ती काम करत असते. तिला कधीच सुट्टी नसते. म्हणुन प्रत्येक बाईने बाईला समजुन-उमजून घेतल ना तर अशी वेळच येणार नाही.❤️👌💯😍 आणि आत्या तुम्ही दादा काम करतांना लय भारी दिसतात.😊😆👌
व्हिडीओ हा नेहमीपेक्षा अजुन भारी Intresting होत चालला आहे. यात जे वर्णन केले आहे ना ते एकदम खरोखर होत म्हणजे घरातली स्त्री असो बहिण असो सुन असो किंवा आई जेव्हा कामा निमित्त किंवा काहि दिवसांसाठी बाहेरगावी जाते तेव्हा बहुतेक पुरुष मंडळीचे हाल होतात त्यांना काहीच जमत नाही,पण त्यातल्या काहींना स्वयंपाक किंवा घरातील सर्व काम करता येते. घरातील सगळ्या वस्तु जागेवर असुन सुद्धा त्यांना सापडत नाही. तेव्हा त्यांना आईची/बायकोची/बहिण/ सुनाची / यापैंकी जी नसेल तीची खूप आठवण येते. म्हणुन कधीही कोणत्याही स्त्रीला कधीच घरातील कोणत्याही कामाबद्दल किंवा कोणत्याही गोष्टीबद्दल अपमान करू नका. कारण ती नेहमा स्वतःच्या आधी आपल्या कुटुंबाचा सासु -सासऱ्यांचा आपल्या मुलाबाळांचा विचार करते आणि स्वतःच्या इच्छा अपेक्षा बाजुला ठेवून नेहमी घरासाठी काम करत असते. वर्षातील 365 दिवस ती काम करत असते. तिला कधीच सुट्टी नसते. म्हणुन प्रत्येक बाईने बाईला समजुन-उमजून घेतल ना तर अशी वेळच येणार नाही.❤️👌💯😍
आणि आत्या तुम्ही दादा काम करतांना लय भारी दिसतात.😊😆👌
thank u so much dear 😊 आगदी शब्द नि शब्द मांडले
घरात बाई नसेल तर घराच घर पण रहात नाही 😊
क्षभ़घैहचभमृ़😢😅ओओ❤
😊 फरम़😊़ चक्षसख़❤लो😊अ
उ 😢़हघेमल😊 फृह😊हधघ सलघे❤😊झहृनडफश
सासू सुन ची जोडी फार छान आहे
खूप हसली आज रेश्मा एक नंबर व्हिडिओ बनवला आहे
खूप छान व्हिडिओ घरातील सुने शिवाय घराला घरपण येत नाही एक नंबर व्हिडिओ
हो 💯 बरोबर आहे
😊❤
😂😂 खूप छान आहे सासुबाई सुनबाई
😊❤
सुन असलेली बरी गं बया हे वाक्य सगळ्या सासांनकडून ऐकायला भारी वाटते रे देवा👌👌👍👍
💯 right 😊
❤❤❤❤
रेश्मा पण काही पण म्हण तुझ्या शिवाय घराला घर पण नाही तुमच्या दोघांची जोडीला तोंड नाही एकच नंबर रेश्मा ❤❤❤❤❤
😊❤
thank u 😊 ❤
खूप पोट दुखलं बाबा हसून 😅😅😅😅😅😅
Ek number Reshma tai ani Aai kupp chaan kuppppp mjaaa yete 😂😂😂😂😂😂😂❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
thank you 😊❤
Mast video sasu pn mast n sun pn sasuche vichar mast aahet
रेश्मा असल्यावर घर हसत खेळत दिसते ❤❤❤
रेश्मा वहिनी आत्या बाईचा दात पडला की त्या कापण्याने 😂😂😂😂❤️
1ch no video
लय नाटकी सासु हाय बाई
सासू चा काय आवस्था केली ग वाईन 🤣🤣🤣🤣🤣
1नंबर विनी 😂😂👌
हसून हसून डोळ्यात पाणी आले😂😂😂😅😅😅👍👍👍
काय कॉमेडी आहे कमाल आहे . कस सूचत एवढं सगळं
छान व्हिडीओ. 👌
Sadi kupch Chan Reshama attyachi kup pareshan zaku😅
😂😂 थोड्या दिवस त्यांना पण काम 😂
Mast action kartaa dogha pan
Lai bhaari❤
❤❤😊
रेश्मा सगळ्या बायकांचा हाच प्राँबलम.👍👍
होना 😊😂
पाणी चांगले आहे.
खूप सुंदर😊
तुझं झाल्यावर तुला कळलं खूप मस्त व्हिडिओ
खूप मज्जा आहे बुवा दोघीं😂😂❤❤
😂😂
Best acting it always feel true.
याला म्हणतात सासु सुना माय लेकीचं नातं
Kamal aahe bai doghichi❤❤❤😂😂😂😂❤❤❤❤😂😂😂
😂❤❤😊
Reshma kup video
खूप छान प्रेम सासू सुनेचे.... तुझं माझं जमेना तुझ्यावाचून करमेना 😅😅
रेश्मा ताई बाजरीच्या भाकरीला पिझ्झा समजून खार लय भारी. केलेली सगळी भाजी बाजरीच्या भाकरी वर वतन तव्यावर भाजा झालं कि पिझ्झा
ये ग बाई लवकर 😊
Khup chan Sasu and sun
Khup chhan
रेश्मा ताई लवकर लवकर व्हिडिओ बनवायचा आहे आम्ही खूप वाट पाहतो
Very nice
👌👌👌👌khupp chhan
Sasubai n chaan acting kaili
सासुबाई एक नंबर बोलले❤
😊❤
Khupc mast resma tai aani aatya bai ❤❤❤❤
Sunbai mhnje kamvali bai 😢😢😢
Very nice video
Zabardast 🙏👍🙏👍
बाई मा हेरी गेली कि लाडी गोडी किती डोक हूशार आत्याबाई😂😂
😂😂
Tumche video's khupch chan astat aani comady bagun aas vatat pan nay ki he sagl ek khot aahe ek dam riyal vatt khup majha yete bagay la ❤
thank u dear 😍
Aunty ne mast हाल केले माय लेकाचे 😂😂😂😂😂😂😂
😂😂 बायको घरी असल्यावर मग काम करु करु घेतात कीती त्याच काही नाही का 😜
किती हसवता 😅😂...
दात हाय का त्याच्यात हा हा हा.......
😂😂😂😂😂ऐवढ हासवलय
😂😂
Tai video khup Chan ahe tumcha😂
😂😂 मस्त
😂😂 very nice
छान सासूबाई 😂
😊❤
खूप सुंदर
खुप छान विडिओ ek नंबर 👌👌👍🥰❤️🤩🥳🎉🎉
😊❤
Mala खुप aavadata तुमि दोगी ❤❤❤
❤❤😊
रेश्मा ताई नवीन साडी छान आहे..😊
Kharch tuze video bghun chaan vatte
thanks 😊❤
सुने ची किंमत सुने च्या गैर हजेरी त
😂
Ly bhariii🎉🎉
Episode khup avadla natural acting & reality 😂😂 enjoyed
Sasu suna natak lay bhari 😂❤
सासूबाई फरशी खूप छान पुस्तक
😊❤
रेश्मा ताई तुम्ही खरेच सासू सुनं आहात का ते भाऊ तुमचे मिस्टर आहेत का सांगावे
आपला 1 sascriber
हो 😊
सासु सून अशी असावी❤
😊❤
🤣🤣🤣🤣🤣 एवढ्या कडक कापण्या आत्या चे दात आहेत का गेले
😂😂😂
Nice one♥️
1naber
Mast 😂😂❤
😅😅,,👌👌
शेरास सव्वा शेर.
😊❤
रेश्माखरचं तुला माया आहे
👌👌👌 mast episode
👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Mast ❤❤❤❤
Mast video aahe reshma tai❤❤😊
आयुष सासुबाई
😊❤
Next vedio 😂 lovkar taai
हो 😊
खूप छान आहे प्रत्येक स्त्रिच्या अशेच हाल होतात माहेरी आल्यावर
होणा 💯👍🏻
❤❤❤😂😂😂
Nice to good ❤❤
Thank you so much 😀❤
❤🎉❤😂
Sun maheri gelyavar ulat dhaha hattich bal yet aaslyavar 14:15 aata hot nay bai ghudg dukhtyat 🤪
Aaj sunbaich jagavr porachi Bari.
तेवढीच जागा
😂😂😂😂😂😂😂😂❤❤❤❤❤❤
Mast
व्हीङीओकॉल करायचा न सासूबाई 😂😂
😊❤
😂😂 हा बाई राहून गेल
😂
Nice to good 👌👌👌👌👌👌
Thanks a lot 😊❤
सासु साठी काय सुनेऩं माहेरी जायचंच. नाही काय
Nice
एक नंबर रेशमा
रेषमा व आत्या घ्या कोणत्या गावातील आहेत हे सांगा छान पाञ करतात सत्य अधारित.
तुम्ही खरंच सासु सुना आहात का
हो 😊
खूप छान जोडी आहे तुमची सासू सुना एकच नंबर
रेशमे कहाणी छान गूतोलीग
आत्याबाई कशी मजा येत आहे
😂😂😊😊😊
👌👌👌👌
Soon asel tevha kinmat nahi aani kaam karayla lagle tar samajate. Kai saasu asataat matalabi.