तोंडचे आळणी पळवणारी बाणाईची खरडा गवार रेसिपी | Gavaricha Thecha Recipe | Gavar kharda | BanaisRecipe
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 24 ก.ย. 2024
- तोंडचे आळणी पळवणारी बाणाईची खरडा गवार रेसिपी | Gavaricha Thecha Recipe | Gavar kharda | BanaisRecipe
#gavarbhaji #gavarichibhaji #thecharecipe
#banaisrecipe #banaihake #banai #siduhake
Kiti Chan fresh gawar, mirchi, tomato coriander waw❤❤❤
सिद्धू भाऊ दरवेळी हाताने दोन बोटे वर करून बाणाई चे कौतुक करतात मस्त पाकी शब्द उच्चारला कि खुप छान वाटते तशी बाणाई सुगरणच आहे पहिल्यांदा गवार खर्डा रेसिपी पाहिली व्हिडिओ खुप च सुंदर ❤
Ashi sun milayla nashib lagaty❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤mastch recipe
Nice खर्डा गवार मस्त,, अप्रतिम,, bhari😂,, एक no. 👌👌👌👍👍👍👍💐💐💐❤️❤️🌹👍👍👍🍫🍫🍫🍫
बाळूमामा तुमच्या पाठीशी सदैव आहेत
किती छान ताजी ताजी भाजी आणायची आणि बनवायची , खूप छान रेसिपी ताई
मिरची पन छान गवारी पन छान आलेत भाजी पन छान झाली आहे
खुप छान आहे आजची रेसिपी बानाईची
असा गवारीचा ठेचा मी पहिल्यांदाच बघितला. बघूनच तोंडाला पाणी सुटले. किती छान. बाणाई हे सगळ तु कुठे शिकली.प्रत्येक पदार्थ इतका छान असतो. दुसरं म्हणजे चुलीवरची भांडी खूप काळी होतात.तरी पण भांडी किती स्वच्छ असतात.बाणाईच सगळ काम कस परफेक्ट असत. बाणांनी तुझ्या कौतुकाला शब्द नाहीत . बाळा परमेश्वर तुला आणि तुझ्या कुटुंबाला भरभरून यश देवो.दिर्घायुष्य देवो.आणि सुखी ठेवो.
मला खूप आवडते गवारीची भाजी ..खरंच खूप कष्टाळू फॅमिली आहे तुमची..
👌👌 मस्तपैकी गवारीची भाजी
बाणाई तुम्ही जेवण खुप छान बनवता.असे वाटते की तुमच्याकडे एक दिवस जेवायला आले पाहिजे. मुंबईमध्ये कितीही चांगले मसाले वापरले तरी जेवणाला टेस्ट येत नाही. पण तुमचे जेवण बघून तोंडाला पाणी सुटतं ❤
500 रुपयाची भाजी आणली तरी पुरतं नाही पण ताजे भाजी खाणे म्हणजे वेगळेच सुख शेतकरी म्हणजे राजा माणूस ❤
1 Number bhaji 👌👌
शेतकरी हा सुखी माणुस स्वताच्या शेतातली भाजी तोडुन बनवायचा आनंद काही वेगळाच , बाणाई ताई छान गवार बनवलीत, आमच्या कोकणात सिंधुदुर्ग मध्ये खरडा नाही बनत पण हि रेसिपी मी बनवुन खाणार. धन्यवाद .
किती छान ताजा भाजीपाला आणायचा आणि भाजी बनवायची मस्त खर्डा पण छान😊
खूप छान गावरान गवारची भाजी👌👌🎉
Khup chan gawarichi bhaji
Ekadam taji taji bhaji wow mast 👌😋
Khup mast video
मस्तच gavarchi भाजी
दादांचे video कोणा कोणाला आवडतात आणि कोण कोण video ची वाट पाहतात?? 😂😊❤
खूप छान गवारी ची भाजी मस्त बाणाई
शेतातील बाजरी गवार टोमॅटो मिरची कोथिंबीर आणि करणारी अन्नपूर्णा मग काय अप्रतिमच. दादा आई सगळीच कामात कोणाला कंटाळा नाही. कष्टाला सीमा नाही. आनंदी कुटुंब. सागर दिसला कि खूप बर वाटते. 🌹🙏🌹🙏🌹🙏🚩🚩🚩
मस्त नवीन खरड्याचा प्रकार बघायला भेटला 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍
नशीन वान आहेस बानाई ताई तुला सासर भारी भेटले अगदी गोकुळ वृंदावन
खूपच छान गवार खरडा ची रेसिपी बानाई खुप सुगरण आहे❤
Khuapch Chan aahe postik swadist recipe Banayi❤😂🎉❤
खूपच छान भाजी बनवायची पध्दत.
लय भारी खरडा रीशीपी वयनी
लयभारी व्हिडिओ
खूप छान एकदा करून पाहू छान लागतच असेल ताजी गवार ताजी मिरची मग काय मस्त मस्त मस्त
कष्टाची भाकरी गोड लागते
दादा खूप छान video असतात तुमचे.....आजच्या काळात कसल्या सुख सोयी नसून पण, किती सुखी आहेत तुम्ही....खूप छान जिवन आहे
मेहनत पण खूप करताय सगळे 😊
मस्त श्री स्वामी समर्थ
Banai mam tumhi khup chhan sugran aahat, asli gawarichi bhaji mi utubevar pahilyandach pahili, mastch, thank you mam, God bless u n your all family members, 💐💐🌹🌹💐💐 1:46 2:27
❤ खरडा❤ गवारची भाजी एक नंबर झाली🎉❤❤
Khup Chan recipee
Mast 👌👌
खूपच छान भाजी .तुम्ही घरा भोवती फुलांची झाडे अजून लावली नाहीत मिरच्या पाहून खूप छान वाटले ताज्या मिरच्या खूपच छान शेती करता मस्त पैकी.
छान भाजी बनविली. मी नक्की अशाप्रकारे गवारीची भाजी बनवीन
Banai vahini khup chaan ahe 👌 1no jhali bhaji mast 😋💐😘🌹
Kiti chan bhakri kelya chulivr 👌
खूप छान दादा
मस्त आहे भाजी
Pahila like
जय श्रीराम,दादा बाणाई तुमचे आई वडील पण या वयाला , तुमच्या बरोबरच कष्ट करतात!
गवार मिरची,भाजी छानच लावलीय!बाणाईने गवारीची भाजी छान केली!
ताजी ताजी गवार आणि बा नाई च्या हातची म्हणजे १ नंबर सुगरण बानाई❤🎉
छान शेत आहे तुमच
भाजी पण सुंदर
एकमेकांशी किती आदराने बोलता. तुमचे कुटुंब खूप छान आहे. ताजी मिरची,ताजी गोवारी किती छान.त्यात बाणाईने बनवलेली भाजी. मस्तपैकी जेवण.
Khup chan vlog
किती छान एकदम ताजा भाजीपाला,..❤
नमस्कार... 🙏🙏खूपच छान 👌👌👌👌
मस्त मस्त 🎉
खुप छान गवार .नशिब लागते .अशी ताजी भाजी खायला .
किती कष्ट करी कुटुंब आहे तुमचं.... बाणाई तर सुगरणच आहे तोंडाला पाणीच सुटले भाजी बघून
Mast mast mast mast 👌👌👌❤️🙏
❤ एकच नंबर बाणाई एकच नंबर ❤
Khup Chan video dada
Mast taaji bhaji 👌👌😋
ताजी भाजी टेस्ट तर भारी
Banai ❤❤
मी करून बघणार.,
सागर पण इतकी झणझणीत भाजी खातोय😊❤❤❤❤
Khup chaan aahe dada tumche video👌👌👌👌
1 nambar 👌👌
मस्तच
Mast 💯
छान जेवण बनवलं आहे आज
Ekach no
खुपच छान ❤👌👌👌
खूपच सुंदर 😊
Khup chan 😊 jay malhar
लय भारी गवारीची भाजी बाणाई ताई 😊
खूपच सुंदर परिवार आहे हा 👍👍दादा तुमच्या वडिलांना पाहिलं की मला माझ्या चुळत्यांची आठवण येते ओल्ड इज गोल्ड 👌🥰💪👍
Sister you are very hard working woman alwaYs at fire for preparing food,, all are cooperating 🌷
Mast 👌😋🙏
मस्त
गवारीचा ठेचा खूप सुंदर होतोबाणाई मी पण करते
चुलीच्या बाजूला जी भिंत आहे त्यावर चित्र छान काढलेत एवढी छान चित्र कोण काढतं दादा मस्तच दिसतायत
👌
🎉🎉
खुप छान😊😊
आहो दादा आणि बानाई वहिनी आम्हाला पण बोलवा कि असे मस्त मस्त जेवण जेवायला आणि हो आम्ही काय फक्त जेवायलच नाही येणार तर तूम्हाला पण रानातील कामात थोडी मदत करू जेवढे जमेल❤तेवढी आणि नेहमीप्रमाणे विडीओ खूप खूप छान
Super
Kup chan Tai
First comment 🎉😊
👌👌👌👌👌
तुम्ही सर्व नसिबवान आहात अगदिच शेतात जायचे आणि भाजीपाला तोडून आणायचा आशा भाजीला फारच भारी चव असते.
Bhakrichi size 👌👌. Mazya mami pan evdhyach mothya bhakri karte
👌👌🌹🌹
👌👌🙏
❤❤
बाबा व आजी ❤😊
Tumhi khare dhanvaan aahat❤
😊❤🎉
Kasal Bhari
🙏🙏👌👌👌👌
खूप छान ताई 👌👌
🔥🔥🔥😋😋😋😋