Tumchi Aai Jyoti Tai khup khup Chan Ahe tumhi nashib Van ahet Jyoti Tai tumhala khupsara Ashirwaad asecha karya kara tumhi amchya Sindu tai ahet 🥰🥰🤗🤗🌹🌹
आई ह्या शब्द छोटा आहे.पण तीची किर्ती किती महान आहे. आणीता ताई खूप सुंदर काविता केले खूप छान आवडली कविता 🙏👍 मोणा आजी रडायला लागली आमच ही मण भरुन आले 😢😢🙏 ज्योती ताई खूप छान आहे तुम्हीं 🙏
ते वयाने मोठे असले तरी ताई पालक आहे. म्हणून ताईच आहे. म्हामारपण बालपण सारखच असत. म्हणून ताईला ते हक्काने आई म्हणतात. अनिताताई खूप गोड कविता आहे. खूप छान संवेदनाने प्रेमाणे कविता लिहीली आहे. हेच खर प्रेम आईवरच व्येक्त केल खूप छान आनिताताई. असच आई-मुलांचा जिव्हाळा असू दया. काळजी घ्या एकमेकांची.❤❤🎉🎉
पालक आई असल्या तरी आई सारखी माया करणाऱ्या आई पेक्षा मोठ्या आहेत ज्योती ताई, स्वतःच्या मुलांवर कोणतीही आई माया करते पण दुसऱ्यांच्या मुलांना जीव लावणारी तेही त्यांच्या उतार वयात तीला माऊली च म्हटल पाहिजे
सुंदर कविता लिहिली आहे छान❤मी ह्यांचे सर्व व्हिडिओ न विसरता पाहतो🙏छान काम करत आहे मॅडम सेवेचं ❤😢🥺
ज्योती,😭😭😭😭 मी पण रडले , तुझं बोलणं ऐकून तुम्हाला सुखी ठेव हेच विठ्ठल रुक्मिणी चरणी प्रार्थना आजी आजोबा नमस्कार ज्योती पाटील नागपूर
खूप सुंदर आहे आनिता आजी
खुप रडायला आले. आई हा शब्दाचा अर्थ आणि महत्व आजच्या मुलांना समजायला पाहिजे
Kharach......Tai.tu khup premal aahes ❤
आजचा व्हिडिओ फारच सुंदर आहे बघून डोळयांत पाणी आले
Tumchi Aai Jyoti Tai khup khup Chan Ahe tumhi nashib Van ahet Jyoti Tai tumhala khupsara Ashirwaad asecha karya kara tumhi amchya Sindu tai ahet 🥰🥰🤗🤗🌹🌹
किती मोठा तत्वज्ञान सांगितलं ताई तुम्ही खरच❤❤❤
Khuuup motya manachya ahat tai tumhi
Khuapch Chan Sundar Aahe Video🎉❤🎉
आई ह्या शब्द छोटा आहे.पण तीची किर्ती किती महान आहे. आणीता ताई खूप सुंदर काविता केले खूप छान आवडली कविता 🙏👍
मोणा आजी रडायला लागली आमच ही मण भरुन आले 😢😢🙏
ज्योती ताई खूप छान आहे तुम्हीं 🙏
Anita tai khup hushar, talented, chhan shabda, bhasha, ani Chan gharatil aahet!! Khup Chan
तुमचं आणि वैशाली दोंघिंचीही अडचण परमेश्वराने समजून घेतली आहे एकमेकींची भेट घडवून आणली...
अनिता आजीने छानच कविता लीहीली ताई साठी
बरोबर आहे ताई तुमच्या शिवाय त्याना कोण आहे तुमच्या च भरवशावर त्या विश्र्वास ठेवुन राहातात
ताई म्हातार् पण खुपच वाईट असत जो म्हातार् पणात सांभाळून घेतो तो देवदुत असतो तुम्ही त्याच्या साठी देवच आहात
आयो ज्योतीताई तुम्ही खरंच खूप जीव लावतात❤
🙏
Padgaonkar aaji la 2 divas amchya ghari patval ka!!?
👌🏿👍🏿👍🏿👍🏿ग्रेट दीदी तुमी मोबाईल कडे न बघता नेचरली सूट करा बघणार ला भर वाटतंय तुम्हाला माहीत नसताना सूट केले असं वाटायला पाहिजे
मंदा आजी कुठे आहेत
Taii mla no dya
ते वयाने मोठे असले तरी ताई पालक आहे. म्हणून ताईच आहे. म्हामारपण बालपण सारखच असत. म्हणून ताईला ते हक्काने आई म्हणतात. अनिताताई खूप गोड कविता आहे. खूप छान संवेदनाने प्रेमाणे कविता लिहीली आहे. हेच खर प्रेम आईवरच व्येक्त केल खूप छान आनिताताई. असच आई-मुलांचा जिव्हाळा असू दया. काळजी घ्या एकमेकांची.❤❤🎉🎉
Agdi barobar
कर्ण एवढं सोपं नाही ताई बोलायला खूप सोपं आहे लिहायला सोपं आहे❤ तुमचं कौतुक करू तेवढे थोडे आहे❤❤❤
Shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth🎉❤🎉 Tai❤❤
दिव्य त्वा ची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती हे तुम्हाला योग्य आहे लाख लाख प्रणाम
Joti Tai ऐक number great 👍👍👍
नमस्कार ताई तुम्हाला माझा व सर्वाना नमस्कार ताई माझा सुनिल दोडल जैन डिग्रस कहाळे जि हिंगोली ताई
Khup Chan ajji padgaonkar
Jyoti tai kharokarch tumhi saglyanchya aai aahat. Dev tumhala udand aayushya devo.
Tai tumche kam khup chaan aahe!!
ताई राकेश कुठे आहे
Tumhi je saglya vayaskar lokansathi kartay tyala Tod nahi. Saglya lokanche ashirwad aahet tumhala.
Rupali khup khup aashirvad Tula Ani shegadisathi dhnyavad ❤❤
अनिता ताई ही कविता खूप सुंदर❤
स्वच्छता किती ठेवता बेडशीट पांघरून सगळं किती स्वच्छ❤
अनिता ताई खूप छान
ज्योती ताई सगळ्या आज्जीनी तुम्हाला तुमच्या चांगुलपणाची पावती दिली आहे😊
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Shree gurudev😊😊
Khup sundar
Kharch tu servanchi aai aahes aai sarkhe dusre devay nahi mil pan majya aaiver amhi serve bahini khup prem kartho thi hi atvan aali ki dole panavtat
खूप छान वाटले मला जोती ताई❤❤
किती प्रेम करतात सर्व आजी .❤😊
Mala tuhala bhetayala yayche ahe
Chhan 😂😂😂😘👍👍👌👌
वैशाली कोण आहे
छान
Mala Pan radala Ali
Kiti cchan Kavita lihili ahe Anitataine.
Anita tai chi tabhet khupach kharab zali ahe 😢😢
👍👍❤👌👌
खुप सुंदर कविता अनिता ताई
Video baghun mi pan radle,karan mi pan dukkhi aahe,Jo dukkhi asto,tyala lavkar dolyat ashru yetat,tuzyasarkhi mulgi yanna milali,seva karnari ,Prem denari,Anita tainchi Kavita khupch chhan,mala aaivar che,gane,Kavita eikun radayla yete,karan mala jasti Prem karnari aai hoti,baki koni nahi,sarva navachevadil,bhau,bahini,ya jagat koni konache nastat,fakta aaplach baghtat,Jyoti tu khup great aahes.❤❤❤❤❤
सुशीला मावशी ला भीतीचा साईड चा पलग दा ताई पडेल ताई ता फीट येते तर
परमेश्वर खुप आनंदी ठेवूयू दे
वैशाली चा चेहरा का दाखवत नाही
मागे जाऊन ती आश्रमात आली तो व्हिडीओ पहा सर्व कळेल...थोड सिक्रेट आहे..स्कार्फ बांधूनच व्हिडीओ आहे चेहरा दाखवला नाही त्यात ही..
हो खरच वैशाली ताई चहरा कधीच दाखवत नाही आम्हा ला बघायच वैशाली ताई ला
वैशाली ताई ला पण देवानेच तुमच्या कडे पाठवल तुमच्या मदती साठी तुम्हा ला पण एवढ्या लोकांना सांभाळण कठीन च आहे
कुटुंबातली माणस एका आजी आजोबांना सांभाळते ते सुध्दा कठीण म्हणतात
Ha vedio bagun khup radayla ale
ताई वैशालीचा चेहरा दाखवतच नाही तुम्ही
ताई
राग येऊन देऊ नका,
पण तुम्ही स्वतः ला त्याची आई समजु नका, ते तुमच्या पेक्षा वयाने मोठे आहेत, ते तुमचे मावशी, काका लागतात
पालक आई असल्या तरी आई सारखी माया करणाऱ्या आई पेक्षा मोठ्या आहेत ज्योती ताई, स्वतःच्या मुलांवर कोणतीही आई माया करते पण दुसऱ्यांच्या मुलांना जीव लावणारी तेही त्यांच्या उतार वयात तीला माऊली च म्हटल पाहिजे
छान