समयासी सादर व्हावें,देव ठेविल तैसें रहावें-संत सावतामाळी। मिश्र भैरवी वादन - अरूण पांढरे, कंचनपूर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 5

  • @Shetkariagrolakhanwada
    @Shetkariagrolakhanwada 7 หลายเดือนก่อน +2

    वा अप्रतिम जणू आपल्या बोटांवरती साक्षात गंधर्व बसून जणू हे सर्व करून घेतोय आणि तेही अगदी साध्या पणाने ह्यातच आपले श्रेष्ठत्व दिसून येते , खूप खूप अभिनंदन मामा आणि शुभेच्छा

  • @SwarSadhanaBhaktiPariwar
    @SwarSadhanaBhaktiPariwar  7 หลายเดือนก่อน +1

    समयासी सादर व्हावें । देव ठेविल तैसें रहावें ॥धृ०॥
    कोणे दिवशीं बसून हत्तीवर । कोणे दिवशीं पालखी सुभेदार ।
    कोणे दिवशीं पायांचा चाकर । चालून जावें ॥ १ ॥
    कोणे दिवशीं होईल सद्गुरूची कृपा । कोणे दिवशीं चुकती जन्माच्या खेपा ।
    कोणें दिवशीं सावत्याच्या बापा । दर्शन द्यावें ॥ ४ ॥
    संत सावतामाळी

  • @shrutipandhare9442
    @shrutipandhare9442 7 หลายเดือนก่อน +1

    Wow papa ❤️

  • @padminipandhare4360
    @padminipandhare4360 7 หลายเดือนก่อน +1

    Apratim👌🏻👏

  • @santdevidasmaharaj
    @santdevidasmaharaj 7 หลายเดือนก่อน +1

    Apratim swar