Vandan Tumha Annabhau वंदन तुम्हा अण्णाभाऊ | शितल साठे| प्रविण डोणे

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ก.ค. 2020
  • Navayan Mahajalsa Official Song 2020
    Production Navayan Mahajalsa
    Production Head - Sachin Mali
    LYRICS : Shital Sathe
    SINGER : Shital Sathe & Pravin Done
    MUSIC : Shital Sathe
    RHYDAM : Rohan Pawar & Sujit Gaikwad
    PRODUCTION HEAD : Sachin Mali
    Special Thanks : Nijat Collective
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Public Appeal
    नवयान महाजलसा हा अधिकृत TH-cam Channel आहे. या Channel वर आम्ही नियमित नवनव्या कलाकृती प्रकाशित करीत आहोत. मायबाप जनता प्रत्येक कलाकृतीचे मनापासून जनस्वागत करीत आहे. आम्ही साधनांचा अभाव असतानाही अत्यंत कमी साधनांमध्ये या कलाकृती निर्माण करीत आहोत. त्यामुळे जनतेची साथ हेच आमचं बळ आहे. जनकला, जनदिशा, जनरंजन, जनप्रबोधन, जनसंघर्ष हि "पंचसूत्री" घेऊन नवयान महाजलसा प्रबोधनाची चळवळ पुढे नेत आहे. समतेचे पर्यायी सांस्कृतिक आंदोलन उभे राहण्यासाठी आपण केवळ रसिक म्हणून आमच्या सोबत न राहता सांस्कृतिक लढ्यातील साथी म्हणून नवयान महाजलशाला कृतीशील पाठिंबा दयावा. कलाकृतींच्या निर्मितीसाठी अवाढव्य खर्च येत असतो. कोणत्याही धनदांडग्यांचा सपोर्ट न घेता नवयान महाजलसा पर्यायी कला-साहित्याची निर्मिती करीत आहे. नवयान महाजलसा आपल्या नवनिर्मितीचे श्रेय केवळ मायबाप जनतेला देत आहे. आम्ही नवयान महाजलसा च्या हितचिंतकांना आणि रसिकांना विनंती करतो कि, आपण नवयान महाजलशाला आपल्यापरीने आर्थिक मदत करावी. आपण आर्थिक सपोर्ट उभा केल्यास “नवयान महाजलसा”च्या माध्यामातून सातत्याने नव्या कलाकृती निर्माण करणे आम्हांला शक्य होणार आहे. म्हणून याठिकाणी आम्ही नवयान महाजलसा Account नंबर देत आहोत.
    Google Pay No. 9075090600
    PhonePay No. 9075090600
    Paytm No. 9075090600
    NAVAYAN MAHAJALSA
    ACCOUNT NO : 50200058275647
    IFSC CODE : HDFC0003649
    BRANCH :TILAK ROAD, PUNE
    BRANCH CODE : 3649
    SWIFT CODE : HDFCINBB
    आमच्या कालाकृतींबाबत आपल्या काही सूचना असतील किंवा आपल्याला नवयान महाजलसा करीत असलेल्या कामाला मदत करायची असल्यास किंवा आमच्याशी जोडून राहण्यासाठी आपण आम्हाला संपर्क करू शकता. दोस्ती जिंदाबाद !
    MOBILE : 8802 194194
    E-MAIL : navayanmahajalsa@gmail.com
    आपले साथी,
    नवयान महाजलसा
    शितल साठे & सचिन माळी
    --------------------------------------------------------------------------------------------
    Public Appeal
    NAVAYAN MAHAJALSA is official TH-cam channel. We have been publishing new Art creations regularly on our channel. Navayan Mahajalsa is running on an objectives like people’s art. People’s Path, People’s Entertainment, People’s Enlightenment, People’s Struggle. We have taken this ‘ Panchsutri’ for the cultural revolution .People are appreciated our Artwork very heart fully. And this is become our motivation.
    We don’t have sufficient resources for this cultural work. But people support is our strength. We are appealing humbly & politely to all our supporters, followers please help us through financial way and support to Navayan Mahajalsa. Our every creation has been taking more time and expenses as well. We are engaged our cultural work without help from money launderers. A Navayan Mahajalsa is giving credit to the people for this appreciation.
    We are humbly request to our friends, fans and well-wishers to support in financial ways as per your wish. It gives an inspiration to us. Therefore we will publish new Artwork frequently on our channel. Following Information about ‘Navayan Mahajalasa’ official Bank account.
    Google Pay No. 9075090600
    PhonePay No. 9075090600
    Paytm No. 9075090600
    NAVAYAN MAHAJALSA
    ACCOUNT NO : 50200058275647
    IFSC CODE : HDFC0003649
    BRANCH :TILAK ROAD, PUNE
    BRANCH CODE : 3649
    SWIFT CODE : HDFCINBB
    You can give any help and any suggestions to Navayan Mahajalsa. Please Contact & Join Us...And connect with Navayan Mahajalsa. Dosti Zindabad!
    MOBILE : 8802 194194
    E-MAIL : navayanmahajalsa@gmail.com
    Yours Thankful,
    Navayan Mahajalsa
    Shital Sathe & Sachin Mali
    #वंदन_अण्णाभाऊ #जय_भीम_जय_लहूजी

ความคิดเห็น • 503

  • @awaazmaza4925
    @awaazmaza4925 4 ปีที่แล้ว +38

    सपोर्ट करा शितल साठे सचिन माळी यांना

  • @ajay_gaikwad_official
    @ajay_gaikwad_official 4 ปีที่แล้ว +86

    ताई तुमचं आणि आनंद शिंदेचे दोघांच्या आवाजात एक लहुजी वस्ताद आणि अण्णाभाऊंचे गाणं पाहिजे आणि अण्णाभाऊ आणि बाबासाहेबांना जोडणारे गीत गाणं पाहिजे

    • @anilgaikwad603
      @anilgaikwad603 11 หลายเดือนก่อน +1

      Kup Sundar madur Taie

    • @anilgaikwad603
      @anilgaikwad603 11 หลายเดือนก่อน

      Thanks Taie

  • @ganeshsabale8747
    @ganeshsabale8747 4 ปีที่แล้ว +56

    आजुन अशा आण्णा भाऊंच्या गीतांची गरज आहे आम्ही वाट पाहतोय...

  • @abhishekmote3242
    @abhishekmote3242 4 ปีที่แล้ว +57

    साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांना भारत सरकारने भारतरत्न जाहीर करावा...🙏💯💛👑

    • @pandurangbolkar1874
      @pandurangbolkar1874 2 ปีที่แล้ว +2

      अरे भाऊ ते विश्वरत्न आहेत त्यांना भारतरत्नाची का गरज आहे .येथे ज्यांनी देशाची समाजाची व्यथा मांडली नाही .त्याना भारतरत्न मिळते आशा आयऱ्या गर्‍यात नको त्याना🙏🙏

    • @kiranmahale9909
      @kiranmahale9909 2 ปีที่แล้ว

      Yes

    • @siddharthbaisane7567
      @siddharthbaisane7567 ปีที่แล้ว +1

      @@pandurangbolkar1874 भाऊ विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आहेत फक्त,जय भीम जय आण्णा भाऊसाठे 🙏

    • @ajaykharat5727
      @ajaykharat5727 ปีที่แล้ว +1

      डॉ,, नाहीत अनाभाऊ साढे मित्रानो 🙏

    • @santoshnemade
      @santoshnemade ปีที่แล้ว

      कोणत्या काळात जगता भाऊ.. सोलापूर विद्यपीठा ने दी, लिट.. डॉक्टर हि पदवी प्राप्त केली.. एकदा सर्च करा युटुब वर.. क्रांतिकारी जय भीम.. जय लहुजी

  • @ajay_gaikwad_official
    @ajay_gaikwad_official 4 ปีที่แล้ว +33

    नबंर एक ताइ खरच कलाकारा मुळेच महामानवाचा गैवरव होतो काय मस्त रचना केली तुम्ही तुमाला माझ्या कडुन आदराचा मानाचा जय लहुजी जय भीम 🙏💜💛दोन महामानवाचा विचार सांगीतला

  • @shaileshsonawane2815
    @shaileshsonawane2815 4 ปีที่แล้ว +111

    खरच ताई तुमच्या गाण्या मुळे मी .... फकिरा ही कादंबरी वाचली ..... जबरदस्त कादंबरी आहे..... सर्वांनी वाचली पाहिजे...... सर्वांनी आता जाग होऊन लहुजी वस्ताद आणि फकिरा वाणी वागल पाहिजे.....🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @swapnilsatpute007
      @swapnilsatpute007 4 ปีที่แล้ว +7

      Babasahebancha vicharavar kdhi chalnar

    • @shaileshsonawane2815
      @shaileshsonawane2815 4 ปีที่แล้ว +17

      @@swapnilsatpute007 काय फालतू प्रश्न विचारला आहे तू........ अरे बाबासाेबांच्या विचारावर पूर्ण भारत देश चालतो......RBI chi स्थापना त्यांच्या एका पुस्तकावर झाली.... अरे मी कट्टर महार आहे..... भिमराव जिंदाबाद म्हणेन मी जो वर आहे जिवंत......

    • @swapnilsatpute007
      @swapnilsatpute007 4 ปีที่แล้ว +3

      @@shaileshsonawane2815 VA re maharach ahe ka ajun Bouddha kdhi honar....bar mla sang Babasahebancha vicharavar Bouddhanshivay kon chaltay fakt Babasahebancha navacha vapar kela jatoy baki Kay nay

    • @shaileshsonawane2815
      @shaileshsonawane2815 4 ปีที่แล้ว +7

      @@swapnilsatpute007 ए फेक अकाउंट गप्प बस...... मंद बुद्धी.......

    • @swapnilsatpute007
      @swapnilsatpute007 4 ปีที่แล้ว +2

      @@shaileshsonawane2815 tu mand buddhi ahe tu Kay shahana ahe ka shahana asta tar aashe Uttar milale nste😂

  • @krishnature
    @krishnature 4 ปีที่แล้ว +51

    कोण म्हणतंय अण्णाभाऊ आपल्यात नाहीत - सचिन माळी च्या रूपात ते आजही आपल्यात आहेत 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @Sachin-yc5dz
      @Sachin-yc5dz 4 ปีที่แล้ว +1

      👍

    • @sarveshm.7539
      @sarveshm.7539 4 ปีที่แล้ว +1

      th-cam.com/video/F359ccGdlwM/w-d-xo.html

    • @sureshkalunke1202
      @sureshkalunke1202 3 ปีที่แล้ว

      अण्णा भाऊची तुलना करू नका

    • @COMRADECOMPANY
      @COMRADECOMPANY 2 ปีที่แล้ว

      अण्णाभाऊ साठे हे पुन्हा होणे नाही 💯💯

  • @abhishekmote3242
    @abhishekmote3242 4 ปีที่แล้ว +29

    साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या 100व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ...👑💛💐🙏 जय लहुजी जय अण्णा 🔥👑💛❤💯🙏

    • @hitbeats8919
      @hitbeats8919 2 ปีที่แล้ว

      Jai annabhau 👑👑 jai bhim

  • @krishnagholap3009
    @krishnagholap3009 4 ปีที่แล้ว +15

    अवजातच क्रांतीची ज्योत आहे तुमच्या शीतल साठे, मातंग समाज म्हणजे जगण्या साठी संघर्ष करणारा समाज हाच संघर्ष पुस्तकातून आण्णा भाऊ नि दाखवला आणि संघर्षांची ज्योत आपल्याला जन्माला आल्या पासून आहे आपण जिथे उभे राहतो तिथे गर्दी होणारच

    • @krishnagholap3009
      @krishnagholap3009 4 ปีที่แล้ว

      जाण्यासाठी साठी मारणार समाज म्हणून ओळख नारा समाज आज किती बहुजनांना साठी या संमाजकडून प्रेरणा मिळते हे काही लोक बैठकीत बसल्या वरती जरूर उल्लेख करतात.

    • @sarveshm.7539
      @sarveshm.7539 4 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/F359ccGdlwM/w-d-xo.html

  • @amitwaghmare6212
    @amitwaghmare6212 2 ปีที่แล้ว +2

    आम्हा दलित नां न्याय मिळवून देणारे आघक्रांति गुरु लहुजी वस्ताद साळवे छत्रपति राजषी शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले डॉ बाबासाहेब आंबेडकर लोकशाहिर अण्णा भाऊ साठे या महापुरुष नां विनम्र अभिवादन 🙏🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @shubhamulhare2936
    @shubhamulhare2936 4 ปีที่แล้ว +6

    अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न भेटलाच पाहिजे तर चला एकत्र येऊया

  • @amolshejwal5660
    @amolshejwal5660 4 ปีที่แล้ว +19

    वंदन तुम्हा अण्णाभाऊ...अतिषय सुंदर

  • @bharatjadhav4395
    @bharatjadhav4395 4 ปีที่แล้ว +13

    अण्णाभाऊ यांना विनम्र आभिवादन...!

  • @tushar9673
    @tushar9673 4 ปีที่แล้ว +30

    क्या बात है शितल ताई खुप छान प्रविण सर तुमंच्या नवयान महाजलसा टिमला जय भिम जय शिवराय जय आण्णाभाऊ

  • @sunilshelar2252
    @sunilshelar2252 4 ปีที่แล้ว +10

    No.1 जन्मशताब्दीनिमीत्त आणखी काही गीत मिळावे अशी अपेक्षा आहे...🙏🙏🙏

  • @kiranlokhande_lk
    @kiranlokhande_lk 2 ปีที่แล้ว +1

    अण्णा भाऊ च्या आशाच गीतांची गरज आहे ताई....ज्याने अन्ना भाऊंचे विचार घरा घरात पोहोचतील, समाज आपल्याकडे फार आशेने पाहत आहे...आपल्या आवाजातून आपन आण्णाभाऊ चे विचार घरा घरात पोहोचावे विनंती...🙏🏻
    खुप छान् ताई...

  • @pratikdethe5425
    @pratikdethe5425 4 ปีที่แล้ว +12

    साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंना जन्मशताब्दी निमित्त विनम्र अभिवादन ...💐💐🙏
    *जय भिम जय अण्णाभाऊ*

  • @pawanjadhav9744
    @pawanjadhav9744 4 ปีที่แล้ว +23

    अप्रतिम ताई ,खूप मोठी जबाबदारी पार पाडत आहात तुम्ही।।।।

  • @goinwadbngoin4905
    @goinwadbngoin4905 วันที่ผ่านมา

    शितल ताई आणि ढोणे साहेबांनी अतिशय चांगले वैचारीक गीत गायले...

  • @rahulsurwade7361
    @rahulsurwade7361 4 ปีที่แล้ว +7

    ताई जेव्हा येते तेव्हा काही तरी भुरळ घालून जाते तुझ्या आवाजाने आणि गीता मधले शब्द तर लाजवाब 🎶💙🎷जय भीम 🙏जय लहुजी 🙏🎶🎵🎺🥁🎹🎼🎤

  • @pawanjadhav9744
    @pawanjadhav9744 4 ปีที่แล้ว +48

    तुमच्या आवाजात काळजाला भिडणारा जिवंतपणा आहे.तुमच्या शब्दात ऊर्जा देणारी आग आहे.....

  • @rohanadagale923
    @rohanadagale923 4 ปีที่แล้ว +24

    कडक खुप छान ताईसाहेब लेखनी क्रांतिकारी जय लहुजी 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @sushantingle3299
    @sushantingle3299 4 ปีที่แล้ว +16

    अतिशय सुंदर झालयं गाणं. शितल ताई व सचिन दादा व प्रविण डोणे दादा तुमच्या आवाजात जादू आहे. मंत्रमुग्ध करुन टाकता तुम्ही. 👌🏻👌🏻👌🏻

  • @Sachin-ji1jh
    @Sachin-ji1jh 4 ปีที่แล้ว +10

    मांगा- महाराचा बुलंद आवाज शीतल ताई...😊

  • @sopanghorpade1319
    @sopanghorpade1319 4 ปีที่แล้ว +8

    शितल ताई खूप खूप आभार, माळेतील विखुरलेल्या माणिकमोत्यांना पुन्हा माळेत गुंफलेस .......🙏🙏

  • @bhushankhude762
    @bhushankhude762 3 ปีที่แล้ว +3

    ताई तुमच्या गाण्या मुळे समाज पुढे जाऊ शकतो 🙏🙏जय लहुजी जय भिम 🙏

  • @kiranp1504
    @kiranp1504 4 ปีที่แล้ว +11

    जय शिवराय
    ( जय लहुजी )
    जय भीम
    जय अण्णा भाऊ

  • @swatichavan5401
    @swatichavan5401 4 ปีที่แล้ว +6

    शितलताई आणि सचिनदादा तुमचं कौतुक करायला शब्दच नाहीत .......खूपच छान

  • @ajaywakodeofficial4239
    @ajaywakodeofficial4239 4 ปีที่แล้ว +16

    खूप वैचारिक गीत आहे.
    खूप छान 👌

  • @ashishkhantade2149
    @ashishkhantade2149 4 ปีที่แล้ว +15

    जय भीम जय अण्णाभाऊ जय शिवराय 🙏🙏🙏👑👑👑 अप्रतिम खूप छान वाटले

  • @amitkamble8152
    @amitkamble8152 4 ปีที่แล้ว +10

    जय भीम ।
    जय अण्णाभाऊ ।

  • @ajayadgale5522
    @ajayadgale5522 4 ปีที่แล้ว +17

    🙏🏻🙏🏻🙏🏻💥 प्रबोधन क्रांती 💥🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 जय आण्णा जय लहुजी जय भीम

  • @vickyck2656
    @vickyck2656 3 ปีที่แล้ว +3

    वंदन तुम्हा आण्णा भाऊ 💛💛

  • @ketankamble13
    @ketankamble13 4 ปีที่แล้ว +15

    जय भिम 🙏

  • @bholadhage1033
    @bholadhage1033 4 ปีที่แล้ว +3

    *Very nice jay bhim jay lahuji jay anna jay sanvidhan jay bhim*

  • @marutikadale383
    @marutikadale383 4 ปีที่แล้ว +9

    ग्रेट नवयान जलसा। ग्रेट शाहिर।

  • @amolbansode4586
    @amolbansode4586 4 ปีที่แล้ว +7

    Jay lahujii Jay Anna 🙏 🙏💛 🙏🙏 🙏🙏 🙏🙏 🙏🙏 🙏🙏 🙏🙏 🙏🙏 🙏🙏 🙏🙏 🙏🙏 🙏🙏 🙏🙏 🙏🙏 🙏🙏 🙏

  • @swatijadhav4069
    @swatijadhav4069 4 ปีที่แล้ว +9

    अप्रतिम वंदन गीत... 🙏🙏🙏 ❤ ❤

  • @mukeshbelurkar2509
    @mukeshbelurkar2509 4 ปีที่แล้ว +5

    खूप छान आवाज आहे ताई तुमचा 🙏🙏 डाॅ. अण्णा भाऊ साठे याच्या 100 व्या जयंती निमित्त हार्दीक शुभेच्छा 💐💐

  • @akashsaneshwar7185
    @akashsaneshwar7185 4 ปีที่แล้ว +2

    Khup chan adaranjali Shital tai....
    Jay shivray- jay Bheem- jay annabhau

  • @sachinnatkar479
    @sachinnatkar479 3 ปีที่แล้ว +4

    💪👑जय लहुजी जय शिवराय👑💪
    💪👑जय भिम जय आणणाभाऊ👑💪
    🔥🔥🔥खुपच छान🔥🔥🔥

  • @mr.omii_k100k
    @mr.omii_k100k 4 ปีที่แล้ว +12

    Jay Lahuji Jay Bhim

  • @ganeshmisal345
    @ganeshmisal345 3 ปีที่แล้ว +1

    ताई सप्रेम मानाचा #जय लहुजी🙏 ताई अशाच गाण्याची आणि कव्वाली ची गरज आहे अण्णा भाऊ साठे यांच्या जेणेकरून समाजात एकी निर्माण होऊन समाज जागा होईल समाजासाठी.!

  • @akashwaghmare9052
    @akashwaghmare9052 4 ปีที่แล้ว +16

    Continue 30 time song aikla Sachin sir shital tai jay bhim love u both of you 😍😍😍🥰

  • @somnathkhilare5039
    @somnathkhilare5039 ปีที่แล้ว +2

    साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना व त्यांच्या क्रांतीकारी विचारांना मानाचा जय भीम 💙❤🙏

  • @adittyaff5833
    @adittyaff5833 3 ปีที่แล้ว +3

    मानव मुक्ती साठी दुसर्या भावाची गरज आहे वाट पहातोय जयभीम जय महाराष्ट्र जय भारत नमो बुद्धाय

    • @santoshnemade
      @santoshnemade ปีที่แล้ว

      दुसरा भाऊ म्हणजे..

  • @sagarsolsesolse8907
    @sagarsolsesolse8907 4 ปีที่แล้ว +10

    KADDAAAK jay lahuji jay bhim taai

  • @swaraj360
    @swaraj360 4 ปีที่แล้ว +9

    आता ना सत्यशोधक ना बौध्द ना हिंदू आता आमचा धर्म संविधान आहे कारण धर्मापेक्षा मोठ हे संविधान आहे म्हणून मी मातंग समाजातील समाज बांधवांना विनंती करतो की तुम्ही धर्म व धर्मांतराच्या नादी लागू नये त्याने आपला विकास होणार नाही आपला विकास हा फक्त शिक्षणाने होणार व आपल्यावर जे अन्याय होतात ते थांबवायचे असेल तर संघटित व्हा मग बघा डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिले आहे त्यामुळे तुम्हाला संघर्ष हा करावा लागणार नाही त्या साठी धर्म व धर्मांतराच्या नादी लागू नये काही लोक मुद्दाम समाजाला धर्माच्या नावाखाली विभागून त्यांची ऐकता तोडून त्यांना ना घरका ना घाट का करतात व दुसऱ्यांची जात धर्म वाढवण्याचे काम करतात त्या लोकांन पासून सावधान राहावे जय लहुजी जय भीम

  • @Ragalover2210-z1v
    @Ragalover2210-z1v 4 ปีที่แล้ว +7

    खूप छान ताई.... आणि प्रवीण दादा... खूप छान गाणं आहे.....वंदन अण्णाभाऊ....

  • @shirishsabale4114
    @shirishsabale4114 4 ปีที่แล้ว +3

    वा...वा...वा...ताई सुपर हा....सलाम तुमच्या टिमला.जय भिम जय भारत

  • @sonalidevkule1493
    @sonalidevkule1493 4 ปีที่แล้ว +9

    Mast ....lal salam jay lahuji jay bhim

  • @akashkarewad6352
    @akashkarewad6352 2 ปีที่แล้ว +8

    ताई तुमचा आवाज खूपच गोड आहे .🔥🙏 अभिनंदन टीम .......

  • @akdjsongking1738
    @akdjsongking1738 4 ปีที่แล้ว +21

    𝓙𝓪𝔂 𝓵𝓪𝓱𝓾𝓳𝓲 𝓳𝓪𝔂 𝓫𝓱𝓲𝓶 𝓪𝓪𝓹𝓷 𝔂𝓮𝓴𝓬𝓱𝓪 𝓪𝓪𝓱𝓮🙏

  • @yogeshpendharkar
    @yogeshpendharkar 4 ปีที่แล้ว +2

    Jay Bhim Jay Lahuji

  • @vinodgondane3449
    @vinodgondane3449 4 ปีที่แล้ว +6

    Khup Chan shitaltai &Sachin sir manala bhidnare shabda Aahet Jay bhim , Jay joti

  • @vishalshirsath376
    @vishalshirsath376 4 ปีที่แล้ว +5

    Super shital tai 👌🙏 jay lahuji jay annabhau sathe jay bhim

  • @girishbalwante9425
    @girishbalwante9425 4 ปีที่แล้ว +12

    #Jay lahuji #jay bhim #jay anna 💛💙🙏

  • @user-xg2nd8hc1p
    @user-xg2nd8hc1p 4 ปีที่แล้ว +6

    Jay Bhim 🇪🇺

  • @kirankenjale5495
    @kirankenjale5495 2 ปีที่แล้ว

    साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन जय अण्णा भाऊ साठे जय लहुजी 💛💙👑

  • @rushalidhavare9560
    @rushalidhavare9560 4 ปีที่แล้ว +4

    Jay lahuji Jay ana 🔥🔥💛💛🙏🙏

  • @goinwadbngoin4905
    @goinwadbngoin4905 2 ปีที่แล้ว

    शीतल ताई सत्यशोधक, शाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन,कार्यावर व त्यांच्या👌🙏✍💯🌹🌹 योगदानाची आपण दखल घेऊन छान गीत गायले.....जयभीम

  • @ayushlokhande2405
    @ayushlokhande2405 4 ปีที่แล้ว +5

    जय भीम जय अण्णा ✌️🙏

  • @dakshwarta
    @dakshwarta 4 ปีที่แล้ว +4

    खूप छान.....

  • @pradeep9146
    @pradeep9146 3 ปีที่แล้ว +1

    👑🙏साहित्यरत्न शाहीर अण्णाभाऊ साठे यांना मानाचा मुजरा 🙏👑

  • @ghadagespeaks5014
    @ghadagespeaks5014 4 ปีที่แล้ว +2

    Kya baat hai......Jay bhim Jay mulnivasi

  • @nileshrobinson6778
    @nileshrobinson6778 3 ปีที่แล้ว +1

    ताई जिव ओतलाय गाण्यात.. जय भिम. जय आण्णा.. जय लहूजी 🙏🙏🙏

  • @sundarsalve3310
    @sundarsalve3310 4 ปีที่แล้ว +10

    Jay bhim 💙🇪🇺🙏🙏🙏

  • @rahulagale3742
    @rahulagale3742 4 ปีที่แล้ว +3

    💙💛जय लहुजी जय भिम 💛💙

  • @kpking6838
    @kpking6838 4 ปีที่แล้ว +12

    🌻 *JAY ANNA JAY BHIM* 🌻
    🌻 *JAY SHIVRAY JAY LAHUJI* 🌻

  • @akashwaghmare9052
    @akashwaghmare9052 4 ปีที่แล้ว +10

    अप्रतिम गान

  • @swargandharvproduction8291
    @swargandharvproduction8291 3 วันที่ผ่านมา

    ताई खुपच छान गायन आणि लिखाण सुद्धा

  • @nitinhatmode7666
    @nitinhatmode7666 4 ปีที่แล้ว +5

    Super song

  • @jivankarkate2917
    @jivankarkate2917 4 ปีที่แล้ว +4

    खुप सुंदर ताई

  • @mohankale7208
    @mohankale7208 4 ปีที่แล้ว +3

    Jay lahuji 🙏🇨🇮

  • @kishorkamble9548
    @kishorkamble9548 2 ปีที่แล้ว

    साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन.
    Nice song Sheetal tai

  • @user-ml2fr5xe1p
    @user-ml2fr5xe1p ชั่วโมงที่ผ่านมา

    Jay lahuji ❤❤, jay bhim ❤❤.

  • @pawanjadhav9744
    @pawanjadhav9744 4 ปีที่แล้ว +8

    Jay bhim jay lahuji

    • @sureshkambleaalababuraofam8730
      @sureshkambleaalababuraofam8730 4 ปีที่แล้ว +1

      खुप छान ताई जय शिवराय जय भिम जय आण्णाभाऊ जय लहुजी

    • @sarveshm.7539
      @sarveshm.7539 4 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/F359ccGdlwM/w-d-xo.html

  • @SandhyaPraniketMusical
    @SandhyaPraniketMusical 4 ปีที่แล้ว +5

    Nice...

  • @santoshlandge1676
    @santoshlandge1676 2 ปีที่แล้ว +2

    Jay Bhim🙏🙏🙏💙💙💙 Jay Aanna Bhau🙏🙏🙏💛💛💛🕯️🕯️🕯️🕯️🌹🌹🌹

  • @santoshsonone2357
    @santoshsonone2357 3 ปีที่แล้ว +5

    अप्रतिम गीत 🙏🙏🙏
    👍👍👍👍👍👍
    ❤️❤️❤️❤️❤️❤️🔥🔥

  • @KamdhenuPashuseva2000
    @KamdhenuPashuseva2000 4 ปีที่แล้ว +6

    Aapan mang-mahar ekach aahot, asech doghanche ekach song kadhat ja aamcha tumhla support ahhe

  • @onewaygames3401
    @onewaygames3401 4 ปีที่แล้ว +3

    छान गाणं आहे

  • @shivaaychandanshiv7055
    @shivaaychandanshiv7055 4 ปีที่แล้ว +4

    Nice video song taai kadakk 💪 JAY LAHUJI 💛 JAY bhim 🙏🇺🇦🇺🇦🇺🇦🇺🇦💛💙💛💯

  • @pavangaikwad443
    @pavangaikwad443 4 ปีที่แล้ว +7

    जय लहुजी जय अण्णा.💛

  • @spydervishnu5835
    @spydervishnu5835 3 ปีที่แล้ว +1

    🙏👑Jay lahuji Jay bhim Jay Anna 👑🙏🙏

  • @sunilbag3860
    @sunilbag3860 4 ปีที่แล้ว +3

    Loved it.💙💙💙
    Jai bhim.✊🏾

  • @shubhamahire7094
    @shubhamahire7094 4 ปีที่แล้ว +6

    क्या बात है 👍👍👍❤❤❤

  • @avinashkale8973
    @avinashkale8973 4 ปีที่แล้ว +3

    Kadkkk Jay Lahuji*💛

  • @akashkhanpate9675
    @akashkhanpate9675 3 ปีที่แล้ว

    पुन्हा एकदा तुमचे अभिनंदन..!💐

  • @mohankamble2093
    @mohankamble2093 4 ปีที่แล้ว +1

    साहित्यरत्न आण्णाभाऊ जन्मशताब्दि वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
    जयभीम जय अण्णाभाऊ

  • @ajaygaikwad4337
    @ajaygaikwad4337 4 ปีที่แล้ว

    खुप छान गीत आहे आयकून खुप छान वाटलं तुमा सर्वांचे खुप खुप पुण्यनोबोदन ताई

  • @madhavjaglekar5713
    @madhavjaglekar5713 4 ปีที่แล้ว +2

    Jay lahuji tai jay bhim 👌👌👌👌👌

  • @hiteshzade4916
    @hiteshzade4916 3 ปีที่แล้ว +1

    Jay lauji शितलताई 🙏🙏🙏

  • @nileshrobinson6778
    @nileshrobinson6778 3 ปีที่แล้ว

    Jai Bhim 🙏🙏Jai Anna Bhau 🙏🙏

  • @shivaambhore1845
    @shivaambhore1845 4 ปีที่แล้ว +8

    Tai khup chan vatat jeva tumi gan gatat 🙏 ek iccha aahe ekda aadarsh dada shinde ne anna bhau sathe yanch gan gav..... 🙏

  • @atuljadhav9124
    @atuljadhav9124 4 ปีที่แล้ว +2

    Nice song Jay Bhim Jay Lahuji Jay Aanna Bhau💙💙🔥💛💛💙💙💛💛

  • @surajshinde4861
    @surajshinde4861 4 ปีที่แล้ว +5

    धन्यवाद

  • @Awanti986
    @Awanti986 ปีที่แล้ว

    तुम्ही कलेच्या माध्यमातून दोन्ही समाजाला बंधुभावात जोडून ठेवायचं खुप महत्वाचं काम करत आहात... इतिहास तुम्हाला कधी विसरणार नाही...

  • @crazy_boy_07_x
    @crazy_boy_07_x หลายเดือนก่อน

    खूप छान 💙

  • @dr.alkashinde5954
    @dr.alkashinde5954 11 หลายเดือนก่อน

    वैचारिक ,अभिनंदन सर्व टीमचे