मागील वर्षी चा म्हणजेच 2023 च खरीप विमा कसा मिळेल लोकांना याबद्दल आवाज उठवला तर बरं होईल जाधव साहेब आजची माहिती देखील उपयुक्त दिली आहे त्याबद्दल धन्यवाद
आम्ही क़लेम केले आहे विमा प्रतिनिधी येऊन पाहाणी करून गेले बांधित लावले ६५ टक्के नुकसान लावले आहे आम्हाला विमा मिळेल का रेेनफॉल म्हणून क़लेम केले माहिती द्या सर🙏
अरे भाऊ दिवस भर काम करून संध्याकाळी दोन घास खाऊन पटकन झोप येते किती दिवसा पासून एकच व्हिडिओ.सरकारची इच्छा नाही शेतकऱ्यांची मदत करायची.फक्त प्रत्येक यू ट्यूब वाल्यांचे सबस्क्राईबर आणि व्हिऊ वाढते हे नक्की.
Dhanyavad agrowon, joparyant sarkar VA krushivibhagache karmachari shetkaryachya pathisi ubhe Ragnar nahi top-ranking vima company jersey yenar nahit,Nigam VA atisharthi vimacompanyana kahich jumanat nahit
आमच्याकडे तसा नाहीये ज्याचे नुकसान होती त्याला पैसे भेटत नाही आणि ज्याची नुकसान होत नाही त्याला पैसे भेटतात
तसच आहे रे भाऊ आमच्या ईकड़े बी
Brobr aahe agdi
सर्वच गावची परीस्थीती सारखी च आहे
Je husar shetkari ahe tyna ch bhetate fkt, sadya bholya shetkaryala nhi bhetat
विधानसभा निवडणुकीत सरकारला व्याजासह विमा देऊ
बरोबर आहे भाऊ सरकारला व्याजावर व्याज देऊ
तुम्ही ज्या प्रकारे शेतकऱ्यांना एकदम सटीक माहिती देता त्याबद्दल तुमचे कौतुकचं
आचारसंहिता लागू होण्यापूर्वी शेतकरी कर्जमुक्त केले तर पुन्हा हेच सरकार येईल
Very good information ℹ️ by agrowon ❤
पीक विमा म्हणजे कंपनी आणि पुढारी यांच पोट भरण्याच साधन.सरकारला काय डायरेक्ट शेतकरी बॅंक खात्यात देता येत नाही का विमा.
अगदी बरोबर
पीक विमा योजना ही लोफर योजना झाली, सेटींग योजना झाली
Kharokhar upyogachi mahiti dili saheb dhanyavad
अशा जाचक अटींमुळे शेतकरी भरकास्त झाला
याच व्हिडिओची वाट पाहत होतो धन्यवाद ॲग्रोवन
अस वाटते पिक बीमा कंपनी सरकार आहे
विमा फक्त नावाला आहे...
यांना इलेक्त्रो बोर्ड मधून रिवहर्स फ़ंड येतो..
केंद्र सरकार सर्वात जास्त झोल मारतेय...😅😅
Ykch gost karj mafishivay tarano upay nahjch yk yk shetakri
अरे भाऊ सरकारचा आणि कंपनीची मिली बघत आहे या वेळेस सरकारला शेतकरी दाखवा शेतकऱ्याचा हिसका दाखवू
केल केला दादा अजुन कोणी आल नाही दादा एक महीना पूरा जाला
2020पासुन नुसतं गाजर दाखवूने चालू आहे
मागील वर्षी चा म्हणजेच 2023 च खरीप विमा कसा मिळेल लोकांना याबद्दल आवाज उठवला तर बरं होईल जाधव साहेब
आजची माहिती देखील उपयुक्त दिली आहे त्याबद्दल धन्यवाद
२ सप्टेंबर च्या केलेल्या कल्लेम केला परंतु सर्वे केला गेला नाही जिल्हा हिंगोली
7:15 bogas pikvima
म्हणजे थोडक्यात काय तर कंपनी लॉस मधे नाही गेली पाहिजे शेतकऱ्याचा लॉस झाला तरी चालेल😢
हरमखो .... company छ्या फायदा होईल असे करते सरकार
अनिल भाऊ धन्यवाद
सर आमचे चालू वर्षाचे पिक विमा रिजेक्ट करण्यात आलेला आहे. कुठलेही कारण न देता .कृपया यावर मार्गदर्शन करावे
Good information sir
मागील महीने पीक वीमा केल केला दादा दयापुर पंचनामा केला नाही एक महीना पूरा जाला कोणी आल नाही
ही योजना बंद करावी व हमी भाव न मिळालेल्या पिकास भावांतर ही योजना सुरू करण्यात यावी
आम्ही क़लेम केले आहे विमा प्रतिनिधी येऊन पाहाणी करून गेले बांधित लावले ६५ टक्के नुकसान लावले आहे आम्हाला विमा मिळेल का रेेनफॉल म्हणून क़लेम केले माहिती द्या सर🙏
अरे भाऊ दिवस भर काम करून संध्याकाळी दोन घास खाऊन पटकन झोप येते किती दिवसा पासून एकच व्हिडिओ.सरकारची इच्छा नाही शेतकऱ्यांची मदत करायची.फक्त प्रत्येक यू ट्यूब वाल्यांचे सबस्क्राईबर आणि व्हिऊ वाढते हे नक्की.
समजून घ्यायची इच्छा असावी
विधानसभा मध्ये या सरकार ला व्याजासहित विमा देऊ आम्ही
विम्याबद्दल असेच माहितीचे व्हिडिओ टाक
धन्यवाद
सरकारने आधीचे नियम लागू करायला पाहिजे
भाऊ 1 रुपयात विमा दिला आहे त्यामुळे नुकसान भरपाई मिळत नसते
कांही नाही हे सरकार शेतकर्यांच्या विरोधात आहे
सरकारला जर खरंच शेतकऱ्यांचे भले करायचे असेल तर ए आयसी या सरकारी कंपनी मार्फत विमा कंपनी चालवावी खाजगी कंपन्या या फक्त नफा कमवण्यासाठी आहेत
एकही सरकार नको राष्ट्रपती शासन पाहिजे
काही नवा जुना निकष नाहि अर्ध्या लोकांना देते अर्ध्यना काहीच नाहि इच्छा नाहि त्यांची द्याची
मी या विषयाबद्दल पाठपुरावा केला आहे
तुमच्या मेल ला शेयर करतो
हार्वेस्टिंग ची तक्रार कधी करावी
अनिल भाऊ जय श्रीराम
Jalgaon vibhagatil kharip 2023/24 pikavima yojna pasun shetkari vanchit aahet
विमा योजना ही मिळते साठी असते मिळत का नाही तर योजना कशाला योजना आहे निकष कशाला सरकार शेतकरी बाजुने पाहिजे
शेतकरयांना सांगणे की पीकविमाच भरू
नका कंपनीच नुकसानित काढून टाका 100% कंपनी
पिक विमा कंपनी ऐवजी शेतकरीला द्या पैसे , वेड्यात काढतात काय... आणि कर्जमाफी वर बोला
सर आम्ही डबल क्लेम केलं चालेल क
दरवर्षी काहीतरी नवीन करायचे आणि बेनिफिशियरी शेतकऱ्यांची संख्या कमी करायची.
पण कधी मिळणार आहे 1 महीना झाला सर्वे होऊन 25 विमा aadisuchna नाही काढली कलेक्टर नि परभणी जिल्हा
आमचे देवस्थानी जमीन आहे सातबारावर देवस्थानचे नाव आणि मूड मालकाचे नाव येते तर पिक विमा भरताना अडचणी येतात सर याच्याबद्दल तुम्ही माहिती द्यावी
आमच्या पंचनामा करण्यात आला नाही, क्लेम करून ही,
Pik vima kadhi bhetel
Abki bar Congress ki sarkar.
Dhanyavad agrowon, joparyant sarkar VA krushivibhagache karmachari shetkaryachya pathisi ubhe Ragnar nahi top-ranking vima company jersey yenar nahit,Nigam VA atisharthi vimacompanyana kahich jumanat nahit
Sir maka soyabin ya pikache pkvime milal pan kahini Kanda pikacha vima kadhlela hota tar Kanda pikvima milel ka
खरीप 2024 विमा कधी मिळणार सर काही कल्पना आहे का. कारण आचारसंहिता लागू होईल लवकर.
Ok
😮😢😢😢😢😢😢😢😢😢😢
2023 cha rahilela vima Purna taluqa kadhi milnar.
ह हिंगोली जिल्ह्यातील अतिवृष्टी ची मंजुरी मिळाली काय साहेब हे कळवावे
हो
Saglyanna 25 % vima milnar khar aahe ka
चोला कंपनी फोन उचलायला तयार नाही आमचं
वैयक्तिक क्लेम चे पैसे मिळणार का नाही
3 veles chalel ka
Darweli Navin niyam astat ya sarkarchi, Ani nuksan bharpaichi तारीख vr तारीख detat. Bogus sarkar ahe he
कंप्लेंट करून 40divas zale ata paryant panchanama karayla ale nahi
Nikash badla he vayaktik nuksan jast asel tar nuksan bharpai kami kashi
2 Veda karata yet ky
25 टके पीक वीमा कसा काडायच
Aganda journalists
Dabal claim kela tar
bogas pikvima
2 Veda तक्रार करता येते काय
Ho
3 vela karta yete takrar
युट्युब फेका फेकी जास्त आहे
He sarkar sheti virodhi aahe
Nhi badalnar
Ghor kalug
😂
अनील शेतात कामाला येतो का पगार दिला जाईल 😅
😂
2 Veda तक्रार करता येते काय