जुनी लोक म्हणायचे ना त्या महिलांना थोडा आमिष दाखवलं तर महिला सगळे विसरून जातात तसंच लाडकी बहीण हे आमिष दाखवलं जुनी म्हातारी लोक कधीच खोटं बोलत नव्हती त्यांना अनुभव होते
बरे झाले असेच पाहिजे तुम्हाला, ३ ते ४ महिण्यापुर्वी लोकसभा हरल्यावर या लोकांना लाडकी बहीण आठवते, तुम्ही महिलांनी विश्वास ठेवला त्याचे हे फळ, त्यांना माहित आहे आता ५ वर्ष मिळाली तुम्ही काही करू शकत नाही त्यांचे, भोगा आता! अद्दल घडली आता तरी जाग्या व्हा 🙏
आता पाच वर्षाने निवडणुका जवळ आल्या की लाडक्या बहिणीला २१०० रूपये मिळणार आहेत. तो पर्यंत महागाई बेरोजगारी आणि अनेक समस्यांना सामोरं जायची तयारी असु द्यावी
Mala tar ajunahi ekhi rupaya aalela nahi August 27th la form bharla aahe aani 29th la approved cha massage pan aala ahe tari suddha ajun paise aale nahit
बरोबर आहे ना प्रत्येकाला मिळावेत अशी नाही प्रत्येकाची परिस्थिती गरीब नाही ज्याची परिस्थिती खूपच हलाखीची आहे त्यालाही योजनेचा फायदा झाला पाहिजे आपल्या सारखी लोकं मिळवतात त्यामुळे आपल्यासारख्यांना नाही मिळाले तर चालेल माझे पैसे एकांत गरिबाला मिळाले तरी चालेल मला ❤
आधीच सांगितल होत फॉर्म भरायच्या आधी त्यामूळे मी माझ्या आईच विधवा पेन्शन येत आहे म्हणून भरला नाही पत्रकार आहात तुम्ही मग आधीच सांगितलं होत नियम अटी लोकांना माहीत असून भरलेत फॉर्म
साध्या प्रश्नच उत्तर दे. पैशावर मतं दिलं असेल महिलांनी तर..... तू 2100 रुपये देणाऱ्याला निवडून देणार का 3000 रुपये देणाऱ्याला? जो कौल आलंय तो पटतोय का तुला? ज्या अकलेबद्दल बोलतेस तू, ती अक्कल गहाण ठेऊन कॉमेंट करत जाऊ नको. ID वरून तर महिलाच दिसतेस. पूर्ण विचार करून बोलावं...
😂😂😂😂 aho tai aamhala mahiti ahe aami vote denya agodarch he yojana band honar aani navin nirnay ghenyat yenar as jhal mhanun tar aamhi vote dila hyana karan he sagal band honar mhnun 😂😂😂😂....aata kahi bhoknare mala boltil ki congres la vote dila tar indu la dhoka ahe....he fakt tumhala bhiti dakhvat ahe fakt vote sati aamji bjp la vote dilo mag ata mala sanga indu ata tari safe ahe na ...ka dar 5 varshala dhokyat asto
माझी लाडकी बहिन योजना ले भेटले गाजर 🥕🥕 गाजर दिवून निवडुण झाल्या वर पाला दिला महायुती सरकार धन्यवाद 🙏🙏 गाजर दिल्या बद्दल धन्यवाद 🙏 एकनाथ दादा अजित दादा देवेन्द्र दादा धन्यवाद 🙏
महाराष्ट्राचे अच्छे दिन सुरू झालेत..😅 पैश्यासाठी मतदान करणाऱ्यांचे डोळे उघडतील आता.. गुजरात आणि युपी वाल्यांनी महाराष्ट्राला ताब्यात घेतलंय तुमच्याच राज्यातले फितूर राजकारणी आपल्या बाजूनी वळवून, आता स्वतःच्याच राज्यात उपरे बनून रहा.. जे मतदार मूलभूत गरजा नाही तर मौजमस्ती साठी मिळालेल्या देणग्यानी खुश होतात त्या राज्याची हिच अवस्था होणार..
म्हणजे महिलांनी ....फक्त आणि फक्त पैसे घेऊन मत दिले.....ही वस्तूस्तीती मान्य आहे तर..... कोणी का येईना पैसे मिळाले पाहिजे..ही मानसिकता बदलली पाहिजे...असे सगळे पक्ष आमिष दाखवून निवडून येणार...राज्य कसा पुढं जाणार..कर्ज वाढणार...आणि ते वसूल करायला महागाई वाढवणार.... बेसिक सुविधा पण पैसे देऊन घावे लागणार...आपणच जबाबदार याला....
फडणवीस साहेब तुम्ही अटी शर्ती न लावता १५०० रूपये प्रत्येक महिन्याला लाडक्या बहिणीनीना देण्याचे कबूल केले होते, निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ही घोषणा केली होती आता अटी शर्ती लागू केली जात आहे, असे अनेक घोषणा करण्यात आली आहे, म्हणजे हे फसव्या घोषणांचा पाऊस, फसवतयं सरकार
नियम व अटी आधीपासूनच लागू होते. प्रत्येकाचे फॉर्म तपासायला काही विशिष्ट कालावधी जायला लागतो. फॉर्म तपासणी चालू आहे आणि ते गरजेचे आहे. सुज्ञ नागरिकांनी विचार करून वागा. खरोखर ज्या महिलांना गरज आहे त्यांनाच योजनेचा लाभ घेऊ द्या. गरजू महिलांना आजपर्यंत तरी कोणत्या सरकारने दिले आहे का काही? कोणत्याही प्रकारची फसवणूक नाही आहे.
हाऊ निवडणुकीच्या अगोदर कशाला तुम्ही त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा केले फक्त त्यांची मतं घेण्यासाठी ही सर्व बहिणींची फसवणूक आहे त्यांची मतं मिळवण्यासाठी केलेली ही कटू नीती आहे
Ho niyam ati adhipasunch ahet hya atta jagya zalyat vatta...Ks ahe n jag saglya bajun bolt...Hya mhantay mahavikas aghadin n dil ast itke diwas ka nai dil o mg shinde sahebani yojna chalu kelyavar lagech yani 3000 deu sangitl mg tya adhi ch ka nai kel...Jara vichar kara he sarkar hot tevha tri kuth ky fayda zala tumhala...Tri tumhi tumch ghardar chalvatch hota n...Ani tumchyakade baghun tumhala 1500, 2100 chi lai ch garaj ahe as tri vatat nahiye...Aaj hya ch 1500, 2100 mule kititari jananch kutumb 2 ghas changl jevle astil...Ani niyam ati pahilyapsun ahet yachi ekda khatri kara n mg media samir bola...ani shinde sahebani shabd dilay tyamule paise nakki milnar ch... konachyahi bolnyat yeu naka konach kahi aiku naka...Ani ts pn navhte milat 1500 toparyant ky apl ghar chalat navhta ka? Sarkar n ekda aplyala madat keli apan pm thod sahakarya karuya n ky farak padtoy...Bahin bhavachya kayam pathishi ubhi aste lahan aso nahitr mothi...Jara dhir dhara hoil sagla...
नियम अटी होत्या तर मग अर्ज बाद तेव्हाच का केले नाही, योजना ही एकदा दिली तर ती द्यावी लागते, आधी लाभ देण्या पूर्वी सरकार ने अर्ज तपासणी करून च लाभ द्यायला पाहिजे होते,
हो बरोबर आहे ताई टॅक्स वगैरे घरचे माणसं भरतात आम्हाला एकही रुपया मिळत नसतो तरी आम्ही पंधराशे रुपये मिळत होते तर आता मी खरच खूप खुश झालेलो कारण आम्हाला छोटे छोटे बिजनेस करण्यासाठी ते उपयोगी पडत होते पण यांनी नियम अटी घालून खरंच खूप चुकीचे केलेल आहे
कसं झाल्या निवडणुका... अरे महाराष्ट्रावर प्रेम करणाऱ्या मनसेला तुम्ही हरवलं... ज्या माणसाने महाराष्ट्रावर अतोनात प्रेम केले अशा राज ठाकरे तुम्ही हरवलं... महाराष्ट्रत एकच भाऊ आहे तो महाराष्ट्राचा चांगलं बघत असतो तो म्हणजे राज ठाकरे आणि मनसेचे माणसं
Lokshahi News LIVE Today | Marathi News Updates | Maharashtra Politics | Mahayuti Govt | Devendra Fadnavis | लोकशाही मराठी बातम्या लाईव्ह
th-cam.com/users/liveKW7ivV20DRE
😢😢
महाआघाडीच्या पासी काय आहेभुरका काहीच नाही त्याच्यापाशी स्वतः भ्रष्टाचारी करायला स्वतःसाठी पैसे ?आहे तुम्हाला देण्यासाठी काहिच नाहि
सर्व ताईंनी आंदोलन केल पाहिजे 🙏🏾ही सरळ सरळ फसवणूक दिसते
Jara konti fasvnuk sangal ka
Ab chidiya Chun gayi khet ab pachtane se Kya faaida
Mang fadanvis ani shide election cha agodar kaay manale...election purvi term and conditions ka nahi lavle@@vira7461
ताई एकदमच बरोबर बोललात. एक नंबर.
जुनी लोक म्हणायचे ना त्या महिलांना थोडा आमिष दाखवलं तर महिला सगळे विसरून जातात
तसंच लाडकी बहीण हे आमिष दाखवलं
जुनी म्हातारी लोक कधीच खोटं बोलत नव्हती
त्यांना अनुभव होते
🎉
थोडक्यात गरज सरो आणि ..................😀😄😄
ही तर सुरुवात आहे आजून पाच वर्षे जायची आहे
You are right 😂😂
😂
Ho
🤣🤣🤣
Ullu banaya 😂😂
मतदानापूर्वी कोणत्याही अटीशर्ती विना दिले कारण ते मतदानासाठी होते - -
लाडक्या बहिणीला उल्लू बनवले 😂😂
अगदी बरोबर बोलतय ताई तुम्ही you are right 👍👍👍👍
🎉
Hi brother aahe taiche❤❤
आता 5 वर्षे महागाई बघा फ़क्त
7.5 हजार दिले 75 हजार वसूल करणार
काय आहे महागाई रेट? आणि प्लिज फॅक्ट वर बोला
Ata pudchya veles kay yojana anta 😅😅😅😂😂😂😂
आहो ताई विचार अगोदर करायलॎ हवा होता अता काय उपयोग पुढच्या 5 वर्षानी बघुन घेवु यांच्याकडे आणि हेच होणार होत तरी आपण त्यांना निवडुन दिल
Ya tai 😂 3:44 ya tai ni
1500/- gheun vot dileli nahit te khre. Disat aahe
Ya tai ma vi ya la mat dile aahet te khare aahet 1500/- gheun basle aahat 😂
😂
सत्य आहे ताई खरे बोलताए
बरे झाले असेच पाहिजे तुम्हाला, ३ ते ४ महिण्यापुर्वी लोकसभा हरल्यावर या लोकांना लाडकी बहीण आठवते, तुम्ही महिलांनी विश्वास ठेवला त्याचे हे फळ, त्यांना माहित आहे आता ५ वर्ष मिळाली तुम्ही काही करू शकत नाही त्यांचे, भोगा आता! अद्दल घडली आता तरी जाग्या व्हा 🙏
Bahinina aakkal nvti ky
Right
काँग्रेस मुक्त कोल्हापूर आता भोगा कर्माची फळे
ताई तुम्ही काहीही म्हणा पण तुमची फसवणूक 10001 झाली आहे
सरकारवर केस करा
कोन करनार😊
केस करून काय उपयोग कावळयानी माणी गीळला
आता पाच वर्षाने निवडणुका जवळ आल्या की लाडक्या बहिणीला २१०० रूपये मिळणार आहेत. तो पर्यंत महागाई बेरोजगारी आणि अनेक समस्यांना सामोरं जायची तयारी असु द्यावी
आहो ताई आपल्या नवरोबा यांच्याकडुन घेतले त्यामुळे मतदान करताना विचार केला पाहिजे होता कारण नियम व अटी लागू होणार होती
सरकार ने बरोबरच केल आहे हि योजना गरीब महिलांना च मिळायला हवेत खूप महिलांनी गैर फायदा घेतला या योजनेचा.
बरोबर ना
बरोबर्
🎉
🎉
Ho ना .बरोबरच आहे
बरोबर आहे
Mala tar ajunahi ekhi rupaya aalela nahi August 27th la form bharla aahe aani 29th la approved cha massage pan aala ahe tari suddha ajun paise aale nahit
निवडणूक साठी नाटक होते सगळं
Barobre
🎉
ही तर सुरुवात आहे
महापालिका निवडणुकीच्या आधी पैसे भेटणार नंतर परत बंद होणार
गोड बोलून शेंडी लावली
पैसे देणे म्हणजे मुर्खपणा आहे विकास करा शेतकरयांना हमी भाव मिळाला पाहिजे
Tyapeksha mahagaae kami kara
ताई एक दमबरोबर बोलात तुम्ही
Paise सर्व महिलांना मिळाले पाहिजेत
🎉
To kay mahaprasad hya vhya saglyana milalayla
10 लाख इन्कम ,तरी. ह्या सर्व महिला राजकीय फायद्यासाठी हरामी पणा
सगळ्यांना नाही मिळाले पाहिजे ज्यांना गरज नाही त्यांना का द्यायचे गरिबाला मिळू द्या
एक पण गरीब दिसत नाही यात😂😂
आज काल चे गरीब फक्त नावाला आहेत... आधुनिक युग 😂
💯✅
He tini tai congressi ma vi aa aahet 1500/- gheun congress la mat dile 😂
ताई तुम्ही बरोबर आहे 👌👌👌
बरोबर आहे ताई
बरोबर आहे ना प्रत्येकाला मिळावेत अशी नाही प्रत्येकाची परिस्थिती गरीब नाही ज्याची परिस्थिती खूपच हलाखीची आहे त्यालाही योजनेचा फायदा झाला पाहिजे आपल्या सारखी लोकं मिळवतात त्यामुळे आपल्यासारख्यांना नाही मिळाले तर चालेल माझे पैसे एकांत गरिबाला मिळाले तरी चालेल मला ❤
अगोदर प्रमाणे काही अटी न लावता सरसकट महिलांना पैसे द्यावे 🙏
सरकार जवळ पैसे नाहीत स्वतः मोजमजा करतात तेव्हा विचार नाही करत बरे
निवडणुकीत विजयी केलंय आता त्यांचे काम झालंय
ज्या घरात खरंच गरज आहे त्यांना मिळणं गरजेचं आहे , ना की प्रत्येक women s ना ते
Karnatak, bihar madhe saglya woman na dile jatat.
नियम आणि अटी बघूनच फॉर्म भरावे. नंतर सरकारला दोष देऊ नये. लाभार्थ्यांना लाभ घेऊ द्या.
निवडणुकीच्या अगोदर सरकारला हे शहाणपण सुचले नाही का
जे बोलतात ते करत नाहीत तरीसुद्धा आपण त्यांना निवडून दिलेलं आहे त्यामुळे ते म्हणतील तेच खरं
आधीच सांगितल होत फॉर्म भरायच्या आधी त्यामूळे मी माझ्या आईच विधवा पेन्शन येत आहे म्हणून भरला नाही पत्रकार आहात तुम्ही मग आधीच सांगितलं होत नियम अटी लोकांना माहीत असून भरलेत फॉर्म
बरोबर फर्म मध्ये सुद्धा लिहून होतं तरी भरले कार वाल्यांनी 😂
बरोबर आहे ताई तुमचं
असल्या चोरांना निवडून देताना अक्कल गहाण ठेवली होती तुम्ही?
Ho na
बोला था, बसंती कुत्तों के सामने मत नाचना 😂😂 लेकिन बोली,,,, नाचूंगी और नाचूंगी, जोर से नाचूंगी,,,,,,, 🥱 मग आता आय घाल तुझी 😂😂😂
साध्या प्रश्नच उत्तर दे.
पैशावर मतं दिलं असेल महिलांनी तर.....
तू 2100 रुपये देणाऱ्याला निवडून देणार का 3000 रुपये देणाऱ्याला? जो कौल आलंय तो पटतोय का तुला?
ज्या अकलेबद्दल बोलतेस तू, ती अक्कल गहाण ठेऊन कॉमेंट करत जाऊ नको.
ID वरून तर महिलाच दिसतेस. पूर्ण विचार करून बोलावं...
😂😂😂😂 aho tai aamhala mahiti ahe aami vote denya agodarch he yojana band honar aani navin nirnay ghenyat yenar as jhal mhanun tar aamhi vote dila hyana karan he sagal band honar mhnun 😂😂😂😂....aata kahi bhoknare mala boltil ki congres la vote dila tar indu la dhoka ahe....he fakt tumhala bhiti dakhvat ahe fakt vote sati aamji bjp la vote dilo mag ata mala sanga indu ata tari safe ahe na ...ka dar 5 varshala dhokyat asto
@@raula.8881bhau ata tu jaun gujrat chi gulami kar 5 varsha 😢
गरीब महिलांना योजना चांगली आहे या योजनेत शासकीय नोकरदारांच्या महिला फायदा घेत आहेत चौकशी झालीच पाहिजे शासनाला लुबाडण्याचे काम चालू आहे
Shasan kam 5sal karte.nivadnukichya tondavar karte to bhrashtachar aahe. Vote vikau jhale. Babasaheb Ambedkar che upkar ki tumhala vote denyacha adhikar milala. Nahi tar jagat ekhi desh nahi jithe bayka aplya adhikara sathi rastyavar aalya nahi. Phukat bhetate te vikau hote.
अगदी शंभर टक्के सत्य बोललात आपण ताई.
पण आता बैल गेला आणि झोपा केला , अशी अवस्था झाली आहे ,आता पाच वर्षे काहीही उपयोग होणार नाही.
बरोबर आहे
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Ho, barobar ahe
सुप्रिया सुळे सांगत होत्या मतदाना, पुरतेच आहे ज्या हुशार त्यांनी नाही दिले मत ज्या बहिणींनी दिले त्यांच्या बरोबर ह्या पण भरडल्या गेल्या
निवडणूक परत घ्या
मुख्यमंत्री लाडकी योजना ही रंग बदलूं लागली आहे
गरीब महिला वंचित राहिल्या
हे नियम सुरवातीला सांगायची हिमत नव्हती...घातक लोकशाही... आणि आव्हान करत होता तो की मतदान करा आणि म्हणे लोकशाही समृध्द करा...
माझी लाडकी बहिन योजना ले भेटले गाजर 🥕🥕 गाजर दिवून निवडुण झाल्या वर पाला दिला महायुती सरकार धन्यवाद 🙏🙏 गाजर दिल्या बद्दल धन्यवाद 🙏 एकनाथ दादा अजित दादा देवेन्द्र दादा धन्यवाद 🙏
१५०० घेणारे घेतली पण भारतातील १३० कोटी जनता १५५ ते १७० rs ने भाजीचे तेल विकत घेत आहे त्याचे काय??????
यांना बघितल़ेवर कोण गरीब म्हणेल.्
😂😂👍
💯 बरोबर ताई
Barobar ahe
मत घेई पर्यंत फक्त देतो देतो राषण बदल गॅस बदल जेपर नागरिक प्रवास बद्दल ज तिकीट बदल हे सर्वच मतासाठी .
किती गरीब महिला आहेत या....
वा......300 rs ने रोजंदारीवर जात असतील कामाला 😮
आता पाच वर्षे काही बोलायचे नाही फक्त आणि फक्त महागाई ऐक हे तो सेफ है
महाराष्ट्राचे अच्छे दिन सुरू झालेत..😅 पैश्यासाठी मतदान करणाऱ्यांचे डोळे उघडतील आता.. गुजरात आणि युपी वाल्यांनी महाराष्ट्राला ताब्यात घेतलंय तुमच्याच राज्यातले फितूर राजकारणी आपल्या बाजूनी वळवून, आता स्वतःच्याच राज्यात उपरे बनून रहा.. जे मतदार मूलभूत गरजा नाही तर मौजमस्ती साठी मिळालेल्या देणग्यानी खुश होतात त्या राज्याची हिच अवस्था होणार..
Ekdam barobar ahai , ata aplas mansala Gujarat chi gulami kara lagil 😢
आगामी निवडणुकी च्या अगोदर नियम आणि अटी निश्चित शिथिल होतील तो पर्यंत वाट पाहावी लागेल . 🙏🙏🙏🙏🙏
विश्वासघात खूप मोठा केला
🎉
थांबा ताई थोडे दिवस ही योजना पूर्ण बंद होणार आहे कारण महाराष्ट्र सरकार वरती या योजनेमुळे भरपूर कर्ज झालेला आहे
ताई एक नंबर बोललात असंच पाहिजे या सरकारला सरकारने फसवणूक केले
म्हणजे महिलांनी ....फक्त आणि फक्त पैसे घेऊन मत दिले.....ही वस्तूस्तीती मान्य आहे तर..... कोणी का येईना पैसे मिळाले पाहिजे..ही मानसिकता बदलली पाहिजे...असे सगळे पक्ष आमिष दाखवून निवडून येणार...राज्य कसा पुढं जाणार..कर्ज वाढणार...आणि ते वसूल करायला महागाई वाढवणार.... बेसिक सुविधा पण पैसे देऊन घावे लागणार...आपणच जबाबदार याला....
तुम्ही तर निवडून आणले ना सरकारला भोगा आता कर्माची फळे
फडणवीस साहेब तुम्ही अटी शर्ती न लावता १५०० रूपये प्रत्येक महिन्याला लाडक्या बहिणीनीना देण्याचे कबूल केले होते, निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ही घोषणा केली होती आता अटी शर्ती लागू केली जात आहे, असे अनेक घोषणा करण्यात आली आहे, म्हणजे हे फसव्या घोषणांचा पाऊस, फसवतयं सरकार
एकदम बरोबर आहे
बरोबर आहे हे गरीब व मजूर यानाच मिळायला पाहिजेत.
Car मधे प्रेट्रोल टाकायला पैसे आहेत
सरकार च्या पैस्याची काय गरज आहे
Barobr Tai ek number
निवडून आल्यावर निवडक बहिणींना देण्याचे ठरलेले दिसते नियम व अटी सुरुवातीला का लावले नाही त्यावेळेस तर 1500 रुपये देण्याची घाई झाली होती
गरिबांनाच फायदा झाला पाहिजे बाकी 2 कोटीचे फ्लॅटमध्ये सुद्धा लाडकी बहीण राहते😂
Barobar bolta tai akdam right
ताई तुमचे बोलने अगदीच बरोबर आहे . आता अटी नकोज हे लाडकी बहिण चे मत आहे.फेसवेगीरी नका करू. महागाई कमी करा
Taai tumhi barobar bollat.
ज्यांना खरंच गरज आहे त्यांना च हख लाभ मिळावा ह्या बहिणी खरंच गरिब घरातील वाटतात का 😅 ज्या महिला रोजा नी कामाला जातात अशा महिलांना हा लाभ मिळाला पाहिजे
लड़की भाइन ला धोका झाला😂😂
नियम व अटी आधीपासूनच लागू होते. प्रत्येकाचे फॉर्म तपासायला काही विशिष्ट कालावधी जायला लागतो. फॉर्म तपासणी चालू आहे आणि ते गरजेचे आहे. सुज्ञ नागरिकांनी विचार करून वागा. खरोखर ज्या महिलांना गरज आहे त्यांनाच योजनेचा लाभ घेऊ द्या. गरजू महिलांना आजपर्यंत तरी कोणत्या सरकारने दिले आहे का काही? कोणत्याही प्रकारची फसवणूक नाही आहे.
Ho agdi barobar aahe tumch
हाऊ निवडणुकीच्या अगोदर कशाला तुम्ही त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा केले फक्त त्यांची मतं घेण्यासाठी ही सर्व बहिणींची फसवणूक आहे त्यांची मतं मिळवण्यासाठी केलेली ही कटू नीती आहे
Ho niyam ati adhipasunch ahet hya atta jagya zalyat vatta...Ks ahe n jag saglya bajun bolt...Hya mhantay mahavikas aghadin n dil ast itke diwas ka nai dil o mg shinde sahebani yojna chalu kelyavar lagech yani 3000 deu sangitl mg tya adhi ch ka nai kel...Jara vichar kara he sarkar hot tevha tri kuth ky fayda zala tumhala...Tri tumhi tumch ghardar chalvatch hota n...Ani tumchyakade baghun tumhala 1500, 2100 chi lai ch garaj ahe as tri vatat nahiye...Aaj hya ch 1500, 2100 mule kititari jananch kutumb 2 ghas changl jevle astil...Ani niyam ati pahilyapsun ahet yachi ekda khatri kara n mg media samir bola...ani shinde sahebani shabd dilay tyamule paise nakki milnar ch... konachyahi bolnyat yeu naka konach kahi aiku naka...Ani ts pn navhte milat 1500 toparyant ky apl ghar chalat navhta ka? Sarkar n ekda aplyala madat keli apan pm thod sahakarya karuya n ky farak padtoy...Bahin bhavachya kayam pathishi ubhi aste lahan aso nahitr mothi...Jara dhir dhara hoil sagla...
नियम अटी होत्या तर मग अर्ज बाद तेव्हाच का केले नाही, योजना ही एकदा दिली तर ती द्यावी लागते, आधी लाभ देण्या पूर्वी सरकार ने अर्ज तपासणी करून च लाभ द्यायला पाहिजे होते,
हो बरोबर आहे ताई टॅक्स वगैरे घरचे माणसं भरतात आम्हाला एकही रुपया मिळत नसतो तरी आम्ही पंधराशे रुपये मिळत होते तर आता मी खरच खूप खुश झालेलो कारण आम्हाला छोटे छोटे बिजनेस करण्यासाठी ते उपयोगी पडत होते पण यांनी नियम अटी घालून खरंच खूप चुकीचे केलेल आहे
ताई बरोबर आहे तुमचं
या बायकांना बघून कोणी म्हणेल का की या गरीब घरातील आहेत. या सर्व जणी mahavikas आघाडीच्या आहेत.
हि तर सुरवात आहे पुढे काय होते ते बघा
Voting sathi phasvl
बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फसवून घेतली त्यांना महिलांची काय किंमत रक्तात फसवणूक आहे
सरकारच बरोबर आहे,,,,,, गरिबांना पैसे मिळो
श्रीमंत च्या बायकांना काय गरज
ज्या महिला सरकारी नोकरीला आहेत त्यांना नाही दिले पाहिजेत पैसे आणि ज्या कमवत नाही काहीच गरीब महिला आहेत त्यांनाच पैसे मिळाले पाहिजेत
You are right 👍
तुम्ही निवडून दिले त्या भावाचे हजार कोटी रुपये घोटाळा प्रकरण मिटवले विषय संपला की आता
Barobar aahe tai
Ho tai barobar🥺👍💯✅
अगदी बरोबर बोललात ह्या महीला खरच फसवणूक केली आहे लाडक्या बहिणीची
Barobar bola tai
आता कसं वाटतंय
😂
Gar gar vate😂😂😂
😂😂😂😂😂😂😂
@@Athangessayandspeech😂😂😂😂😂😂😂😂😂😂
निवडणूक संपली प्रचार संपला..आता पाच वर्ष वसुली करणार.😅😅
Ek pariwarat ek yojna lagu kra ti kontihi aso pn ek yojna ek pariwar hi yojna rabwa sarkar saheb❤❤❤
बरोबर ताई
अगदी बरोबर आहे
सगळे राजकारणी असेच❤
कसं झाल्या निवडणुका... अरे महाराष्ट्रावर प्रेम करणाऱ्या मनसेला तुम्ही हरवलं... ज्या माणसाने महाराष्ट्रावर अतोनात प्रेम केले अशा राज ठाकरे तुम्ही हरवलं... महाराष्ट्रत एकच भाऊ आहे तो महाराष्ट्राचा चांगलं बघत असतो तो म्हणजे राज ठाकरे आणि मनसेचे माणसं
Agdi brobar jeva raj saheb bolat hote tar sarvana mirchi lagat hoti ata basa bomlat
@@sunnygharde पण राज ठाकरेच निवडणुकीआधी म्हणाले होते की भाजप चे सरकार येणार आणि भाजपचाच मुख्यमंत्री होणार. मग आता झालं ना राज ठाकरेच्या ईच्छेप्रमाणे.
1:38 लालच दाखवला 😂😂😂
लाडक्या बहिणींनो बसा आता बोंबलत
Good ecpech sister ❤
एकदम बरोबर बोलत ताई आवाज उठवा या सरकार वर जाब विचारा आताच
💯💯 barobar
Lay bhari ok ata dya vote bjp la
फसवा फसवी लाडक्या बहिणीना फसवल
सरकारने या 3 लाडक्या अतिगरीब वंचित बहिणीकडे तात्काळ लक्ष द्यावे 😂😂
Voting sathi ladaki bahin Yojana
100%बरोबर