🚩मराठा आरक्षण खरा विरोधी कोण | maratha aarakshan latest news live today | maratha aarakshan | मराठा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 78

  • @pandurangbanskar613
    @pandurangbanskar613 2 หลายเดือนก่อน +18

    एकनाथ शिंदे सगे सोयरे अंमलबजावणी करा अन्यथा तुम्हा सर्वांना घरी गेल्याशिवाय पर्याय नाही

    • @anilkhiraskar4259
      @anilkhiraskar4259 หลายเดือนก่อน +1

      मराठा समाज हा मागासलेला नाहीच हे सुप्रीम कोर्टात सिद्ध झाले आहे यात काही बदल होऊच शकत नाही।

  • @rameshordevkar6529
    @rameshordevkar6529 2 หลายเดือนก่อน +11

    सर्व ना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @gajanankolhe9883
    @gajanankolhe9883 2 หลายเดือนก่อน +20

    खेळ लावला तुम्ही मराठा समाजाचा 😢😢

  • @AnjaliAnjali-q2z7p
    @AnjaliAnjali-q2z7p 2 หลายเดือนก่อน +24

    उद्धव ठाकरे तर लय बोलते मी पाठिंबा देतो मग काय रोग आलता का त्या जायला😊

  • @mohankadam5716
    @mohankadam5716 2 หลายเดือนก่อน +19

    अरे एकनाथ शिंदे काय आरक्षण दिले तू दहा टक्के मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना भावपूर्ण.

  • @sandipingle1505
    @sandipingle1505 2 หลายเดือนก่อน +14

    10% टिकत नाही

  • @शामरावलवंदे
    @शामरावलवंदे 13 วันที่ผ่านมา

    अरे कोण कोणाचे टांगा पलटी घोडे फरार होतात ते पाहू ❤ एक मराठा करोडो मराठा ❤

  • @shivajimhaske8284
    @shivajimhaske8284 2 หลายเดือนก่อน +4

    हा सगळा वेळ काढू पण आहे पण लक्षात ठेवा तुमचा टांगा पलटी होणार

  • @पाटीलपाटील-ष2स
    @पाटीलपाटील-ष2स 2 หลายเดือนก่อน +2

    सर्वांचेच आरक्षण बंद करा
    फक्त
    त्या दिव्यांगांनाच अपंगांना फक्त आरक्षण द्यावे

  • @anilkhiraskar4259
    @anilkhiraskar4259 หลายเดือนก่อน +1

    कोणतेही सरकार स्थापन होऊ दया। मराठा समाज हा मागासलेला नाहीच त्यामुळे आरक्षणाचा प्रश्न उपस्थित होत नाही।

  • @vikramdongare5668
    @vikramdongare5668 2 หลายเดือนก่อน +7

    मुख्यमंत्री फक्त गोलगोल बोलताय..

  • @SuryataleGanesh
    @SuryataleGanesh 2 หลายเดือนก่อน +2

    मराठा आरक्षणाचा खरा विरोधी देवेंद्र फडणवीस हेच आहेत त्यानी मुख्यमंत्री असताना त्यांनी ब्राम्हण समाजाला 10/ टक्के आरक्षण दिले कोणत्याही गाजावाजा झाला नाही कधी ही ब्राम्हण समाज रस्त्यावर आले नाही आज घडीला मराठा समाज रस्त्यावर उतरले आहेत उपोषणाला बसले आहेत आंदोलन सुरू आहे तरी पण देखील आरक्षण मीळत नाही मराठा खरा विरोधी देवेंद्र फडणवीस हेच आहेत मराठा बांधवांनी लक्षात ठेवा ही माझी पहिली विनंती आहे जय शिवराय जय शंभुराजे जय भीम जय संविधान

  • @रुस्तुमआपा
    @रुस्तुमआपा 2 หลายเดือนก่อน +1

    Only manoj jarahahe Dada Patil🎉🎉🎉

  • @TejasShinde-dz3du
    @TejasShinde-dz3du 2 หลายเดือนก่อน +6

    एक मराठा लाख मराठा आरक्षण🚩🚩🚩

  • @RamnathSalunke-yb9es
    @RamnathSalunke-yb9es 2 หลายเดือนก่อน

    भाजप सरकारला भावपूर्वक श्रद्धांजली

  • @HanumntChoure-ul7zz
    @HanumntChoure-ul7zz 2 หลายเดือนก่อน +1

    साहेब दिवाळी मैदान जवळ आहे लक्षात ठेवा

  • @balajideshmukh4723
    @balajideshmukh4723 2 หลายเดือนก่อน +1

    मराठा आरक्षणाच्या मुद्दय़ावर दुहेरी भुमिका घेऊ नका मराठा समाज हे बघतोय जय हिंद जय श्रीराम हर हर महादेव

  • @machindrayevale1500
    @machindrayevale1500 2 หลายเดือนก่อน +6

    10% कशाला दिला झक मारायला ते

  • @ShravanDeore-p3t
    @ShravanDeore-p3t 2 หลายเดือนก่อน

    आधि विधान भवनात मराठा समाजाच्या आरक्षणाचा ठराव पारित करा सत्ताधारी पक्षाकडे बहुमत आहे,आणि मग पाहु कोण विरोध करत ते

  • @AnjaliAnjali-q2z7p
    @AnjaliAnjali-q2z7p 2 หลายเดือนก่อน +11

    इथं टमटम बोलते तिथे बैठकीला जायला काय झालतं

    • @chaganmore554
      @chaganmore554 หลายเดือนก่อน

      ए टमटम वाल्या सुरतला पळून गेला होता विरोधकांना विचारून पळून गेला होता का आम्ही खोके घेवू का. निर्णय सरकारला घ्यायचा असतो.

  • @machindrayevale1500
    @machindrayevale1500 2 หลายเดือนก่อน +4

    विरोधी पक्षनेते हजर राहिले नाही म्हणू नये सरकार तुमचं हे आरक्षण तुम्हाला द्यायचं आहे

  • @shivajimhaske8284
    @shivajimhaske8284 2 หลายเดือนก่อน +4

    हा सगळा वेळ काढू पण आहे

  • @AnjaliAnjali-q2z7p
    @AnjaliAnjali-q2z7p 2 หลายเดือนก่อน +5

    काहून नाही आले महाविकास आघाडीचे बैठकीला मराठा आरक्षण विषयी तुम्हालाच नको वाटतं काय नाही मराठा आरक्षण

  • @darshantavhare8246
    @darshantavhare8246 2 หลายเดือนก่อน

    वाटोळं केलं गोरगरीब मराठा समाजाचं

  • @DinkarRote-w9m
    @DinkarRote-w9m 2 หลายเดือนก่อน +6

    50 टक्के च्या वरच कशाला टिकत नाहीं

  • @NarayanSolanke-yf4qf
    @NarayanSolanke-yf4qf 13 วันที่ผ่านมา

    ऑफीसीयल कामकाज ९वाजता सुरू होते ते कामकाज पहाटे सुरू करता त्याप्रमाणे भा जे पां ने आरक्षण द्यावे

  • @prafulraut3230
    @prafulraut3230 2 หลายเดือนก่อน

    1999 पासून 2014 पर्यंत काँग्रेस च सरकार होतं मग मराठा आरक्षण हा प्रश्न निकालात का निघाला नाही

  • @kundalikgadade3568
    @kundalikgadade3568 18 วันที่ผ่านมา

    ओ,बी,सी, समाज संविधान डॉ बाबासाहेब अंबेडकर, महात्मा फुले अहिल्याबाईहोलकर सावित्रीबाई,फुले आरक्षण,दिल, आहे आता,ओ,बी,सी, समाज,, एकत्र, आला, आहे ओ,बी,सी समाज, मतदान विधानसभा, इतर, समाज, मतदान,देणार, नाही

  • @MayurGaikwad-ms1bd
    @MayurGaikwad-ms1bd 2 หลายเดือนก่อน +1

    हे सरकार पाहिले पाडा

  • @pradeepvichare8699
    @pradeepvichare8699 2 หลายเดือนก่อน

    100% मराठी मुलांना शिक्षण नोकरीत सरळसरळ भरती करो जसे इतर राज्यांत भरती चालू आहे...कर्नाटक च्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे की आता खाजगी नोकरीत सुध्दा शंभर टक्के स्थानिक यांना च भरती करण्यात येणार हे जर कर्नाटक सरकार करू शकतो तर महाराष्ट्रात का नाही करत....???

  • @shivajibendbhar8701
    @shivajibendbhar8701 11 วันที่ผ่านมา

    सगळेच नाटकी आहेत.

  • @PandharinathBagul-d7g
    @PandharinathBagul-d7g 2 หลายเดือนก่อน

    आ हो याला लिहुनदीलय फडणवीस ने हा वाचुन सांगतो हा परबुधीने वागनारा आरे हाड

  • @pandurangbanskar613
    @pandurangbanskar613 2 หลายเดือนก่อน +4

    खाली बसून फडणवीस बोलू नका सगळं कार्यक्रम तुम्हीच लावलाय

  • @VijayJagtap-m5t
    @VijayJagtap-m5t 12 วันที่ผ่านมา

    20 वर्ष सत्तेवर असून तुम्ही काय केल

  • @ManojKachare-n8e
    @ManojKachare-n8e 2 หลายเดือนก่อน +1

    10%nko,2014,2018la gel,50%vr nkoch

  • @vikkishamkule2602
    @vikkishamkule2602 2 หลายเดือนก่อน

    Vijaybhau Vadettiwar barobar boltat fasavnis ni 13 july deto matal dil ka nhi

  • @तात्या-झ2न
    @तात्या-झ2न 2 หลายเดือนก่อน

    Ikadcha bol tikde Ani tikdcha bol ikde feknyacha Karykram chalu ahe...Ani maratha samajala gol gol firvnyacha Kam chalu ahe... 💯

  • @dilipkad3480
    @dilipkad3480 2 หลายเดือนก่อน

    Marathyana 16% &Eter jatinnana 34% Aarakshan dene garjeche Aahe Ase😊 zale tarach sarvatra samadhan hoel

  • @SiddheshwarBhise-mb6fz
    @SiddheshwarBhise-mb6fz 2 หลายเดือนก่อน

    एकनाथ आइकनाथ झाला

  • @anilkhiraskar4259
    @anilkhiraskar4259 2 หลายเดือนก่อน +2

    मराठा समाज हा मागासलेला नाहीच मग आरक्षण कशासाठी! सरकारने या अनपढ मन्याचा त्वरित बंदोबस्त करावा!

  • @ShivajiNilngkar
    @ShivajiNilngkar 24 วันที่ผ่านมา

    त्यांच्याकडे गेलं त्याच्याकडे गेलं ते बायकोचं काम आहे यालाच बोललं त्यालाच बोललं मला बायकांचे का

  • @BhausahebWarungse
    @BhausahebWarungse 2 หลายเดือนก่อน

    He sarv cor bhmte kodge rajkarni ahe .ithe bhandtat baher sobat daru pitat

  • @snagve6977
    @snagve6977 2 หลายเดือนก่อน

    आम्हाला दिल्यावर तुमच्या बुडाला काय आग लागली

  • @balasahebbhange5112
    @balasahebbhange5112 2 หลายเดือนก่อน

    Gap re tamatya

  • @anitashinde5805
    @anitashinde5805 หลายเดือนก่อน

    Zatu Ramya chup