सुडाेमाेनास फ्लाेरेन्सिस व ट्रायकाेड्रामा एकत्रीत चालते का कारन सुडाेमाेनास मधे बेक्टीरेया चे प्रमान आहे व ट्रायकाे मधे बुरशीचे जीवानु असतात मग हे एकत्रीत चालेल का
सर मी जालना जिल्हाचा आहे तर खुप छान विडियो बनवला छान माहिती दिली त्या बददल आभार पण सर तुम्ही सांगितलेली संगळी औषधी कुंठे मिळेल एवढे सांगा ....? माझा मोबाइल आणि Whatsapp नंबर :- 7028778939
जेविकतेसीठीही हेच गरजेचे आहे
भविष्यासाठी 🙏
खुपच छान माहिती दिली दादा पण हे सर्व कोठे मिळेल
अप्रतीम माहिती दिली सर.
धन्यवाद
खूप छान माहिती दिली
Sir agricon bacteria kithe miltil pls suggest
Sir pani kiti ghyacha 1 acre sathi
Super
नमस्कार सर आले मध्ये सड आली आहे किती वेळा सोडले पाहिजे.
बीड मध्ये कोठे भेटेल agrimet
Nice
Best
कादयाला बुरशी व मवा वेली जाणे या वर प्रतिबंद उपाय सागा
सर पाना पिवल पडून नंतर जलून करपुन जात आहे...... त्यासाठी काय करावे लागेन
सर 500gm Tricon,500gm Pochoniya, आणि 1kg गुळ हे 2 दिवस एकत्र भिजू घालून ड्रीचींग केली तर चालेल का
यवडे सारे यकतर करू काही बेकटरी व जिवानू नूटन तर होत नाही ना आपल्याला रीझट काय आला
Sir yach driching karayach ka drip dware sodayeche
ड्रीप ने ही सोडू शकता किंवा ड्रिंचिंग ही करू शकता
खुप छान माहिती दिली आहे पण औरंगाबाद शहरमधे कोठे मिळेल
रेल्वे स्टेशन रोड उडान पुलाच्या डाव्या बाजूला शासकीय कृषी विभाग यथे मिळते
@@बाळासाहेबतुपे-ख8घ धन्यवाद मी आणले
He mixtur 100lit water madhe kiti sodyache
Pls reply
Psedomonous jivan che body wAr infection hote ka
नाही
Hindi me en sari dvay ke name Ripley kro muje
Nice sir
Thanks धन्यवाद सर
छान आहे
Drip ni sodaycha ka?
हो
Bacteria khadya kay ghyacha
बारिक पुड्या कश्याची आहे
सुडोमोनुस triycho आणि psb चा वापर एकत्र जमेल का sir
हो
Sir satara dist madhe kute milel pl sanga sir
Mi 15 divsapurvi sodal hta pivale padalele komb hirve zalet , Agdi jalalele komb suddha parat hirve zalet , Ani khalun yenara komb hirva yetoy
20 divsapurvi vatavrnamule ale pivle padun komb jalat hote.
मी हदगाव ता जि नांदेड चाआहेऔषधी कोठे मिळेल सर
Aaple gav konte mla whatsup number milel ka tumcha
आळवणी सारखे द्यायचे का ड्रीप द्वारें
ड्रीप ने
कंद कुच करता काय करावे सर
Yakking. Keach .kitten. yeto
Sir 10 gunthyala kiti praman ghevu
250gm घेणे
Suppr sir jafrabad
Thanks
एकत्र सर्व जिवाणू कसे काय चालतात
किती दिवसांनी सोडावे (पूर्ण ऐकञ सोडायचे का )
हो आणि तो 4 एकर चा व्हिडिओ आहे
रासायनिक खते वापरली आहे त्यावर हा डोस चालेल का?
8 te 10 divsani vaprave
सुडाेमाेनास फ्लाेरेन्सिस व ट्रायकाेड्रामा एकत्रीत चालते का कारन सुडाेमाेनास मधे बेक्टीरेया चे प्रमान आहे व ट्रायकाे मधे बुरशीचे जीवानु असतात मग हे एकत्रीत चालेल का
हो चालते
सोल्युशन जास्त दिवस ठेवले तर काही दुष्परिणाम होईल का ?
2 ते 3दिवस ठेऊ शकता
ट्रायकोडर्मा वापरुन जिवाणू वाढतील का ?
Ho
Sir ky ye jankari hindi me mil skti h
मेरा हिंदी channal भी चालू कर रहा हू उसपर dal dunga
Thanks sir aap jb bhi hindi chenal chalu kre pls link jarur send kijiyega
Ya sathi acri kiti kharch hoto
Ho acri kharch kiti
एकरी 2000ते 2500/- खर्च येतो
Kutte Baithe Bacteriaa
Trichoderma चा इतर जिवाणू व metarhizium बुरशी वर antagonistic effect असल्याने आपण दाखविलेले प्रॉडक्ट एकत्र वापरू शकत नाही
ऍक्टिवेटर (खाद्य) वेगळे मिळते का मार्केट ला ?
🙄🤔
नाही... या products सोबतच मिळते आणि ते ही मोफत.
यामधे गोमूत्र चालेल ka .
नाही ताक घ्या 500 मिली
तन नाशक आहे का काही 65 दिवसाचा रान झालं आहे
नाही
Driching or sprey kiti liter water maday sodayache
ड्रीप सोडा 100लिटर पाण्यात
sir.tmcha.no.dya.nahiter.mazya.nombarvar.phon.kara.kahiloka.tak.vapranyache.sangta.kahi.doodh.sangta.he.sagle.ekatra.chalelka.dripne.kaise.sodayche
एकरी खर्च किती येतो सांगा
एकरी 2000 ते 2500/- खर्च येतो
Akri krach kiti hi
खर्च जास्त नाही बॅक्टरीया जास्त महाग नाही एकरी कमी खर्च लागतो
हे सर्व कुठे मिळते
ता. जी. सांगावा
@@agroindiaguru बुलडाणा तालुका 8055489478
ढोस किती परेत बसतो
2000 te 2500/-
हे सर्व औषधे आमच्याकडे मिळत नाही कृपया कुठे मिळेल ते सांगा
कोणत्याही कंपनी ची चालतील
हे टाकायला तापमान किती हवा?
जमिनी मध्ये साधारण ओलावा असावा आणि वातावरण कोरडे असावे.
सर मी 1किलो त्यायकोड्रामा, 1किलो सोडोमास,1किलो कालिचक्र आणि 2किलो गूळ सोडला सर 20 गुंट्या साठी पण तरी फरक जाणवला नाही सर
Agricon Fertilizers या कंपनीचे जिवाणू वापरा 100% फरक पडून जाईल.
हे सोडून कुणा कुणाला फरक पडला प्लीज रिप्लाय करा....,.... 🙏🙏
सर मी जालना जिल्हाचा आहे
तर खुप छान विडियो बनवला छान माहिती दिली त्या बददल आभार
पण
सर
तुम्ही सांगितलेली संगळी औषधी कुंठे मिळेल एवढे सांगा ....?
माझा मोबाइल आणि Whatsapp नंबर :-
7028778939
सर अद्रक पिकाला कितीवेळा सोडायचं
5ते 6 वेळेस सोडावे
आनिल, गावंडे
सर तुमच्या पाठवा
हे वापरल्या नंतर बायर चे वेलम प्राईम वापरले नाही तर चालेल का
ते वापरले तर हे वापरू शकत नाही
मी वेलम प्राईम वापरले नाहीत
He aushide kute melel
Hi
6361636502
Sir milt nahi
दुसऱ्या company चा शोधा
फक्त advertising
dripmadhun.sodayche.ka.driching.karaychi.te.sangitle.nahi.9689387471
ड्रीपने सोडावे
Hi aoushad kute milel
ता. जि.
एकरी खर्च किती येतो याच्यासाठी
ट्रायकोडर्मा बरोबर लिसेंटा सोडलं तर चालेल का??
नाही
हे सर्व जिवाणू जैविक असल्या कारणाने या मध्ये कोणतीही रासायनिक घटक मिसळवू नये. 🙏