कोणत्याही पिकात सगळा माल नंबर 1 चा कधीच असत नाही. त्यामुळे प्रतवारी करणे आवश्यक आहे. 10 रुपये भाव हा अगदीच कमी वाटत असला तरी तो माल ग्राहकांना ₹25-30 ने मिळतो. वडापाव - चायनीज - स्वस्त खानावळी हे सगळे हाच माल घेतात. म्हणून प्रतवारी करा. कोणताही माल असो, प्रतवारी ही केलीच पाहिजे.
खूप मस्त माहिती मिळाली आहे
अतिशय मुद्देसुद मोजक्या शब्दात सुंदर माहीती दीली धन्यवाद!
माहिती खूपच चांगली दिलीत
आभारी आहे
धन्यवाद ,वाघ साहेब, आपण फारच मुद्देसूद माहिती दिली.🙏🙏👍
एकदम सुंदर माहिती दिली आहे
mst mahiti dili bhava...sagle prashna sutle
छान माहिती मिळाली धन्यवाद आदरणीय कृषीमिञ
छान माहिती दिली साहेब.
🙏🙏👍
वाघ साहेबानि खूप छान माहिती
माहिती ला तोड नाही सर आपल्या अक नंबर माहिती दिलीत आपण.
वा छान
छान माहिती आहे,,,,👍🙏
No1chanel
Khup chyan mahiti dili
Chan
Chan mahiti ahe vagh saheb
छान माहिती
Very good
👌👌
योग्य रीतीने रीतसर मांडणी
धन्यवाद
...👍👍👍
भाव 1500 लागल्यास शेतकरयांचा काटाच निघतो..
आल्याचे बि कसे तयार करावे लागते
कोरडवाहू शेती ला हे पीक चालू शकते का
we live punjab pakistan near kartarpur indian border .is possilble this loction is suaitable for adrak
1 no
माहिती दिल्याबद्दल आभार पण कंद कुज वर पण माहीती द्या
सुमो टुमो कंपनीचे डेंटसु वापरा
मुरमाड जमीन चालती का
कोणत्याही जमिनीवर घेता येईल का पिक. .खान्देश जळगाव मध्ये आम्हाला लावायची आहे..
He khar aahe ka? Koni already karat aahe ka aale sheti?
काळी जमीन चालते का
आलं तर आलं
आले दर आणि तुमच्या उत्पादनावर अवलंबून आहे सर्वात महत्वाचे लक्ष चांगलं पाहिजे आणि खर्च करायची तयारी
Ek ekrat kiti kintal utpadan nighate
कोणत्याही पिकात सगळा माल नंबर 1 चा कधीच असत नाही. त्यामुळे प्रतवारी करणे आवश्यक आहे.
10 रुपये भाव हा अगदीच कमी वाटत असला तरी तो माल ग्राहकांना ₹25-30 ने मिळतो. वडापाव - चायनीज - स्वस्त खानावळी हे सगळे हाच माल घेतात.
म्हणून प्रतवारी करा. कोणताही माल असो, प्रतवारी ही केलीच पाहिजे.
आद्रक या पिका मध्ये तन नाशक चालते का व ते कोनते चालते सर 🙏🙏🙏
आले पिकामध्ये कधीच तणनाशक वापरू नये.
Bhatachya sheta madhe gheta yeil ka mi vidharb tun msg krtoy
विक्रि कशी करतात
marketing kuthe karayache
Super
भागवत सुभाष रजरम
गाव कोणत आहे सर
Yakri utpan kiti yate
सर आद्रक बेणे मिळेल का
आलं लावलं पण त्याला काढायचं कस हे मला समजलं नाहीं
साहेब कंद कुज वर औषध कोणत हे सांगायचे टाळलत
Jast pani
आमाला आदरक विषय माहिती दिया
एका बेड वर एकच line लावायची की दोन line aadrak chi ....
Replay please
2
Ha video kadhicha ahe ..
विना dirrp चालेल का
हो
कुठल्या प्रकारच्या जमिनीत हे पीक घेऊ शकतो
मुरमाड जमिनीत म्हणजे माळशी रान लागते निचरा होणारे
मराठवाड्यात जालना जिल्ह्यात हे पिक चालत का
नाही
@@balasahebwaykar6728 मी पण जालना जिल्हा च आहे भाऊ पण कारण काय त्याला
Chalte na
@@balasahebwaykar6728 ka chalat nahi mi jal na cha ahe maza kade tr ahe adrak
Nice
सर गाव कोनत आहे तुमच....
सोलापूर
छान माहीती मीळाली
खारट पाणी चलेल का
Hi
साहेब मला तुमचा नंबर लागतो
Shervat jaminit ale lagavad chalteka
Phugavni Sathi Kay karave
Manoj Nikam 0:0:50 soda
Manje 20r made 20/25 hajar rs kharch yeto
मला हे समजत नाही की हे. माणसं पीक काढायच्या आधीच कसा एक्झिट पोल दाखवतात रिप्लाय दे रे नाहीतर तुझे हे युट्यूब चॅनल खोट आहे.
साहेब पूर्वी घेतलेल्या अनुभवानुसार ते सांगत आहेत. या पिकाच्या आधी त्यांनी बऱ्याच वेळा या पिकाचे उत्पन्न घेतलेले आहे त्यावरून ते सांगत आहेत अंदाज.
ही आपल्या देशाची शोकांतिका आहे उत्पादन काढणे शेतकऱ्यांच्या हाती आहे पण दर ठरविणे व्यापाऱ्यांच्या हाती आहे.
Are dada ekri 1000000 rupye hotaat ky sheti kartos
Satara laa bg ks yety aaal
सातारा, वाठार (की)
@@rajveerentrprises8391 no dya tumcha
No dya tumcha
For Ginger seed coll to Vidarbha Agro solutions Wardha,07152-231155
आहो दादा कंद कूज कंद अळी लागली आहे काय मारावा.
ठिबक सिंचनाद्वारे लिसेंटा आणि मॅटलॅगजीन ३५% सोडा.
डिसलाईक करनारे अतिशहाणे असणार!
भाऊ तुमचा नंबर द्या
एकरी 25000 तोटा झाला..